आजचे परिस्थितीत असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत आपण जो विचार केला योग्य आहे, यामध्ये जो आनंद v समाधान आहे ते कशासाठी नाही सुदंर विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद
मी नवनाथ जनार्दन मुंडे तालुका माजलगाव जिल्हा राहणार गोविंदवाडी एकदम सखु भाऊ खास वाटला निवारा शेळ्यांसाठी गरिबीच्या मानव नंबर एक शेळीपालन आणि वारा झाला आहे मला आवडला आहे
खूप सुंदर निवारा बनवला आहे .. काही गोष्टीत बदल केला तर खूपच छान आणि कमी खर्चात उपयोगी निवारा बनेल. जसे सुतळी ऐवजी तार वापरला तर अधिक मजबूत होईल. पण एक नक्की तुमच्या व्हिडियो ने खूप सुंदर आणि उपयोगी कल्पना दिली. त्यासाठी मनपासून आभार .. असेच व्हिडियो बनवा.. राव -राजेश _ धायरी, पुणे
कमी पैशात जास्त सुख समाधान मिळणार.दादा माहिती १च नंबर दिली बरका..👌👌
सांगण्याची पद्धत नाद खूळाच आहे राव तूमची ❤
आजचे परिस्थितीत असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत आपण जो विचार केला योग्य आहे, यामध्ये जो आनंद v समाधान आहे ते कशासाठी नाही सुदंर विचार ही यशाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद
ईचकून म्हणल्यावर लई हासलो राव भावा छान शेड उभारले माहिती पण छान
खुप छान माहिती दिली भावा
अशी च वेगळी माहिती विडिओ बनवून टाकत रहा .
जय शिवराय जय महाराष्ट्र .
पुन्हा एकदा खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सतिशसर
मी नवनाथ जनार्दन मुंडे तालुका माजलगाव जिल्हा राहणार गोविंदवाडी एकदम सखु भाऊ खास वाटला निवारा शेळ्यांसाठी गरिबीच्या मानव नंबर एक शेळीपालन आणि वारा झाला आहे मला आवडला आहे
VIP video
मस्त व्हिडिओ
खुपचं छान माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली आहे सरांनी 🙏
सर खुप छान माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.....🙏
फारच सुंदर बनवले आहे
खुपच छान शेड बनवला आहे
एकदम छान अतिशय अप्रतिम
एक नंबर आहे साहेब, सुंदर आहे.
खूप छान आहे एक नंबर माहिती दिली धन्यवाद🙏
15000 पाठवतो , सामान घेऊन ठेवा सगळं बाकी मजुरी आम्सी भरू 😊
खरंय दादा 12-13 हजारात हा कोबा आणि ताडपत्री येवढाच समान येईल..अन म्हणे rcc आणि सिमेंट चे घर पण फेलेत..
शेड बाकी छान आहे पण माहिती मोघम आहे.
Excellent video Sakhabhau.
जबरदस्त मित्रा
अतिशय . सुंदर फारच छान .
दादा .
खूप सुंदर शेड
लय भारी
एकदम मस्त,माहितीबद्दल धन्यवाद. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही शेड खुप सुंदर आहे
Khupch Sundar aahe siir
खुपच छानदादा
एकच नंबर शेड भाऊ
छान शेड ❤
Low cost farm खूप छान भाऊ
Ekach number 👌👌👌
अगदी बरोबर!!समाधान कशात आहे हे समजलं पाहिजे 😊
1 नंबर आवडलं आपल्याला 👌👌👌
लईच भारी आहे
नंबर एक आहे❤❤😮
खुपचं सुंदर आहे भाउ
सर आपली भाषा शैली खूप छान आणि इचकुन हा शब्द ऐकल्यानंतर खूप हसू आलं
खूप छान मस्त आहे
VARE good idea smol bajet I like
💯आवडले
Khupach Chan mahiti
Chan❤️छान 👌🏻
कमीत कमी बजेटमध्ये सुंदर संकल्पना आहे
खूप छान केलं आहे तूम्ही.
दादा एक नंबर सुंदर
खूप सुंदर निवारा बनवला आहे .. काही गोष्टीत बदल केला तर खूपच छान आणि कमी खर्चात उपयोगी निवारा बनेल. जसे सुतळी ऐवजी तार वापरला तर अधिक मजबूत होईल. पण एक नक्की तुमच्या व्हिडियो ने खूप सुंदर आणि उपयोगी कल्पना दिली. त्यासाठी मनपासून आभार ..
असेच व्हिडियो बनवा.. राव
-राजेश _ धायरी, पुणे
1 number kaam......❤
लई भारी👍👍👍
मस्तच साहेब
खूप छान माहिती
नंबर नंबर एक आणि एक
सर खुपच छान आहे
खूप छान माहिती ❤
खूप छान 👌👌
Ek no. Bhau...
खुपचं. सुंदर. सर
मस्त आहे निवारा
साहेब लयभारी.
एक number रे भिडू❤❤
खूप सुंदर झोपडी सर कमी खर्चात
अप्रतिम
Mast aahe niwara dada😊
Mast mahiti dili
खूप छान सर
खूपच सुंदर
लयभारी सर जी
Khup chhan
एकदम छान आहे
साध्या साध्या शेड बनवण्याची प्रक्रिया खूप छान माहिती दिली सर 🙏🙏👍👍👍👍👍
लई भारी.....
1 n. Santosh bhau lai bhari
खूप छान
खूप छान आहे सर
लै भारी भावा❤❤
Mast ahe
एकच नंबर
Ek number
एक नंबर आहे
Khupach chan
खूप छान.
Khupach shan sie
Khup chan sir
खुपच छान माहिती शेतकरी बांधवासाठी जोडधंदा खुप महत्वाचे आहे शेतकरी जगल तर देश जगेल
सुपर आहे हो सर
नंबर एक
लय भारी भाऊ
भारी आहे सरळ साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले 😂
1 n 👌👍
एक नं सर
Very good architect
1 नंबर
Khup sundar
1no dada lai chai bhari
एक नंबर
खुपच सुंदर हे पुर्ण झाल्यावर एक व्हिडिओ टाका कृपया
Sir ❤lajawab
भाऊ एक नंबर
Jabardast
एकदम छान
1नंबर दादा
Very good