Shivaji Sawant | शिवाजी सावंत

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 01. 2021
  • जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Shivaji Sawant

Komentáře • 146

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Před 3 lety +98

    शिवाजी सावंत यांना मी आज पाहिले या साठी सहाद्री वाहिनी चे आभार

  • @vishalnaik5057
    @vishalnaik5057 Před 3 lety +26

    खूप छान, मला अभिमान वाटतो की आमच्या आजरा गावाला शिवाजीराव सावंत हे लाभले. 👌👌

  • @eknathmahadik6299
    @eknathmahadik6299 Před 3 lety +14

    विश्वरत्न किर्तीच्या माणसाला, भारतरत्न सन्मान नक्कीच मिळावा. गुरुवर्या विषयी बोलाव तेवढ थोडच आहे. पण रसिक प्रेक्षकांची इच्छा एवढीच राहील कि हे भारतरत्नाचे माणकरी असायला हवेत

  • @kunalpatne1407

    महान लेखक असूनही गर्व नाही हेच महान आणि अजरामर व्यक्तीच लक्षण ही मुलाखत पाहून हे क्षणोक्षणी जाणवले ।।सलाम🚩🚩।।

  • @ganeshjadhav3522
    @ganeshjadhav3522 Před 2 lety +11

    धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे , पहिल्यांदाच शिवाजी सावंत सरांना पाहता आले,ऐकता आले... त्यांचा ह्या दोन्ही महान कादंबरी लिहिताना काय अनुभव आला., त्यांना किती कष्ट घ्यावे लागले. त्यांचा दृष्टीकोन हा स्वतः पाहता आला .. खूप खूप धन्यवाद...

  • @s.m.jadhavfireofficer2074

    मी भाग्यवान आहे की मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिकलो.. आणि त्याच तालुक्यात मी जन्माला आलो...

  • @mohanamrite9384

    संभाजी राजेंचा

  • @user-ku4gk7hn2k

    शिवाजीराव सावंत, तुमच्यासारखे मराठे कुठं गेले हो?😔

  • @advvaibhavkumar8180
    @advvaibhavkumar8180 Před 2 lety +9

    अशी मुलाखत परत होणे नाही... शिवाजी सावंत फक्त तुमच्या मुळे ऐकायला बघायला मिळाले धन्यवाद सह्याद्री यूट्यूब टीम👌👌👌👌

  • @risingrohit7152

    मराठी म्हणून किती पुढारलेले v समृद्ध हे प्रकर्षाने जाणवते ❤

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Před 3 lety +71

    मृत्युंजय आणि छावा कितीतरी वला वाचले पण कधी कंटाळा येत नाही

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 Před 3 lety +30

    प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक !

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Před 2 lety +4

    शिवाजी सावंत..... धन्यवाद मृत्युंजय 🔥

  • @user-dq7ws1my8e
    @user-dq7ws1my8e Před rokem +4

    खूप धन्य वाटले.. इतक्या मोठ्या व्यक्तीला पाहून. सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार..

  • @hareshparab8159
    @hareshparab8159 Před 2 lety +8

    "Mrutunjay" is the best book which i ever read.

  • @ashokgaikwad2849
    @ashokgaikwad2849 Před 3 lety +7

    प्रतिभेच दैवत म्हणून आदराने जे साहित्य रसिक ज्या शिवाजीराव सावंताना पाहतात -वाचतात तेच न पहिलेल्याना दाखवून सहयाद्री वाहिनीने आत्मिक सुख देणारा जो उपक्रम राबविला याबद्दल सहयाद्री वाहिनीचे आभार 🙏🙏

  • @rajukushte5587
    @rajukushte5587 Před 3 lety +10

    महान माणूस

  • @pravinkarpe3210
    @pravinkarpe3210 Před 3 lety +4

    ऐतिहासिक ग्रेट भेट मा. शिवाजी सावंत यांनी

  • @shreyadeshpande7069
    @shreyadeshpande7069 Před 3 lety +5

    सह्याद्री वाहिनीचे कोटी कोटी आभार. सद्यस्थिती पाहता, असे लेखकही होणे नाही आणि मुलाखत घेणारेही होणार नाहीत.

  • @apurvmarathe7604
    @apurvmarathe7604 Před 2 lety +4

    ऐका कलाकृतीला किती अंग किती , किती खोल विचार किती अभ्यास चिन्तन असत हे ह्या संभाषनाणे समजले .