Ajache Pahune | Narayan Surve | आजचे पाहुणे | कविवर्य नारायण सुर्वे जनस्थान पुरस्कार विजेते | Ep 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • सहभागी - कविवर्य नारायण सुर्वे, जनस्थान पुरस्कार विजेते आजचे पाहुणे..
    निर्माता दिग्दर्शक - दिलीपकुमार तिवारी
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Ajache Pahune '
    Artist : कविवर्य नारायण सुर्वे, जनस्थान पुरस्कार विजेते
    Anchor : स्वाती पाटणकर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : दिलीपकुमार तिवारी..
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Komentáře • 32

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 Před 2 lety +10

    दूरदर्शन चे मनापासून आभार आहेत.
    हे दर्जेदार कार्यक्रम पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली आहे.
    त्रिवार अभिनंदन.....

  • @Behappy33318
    @Behappy33318 Před 3 lety +10

    खूप चांगला भाग. पण मला वाटतं अजून एक तास असावा. अशा अप्रतिम मुलाखती आणि जुन्या मराठी मालिका प्रसारित करण्यासाठी मी दूरदर्शनचे आभार मानतो. कृपया अधिक मालिका लोड करा. हा भाग आपल्याला नॉस्टॅल्जिक बनवतो आणि आपल्या जुन्या आठवणी परत आणतो

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nspatwardhan
    @nspatwardhan Před 3 lety +7

    स्वातीबाईंनी मुलाखत अभ्यास करून घेतली असती तर बरं झालं असतं... किती ढोबळ बोलताहेत त्या🙄 आमचे कविवर्य त्यांना सांभाळून घेताहेत हे त्यांचं मोठेपण 😀... तेव्हा एक कर... अप्रतिम उच्च प्रेमकाव्य! कविवर्य सलाम 🙏

    • @manishakumbhar8910
      @manishakumbhar8910 Před 10 měsíci

      खरयं..स्वातीताईंचा अभ्यास कमी वाटला यावेळी

    • @thenvsacademy7927
      @thenvsacademy7927 Před 7 měsíci

      किती सुंदर आहे आपली comment!😊

  • @rameshjavirkashthshilppain575

    क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांनी दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन वाळवा येथे पोरगी भरविले होते त्या वेळी बाबूराव बागुल कवी नारायण सुर्वे इत्यादी मान्यवर कवी संमेलनास हजर होते त्यावेळी नारायण सुर्वे यांची मला बोलण्याचा योग आला शेजारी बसून भोजन करता आले हा क्षण माझ्या जीवनातील महत्त्वाचा समजतो त्यांची डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती ही कविता मला शाळेमध्ये शिकविता आली कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन कवी नारायण सुर्वे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळाला हा मोलाचा क्षण आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान ची साहित्य भूषण नावाची परीक्षा मी दोन हजार साल इ उत्तीर्ण झालो आहे सदर परीक्षेचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मी सहकुटुंब नाशिकला गेलो होतो त्यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान मी फिरून पाहिले कुसुमाग्रजांना एक प्रमाणपत्र इंग्रजी मध्ये होतं त्यामध्ये लिहिले होते की कुसुमाग्रजांचे साहित्य योगदान खूप मोठे आहे जागतिक संस्थेने आकाशातील एक तारा कुसुमाग्रज यांच्या नावाने राखीव ठेवला आहे कवी कुसुमाग्रज व कवी नारायण सुर्वे उभयतांना माझे विनम्र अभिवादन

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @kuberthite856
      @kuberthite856 Před rokem

      Bhakaricha,Chandra shodhanyat,jindagi,bar bad zali,hi,kavita,mi shikavali,dahavila,sir,,mama,far,bhavali,tumacha,bhashan,na it as am man talk ale,dhanya,za lo,sir

  • @sanjayanandraomandharepune5230

    🌟⭐⭐⭐🌟

  • @sonalinavangul213
    @sonalinavangul213 Před 2 lety +3

    फार मोकळं बोलले, सहज बोलले, मोलाचं सांगितलं! जीवनात वावरता तरी काय महत्वाचं मानता, तुमची भूमिका काय हे बघायला पाहिजे असं घरातल्या ज्येष्ठानं सांगावं तितक्या ममत्वाने सांगितलं सुर्वेंनी!

  • @ganeshshinde4875
    @ganeshshinde4875 Před 2 lety +1

    कविवर्य नारायण सुर्वे यांना वंदन...

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 Před 10 měsíci

    कविवर्य नारायण सुर्वे यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🙏

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 Před rokem

    अतिशय अप्रतिम, मार्गदर्शनपर, प्रेरणादायी मुलाखत
    👌🌹💐💐

  • @tanajipowar2052
    @tanajipowar2052 Před 11 měsíci

    छान ! मनःस्वी आनंद देणारी मुलाखत .

  • @ashwinikolekar94
    @ashwinikolekar94 Před měsícem

    अप्रतिम

  • @ranjaningale6570
    @ranjaningale6570 Před 2 lety +2

    Best 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sangitazinjurke5867
    @sangitazinjurke5867 Před rokem

    अप्रतिम मुलाखत

  • @singerrahulj6699
    @singerrahulj6699 Před 3 lety +2

    Khup chan vatat asa aikun

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kailaskaranke5797
    @kailaskaranke5797 Před rokem

    अप्रतिम ,

  • @vaibhavlahane9092
    @vaibhavlahane9092 Před 2 lety +1

    श्री नारायण सुर्वे यांच्याकडे बोलायला अजुन खुप काही होत पण मँडम कडे वेळ नव्हता, जर ज्यांची मुलाखत घेत आहात आणि तो पन मोकळेपणाने व्यक्त होत असेल तर त्याला वेळेत बांधु नका...तस करायच असेल तर अशी अर्धवट मुलाखत न घेतलेलीच बरी....🙏

  • @tanajikamble2640
    @tanajikamble2640 Před rokem

    खु छान विचार मांडले

  • @ganeshchadre2714
    @ganeshchadre2714 Před rokem +1

    मोठा माणुस.

  • @mahen........
    @mahen........ Před rokem

    दिलीप चित्रे सरांचे मुलाखत पण दाखवा...

  • @badrinathmirde34
    @badrinathmirde34 Před 3 lety +2

    मस्त कार्यक्रम आहे, पण वेळ वाढवावा.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 3 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @contactbla
    @contactbla Před rokem +1

    बाईंनी जरा घाईच केली..

  • @Lingayat_Kakkayya
    @Lingayat_Kakkayya Před 2 měsíci

    मी कामगार आहे
    तळपती तलवार आहे
    सारस्वतानो पुन्हा एकदा गुन्हा घडणार आहे...
    आम्ही रक्तातील रक्त पाहिले
    शेतकरी कामगार एकजुटीचे
    विद्यापीठ पाहिले....
    कॉम्रेड नारायण सुर्वे यांना अभिवादन