NCP Ajit Pawar Vidhansabha Master Plan | विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा मास्टर प्लॅन काय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #ajitpawar #vidhansabhaelection2024 #ncp #maharashtrapolitics
    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विधानसभेसाठीचा मास्टर प्लानच सांगितला. महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार मात्र 288 मतदारसंघांमध्ये सर्व्हेद्वारे आढावा घेणार असल्याचं अजितदादा म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व्हे केल तसेच सर्व्हे विधानसभेसाठी महायुतीचे तिन्ही पक्ष स्वतंत्र सर्व्हे करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. बैठकीत सर्व्हे मांडून त्यानंतर निर्णय घेतला जईल असंही ते म्हणाले.
    HOLD FOR GFX
    विधानसभेसाठी अजित पवारांचा काय मास्टर प्लॅन असेल पाहूयात...
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 21

  • @mahadevjagtap9400
    @mahadevjagtap9400 Před měsícem +2

    मनोज दादा जरांगे पाटील साहेबच सगळ्यांचा सरवे फेल करणार आहेत

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před měsícem +5

    Pada,, 10 jaga aalya tar Nashib samza

  • @dityaDeshmukh96
    @dityaDeshmukh96 Před měsícem +1

    75000000 कोटी परत द्या. 😅😂

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar Před měsícem

    विधानसभेत फक्त महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Před měsícem

    कांदा कापूस सोयाबीन दुध उत्पादक ठरवणार सरकार

  • @mishetkari2977
    @mishetkari2977 Před měsícem

    स्वतः निवडून आले तरी बस अजित पवार

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Před měsícem +1

    अजित पवार ने 288 च्या जागी 300 उभे केले तरी याचा निवडून येणारा आकडा शून्यच राहणार आहे.

    • @sadanandmandhare2696
      @sadanandmandhare2696 Před měsícem

      7000/- कोटी जनतेचे खाल्ले पण भाजप सह सगळ्यांना अपचन होतंय आता.

  • @gautambhamre9631
    @gautambhamre9631 Před měsícem

    😂😂😂😂 288 madun seat kiti yenar hai pan saga 8 ka 0

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Před měsícem

    तंबू मे घबराट 😢

  • @husenligewan3794
    @husenligewan3794 Před měsícem

    2 yenar fakt

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před měsícem

    Dada 😮 BJP. 😊 CM 🤣

  • @user-zn4rm2bg9j
    @user-zn4rm2bg9j Před měsícem

    Karjmafi

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Před měsícem

    Padnar tumche