दिवाळी स्पेशल भरपुर पदर सुटलेली तोंडात घालताच विरघळणारी 1किलो प्रमाणात गोड खुसखुशीत शंकरपाळी..🤤

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • साहित्य:-
    वजनी प्रमाणात:- १) 1kg मैदा. २)250 gm पीठी साखर.
    ३)250gm तूप (साजूक/डालडा). ४) 250 ml लिटर दुध (थंड). ५) अर्धा चमचा वेलची पूड. ६)चिमुट भर मीठ. ७) तळण्यासाठी तेल.
    वाटी प्रमाणे:- १) मैदा 4 वाट्या. २) पिठीसाखर 1 वाटी. ३)तूप पाऊण वाटी. ४)दूध1 वाटी. ५)वेलचीपूड अर्धा चमचा. ७) मीठ चिमुट भर. ८)तेल तळण्यासाठी

Komentáře • 154