👏श्री, ज्ञानेश भक्त अर्जुन जी ‌महाराज लाड गुरुजी जीवन प्रवास‌ मुलाखत || 💥exclusive interview💥

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री ज्ञानेश भक्त अर्जुन जी महाराज
    लाड गुरुजी जीवन प्रवास
    👏👏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेहून आलो आहे AWM म्हणजेAkash with Masters ह्या माझ्या नवीन चॅनेल च्या माध्यमातून एक मुलाखत सत्र ज्यामधे आपण समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवना बद्दल जाणून घेणार आहोत
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    कलाकार उद्योजक शैक्षणिक आध्यत्म सांप्रदायिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना भेटून त्यांच्या जीवन प्रवासा बद्दल आपल्याला जाणून घ्याच आहे चॅनेल च्या माध्यमातून
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आत्ता आपली सांप्रदायिक सिरीज सुरु आहे आणी हा पहिला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडल्याड शेअर करा आणी चॅनेल ला सब्सक्राइब पण करा 🙏
    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
    ====================================
    your queries
    अर्जुन महाराज लाड गुरुजी जिनप्रवास
    लाड गुरुजी जीवन प्रवास
    अर्जुन महाराज जीवन प्रवास
    लाड गुरुजी मुलाखत
    shri Aarjun maharaj lad guruji interview
    lad guruji jivan pravas
    Aarjun maharaj jivan pravas mulakhat
    Lad maharaj mulakhat
    Lad Guruji inspirational story
    Lad Guruji exclusive interview
    ==========[==========================
    #मुलखत #लाडगुरुजी
    #लाडमहाराज #सांप्रदाय #किर्तन
    interview#motivational
    inspirational story
    #viral
    ---------------------------------------------------------

Komentáře • 118

  • @dattashinde6804
    @dattashinde6804 Před rokem +3

    गुरुजी तुम्हाला माझ्या कडून sastang dandvavat 🙂🙏🙏🙏

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 Před 6 měsíci +2

    आम्ही गुरुजींचे विद्यार्थी झालो आणि जीवनाचे सार्थक झाले कारण इतका महान गुरू लाभणे हेच कलियुगात अवघड आहे 🎉

  • @sopanbidwe6378
    @sopanbidwe6378 Před 2 lety +3

    खुप खुप छान डाॅ न्याचार्य नामदेव महाराज शास्त्री यांची मुलाखत घ्यावी ..राम कृष्ण हरी

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Před 2 lety +4

    अगदी बरोबर लाड गुरुजी तुमची मुलाखत प्रसिद्ध झाली तुमचा मनाचा मोठेपणा l pahunkotikoti Naman

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande269 Před rokem +2

    जय हरी
    व्हा व्हा लाड गुरूजी
    पारमार्थिक जीवन सार्थक झाले. जगाच्या कल्याणासाठी आपण आपले जीवन समर्पित केले.छान
    Good

  • @antramgutte7696
    @antramgutte7696 Před rokem +1

    खरोखर आकाश तू सुद्धा धन्य होशील

  • @vallabhkatkade
    @vallabhkatkade Před rokem +2

    भीष्म पितामह वंदनीय गुरुजी 🙏

  • @vijayshep5030
    @vijayshep5030 Před 2 lety +3

    आकाश लाड गुरुजी ची मुलाखत अतिशय उत्तम झाली

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před rokem +1

    छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Před 2 lety +9

    आज आकाशमुळे ह.भ.प.व्यकरणाचार्य अर्जून म. लाड गुरुजी यांच्या जिवनातील त्याग. संघर्ष. आणी गुरुजनांचा आदर.आईवडीलांविषयी आदर.विध्यार्थी घडवन्याविषयी तळमळ. आणि आत्ता पर्यंतचा एकंदर प्रवास या मुलाखतीमुळे सर्व वारकरी संप्रदायाला माहिती झाली व सर्व गायक वादक नवीन किर्तनकार यांना ही मुलखात आदर्श ठरेल यात शंका नाही. गुरुजींना सां. दंडवत.

  • @ashokwagh2151
    @ashokwagh2151 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली
    खुपच छान आहे मुलाखत

  • @ParmeshawarDarade
    @ParmeshawarDarade Před 3 měsíci +1

    Ram Krishna Hari guruji

  • @dronviewofindia7284
    @dronviewofindia7284 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी गुरुजी
    गुरुजीचा आदर्श व्यक्तिमत्व जगासमोर आणलेस
    आकाश तुझं पण कार्य छान आहे

  • @ranjitmule4146
    @ranjitmule4146 Před 2 lety +3

    धन्यवाद आकाशजी
    आपण जे काम करत आहात ते काम अवर्णनीय आहे.
    महाराष्ट्रामध्ये विद्वान कीर्तनकारापैकी गुरूजी हे एक आहेत.आपण ही मुलाखत घेऊन गुरूजींचा आदर्श समाजापुढे ठेवलात त्याबद्दल पुनश्च धन्यवाद.
    पुढील कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा.

  • @maheshjadhavdada76
    @maheshjadhavdada76 Před 8 měsíci +1

    Jay Hari

  • @user-bm1lv7ic5y
    @user-bm1lv7ic5y Před rokem +2

    🚩🚩🙏🙏🚩🚩रामकृष्ण हरी 🙏🙏👌👌🚩🚩💯🚩🚩🚩

  • @psi_amrutasom1shi868
    @psi_amrutasom1shi868 Před 2 lety +5

    खूप छान आकाश

  • @siddhaprabhaphulsundar4665

    रामकृष्ण हरी शतशः प्रणाम

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 2 lety +1

    वाः गुरुजी सात्विक आहाराची महती.चरणी वंदन रामकृष्ण हरी

  • @abhishekmbhombe7416
    @abhishekmbhombe7416 Před rokem +1

    आदर्श घ्यावा अशी मुलाखत आहे माऊली 🙏🏻👌👌

  • @aghav7103
    @aghav7103 Před 2 lety +3

    माझे आदर्श, प्रिय अर्जुन गुरुजी लाड आमच्या गावात दर वर्षी काल्याची सेवा नित्य नेमाने महाराजांची असते ( जांब, जिंतूर, परभणी ) आणि गुरुजींना मी खूप मानतो, चाहतो व गुरुस्थानी मानतो व ते कीर्तनामध्ये सांगतात त्या प्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.

  • @ramkishanmunde5662
    @ramkishanmunde5662 Před 2 lety +4

    आदरणीय, प्रातःस्मरणीय,नित्यवंदनीय आचार्य गुरुवर्य लाड गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत ..!!

  • @parmeshwar.maharaj.
    @parmeshwar.maharaj. Před 2 lety +3

    सतत तुमचा अभिमान आम्हाला बाबा दंडवत ..

  • @IngoleMaharaj
    @IngoleMaharaj Před rokem +3

    महाराज आज ख-या अर्थाने गुरुजी चा तुमच्या मुळे जिवनंप्रवास कळाला.गुरुजींना आणि तुम्हाला शतशः प्रणाम

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 Před 2 lety +2

    गुरुजीचा समाजाने आदर्श घेन्यासारखा आहे

  • @vinayakpatil2903
    @vinayakpatil2903 Před rokem +1

    राम कृष्ण हरी (गुरुजी )🙏🙏

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 Před 2 lety +2

    खुपच सुंदर मुलाखत .
    आकाश छान उपक्रम.

  • @rohinihange6557
    @rohinihange6557 Před rokem +1

    Guruji mhnun ch majyasathi gret ahet

  • @vidyadhamg8478
    @vidyadhamg8478 Před 2 lety +4

    गुरुवर्य ज्ञानेश भक्त यांचे संतचरित्र श्रवणाने खूप आनंद वाटला.

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi3868 Před 7 měsíci +1

    ❤❤

  • @borademauli620
    @borademauli620 Před 2 lety +3

    आपल्या जीवनात आपल्या श्रीगुरूविषयी किती कृतज्ञता असावी यासाठी हे एक उत्तम उदाहरण

  • @visnupatil2775
    @visnupatil2775 Před měsícem

    अर्जुन महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीत विद्यार्थी दशेत आमच्या गोठिवली नवी मुंबई या गावांत सप्ताह साठी येवून सात दिवस राहत असत
    आम्ही भाग्यवान आहोत इतके मोठे महाराज येत आसत आता शरीर साथ देत नाही म्हणून वारीला येता येत नाही आसो त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत
    श्री विष्णु बुवा पाटील व विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ भजन मंडळ गोठिवली गाव नवी मुंबई
    आता प्रत्यक्ष भेट होत नाही खंत आहे पण तुमच्या माध्यमातून भेट झाली धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी मा॓ऊली

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 2 lety +1

    हभप श्री गुरुवर्य ,लाड गुरु चरणी कोटि कोटि दंडवत.डहाणू जी .पालघर.

  • @ashishvaybase1801
    @ashishvaybase1801 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी खुप छान आकाश

  • @DanyandipGhule
    @DanyandipGhule Před měsícem

    Jay hari guruji

  • @ramkrushnamali9716
    @ramkrushnamali9716 Před 2 lety +2

    आकाश महाराज खुप खुप आनंद वाटला तुमचा आणी ह. भ. प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची मुलाखत ऐकून खुप मनाला आनंद झाला. राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏💐💐💐💐

  • @awmshortvideo7132
    @awmshortvideo7132 Před 2 lety +3

    व्हिडिओ खरंच प्रेरणादायी आहे त्याग आणी सेवा खूप मोठी महाराजांची

  • @Keshav_maharaj_nagargoje
    @Keshav_maharaj_nagargoje Před 2 lety +2

    खुप छान आकाश जी तुमच्यामुळे सर्व जनतेला गुरुजींचे दर्शन

  • @anilgitte1972
    @anilgitte1972 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी खुप छान आकाश ..

  • @user-zi4os7bk2g
    @user-zi4os7bk2g Před 2 lety +1

    खुप गोड खुप मोठा आदर्श जीवन प्रवास गुरूजींचा 🙏🙏🙏🙏

  • @akshaytambade6651
    @akshaytambade6651 Před 2 lety +1

    गुरुजी चिंतन ऐकून अतिशय आनंद झाला

  • @anandraojambhulkar7062
    @anandraojambhulkar7062 Před 2 lety +3

    🚩🚩🚩हरी ओम ! 🚩🚩🚩
    खुप छान महाराज 👌👌

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Před 2 lety +2

    बुवासाहेब महाराज खाडे यांची मुलाखत घ्यावी संभ्रम दुर होण्यासाठी

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 2 lety +3

    ज्याचे जेवनचांगले त्याचे जीवन चांगले .

  • @b.katkade4174
    @b.katkade4174 Před rokem +1

    Great maharaj

  • @SantoshPawar-xn9wx
    @SantoshPawar-xn9wx Před 2 lety +2

    Kupach mast she maharancha prvas

  • @pradipdarade4222
    @pradipdarade4222 Před 2 lety +4

    Jay sakshat 🙏 .
    खूपच छान

  • @mayureshgodse8404
    @mayureshgodse8404 Před 2 lety +2

    आदरणीय न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजींची मूलाखत ऐकायला मिळावी ही विनंती..🙏🏻

  • @ashokchimankar4554
    @ashokchimankar4554 Před 2 lety +5

    धन्यवाद आकाश , तू जी ही नवीन मिसाल हाती घेतली आहेस त्या बद्दल ; आणी तूझे हे कार्य असेच चालू ठेव . आज गुरुजींची घेतलेली मुलाखत पाहून आनंद वाटला ; त्यातून त्यांच्या जीवनप्रवासासह, त्यांनी केलेल्या तात्त्विक मार्गदर्शनाने आमचे कान अगदी तृप्त झाले.
    Best of luck & keep it up

    • @pandharinathgarje1515
      @pandharinathgarje1515 Před 2 lety

      आदरणीय आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाड गुरुजी हे माझे श्रद्धास्थान आहे कोटी कोटी प्रणाम गुरुजी .

  • @BhaktiShisode
    @BhaktiShisode Před 4 dny

    👌👌

  • @borademauli620
    @borademauli620 Před 2 lety +2

    अद्वितीय गुरूजी

  • @omkarshinde424
    @omkarshinde424 Před 2 lety +3

    खुप छान कार्य केलस आकाश

  • @swapnilnarute6400
    @swapnilnarute6400 Před 2 lety +3

    Congratulations Akash

  • @akashpunjare6388
    @akashpunjare6388 Před rokem +2

    बाळु महाराज गिरगावकर यांची मुलाखत घ्या

  • @user-ug8mg4wd4k
    @user-ug8mg4wd4k Před 2 lety +2

    Nice khup chaan

  • @sidheswarsirsath3888
    @sidheswarsirsath3888 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी

  • @santrambhendekar9612
    @santrambhendekar9612 Před 2 lety +3

    Samajachi shan hi lad gurujii manjhe

  • @parmeshwardarade9310
    @parmeshwardarade9310 Před 2 lety +3

    रामकृष्ण हरी

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 Před 2 lety +3

    Layi,bhari,Arjuna,ji,lad,guruji,very,nice

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 Před 2 lety +2

    खुप खुप सुंदर मुलाखत दिली,, अभिनंदन

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate7356 Před rokem +2

    गुरुजी गुरुजी आहेत

  • @sunilkharate2760
    @sunilkharate2760 Před 2 lety +3

    वैराग्यमुर्ती प्रज्ञासुर्यु भाषाप्रभू पृथ्वीराज महाराज जाधव यांची मुलाखत नक्की घे भाऊ रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा

    • @baluwagh9201
      @baluwagh9201 Před 2 lety

      माझी पण हिच इच्छा आहे माझे आदर्श बाबा

  • @geetagutte8862
    @geetagutte8862 Před 2 lety +3

    Gurujinca pai cotee cotee pranam

  • @angadpuri2187
    @angadpuri2187 Před 2 lety +2

    वारकरी कीर्तनकारांनी ऐकण्या जोगी मुलाखत

  • @user-bv8rx8pj3z
    @user-bv8rx8pj3z Před 3 měsíci

    🙏🙏

  • @angadholambe4625
    @angadholambe4625 Před 2 lety +3

    आपण जे काम करत आहात ते काम अवर्णनीय आहे. ह.भ.प.व्यकरणाचार्य अर्जून म. लाड गुरुजी यांच्या जिवनातील त्याग. संघर्ष. आणी गुरुजनांचा आदर.आईवडीलांविषयी आदर.विध्यार्थी घडवन्याविषयी तळमळ. आणि आत्ता पर्यंतचा एकंदर प्रवास या मुलाखतीमुळे सर्व वारकरी संप्रदायाला माहिती झाली व सर्व गायक वादक नवीन किर्तनकार यांना ही मुलखात आदर्श ठरेल यात शंका नाही. गुरुजींना सां. दंडवत.

    • @satishmunde8808
      @satishmunde8808 Před 3 měsíci

      Tu murkh ahes ..
      Ani maharaj tr maha murkh ahe

  • @panchamveda_amba5112
    @panchamveda_amba5112 Před 2 lety +3

    रामकृष्ण हरी. 🙏

  • @vaijnathkale1440
    @vaijnathkale1440 Před 2 lety +3

    Congratulations Akash 👏💐💐

  • @pruthvirajmorepatil
    @pruthvirajmorepatil Před 2 lety +3

    👌🏻👌🏻👌🏻

  • @abhijittandale4355
    @abhijittandale4355 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी गुरुजी

  • @sharadmulgir7103
    @sharadmulgir7103 Před 2 lety +2

    छान गुरुजी

  • @खबरी-ब6भ
    @खबरी-ब6भ Před 2 lety +4

    वा आकाश जी
    माझी सर्वांना विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास खरंच समाधान आणी एक प्रेरणा मिळेल वेळ काढून पूर्ण पाहाच नक्की
    खूप छा न कार्य आहे

  • @awmshortvideo7132
    @awmshortvideo7132 Před 2 lety +2

    अप्रतिम कार्य अशे आणखी व्हिडिओ आणा जे कोणी चॅनेल हे चॅनेल चालवतात त्यांनी

  • @SANTWANI
    @SANTWANI Před 2 lety +4

    Congratulations 🎉🎉🎉👏👏

  • @dm_katta_7
    @dm_katta_7 Před 2 lety +2

    👍

  • @pallavipatil9081
    @pallavipatil9081 Před 2 lety +6

    💐💐Congratulations brother ....keep going forward✨🎊🎊🎊

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 Před 2 lety +3

    तुम्ही मुलाखत वारकरी वेषात घेत चला

  • @tarkeshwargad
    @tarkeshwargad Před 2 lety +3

    अभिनंदन आकाश 🙏

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Před 2 lety +3

    ज्ञानेश भक्त अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap Před 2 lety +2

    राम कृष्ण हरि🙏🙏🙏

  • @dayanandgiri4385
    @dayanandgiri4385 Před rokem +1

    न्यायचार्य शास्त्रीजी यांची पण मुलाखत घ्या..!

  • @dkentertainmentdharur8622

    खूप छान

  • @hiralalpagare4674
    @hiralalpagare4674 Před 2 lety +1

    पखावज वादन हि कला दुय्यम जरी असली तरी किर्तन कला हि त्याच्यावरच अवलंबून आहे असे मत आहे

  • @sandipmaharajnagare5436
    @sandipmaharajnagare5436 Před rokem +2

    वारकरी संप्रदायातील एक विद्वान आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय ज्ञानेश भक्त आचार्य श्री अर्जुन महाराज लाड (गुरुजी).

  • @phadgorakh4234
    @phadgorakh4234 Před 2 lety +2

    Nice

  • @vaishalikshirsagar810
    @vaishalikshirsagar810 Před 2 lety +1

    Khup chan akash

  • @vaishnavijagtap8385
    @vaishnavijagtap8385 Před 2 lety +2

    keep it brother ✌️👍👍👍

  • @nandinipatilpatil265
    @nandinipatilpatil265 Před 2 lety +2

    Nice bro 🙏

  • @sachinaglawe5527
    @sachinaglawe5527 Před 2 lety +1

    Khup chan bro

  • @Sahilsayyed77
    @Sahilsayyed77 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏

    • @top7marathinews435
      @top7marathinews435 Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद ज्यांच्यामुळे जन्म सफल झाला त्यांची जीवन कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे

    • @user-vv1bp6pr7t
      @user-vv1bp6pr7t Před 2 lety

      गुरु ब्रमहा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर जय हो गुरूजी

  • @parmeshwargond8564
    @parmeshwargond8564 Před 2 lety +3

    महाराजांची मुलाखत ऐकून जीवनात प्रकाश पडल्यासारखं वाटलं वारकरी संप्रदायाला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व

  • @pawanlad1550
    @pawanlad1550 Před 2 lety +1

    Nice guruji

  • @gutteaishwarya1267
    @gutteaishwarya1267 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @bibhishanghule6565
    @bibhishanghule6565 Před 2 lety

    So great

  • @dattasonwane677
    @dattasonwane677 Před 2 lety

    🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏

  • @nileshkadu9614
    @nileshkadu9614 Před rokem

    प्रज्ञासुर्य पृथ्वीराज म जाधव यांची मुलाकात घ्या

  • @harshadladdreamdefence
    @harshadladdreamdefence Před 2 lety +3

    हे आमच्या गावाचे महाराज आहेत आणी आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे

  • @shreyashitole3490
    @shreyashitole3490 Před 2 lety +2

    Congratulations 🎉👏...khp bhari ....Navin video kadhi yenar

  • @user-kd5ko2hv3j
    @user-kd5ko2hv3j Před 2 lety +1

    Great maharaj 🙏🙏