स्वरगंधर्व सुधीर फडके | Swargandharva Sudhir Phadke Movie Hit or flop

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2024
  • ६९ वर्षांपूर्वी स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या मंत्रमुग्ध आवाजात जन्मले गीतरामायण..
    या अजरामर कलाकृतीच्या इतिहासाचा सुवर्णक्षण ..!
    स्वरगंधर्व सुधीर फडके
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - anchorgayatri?u...
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri
  • Zábava

Komentáře • 215

  • @meghanajoshi9881
    @meghanajoshi9881 Před měsícem +6

    खूप छान सिनेमा आहे उगाच इतकं वाईट कमेंट्स करायची गरज नव्हती
    गीतरामायण बद्दल जेवढं दाखवलं
    ते योग्यच आहे.कुणालाही कंटाळा आला
    नाही.प्रतयेकाची आवड आणि समज
    वेगळी असते.मला , माझ्या मैत्रिणीला
    खूप खूप आवडला

  • @vinayak251180
    @vinayak251180 Před měsícem +6

    सुधीर फडके यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे याची माहिती मिळाली आणि अत्यंत आनंद झाला जवळपास चार ते पाच महिने वाट पाहिल्यानंतर एक मे 2024 महाराष्ट्र दिनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. सुधीर फडके यांचे सावरकरांविषयीचे जे अतोनात प्रेम होते याविषयी मुळात कल्पना होतीच सावरकरांवरती त्यांनी निर्मिलेला वीर सावरकर हा चित्रपट त्यांनी स्वतः तिकीट काढून पाहिला यातून या चित्रपटाची सुरुवात होते. त्यांचे बालपण त्यांची गाण्याची आवड याचा परामर्श दिग्दर्शकाने सुरुवातीला घेतला आहे तरुण वयातील त्यांचा संघर्ष हा अदिश वैद्य या अॅक्टरने फार सुरेख पद्धतीने मांडलाय म्हणजे अक्षरशः अश्रूंच्या धारा या लोकांच्या डोळ्यातून वाहतात असे पूर्ण थेटर मध्ये चित्र दिसते. असे म्हटले जाते की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही ही म्हण खऱ्या अर्थाने सुधीर फडके यांना लागू पडते पदोपदी केलेला संघर्ष त्यातून निर्माण झालेली जाणीव आणि यातून घडणारा जो मनुष्य आहे तो मूर्तीमंत कसा असेल तर तो सुधीर फडकेंसारखा असतो. मध्यंतरानंतर चित्रपट हा बाबूजींच्या कर्तुत्वाचा आलेख मांडतो त्यांचा दादरा नगर हवेली मधील सशस्त्र सहभाग त्यानंतर गदिमा आणि त्यांच्यातील कलात्मक वाद आणि त्यातून दिसणारी त्यांची प्रतिभा या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रकर्षाने मांडण्यामध्ये दिग्दर्शक यशस्वी झाले आहे. गीत रामायण लेखन आणि संगीत याच्या निर्मितीची कथा त्याला मिळणारे यश ,राजकीय पाठिंबा, गदिमा आणि बाबूजींचे संवाद हे फार विलक्षण आहेत.एकंदरीत बाबूजींच्या जीवनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक वाटा आहे असे दिसते, त्यामुळे संघाविषयीच प्रेम ही या चित्रपटातून व्यक्त झालेला आहे. सुरुवातीच्या दिवसातील संघर्षामध्ये गाणी ही जागोजागी अक्षरशः पेरलेली आहेत. ती प्रसंगानुरूप बाबूजींच्या आवाजात फार सुंदर वाटतात. आजच्या पिढीने हा चित्रपट पाहिला पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटते काही उणिवा जर दूर सारल्या किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर हा चित्रपट एक मार्गदर्शक ठरतो.
    Vinayak S. M.

  • @mandharsabnis
    @mandharsabnis Před 9 dny +2

    उत्कृष्ठ सिनेमा आहे. मी स्वतः पाहिला आहे. मला खूप आवडला.

  • @arvindv22
    @arvindv22 Před měsícem +11

    तुमचा रिव्ह्यू फारच टोकाचा , पूर्वग्रहदूषित असल्यासारखा आणि दिशाभूल करणारा आहे.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      With all due to respect, if you truly wish to have better quality cinema in the Marathi Film Industry, you need to raise your standards for the sake of your Language.
      Every cinema has some parameters, and that’s what make it bigger !! It’s been many years since we are into movie reviews, earlier we were not on CZcams, but recently we joined. You have to understand that if something is good, you should say it’s good. And if something is not good, you should criticise it in the same way!
      If you didn’t understand the concept of movie reviews I would highly request you not to watch any movie review videos and just go directly to the theatre.
      Our reviews are for those, who wants to understand how cinema industry works, how the cinema earns and all the little details about everything.
      And I liked the fact, that you have shared your experience here with us !!
      Thank you ☺️🙏🏻

    • @vinayakdeshpande7029
      @vinayakdeshpande7029 Před 22 dny

      बोगस माहिती देत आहेत.स्वतःला खूप जादा ज्ञान आहे असे समजते

  • @omkarppanchwagh1357
    @omkarppanchwagh1357 Před měsícem +4

    खूपच अप्रतिम कलाकृती आहे. माहित नाही असा review का दिलाय. Aso- ज्याची त्याची आवड

  • @anjalimulay8057
    @anjalimulay8057 Před měsícem +4

    दुसऱ्याचे चांगले बघायला मन मोठं लागत ...चित्रपट छान आहे संवाद सुंदर आहे

  • @ashwinipandharikar1238
    @ashwinipandharikar1238 Před měsícem +3

    सिनेमा छान बनला आहे. अभिनय, संवाद आणि बाबुजींची गाणी.. अप्रतिम आहे.

  • @manasibhave9070
    @manasibhave9070 Před 17 dny +3

    खरंच स्वर गंधर्व हा चित्रपट खूपच उत्तम आहे पण तो बघणाऱ्यांना त्याची समज पाहिजे

  • @rajendrapatil2541
    @rajendrapatil2541 Před 25 dny +2

    नाच ग घुमा पेक्षा लाख पटीने अप्रतिम आहे हा सिनेमा... अती सुंदर....

  • @srsagareshriram3314
    @srsagareshriram3314 Před 28 dny +4

    तुमचा review हा प्रचंड वाईट आहे. आपल्याला हा सिनेमा समजलाच नाही असे वाटते. माझ्याकडून या reviewला शून्य मार्क.

  • @devendramokashi
    @devendramokashi Před 18 dny +2

    खूप छान सिनेमा! बाबूजी, सावरकर तुमच्या अकलीने समजून घेण्या इतक्या मोठ्या समीक्षक तुम्ही नाहीत. तुमची भाषा खूप काही सांगून जाते तुमच्या समीक्षणाच्या दर्जा विषयी. बाकी आम्हाला सिनेमा खूप आवडला . आमच्या कडून 5 स्टार.👌

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Před měsícem +3

    सुंदर चित्रपट....सर्व कलाकारांची कामे उत्कृष्ट... आदिश वैद्य - सुनील बर्वे दोघांनीही सुधीर फडके छानच उतरवले आहेत. अपूर्वा मोडक नी आशा भोसले तंतोतंत वठवल्या आहेत. गदिमा तर परफेक्ट....
    पहिल्या हाफ मध्ये सुरवातीला घटनांची साखळी तोडून तोडून पुढे मागे फार वेळा झाल्यामुळे थोडा गोंधळ होतो हे खरे आहे...
    पण तरीही सुंदर अनुभव. नवी असो की जुनी पिढी..जे सुधीर फडके, गदिमा यांची गाणी ऐकत मोठे झालेत त्यांना सर्वांना आवडणार.

  • @MegaRameshwari
    @MegaRameshwari Před měsícem +3

    चित्रपट अतिशय छान आहे.... बाबुजींचे खडतर जीवन प्रवास... देशप्रेम ... गदिमा आणि बाबूजी ही दिग्गज व्यक्तिमत्त्व त्यांना आम्ही कायम वंदनच करू ... अप्रतिम गाणी ....

  • @user-lx4pm8oc6g
    @user-lx4pm8oc6g Před 29 dny +2

    स्वर गंधर्व सुधीर फडके हा एक सर्वोत्तम चरित्रपट . पटकथा लेखनाच्या तंत्रानुसार वेळेची मर्यादा आणि भान सांभाळून उत्कृष्ट पटकथा लिहिली आहे . गाण्यांची निवड आणि चित्रीकरणाचे प्रसंग यांचे सुरेख सादरीकरण. कलाकारांची कामे उत्कृष्ट . मुख्य म्हणजे हा विषय रोजच्या जगण्यातल्या नव्हता .त्याला एक रोजच्या जीवना पलीकडच्या अविष्काराचे तेज होतं .त्या साठी सुधीर फडके , ग.दि. मां .ही पर्वता एवढी उत्तुंग माणसं . मुख्य म्हणजे या चरित्रपटाचा प्रेक्षक म्हणून या विषयांचं सखोल वाचन पाहिजे . एका चांगल्या विषयाला वाईट म्हणताना खोलवर विचार केला पाहिजे .

  • @VaibhavJoshi
    @VaibhavJoshi Před měsícem +6

    चित्रपट छान बनविला आहे
    जरूर बघावा

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा काका !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

  • @anjalithakar5039
    @anjalithakar5039 Před měsícem +5

    मॅडम
    मला खूप खुप आवडला
    आणि त्यांची सगळी गाणी दाखवता नाही येणार म्हणून त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि त्यांची गाणी यांचे सांगड घातली आहे आणि ती सगळी गाणी त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाला अगदी बरोबर मॅच झाली आहेत
    सिनेमा बघून आपण भारलेल्या अवस्थेत बाहेर पडतो
    मी तर हा सिनेमा अजून एकदा जाऊन थिएटर मध्ये बघणार आहे

    • @swatizawar2879
      @swatizawar2879 Před měsícem +1

      I do not agree with your views. Excellent movie.

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 Před 26 dny +1

      हो मलाही पुन्हा एकदा का अनेकदा पहायला नक्की ची आवडेल.बाबूजींच्या जीवनाचं अवलोकन करायला काळीज लागतं हो ते या समिक्षकाकडे नक्कीच नाही

  • @sumedhaathavale6451
    @sumedhaathavale6451 Před 19 dny +1

    सुंदर सिनेमा आहे. आम्हाला खूप आवडला.

  • @veenaghatpande1253
    @veenaghatpande1253 Před měsícem +5

    सगळं चुकीचं समीक्षण केलं आहे. सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही.मुद्दाम ठरवून सिनेमाला नांवे ठेवली आहेत fixing केल्याप्रमाणे.

  • @vinayakkulkarn8230
    @vinayakkulkarn8230 Před 27 dny +4

    दिग्दर्शकाने अत्यंत सुंदर पद्धतीने बाबुजींची गाणी आणि जीवन प्रवास चित्रपटात गुंफलेली आहेत. इतकी सुंदर कलाकृती तयार केली आहे सर्वांनी नक्की बघावा. आपणास चित्रपटाची समीक्षा कशी करावी हे योग्य प्रकारे शिकण्याची फार गरज आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही जे सांगत त्यावरून तरी तुम्हाला यातले काहीही कळत नाही अस वाटत. कृपया आपली फालतू मते सांगून स्वतःचा, आमचा आणि यूट्यूब चा data वाया घालवू नये.

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 Před 26 dny +3

    आपली आपली समज आहे..विश्वाचापसारा केवढा..ज्याचा त्याचा मेंदू एवढा.बाबूजीं वर चित्रपट काढण्याचे धाडस करणे हीच एक अवघड गोष्ट आहे..ज्यांनी हे धाडस केले त्याचे कौतुक ...माराठी माणसाने आवडो किंवा नावडो बाबूजी साठी ही चित्र फित बघावीच..

  • @ssrikants4582
    @ssrikants4582 Před měsícem +4

    Biased comments. अतिशय सुंदर मुव्ही आहे .

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      बऱ्याचदा आपण आपल्याच विचारांत गुरफटलेला असतो कि खरं आपल्याला झेपत नाही । हरकत नाही काही ! मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा काका !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

  • @pornimanagapurkar1653
    @pornimanagapurkar1653 Před 8 dny +3

    अगं बस आता काही कळत नसताना फुकटची बडबड आणि अतिशय घाणेरडे मराठी बोलत आहे. तूझ्या सारख्यांचे एकही स्टार नको आम्हाला सिनेमाची मांडणी व अभिनय खूप आवडला .👌⭐⭐⭐⭐⭐ आमच्या कडून

  • @chandrashekharjoshi7491
    @chandrashekharjoshi7491 Před měsícem +7

    समीक्षकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलणे अपेक्षित आहे. भयंकर हया शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या म्हणजे तो कुठे आणि कसा वापरायचा ते कळेल.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      Thank you for the feedback, will definitely learn more about Marathi Words and will get back to you with our upcoming videos.
      Stay tuned ! ☺️🙏🏻

  • @manu25982
    @manu25982 Před měsícem +20

    मी हा review बघून मी चित्रपट बघायला गेलो. अणि मला review बघताना अंदाज आला होता की हा अभ्यासपूर्ण review नाही उथळ आहे खूप.... या बाईंनी जितका वाईट review दिलाय त्या विरुद्ध सिनेमा आहे.. योगेश देशपांडे , आदिश वैद्य अणि सुनील बर्वे यांचे जितके कौतुक करू तेवढे कमीच आहे.

  • @arvinddamle5994
    @arvinddamle5994 Před měsícem +6

    अतिशय चुकीचं परीक्षण, एकतर थोडा तरी अभ्यास करा, बाबुजींच जीवन 3 तासात दाखवणं खूप कठीण आहे, तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही, आणि शब्द आपण खूप अशुद्ध वापरता

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 Před měsícem +3

    मला वाटतं दोषासह हा चित्रपट एक श्रद्धांजली म्हणून नक्कीच पहावा.स्वत: बाबुजींची एकहि क्लिप गीतरामायणा वरची न दाखविता हा चित्रपट पूर्ण केला हे जाणवतंच

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 Před 26 dny +3

    माननीय महोदया, आपण या चित्रपटाची तुलना महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाशी केलीत यावरूनच लक्षात आलं की आपण या चित्रपटावर एवढी टीका का करत आहात.
    असो, तुमचा दोष नाही.
    गुळाची चव सगळ्यांनाच नाही कळत. 😂
    Get well soon 🙏

  • @ujjwalmohole7687
    @ujjwalmohole7687 Před měsícem +5

    अतिशय चुकीचा रिव्ह्यू.एका अप्रतिम सिनेमाला अशा वाईट रिव्ह्यू देवून एका चांगल्या सिनेमाला गालबोट लावत आहात.अर्थात तुम्हाला स्वातंत्र्य आहेच.त्याचा छान गैरवापर करीत आहात.तुमचं मत तुमच्या कडे ठेवलं असतं तर बरं झालं असतं.

  • @nandkumardev8571
    @nandkumardev8571 Před měsícem +5

    नाही सांगता आले, सिनेमा खूप चांगला आहे. हे तुमचे वैयक्तिक मत आहे. जवळ जवळ 90%प्रेकक्षकांना सिनेमा आवडला आहे.. त्यांचा संघर्ष हा महत्वाचा होता, जो सर्वांनाच माहित नव्हता, यशस्वी बाबूजी sarvanach👌 माहित आहेत. हे सर्व प्रसंग त्यांनी आपल्या चरित्र जगाच्या पाठीवर मध्ये लिहिले आहेत. आणि प्रतिभा आहेत, प्रतिभा आणि प्रतिभा कार्यक्रमात पण सांगितले आहेत. नुसता सांगितीक प्रवास पाहिजे असेल तर त्यांच्यावर असलेले सांगितीक कार्यक्रम खूप आहेत. पण चित्रपट बनविताना त्यांच्या गाण्यांची आणि जीवनाची सांगड बरोबर घातली गेली य. खरोखर आत्युतम चित्रपट. 👌👌

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      मूवी रेव्हिऊ काय असतात हे तुम्हाला अजून कळलेलं दिसत नाहीय्ये . फक्त इमोशनल होऊन प्रत्येक गोष्टीला चांगला म्हणणं म्हणजे त्या सिनेमा चा समीक्षण झाला असा नाही. सुधीर जी फडके म्हणजे अक्ख्या भारतातला सगळ्यात मोठा हिरा जे या मातीत जन्माला आले, त्यांची गाणी म्हणजे सुख !!!
      डायरेक्टर कडे एक चान्स होता, ह्या सिनेमा ला LARGER THAN LIFE बनवायचा, पण अत्यंत कमी बजेट मध्ये जसा बनलाय तास Release केला,
      They just lost it!! Every Cinema has its own parameters which collectively decides if the cinema is well made or not!! Just because, the subject of the film is close to our hearts, doesn't mean we should support the film blindly. e.g. Adipurush, the whole BHARAT had shown the mirror to the director and the making team, that they cant just make it effortlessly, its high time now, that we all should just raise our standards for the betterment of the Marathi Film Industry.
      Rest, Everyone can have different opinion, and I respect yours. :)

    • @nandkumardev8571
      @nandkumardev8571 Před měsícem

      🙏

  • @AbhishekTikekar
    @AbhishekTikekar Před měsícem +10

    नाही जमला रिव्यु… छान आहे पिक्चर…

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      बऱ्याचदा आपण आपल्याच विचारांत गुरफटलेला असतो कि खरं आपल्याला झेपत नाही । हरकत नाही काही ! मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा काका !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

  • @indrayanideshpande6271
    @indrayanideshpande6271 Před měsícem +2

    तुमचं चॅनल, तुमचा रिव्ह्यू! सिनेमाचा focus पराकोटीच्या संघर्षातून मिळणाऱ्या यशावर आहे. मूळ गाणी ऐकण्यातले स्मरणरंजन ही फार मोठी जमेची बाजू! फार 'भयंकर' पूर्वग्रह आहे हो तुमच्या परिक्षणात! असो!

  • @dattatraydeshpande9516
    @dattatraydeshpande9516 Před 25 dny +4

    आहो ताई आपण का आकलेचे तारे तोडता उगाचच टीका करु नये आपला संगीताचा व्यासंग जरी चांगला असला तरी तो आपल्याकडेच ठेवा काय आहे की मेहनत करुन चित्रपट बनवला आहे तो चांगलाच आहे.योगेश देशपांडेनी खुप मेहनत केलेली आहे.मेहेरबानी करुन हे असे बोलून लोकांची मने तरी दुखऊ नका.आज काल लोकांना असे चांगले चित्रपट बघण्याची सवय नाहीये.

  • @Siddharth-rs1ge
    @Siddharth-rs1ge Před 9 dny +1

    1st class movie. Real struggle biography and hamkhas mentioning of sangh and svatantra savarkar ji.

  • @prasannapte
    @prasannapte Před 10 dny +2

    kaichya kai review

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Před měsícem +4

    It's very nice movie.. I liked it..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem +1

      मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

  • @anjalibhalerao308
    @anjalibhalerao308 Před 19 dny +1

    खुपच छान आहे सिनेमा......तुम्हाला समजला नाही असे वाटते

  • @prabhananaware4264
    @prabhananaware4264 Před měsícem +6

    Movie अतिशय छान आहे अभिनय पण छान आहे नक्की बघा

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा काका !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

    • @vijaymuley5433
      @vijaymuley5433 Před měsícem +1

      अतिशय सुरेख चित्रपट गुण ०५ पैकीं ४ १/२🙏🙏🌹

  • @mukulvartak6020
    @mukulvartak6020 Před měsícem +4

    काहीही बोलतात.....मस्त आहे पिक्चर.
    ..उगीच ठेवायची म्हणून नावं ठेवायची नाहीत.....

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 Před měsícem +4

    खूप छान सिनेमा , अप्रतिम एडिटिंग , चुकीचे review आहे तुमचा

  • @Maheshmoghe06
    @Maheshmoghe06 Před měsícem +2

    हा planned review वाटतो, खुप छान आहे सिनेमा

  • @surabhipatil0882
    @surabhipatil0882 Před měsícem +4

    अप्रतिम movie आहे

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      ! मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

  • @nandasawant8146
    @nandasawant8146 Před měsícem +3

    अभिनय अप्रतिम सुनिल बर्वे ग्रेट .

  • @geetanjaliranjanikar3452
    @geetanjaliranjanikar3452 Před měsícem +3

    खरंच खूप छान अप्रतिम मुव्ही सगळेच वास्तव दाखवला गाने सगळेच मनात भावणारे सगळेच कलाकार नी अप्रतिम काम केले बाबूजी व गदिमा ची आठवण कायम मनात तुमची प्रतिक्रया चुकीची

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      With all due to respect, if you truly wish to have better quality cinema in the Marathi Film Industry, you need to raise your standards for the sake of your Language.
      Every cinema has some parameters, and that’s what make it bigger !! It’s been many years since we are into movie reviews, earlier we were not on CZcams, but recently we joined. You have to understand that if something is good, you should say it’s good. And if something is not good, you should criticise it in the same way!
      If you didn’t understand the concept of movie reviews I would highly request you not to watch any movie review videos and just go directly to the theatre.
      Our reviews are for those, who wants to understand how cinema industry works, how the cinema earns and all the little details about everything.
      And I liked the fact, that you have shared your experience here with us !!
      Thank you ☺️🙏🏻

  • @Thekiransathe
    @Thekiransathe Před 10 dny +1

    Me swata movie pahilay ani tumcha review khota tharlay !

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 Před měsícem +7

    1. एक तर, राष्ट्रीय 'स्वयंसेवक' संघ आहे....'स्वयंसेवा' नाही.
    2. तीन तासात आकाशाला कवेत घेणं अवघड आहे.
    3. Editing अजून चांगलं होऊ शकलं असतं
    4. आयुष्यातील संघर्ष थोडा जास्त वेळ खाऊन गेला
    5. गाणी तयार होण्याचे प्रसंग जास्त असते तर पर्वणी झाली असती.
    6. चित्रपट टाकाऊ मुळीच नाही.

  • @satishsatpute5074
    @satishsatpute5074 Před 15 dny +1

    मी आज 25 तारखेला चित्रपट बघितला आणि थेटर पूर्ण भरले होते मला हा चित्रपट खूपाच आवडला आणि कृपया या नंतर मराठी चित्रपटाचा रिविऊ करू नका धन्यवाद

  • @vaibhavbagakar.6575
    @vaibhavbagakar.6575 Před 17 dny +3

    मॅडम, काही करु नका पहिलं आपलं मराठी सुधारा.

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 Před 29 dny +3

    सुनील बर्वे मृण्मयी देशपांडे....... पाहिजेतच का दुसरे कलाकार दिसत नाही त का. नाय तर आहेच सुबोध भावे सुबोध भावे सुबोध भावे........आम्ही बाबूजींचा खूप आदर करतो.

    • @akhileshjoshi9496
      @akhileshjoshi9496 Před 27 dny

      तुमचा इतका राग का व्यक्त होत आहे काका....

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 Před 21 dnem +1

    5 वर्षातील saglyat सुंदर सिनेमा
    Apratim Apratim

  • @dilipmantri
    @dilipmantri Před měsícem +2

    Yes movie is slow. But it depicts Sudhir Phadke in great detatails. 3 stars for movie

  • @IconicRugved
    @IconicRugved Před měsícem +2

    सुंदर सिनेमा.. अप्रतिम आहे. चुकीचं विष्लेषण देत आहेत. पांचट सिनेमे पहान्या पेक्षा हा सिनेमा नक्कीच पहायला हवा.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      Despite of having different opinions I loved the way you described your opinion.
      🥰🤌🏻

  • @jh9044
    @jh9044 Před měsícem

    Thanks for review.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      Oh ! That’s so sweet of you Buddy ! 🥰

  • @vijaydudhane9107
    @vijaydudhane9107 Před měsícem

    Teligram link aahe ka

  • @aparnachitnis990
    @aparnachitnis990 Před 21 dnem

    अतिशय सुंदर सिनेमा आहे. योगेश देशपांडे आणि सर्व कलाकारांनी उत्तम काम केले आहे.थोडक्यात हे शिवधनुष्य पेलले आहे. टिका करायची या दृष्टीकोनातून आपण विचार मांडलेले दिसत आहेत.अप्रतिम कलाकृती आहे

  • @vikaschithade2202
    @vikaschithade2202 Před 15 dny +2

    तुम्हाला सर्व वाईटच दिसत

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Před měsícem +5

    हे कोणी करायला सांगितले आहे.उगाच फालतू बडबड करत आहे
    अक्कल नाही ह्या मुलीला.लोकच परत पिक्चर बघायला जात आहे.

    • @hemantjoshi1064
      @hemantjoshi1064 Před měsícem

      बाईचंच काहीतरी बिघडलाय । टाईम पास करतेय

  • @ravindragurjar7065
    @ravindragurjar7065 Před měsícem +3

    मुद्दाम ठरवून वाईट बोलल्यासारखं वाटतं. एक स्टार तरी कशाला? ० स्टार द्यायचा. १९५४ पासून मी सुधीर फडके यांच्या संगीताचा साक्षीदार आहे. गीतरामायण आणि अन्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटात उत्तम न्याय दिलेला आहे. मतस्वातंत्र्याचा दुरुपयोग केलेला आहे - रवींद्र गुर्जर, पुणे.

  • @balvantkulkarni9973
    @balvantkulkarni9973 Před 18 dny +2

    I think you have not correct reviewer to review this film

  • @rameshgogate5659
    @rameshgogate5659 Před měsícem +3

    काही लोकांची धारणा.असते स्वतः काही.करायचे नाही.आणि.दुसरा.करत.असेल तर.त्याला नावे ठेवायची या मॅडम.ना सेन्सॉर मध्ये. पाठवा

    • @nishantsawale366
      @nishantsawale366 Před 29 dny

      Gogate 😂😂😂😂… Surname madhech aal sagal.. vishisht lokani banavlela cinema chamgalch asato ka ?

  • @rahulchemburkar315
    @rahulchemburkar315 Před měsícem +3

    If you consider Maharashtra Shahir as a well made film, I think you should reconsider being a film critic. Ankush Chowdhary doesn't fit in the character.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      Everyone can have a different opinion, I haven’t said that Sunil Barve was the wrong choice and Ankush Chaudhary was the right choice, when you give a review you should consider the screenplay and the storytelling method first. That’s how , you start caring for the character, So the comparison which I had made was about the way Maharashtra Shahir film was made. Well, I think I said what I felt, I loved the way you came here and gave your opinion too.
      Being a Reviewer I think I am still learning and would love to hear from you again!

  • @Maheshmoghe06
    @Maheshmoghe06 Před měsícem +1

    खुप छान सिनेमा

  • @rahulchemburkar315
    @rahulchemburkar315 Před 28 dny

    I appreciate your sporting spirit to accept positive criticism. I appreciate your other film reviews

  • @satyajitbedekar5485
    @satyajitbedekar5485 Před dnem +1

    Babuji manjech sudhir phadke yanchi karkird mahit nasnarya lokanna swataha chi laaj vatli paije.....
    Nidaan marathi prekshak tari.

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před 26 dny +2

    इतर चित्रपटांमध्ये प्रसंगानुरूप गाणी लिहिली जातात, इथे गाण्यानुरूप प्रसंग आहेत.खरे आहेत .मुद्दाम केलेलै नाहीत.

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 Před měsícem +2

    चित्रपट आम्हालाही फारसा आवडला नाही. परंतु तुमची समीक्षा ही देखील आकसपूर्ण व आगाऊपणाची वाटली. विवेक काशीकर, पुणे

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      Channel वर तुम्ही नवीन आहेत थोडा वेळ इथे घालवा, अजून काही व्हिडिओज येतील तो वर संयम ठेवा, म्हणजे तुम्हाला सिनेमा आणि त्याचं समीक्षण दोन्हीही जवळून समजेल आणि राहीला प्रश्न आगाऊ पणाचा तर चांगल्या ला चागलं म्हणणं आणि वाईटाला वाईट जर आगाऊ पणा असेल तर हा आगाऊ पणा ( तुमच्या भाषेत ) प्रामाणिक पणे समीक्षण करून खरं बोलणं (आमच्या भाषेत ) जसं इथून मागे करत आलोय इथून पुढे हि करत राहू.
      Stay tuned for more videos :)

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 Před měsícem +3

    कमाल आहे मराठी सिनेमा काढला आहे ठीक आहे ना काही कमी जास्त असेल पण अशी मत का.

  • @meerakarandikar5999
    @meerakarandikar5999 Před měsícem +1

    I totally agree. सिनेमा विस्कळीत वाटतो सीन्स ऐकमेकांशी link होतंच नाहीत. त्यांचे मामा जे त्यांच्याशी सगळे संबंध तोडतात तेच त्यांच्या लग्नात अंतरपाट धरून दाखवलेत so सीन्स link होत नाहीत. सिनेमा बघून खूप निराशा झाली 😢

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi2985 Před měsícem +5

    अजिबात पटत नाही. मला चित्रपट खूप आवडला.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      कधी कधी आपण आपल्याच विचारांत गुरफटलेला असतो कि खरं आपल्याला झेपत नाही । हरकत नाही काही ! मराठी सिनेमांना असाच प्रोत्साहन देत राहा काका !! काळाची गरज आहे ! सोबत आपल्या इंडस्ट्री ला मोठ्ठा करूयात 🥰

    • @rajanjoshi2985
      @rajanjoshi2985 Před měsícem

      @@anchorgayatri Me मी तुमच्या मतांचे स्वागत करतो. चांगल्या चित्रपटाची माझी व्याख्या अशी आहे की चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटला पाहिजे. ही भावना या चित्रपटाने दिली. अहमदाबादमध्ये 4.30 वाजता फक्त 1 शो आहे.

    • @rajanjoshi2985
      @rajanjoshi2985 Před měsícem

      शो 8.00 नंतरचा असता तर मी दररोज चित्रपट पाहिला असता. चित्रपट पाहिल्यानंतर मला किती बरे वाटले असेल हे तुम्ही समजू शकता

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      @@rajanjoshi2985 याच एका गोष्टी विरोधात माझा लढा आहे, मराठी चित्रपटांना prime time मध्ये कधीच शो दिला जात नाही. नेहमी १-२ shows दिले जातात, लवकरच यावर सुद्धा काहीतरी होईल, अशी आशा आहे.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      @@rajanjoshi2985 सुधीर जी फडकेनसाठी च असणार प्रेम मी समजू शकते, कारण माझ्या आयुष्यभर मी त्यांची गाणी ऐकत लहानाची मोट्ठी झालीये. गदिमा यांना वाचत मी आज इथपर्यंत पोहोचले आहे.

  • @venkateshdeshpande8198
    @venkateshdeshpande8198 Před měsícem +3

    No, it is a beautiful effort, loved it. Please do not publish like this

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      हा सिनेमा बनवायचा प्रयत्न जरूर केलाय त्यांनी, पण मग सिनेमा चा review देताना मला १००% प्रामाणिक राहावा लागेल दादा !

  • @radhadamle2739
    @radhadamle2739 Před měsícem +1

    खूप छान चित्रपट.

  • @ChanduKale
    @ChanduKale Před 22 dny +2

    बायोपिक याचा अर्थ आयुष्यावरील चित्रपट, कला या एकाच विषयावर नाही. संगीताचा पुरेपूर वापर केला पाहिजे हे साफ चूक आहे. पुलंवरील भाई या चित्रपटांत खूप विनोद असेल या अपेक्षेने बघायला जाण्यासारखीच चूक तुम्ही इथेही केलीत. माणसाची कला हा एक भाग आहे. संपूर्ण व्यक्तिमत्त्व कलेपलिकडेही असते. तुम्हाला सुधीर फडकेच माहीत नसतील तर जाऊ नका बघायला. तुम्ही आपले खानावळीचे चित्रपट बघा.

  • @drshirishkale5969
    @drshirishkale5969 Před 29 dny +2

    पूर्णपणे चुकीचे परीक्षण.पुन्हा चित्रपट नीट समजून घेणे आवश्यक

  • @ShubhangiDixit
    @ShubhangiDixit Před 19 dny +2

    Cinema khupach chhan ahe. Ani ya baii mule movie baghnar navte. Baghitla. Sunder ch movie
    Ek no. Khoti baai. Or tuzi mate awdli nahit.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 19 dny +1

      सिनेमा चं समीक्षण करणं माझं काम आहे काकू, त्यात बरेचदा मतांमध्ये विभिन्नता येऊ शकते कारण तुमचा आणि माझा चष्मा वेगळा आहे, म्हणून लगेच समोरच्या व्यक्तीला खोटं ठरवणं म्हणजे निव्वळ बालिशपणा !! असो, मराठी सिनेमांना भरभरून प्रेम करत राहुयात आपापल्या पद्धतीने !!

  • @chayabapat4948
    @chayabapat4948 Před měsícem +1

    For Sudhir Phadke movie I give 5 stars.

  • @prashantkatikar8702
    @prashantkatikar8702 Před měsícem +3

    This review is negatively biased, why teller us reducing credibility by giving such negative review, I don’t understand. Do not believe on this review at all

  • @ajeygargate902
    @ajeygargate902 Před 28 dny +2

    अहो ताई 83 वर्षांच त्यांच आयुष्य अडीच तीन तासात दाखवण म्हणजे एक शिव धनुषय उचलण्या सारख आहे.एवढ्या मोठ्या माणसच्या आयुष्यात इतक्या गोष्टी एवढी माणस येवून गेली आहेत.त्याची स्टोरी होण खुपच अवघड आहे.सिनेमा बघताना नेहमी सारखा सिनेमा म्हणुंन बघू नका

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Před měsícem +2

    किती negative बोलत आहात तुमचे विचार, हे तुमच्या पुरते ठेवा.
    कोणताही गोष्ठ करणे सिनेमा करणे कठीण आहे, तुम्ही ही पोस्ट केलेला review चुकीचे आहे.
    शेवटी काय democracy आहे कोणीही काहीही बोलू, video पोस्ट करू शकतो प्रेक्षक हाच आईबाप असतोच त्याला ठरविण्यासाठी, मी हा सिनेमा दोन वेळा पाहिला, पून्हा एकदा तिसर्‍यांदा पहाणार आहे.
    एक दर्दी मराठी सिनेमा, संगीत याच्या करता, मस्त सिनेमा नक्कीच सगळ्यानी.
    धन्यवाद !!
    डोंबिवली-इंदूर कर !!!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      With all due to respect, if you truly wish to have better quality cinema in the Marathi Film Industry, you need to raise your standards for the sake of your Language.
      Every cinema has some parameters, and that’s what make it bigger !! It’s been many years since we are into movie reviews, earlier we were not on CZcams, but recently we joined. You have to understand that if something is good, you should say it’s good. And if something is not good, you should criticise it in the same way!
      If you didn’t understand the concept of movie reviews I would highly request you not to watch any movie review videos and just go directly to the theatre.
      Our reviews are for those, who wants to understand how cinema industry works, how the cinema earns and all the little details about everything.
      And I liked the fact, that you have shared your experience here with us sir!
      Thank you ☺️🙏🏻

  • @MahendraMVaze
    @MahendraMVaze Před 24 dny +1

    दिग्दर्शक स्पष्टीकरण देतो ?
    तो जे जे दाखवतो त्याची साखळी आपण प्रेक्षकांनी जोडायची असते. एवढं मोठं व्यक्तिमत्व एवढ्या कमी वेळात चित्रीकरण करणं सर्व टीमला उत्तम जमलंय. आपली टीका अनाठायी आणि बालिश वाटते.

  • @dreamdotcreation7946
    @dreamdotcreation7946 Před měsícem

    mast pramanik review

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 Před 29 dny +5

    तुम्ही मराठी भाषा आधी बिनचूक बोलायला शिका...मग परीक्षण केल्यास बरे होईल..."गंमत फसलीय"म्हणजे काय?ग.दि.मा. यांचा एकेरी उल्लेख...? काॅमेडी?ताई,आपण किती वर्षे आहात या क्षेत्रात?..भाषेवरुन तरी,फार अनुभवी वाटत नाही.....तुमची मते , तुम्हाला योग्य शब्दातही मांडता आली असती.

    • @user-vk6ns1kv5m
      @user-vk6ns1kv5m Před 29 dny +2

      बिनचूक नाही हो ताई अचूक असं असत ते. आपण दुसऱ्याला न्यान देण्या आधी आपण आपल्या वर काम करावे

    • @user-vk6ns1kv5m
      @user-vk6ns1kv5m Před 29 dny +2

      review मूवी चा आहे सुधीर फडके किंवा मराठीचा नाही कोणास काय ठाऊक तुम्हाला हे काळातच नाही आहे

  • @aniruddhajoshi1815
    @aniruddhajoshi1815 Před 29 dny +3

    तुम्ही लताबाई कींवा कोणा बद्द्ल 10 मिनिटाची डॉक्युमेंट्री बनवून दाखवा तुमचा शण्मुखानंद हॉल मध्ये सत्कार करू

  • @shyamkulkarni7148
    @shyamkulkarni7148 Před měsícem +2

    Mast movie

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar8128 Před měsícem +4

    I totally disagree
    Cinema is excellent

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem

      No Problem Amit ! Sometimes masterpieces like Tamasha & Kanatara can also gets criticised that just shows everyone is having a different opinion. And that completely fine!
      I just did my job and told the truth !

  • @RVListening
    @RVListening Před měsícem +1

    I liked the film. That's the beauty of art and cinema. It is subjective. While you did not like the film, most people loved it. Chalaychach, nahi ka?

  • @srinivasbelsare4830
    @srinivasbelsare4830 Před měsícem +1

    I completely agree with the fact that first half madhe khup irrelevant goshti taklya aahet. I have to say that screenplay was poor but while watching the movie , my parents were happy with the fact ki situation nusar agdi barobar aani chhan songs select kele aahet! So I believe ki this movie deserves 3/5 rating!

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem +1

      The storyline was very weak. The screenplay was flat, the film felt too lengthy and had no plots and twists, The BGM was OKAY OKAY, Sunil Barve did a great job, and so did others.
      Overall, it was not a good attempt to make it, But, like I said, I am a die hard fan of “Sudhir Ji Phadke “ So, clearly they didn’t do the justice to him.
      But, anyway, I loved the fact that you gave your opinion too, Thanks ☺️

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 Před měsícem +4

    किती पैसे दिले चुकीचे रिव्ह्यू देण्यासाठी.

  • @_pakam_karoti9160
    @_pakam_karoti9160 Před měsícem +5

    अत्यंत सुंदर आणि ON पॉईंट REVIEW !! आम्हाला सुद्धा सिनेमा खूप lengthy वाटला पटकथा अत्यंत आळशी पणाने लिहिलेली जाणवते । पहिल्या भागात tar अक्षरशः सिनेमा गृहातुन लोक उठून गेलीत.

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 Před měsícem +1

    5 star dele Pahije

  • @vikaschithade2202
    @vikaschithade2202 Před 15 dny +2

    तुम्हाला संगीतातील काहीच कळत नाही अस दिसत ए बाई घरी बस

  • @chintamani3776
    @chintamani3776 Před měsícem +3

    Atishaya faltu review tumhi khup adyani ahat Ani krupa karun tumhi review karat jau naka Karan atishaya badhudik Diwali khor asalya sarakha tumacha rev6 ahe

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před 26 dny

    या चित्रपटामुळे बाबूजींचीसम्यक ओळख झाली.

  • @mangalabarve144
    @mangalabarve144 Před měsícem +1

    Chitrapat surekh ahe.🎉🎉

  • @smitasathe9909
    @smitasathe9909 Před měsícem +3

    तुम्हाला आवडत नसेल तर ही तुमची घोड चूक आहे. तुमच्या सारख्या दुर्दैवी तुम्हीच. अजूनही काही लिहावेसे वाटते पण मीडिया आहे म्हणून लिहिले नाही

  • @vinodkulkarni3443
    @vinodkulkarni3443 Před 23 dny

    due to movi subject is expanded .movi is good .

  • @hrishikeshdeshpande8728
    @hrishikeshdeshpande8728 Před měsícem +2

    Movie madhe kay changla ahe he sagaycha tar movie madhe kay chukla kivha toh kasa banavla pahije ha tyancha prashna ahe. Ashe negative review karu naka karan lok tumche review baghun movie baghayla janar nahi.Tumchya kahi views sathi marathi industry cha karodoncha nuksan karu naka. Jyanna kharach babujinwar prem ahe te lok fakta gani aiknyasathi sudha jatil. Konala avadto konala nahi avdat ha jyacha tyacha prashna ahe.

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Před 11 dny +1

    छानच होता हा चित्रपट! काहीतरीच review दिलेला आहे तुम्ही...
    पूजनीय बाबूजींचे जीवन आणि कार्य अथांग आहे. ते तीन तासांच्या कालावधीत प्रदर्शित करताना काही मर्यादा तर येणारच.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 11 dny

      I wish you could have understand the concept of MOVIE REVIEW !! That's fine !! Stay tuned. Together we all will grow and expand our knowledge :)

    • @rohitmodi1038
      @rohitmodi1038 Před 7 dny

      @@anchorgayatriCome on,its directors first movie! I know the movie could've done way better than it is, but people are happy after they seen the movie,the songs thing is quite good.

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před 26 dny

    Film is A-1 100% A-1

  • @vijayhardas3626
    @vijayhardas3626 Před 28 dny +2

    चुकीचे समीक्षण, अतिशय उत्कृष्ट चित्रपट

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 28 dny

      This video is about how the movie was made ? how the production value utilized? Who all were the actors ? how the background score was made ? how the Screenplay was ? How the story was built ??
      This is why Marathi Industry is not growing. Because, people often misunderstood and not ready to learn something new.
      The Director was making a biopic of a such a legendry Person / Singer, that if it was made Right, it would have been one of the biggest hits of this year.
      The Legendry Sudhir Ji Phadke was the person who sung "Geet Ramayan" which the director got failed to show the process of. There were many loopholes in the screenplay.
      I want to support Marathi Industry, Because I am proud to be a Marathi Mulgi.
      People like you wont understand the power of cinema. Which is FINE !!!
      Having a different opinion is also OKAY.

    • @ameyavirkud5676
      @ameyavirkud5676 Před 22 dny

      ​@@anchorgayatriingrajit sadhya oli kivha vakya rachna karta yet nastil tar aplya matru bhashet lihava na

  • @deepakramgude1645
    @deepakramgude1645 Před 28 dny +1

    First of all I want to say that
    Review is very much lately done
    This itself shows that everyone got scared of the Box office collection
    No matter how the movie is great..but frankly speaking public is not happy..
    If they want and they really do listen Babuji's songs
    These are immortal
    But movie?
    Waste of time
    What's the creativity???
    I came a long distance to watch and experience this movie as "katyar"
    Very disappointed

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 28 dny +1

      Wowww !! I am so glad that you took some time out of your schedule and wrote this. This society needs more people like you !!! There are so many wrong things done by the director, I was devastated when I saw the film.

  • @milindkumbhojkar386
    @milindkumbhojkar386 Před měsícem

    Review perfect. अटलजींची तर चक्क मिमिक्री केलीय.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před měsícem +1

      To mimikri evdhi bhayanak hoti ki vicharu naka 😒🤦🏻‍♀️