AKHERACHE LAST INTERVIEW OF SUDHIR PHADKE/BABUJI/IndianMusicLegend

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2020
  • AKERACHE is the last interview of late legendary marathi singer and music composer and icon of Marathi film industry and marathi sugam sangeet.
    I interviewed him for my popular programme ''DIARY:"' on Doordarshan"s Regional channel SAHYADRI.. The interview was about the completion of his houseful movie "VEER SAVARKAR". The interview lasted long enough as I could not show the whole interviw fully in my programme. i could show only a memory he narrated about freedom fighter VINAYAK DAMODAR SAVARKAR. After the programme he asked when I am releasing the view. i told him it has to be edited, so it will take some time. unfortunately he died within two months. that was his last interview. i released it ON DVD in a big function within short time after his death.THIS IS THE SAME INTERVIEW his last words.

Komentáře • 527

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Před měsícem +5

    हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩

  • @harishburange3929
    @harishburange3929 Před 3 lety +30

    अप्रतिम अशी मुलाखत , वय वर्षे 83 असताना आवाज इतका स्पष्ट ही देवाची देणगी आणि पृथ्वीवर बाबूजींना देवानेच देवदूत म्हणून पाठवले होते यात शंकाच नाही ..

  • @seemawadkar3584
    @seemawadkar3584 Před 3 lety +56

    बाबूजींना प्रत्यक्ष पहाण्याचा योग कधी आला नाही पण हा व्हिडीओ पाहून भेटल्याचा समाधान मिळालं बाबूजींचं गीतरामायण ऐकताना तर डोळे ओलावल्याशिवाय राहतच नाहीत आज पण पुन्हा एकदा हा अनुभव आला...... धन्यवाद

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Před 3 lety +42

    रत्नाकर जी, आपण आम्हा रसिकांना स्वातंत्र्यवीर सावरकर आणी सुधीर फडके, या दोन दैवतांची एकाचं वेळी भेट घडवून आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाबुजी आमचं भावगीतांचं दैवत
    त्यांचे हे सावरकरांवरील भाष्य ऐकायला मिळणं हे भाग्यच.या उपलब्धते बद्दल धन्यवाद.

  • @meenasamudra8968
    @meenasamudra8968 Před 3 lety +21

    ने मजसी ने......अतिशय हृदयस्पर्शी चाल.सावरकरांवरील हा चित्रपट म्हणजे एका निष्ठावान माणसाने काढलेली उत्कृष्ट कलाकृती. पेललेले शिवधनुष्य.

  • @rajendrakulkarni6613
    @rajendrakulkarni6613 Před 6 měsíci +5

    स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वर्गीय बाबूजी, दोन महान व्यक्तिमत्व. दोघांनी मराठी माणूसाच्या मनात कायम स्थान निर्माण केले आहे. परंतु दोघांनाही सरकारकडून नकारात्मक वागणूक मिळाली. हि मुलाखत प्रसिद्ध करण्याबद्दल धन्यवाद. या दोन महान व्यक्तिमत्वाला शतशः प्रणाम.

  • @jayendrapatil5974
    @jayendrapatil5974 Před 2 lety +52

    अद्वितीय व्यक्तीमत्व... 🙏🙏🙏
    स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे आणि बापूजी अर्थात सुधीर फडके हे ह्या मातीत जन्मले हे आमचे भाग्यच.

    • @sanjeshsable8470
      @sanjeshsable8470 Před měsícem +1

      आमचे भाग्य आम्ही अश्या भूमीत जन्माला आले जिथला वारसा बाबूजी आहेत.

    • @nickpop23
      @nickpop23 Před měsícem +1

      Waah. Mhanje 2 Mafiveer😂

    • @tarekfatahfanclub9043
      @tarekfatahfanclub9043 Před měsícem

      ​@@nickpop23Relax Abdul.. go lick boots of Rahul vinci

    • @vishwasmodak
      @vishwasmodak Před 23 dny

      बाबूजी

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Před 3 lety +47

    माझे आवडते गायक खूपच छान मुलाखत ते गेले त्यावेळी आपल्या घरातील आवडती व्यक्ती गेल्या सारखे वाटले .मी खूप दिवस डिस्टर्ब होते .

  • @swatiyd9862
    @swatiyd9862 Před 2 lety +20

    बाबूजींची भेट प्रत्यक्ष झाल्याचा भास.... बापूजींचा सावरकरांविषयी उत्कट प्रेम... आणि....
    चित्रपट तयार होण्यासाठी लागलेला वेळ... या सर्व गोष्टी ऐकून खूपच खिन्हता वाटते.. सुंदर मुलाखत आम्हाला ऐकायला मिळाल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 Před 3 lety +18

    सावरकरांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात
    असायलाच हवा अशी माझी तीव्र इच्छा आहे
    तेव्हाच सावरकरविचार पुढच्या पिढीपर्यत
    नेता येतील

  • @aniruddhanamjoshi9486
    @aniruddhanamjoshi9486 Před 3 lety +59

    आयुष्य एका कार्याला वाहून घेणं म्हणजे काय????? हे आज बाबूजींच्या बोलण्यातून जाणवलं..... हृदय भरून आलं.....
    ही मुलाखत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप आभार.....💐💐

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 3 lety +3

      Very true sir

    • @malatidixit696
      @malatidixit696 Před měsícem

      Khup moth vyaktimatv.kay to sunder avaj ajunahi tyanch avaj pratyaksh samor ahe as vatat.ajun have hote te.

    • @sanjeshsable8470
      @sanjeshsable8470 Před měsícem

      अगदी...असे व्यक्तिम्त्व पुन्हा होणे नव्हे..

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 Před 3 lety +87

    बाबूजींशी मी दूरध्वनीवरून बोललो आहे. त्यांच्याबद्दल अप्रिय असे मुद्रित माध्यमांमध्ये आलेले वाचून वाईट वाटले. माझे दुर्दैव मी त्यांना समक्ष भेटू शकलो नाही. मी भेटलो असतो तर त्यांना व मलाही छान वाटले असते. आता शक्य नाही. दुर्लक्ष झालेला अथवा आवर्जून दुर्लक्ष केलेला महाराष्ट्ररत्न. आदरपूर्वक प्रणाम.

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 Před 3 lety +8

      अगदी खरयं खरं तर आवाजाबद्दल भारत रत्नच द्यायला हवे होते पण नाही दिला गेला । पुढच्या जन्मी मिळेल । ही परमेश्वर चरणी प्रार्थना ।

    • @davanepravin1045
      @davanepravin1045 Před 2 měsíci +7

      संपूर्ण खरीखुरी थोर व्यक्तिमत्त्व!माझे भाग्य त्यांच्या साक्षीने मला श्रीधरजी फडके यांच्याकडे तेजोमय नादब्रह्म हे गीत लिहिता आले. अत्तरक्षण होता तो अवीट कस्तुरीचा!

    • @vd.shrimantchothave3628
      @vd.shrimantchothave3628 Před 2 měsíci +2

      *सद्गुरुंना नमन!!!🌹🙏*
      *रामकृष्णहरी विठ्ठल केशवा*!!!🙏🌹🙏

    • @aniljoshi9862
      @aniljoshi9862 Před 2 měsíci

      Qq
      ​@@aniruddhakaryekar2390

    • @sudarshansattigeri5577
      @sudarshansattigeri5577 Před měsícem +2

      पुण्यात्मा

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 Před 2 lety +11

    रत्नाकर सरजी तुमचे कुठल्या शब्दात आभार मानावेत तेच कळेना..ह्या मुलाखतीच्या रुपाने बाबुजींना जीवंत ठेवलय तुम्ही...चालते बोलते बाबुजी आम्ही पाहु शकलो...जेव्हा जेव्हा मी ही मुलाखत बघते त्या प्रत्येक वेळी काही ना सांगावसच वाटत..तुमचे शतशः आभार

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 2 lety +4

      फडकेसाहेबांसारखी काही माणस दिव्यत्वाची जेथ प्रचिती!!
      आपला अभिप्रायही महत्वाचा !!💐💐

  • @mohanranade4118
    @mohanranade4118 Před 3 lety +76

    "वीर सावरकर' या सिनेमाच्या निमित्ताने एक परिपूर्ण मुलाखत श्री. सुधीर फडके यांची. खूप छान.

    • @shrikant1913
      @shrikant1913 Před 2 lety

      पोर्तुगालच्या तुरुंगात होते ते आपणच का ?

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy3576 Před 3 lety +45

    बाबुजी.. श्री सुधीर जी फडके म्हणजे मुर्तिमंत आदर्श एक हृषितल्य महान व्यक्तिमंत. . अशी माणसे समाजासाठी एक प्रचंड आदर्श असतात. . देशासाठी एक अमुल्य ठेवा आहे.. बाबुजी ना त्रिवार दंडवत

    • @vaidehidixit9281
      @vaidehidixit9281 Před 3 lety +5

      100 टक्के खरंय..

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 3 lety +1

      Very true

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci

      अगदी खरं.. त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपली कंमेंट खूप छान..

    • @sanjeshsable8470
      @sanjeshsable8470 Před měsícem

      त्रिवार दंडवत

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 Před měsícem +2

    शत शतः कोटी प्रणाम व भावपुर्ण श्रद्धाजंली महा स्वर सम्राट श्री सुधीरदादा फडके ह्यांना 🙏पुर्ण एक तास एकले. मी व माजे यजमान दोधे ८४ चा पुढचे डोळे पाण्याने डबडबुन गेले. आता चा घोंघाट करणारे छीछोरे म्सुझीसीयन नी ह्याचा वरुन काहीतरी धडा घ्यावा! आयुष्यभर न वीसरु शकणारे बाबुजीं ची तुलना कोणाशी करु शकतच नाही!

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Před 3 lety +19

    अप्रतिम ... एक समर्पित जीवन जगलेल्या महामानवाबद्दल दुसऱ्या समर्पित जीवनाने घेतलेला ध्यास ... धन्यवाद या मुलाखतीबद्दल 🙏

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Před 3 lety +12

    वीर स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वर चित्रपट काढला आम्हा भारतीयांना अभिमान आहे यापेक्षा शब्दच नाहीत बाबुजी

  • @madhavnene2739
    @madhavnene2739 Před 3 lety +8

    एका ध्येय निष्ठ भक्ताची कमाल.स्वा.वीर.विनायक दामोदर सावरकर यांची सत्ताधारी ,स्वार्थी आणि पूर्व ग्रहदूषित राजकारण्याऔनी जाणीव पूर्वक अवहेलना आणि उपेक्षाच केली त्याची भरपाई या चित्रपटाने केली.

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 3 lety +2

      त्यानी केलेल्या त्यागाची भरपाई होऊ शकणार नाही।।

  • @mnk1964
    @mnk1964 Před 3 lety +7

    रत्नाकर साहेब, एकाच वेळेस राष्ट्रदेवता व मराठी भावगीताची देवता ह्यांचे एकाच वेळेस दर्शन असा दुग्धशर्करा योग घडवून आणल्या बद्दल शतशः धन्यवाद.
    बाबुजी म्हणजे माझे संगीतातील दैवत..

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 Před 6 měsíci +4

    अप्रतिम मुलाखत/ विवेचन सादर केल्याबद्दल धन्यवाद.
    स्वतः च्याच दैवतासाठी, एका महान सांगीतिक देवाने बनवलेली अद्वितीय कलाकृती म्हणजे वीर सावरकर हा चित्रपट. अशी कलाकृती पुन्हा होणार नाही. एका उत्तुंग व्यक्तीच्या जीवनावर दुसऱ्या उत्तुंग व्यक्तीने बनवलेली अशी कलाकृती आजवर निर्माण झाली नाही. एक स्वातंत्र्याचा महामेरू आणि दुसरा संगीतातील महामेरू.
    दोन्ही दैवतांना साष्टांग नमन.

  • @newsgroupsdata
    @newsgroupsdata Před měsícem +4

    Now we realize as to how difficult it was then for Phadke ji and even in the present time for Randeep Hooda ji to make a movie on this great patriot Veer Savarkar!

  • @vishalj9591
    @vishalj9591 Před 3 lety +48

    बाबूजींनी गीत रामायण घरा घरात पोहचावल, बाबूजी म्हणजे गीत रामायण हे समीकरणच जणू. त्यांनी गायिलेली गाणी ऐकुन मोठे झालो, पण कुठे तरी हे दुःख सदा सतावते की का मराठी माणूस अश्या महान लोकांचे सोयीस्कर रित्या विस्मरण होऊ देतो, का कोण प्रखरतेने उचलून धरत ही धुरा..त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले एका कार्यासाठी. इतके बेदखल का आहोत आपण. हा इंटरव्ह्यू उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏💐🙏

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Před měsícem +3

    अगदी खरंय बाबुजी या देशाने सावरकरांची कदर केली नाही. याचे नेहमीच वाईट वाटते. आजही त्यांचे नांव म्हणजे वादच निर्माण करतात. त्यांना भारतरत्न काय देणार तुम्ही? ते एक चमकते रत्न हीरा होते. या कोळशाच्या खाणीतला. तुम्ही त्यांच्यावर पिक्चर बनवला तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या सारख्यांना तेवढाच दिलासा.

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Před měsícem

      त्यांच्या नावाने वाद निर्माण करतात 😢😢

  • @santoshgore4307
    @santoshgore4307 Před 3 lety +44

    किती आभार मानू तुमचे,खूप अनमोल काहीतरी सापडलय आज मला, भरून पावलो संपूर्ण मुलाखत बघताना कितीतरी वेळेस डोळ्यातून नकळत पाणी वाहून गेले मनापासून धन्यवाद... संतोष गोरे - राहुरी

  • @pranavkulkarni9408
    @pranavkulkarni9408 Před 3 lety +17

    व्हिडीओ बघताना भावोत्कटतेने कित्येकदा डोळे पणावले, या थोर माणसांना प्रत्यक्षात बघायचे तरी भाग्य मला लाभायला हवे होते.. खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडीओबद्दल.

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci

      त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपली कंमेंट खूप छान..

  • @prashantdegamwar1956
    @prashantdegamwar1956 Před 3 lety +12

    ईश्वरी संगीत शक्ती लाभलेले बाबुजीचे व्यक्तिमत्व हे एका स्वातंत्र्य योध्द्यापेक्षा काय कमी होते! या संगीतसूर्याला वीर सावरकरांचा परीसस्पर्श होऊन त्या़चे जीवनही व्रतस्थ झाले होते हे, त्यांनी अतिशय कष्टाने वीर सावरकरांचा चित्रपट काढला यावरून लक्षात यावे. बाबुजींना विनम्र अभिवादन!🙏🙏🙏

  • @--SANDEEP--
    @--SANDEEP-- Před 3 lety +28

    रत्नाकर जी,आपले आभार मानावे तितके कमी आहेत. एक अमूल्य खजिना तुम्ही आम्हाला देऊ केला आहे. काय ते बाबूजी आणि काय त्यांचे विचार आणि निष्ठा आणि तळमळ. मुलाखत पाहताना ही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.🙏🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Před měsícem +7

    गदिमा आणि बाबूजी पृथ्वीतलावर एकदाचं जन्म घेतात आजच्या राम नवमी दिवशी दिवसाची सुरुवात ज्या गीत रामायण ऐकून झाली. या दोन्ही भव्य दिव्य व्यक्तीमत्वांना त्रिवार मुजरा🙏🙏🙏

  • @chandrakantshanbhag3058
    @chandrakantshanbhag3058 Před 3 lety +16

    बाबूजी , देश तुमची आयुष्यभर आठवण करेल ती आपण निर्माण केलेली वीर सावरकर चित्रपट .त्या निमित्ताने वीर सावरकर संपूर्ण देशाला कळाले. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजानी आनि स्वातंत्र्योत्तर स्वकीयांनी(आजही)वीर सावरकरांची उपेक्षा केली.बाबूजी सावरकर भक्त( पंडित हृदयनाथ मंगेशकर ही) त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांची आयुष्यभर उपेक्षा केली
    अत्युत्तम संदर्शन.
    धन्यवाद
    वंदे मातरम.

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 Před 6 měsíci +3

    फक्त आणि फक्त आदर, दोन्ही व्यक्तिमत्वे महान🙏🏻
    लायकी नसलेले लोक सावरकरांविषयी माध्यमांमध्ये जी विषयुक्त गरळ ओकतात , त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होणार नाही

  • @anujadamle1521
    @anujadamle1521 Před měsícem +2

    बाबूजी तुम्ही खरा "भारतरत्न "हा सन्मान भारतरत्न श्री विनायक दामोदर सावरकर यांना मिळवून दिलात. शद्धा आणि धमक ह्या दोन्ही गोष्टी फक्त तुम्ही दाखवल्यात कारण त्याच्या विरुद्ध वातावरण असताना सुद्धा त्या साठी तुम्हाला शतशः प्रणाम.

  • @prashantkshirsagar6616
    @prashantkshirsagar6616 Před 3 lety +45

    बाबूजी नी जे प्रयत्न घेतले त्याल सा.नमस्कार आणि उत्कृष्ट चित्रपट बनवला जो कधीच विसरू शकत नाही .मराठी माणसाने मराठी माणसासाठी परिश्रम घेतले त्याला शतशा नमस्कार. असे थोर संगीतकार ची आठवण जतन केली त्याबद्दल आभार.

    • @vandanashingnapurkar1162
      @vandanashingnapurkar1162 Před 3 lety

      आदरणीय बाबूजी आपण सावरकर या जजवल्या देशभक्तीचे परिचय दर्शन चित्रपटातून देशवासियांना दिले त्या बद्दल मी आपलया talamalila व ढायांनीस्थेला सा ष्टांग नमस्कार कर्ते असा देशभक्त व त्याची किंमत करणारा पुन्हा होने नाही।वंदे मातरम.

    • @vanitakulkarni3331
      @vanitakulkarni3331 Před 2 lety

      ंंौौ

  • @revatigole5424
    @revatigole5424 Před měsícem +2

    खूप छान मुलाखत. सावरकरांच्या विचारांनी आणि चित्रपट काढण्यासाठी अक्षरशः झपाटलेले बाबूजी खरंच धन्य होते. वयाच्या ८३ व्या वर्षी देखील स्मरणशक्ती आणि अस्खलित बोलणं खरंच खूप छान वाटलं मुलाखत ऐकून. ❤❤❤

    • @vidyakane6166
      @vidyakane6166 Před 10 dny

      बाबूजींची जिद्द ,विचारआणि सावरकरांप्रती भक्तीला त्रिवार वंदन

  • @vivekvishwarupe8970
    @vivekvishwarupe8970 Před 3 lety +5

    मनापासून धन्यवाद .
    हा चित्रपट म्हणजे : "...हे तर देवाघरचे देणे !" आणि , चित्रपटाच्या पूर्तीसाठी झिजणारे अलौकिक व्यक्ती म्हणजे... देवदूतच जणू !
    श्री.बाबूजी आणि सोबतचे सगळे सहकारी यांना सादर नमन ! - विश्वरुपे, विवेक .

  • @anilgodseinamdar5080
    @anilgodseinamdar5080 Před měsícem +2

    धन्य ते बाबूजी ,एका उत्तुंग व्यक्तीमत्वा चे इतक्या निकट होते.बाबूजींच्या वीर सावरकर प्रेमाला तोड नाही.

  • @rajendrakshirsagar4821
    @rajendrakshirsagar4821 Před 3 lety +16

    बाबूजी व स्वातंत्र्यवीर सावरकर दोन अत्यंत महान ,देवतुल्य,प्रखर देशभक्त,त्यागी व्यक्तिमत्व पण या दोघांच्या वाट्याला उपेक्षाच आली (कारण इंग्रज एजंट, गद्दार काँग्रेस )दोघांनाही भारत रत्न पुरस्कार देणे गरजेचे होते पण.......????.जय हिंद.

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před měsícem +3

    Babujis interview is worth in all respects. This great singer Sudhir Padkes text of interview should be translated in all Indian laungages.

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 Před 6 měsíci +6

    बाबूजी जो अल्प योग आला तो अविस्मरणीय आहे हा योग आला तो बाबासाहेबांचे मुळे मला मध्ये बसवून दोघांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आहे

  • @anitavidyanandphadke5826
    @anitavidyanandphadke5826 Před 3 lety +23

    धन्यवाद. अद्वितीय मुलाखत. ही तरुण पिढीपर्यंत पोचली पाहिजे.

  • @vaidehidixit9281
    @vaidehidixit9281 Před 3 lety +63

    एक व्यक्ती देवानी परत आणायला सांगितली तर मी बापूजींना आणीन.

    • @vijaykhavale6503
      @vijaykhavale6503 Před 3 lety +1

      Babuji is great😭

    • @roshanrajanand5736
      @roshanrajanand5736 Před 3 lety

      Babuji ch bAp janam le ha sanghi kahayala pahije natur cha.vamshaj

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 3 lety +1

      ही मुलाखत पूर्णच आहे.

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci +1

      अगदी खरं.. त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपली कंमेंट खूप छान..

    • @sanjeshsable8470
      @sanjeshsable8470 Před měsícem

      वाह..

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Před měsícem +3

    Great person sudhir fadke babuji great contribution last interview pahila tyavar mi Dhanywad kartil .chitrapat veer savarkar is truth about his life because I have read life of veer savarkar I don't believe today atmosphere here now a days neither such producer nor nation character .He is looking I'll but not trace of restless Ness of oldyime refering so cute person cool calm travelled through struggles of life but did best.

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Před měsícem

      Let him rest in peace but salute to him for his music and work dedication.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Před 2 měsíci +8

    विलेपार्ले येथे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे संकुल येथे झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी बाबूजीना पाहण्याचा व ऐकण्याचा योग आला होता.खरोखर फार मोठं व्यक्तिमत्त्व..🙏🙏🙏🙏
    .

  • @anjalitapkire6468
    @anjalitapkire6468 Před 3 lety +19

    गोड,प्रासादिक,आवाज.असलेले..हे थोर व्यक्ती,गायक..त्यांचा साधेपणा .मोठेपणा मी अनुभवला आहे..घरी गेले होते.तेव्हा.... धन्य झाले मी..

    • @VikrantKhuspe
      @VikrantKhuspe Před 3 lety

      अशा विभूतीचा सहवास मिळणे महदभाग्याची गोष्टच ! 🙏💐

    • @Fan4club
      @Fan4club Před 3 lety

      After his performance in Los An. I was fortunate to have a very brief talk with him. He knew my Grandfather. I am also from Kolhapur where Sudhirji was born and spent his early years.From my childhood I liked his songs his voice, and his Unbelievable tunes. He represents Golden Era of Marathi Movie Music.. lucky you!

    • @saralasabare6103
      @saralasabare6103 Před 3 lety

      किती भाग्यवंत आहात हो तुम्ही...तुम्ही देवाला प्रत्यक्ष पाहिलत...

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci +1

      अगदी खरं.. त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपण खूप नशीबवान आहात. आपली कंमेंट खूप छान..

  • @rohanshivadekar
    @rohanshivadekar Před 3 lety +27

    Such a humble, honest, simple, down to earth person. Such people don't have any air about their popularity. They use it do even better for public. 🙏🙏🙏

  • @purushottam647
    @purushottam647 Před rokem +7

    अप्रतिम, अद्वितीय, भावस्पर्शी मुलाखत.यातील सर्व प्रसंग हृदयस्पर्शी आहेत.बाबूजींना कोटी कोटी प्रणाम.🙏🙏

  • @varshagodbole6421
    @varshagodbole6421 Před měsícem +1

    बाबूजी आणि सावरकर अमूल्य ठेवा २तास कार्यक्रम चालू होता खूप काह़ी अमूल्य असे ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @ushamohapatra6869
    @ushamohapatra6869 Před 3 lety +7

    अप्रतिम आज पाहिल आणि ऐकल शब्द अपुरे पडताहेत मी पश्र्चिम बंगाल मधे रहाते बघताना क्षणभर महाराष्ट्रात गेल्यासारख वाटल बाबुजींसारखा माणूस हजार वर्षात एखादा होतो 🙏🙏🙏

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci

      अगदी खरं.. त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपली कंमेंट खूप छान..

  • @shashankpandit6882
    @shashankpandit6882 Před 3 lety +11

    हा संपूर्ण व्हिडिओ पाहताना व ऐकताना माझे किती अश्रू ओघळले हे सांगू शकत नाही. बाबूजी हे माझे सांगीतिक दैवत. गीत रामायण ऐकताना व वीर सावरकर सिनेमा बघताना नेहमीच अश्रू आवरत नाहीत. बाबूजी म्हणजे खरोखर दैवी अवतारच. त्यांना शतशः नमन. तुम्ही हा व्हिडिओ अतिशय सुरेख केला आहे. तुम्हालाही धन्यवाद. 🙏🙏

    • @manalimorje
      @manalimorje Před 3 lety +1

      Khara boltat tumhi🙏🏻

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 3 lety

      Very true

    • @saralasabare6103
      @saralasabare6103 Před 3 lety

      माझ्याही अशाच भावना आहेत..

    • @vidhyadhar64
      @vidhyadhar64 Před 6 měsíci

      अगदी खरं.. त्यांच्या युगात आपल्याला जन्म लाभला हे महत्भाग्यच .. आपली कंमेंट खूप छान..

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 Před 3 lety +6

    Sudhirji,,, Tumhala Shatashsha Pranaam, Tumhi Deshbhakta Sahar, Tumhala Aaplya Bharat Deshacha Abhimaan Aahe, Tumhi Swa, Veer Savarkar Chitrapat Atishay parishram ghevun Tumchya Jeevnaache Swapna sakaar kelet, Tyachpramaane,,, JEEVAN HEE EK PARIKSHA AAHE TYAT UTTIRN VHA,,, yapramaanne Parikshetshi Sudhirji UTTIRN ZAALE, Dhanyawad,,Mee tyanche manaapasun Aabhar Manto. Krutadnyats Vyakt karto,,,,

  • @ninadmahajani3399
    @ninadmahajani3399 Před 3 lety +11

    बाबूजी अप्रतिम सिनेमा बनवला आहे , नवीन पिढी ला स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या विचारांचा वारसा लाभेल अशी आशा करतो. ह्या सिनेमाच्या निमित्ताने स्वातंत्र्य वीरांचे कार्य आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग लोकांना माहीत झाला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Před 3 lety +12

    रत्नाकर जी, ही आपण आम्हा रसिकांना दिलेली अनमोल भेट आहे... याला तोड नाही...
    मनापासून धन्यवाद.

    • @kalpanasakpal4038
      @kalpanasakpal4038 Před 3 lety

      I am from Shivaji Park.I am very lucky to hear babuji in braman sahayak sangh.near babujis house.and when I was in 4th standerd Veer Savarkar died.and we were small children to take his antim darshan.we were very lucky for that

  • @avinashapte188
    @avinashapte188 Před 3 lety +8

    बाबुजी आमचं भावगीतांचं दैवत
    त्यांचे हे सावरकरांवरील भाष्य ऐकायला मिळणं हे भाग्यच.धन्यवाद! या उपलब्धते बद्दल.

  • @nileshr5826
    @nileshr5826 Před 3 lety +17

    रत्नाकर जी, ही आपण आम्हा रसिकांना दिलेली अनमोल भेट आहे... याला तोड नाही...
    मनापासून धन्यवाद... 👏👏👏👏

  • @SumanDongre
    @SumanDongre Před 3 lety +15

    अप्रतिम संगीतकार, nobody can deny 🙏🙏🙏

  • @suhasjawale6801
    @suhasjawale6801 Před 3 lety +7

    रत्नाकर साहेब आपल्याला खूप धन्यवाद आपल्या या व्हिडिओ मुळे माननीय कै श्री बाबूजींची चित्रपट बनवतानाची तळमळ आणि सुविचार ऐकण्याचे भाग्य मिळाले ...... शतशः प्रणाम

  • @meenakini556
    @meenakini556 Před 3 lety +19

    My favorite legend from marathi singers.
    I am a big fan of Geet Ramayan.
    Missing such rare singer.

  • @ramranade5934
    @ramranade5934 Před 3 lety +9

    धन्यवाद. श्रद्धेय तीर्थरूपद्वय तात्या आणि बाबूजींंचा हा अद्वितीय कार्यक्रम मला बघता आला.

  • @cmpendse
    @cmpendse Před 3 lety +57

    Many many thanks for making it available for us. Salute to both Veer Sawarkar and Babuji . See the urge in his interview.

    • @shriramdate1980
      @shriramdate1980 Před 3 lety +6

      रत्नाकरजी तूमचे अभिनंदन आणि आभार.
      एका महामानवावर भव्य चित्रपट करावयाचे शिवधनुष्य पेलणारी ध्येयनिष्ठ व्यक्ती म्हणजे बाबूजी. त्यांची शेवटची त्याच विषयांवरील भावनोत्कट मुलाखत घ्यावयाचे
      भाग्य तुम्हाला लाभले त्याबद्दल अभिनंदन!!
      आपल्याकडील खजिन्यातील ती पूर्ण मुलाखत सावरकर प्रेमींसाठी आपण उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!!!
      आपल्याकडील अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण मुलाखती आणि चित्रफिती आम्हाला पाहायला मिळाव्यात हिच अपेक्षा

    • @manoharpedgaonkar2692
      @manoharpedgaonkar2692 Před 3 lety +5

      मुलाखत पाहिली मन दाटुन आलं.निशब्द
      रत्नाकर जी धन्यवाद 🙏🙏

    • @divakerkunde9464
      @divakerkunde9464 Před 3 lety +2

      Salute to these great people🙏🙏🙏

    • @amitamadhavwaze2197
      @amitamadhavwaze2197 Před 2 měsíci

      ❤❤❤❤ महनीय वंदनीय व्यक्तिमत्व

  • @manalimorje
    @manalimorje Před 3 lety +5

    Thank you so much . Me kiti aabhar manu tumche kharch kalat nhi ahe. Babuji mhanje maze guru. Ake uttam gayak ake uttam manus mhanun kasa jagayche te shikavla . Ha video khuppppp sundar ahe. Khupp khupp aabhar tumche🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊 kharch sir thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth7344 Před 3 lety +9

    अतिशय चांगली माहिती ।जय वीर सावरकरजी कै.फडके सरांच्या कार्याला सलाम ।

  • @jayashritamhankar8207
    @jayashritamhankar8207 Před 3 lety +13

    खूपच छान अशा या अद्वितीय जोडीला शतशः प्रणाम

  • @sandhyaharne6692
    @sandhyaharne6692 Před 3 lety +7

    Thank you so much for sharing 🙏
    दोन्ही महापुरुषाना भेटल्या सारख वाटलं

  • @shabdashree393
    @shabdashree393 Před 3 lety +27

    Ratnakarji, it's so sad and pleasant moment at the same time to see and hear Babuji at his last days! Thank you so much for sharing this...🙏🙏

  • @Tarangini31
    @Tarangini31 Před 3 lety +5

    धन्य ती तत्वनिष्ठा, धन्य तो ध्यास!! बाबुजींबद्दल काय बोलावे!!! विनम्र अभिवादन!!

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 3 lety +1

      सह्याद्री वाहिनी ने नाही. माझ्या वैयक्तिक संगृहातील ही क्लिप आहे कृपया नोंद घ्यावी ।

    • @Tarangini31
      @Tarangini31 Před 3 lety

      @@ratnakartardalkar4258 क्षमा करा. मध्यंतरी सह्याद्री वाहिनी जुने कार्यक्रम युट्युबवर ठेवणार असल्याचे त्याच वाहिनीवर ऐकले होते. त्यामुळे गैरसमज झाला. हा अमूल्य ठेवा सगळ्यांना उपलब्ध केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा एकदा क्षमस्व.

    • @Tarangini31
      @Tarangini31 Před 3 lety

      माझे आधीचे अभिप्राय सुधारित ( एडिट)केले आहेत.

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 3 lety

      क्षमा मागू नका गैरसमज होऊ शकतो आपल्या अभिप्रायाबद्दल खूप आभार। माझा हा youtube channel subscribe करा अनेक असे videos पाहायला मिळतील।
      पुन्हा एकदा आभार ।।

    • @Tarangini31
      @Tarangini31 Před 3 lety

      @@ratnakartardalkar4258 हो. नक्की. 👍👍😊

  • @sheelaajgaonkar8542
    @sheelaajgaonkar8542 Před 22 dny

    मी हा चित्रपट सावरकर प्रतिष्ठान मध्ये बघितलं फार सुंदर. सावरकरांना चित्रपटाद्वारे दिलेला सन्मान🙏 धन्यवाद

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 Před 3 lety +10

    My pleasure to hear such a unique interview of a legend and his immortal dedication for making the movie of a great personality such as Veer Savarkar ji.

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 Před 5 měsíci +1

    अप्रतिम,अद्वितीय,अविस्मरणीय,भावस्पर्शी मुलाखत.वीर सावरकर आणि बाबूजी ना माझे कोटी कोटी प्रणाम.

  • @ananddeo484
    @ananddeo484 Před měsícem +1

    हे सगळे जण आपल्या देशाला घातलेले अंलकार आहेत नमन आहे यांना❤

  • @anand4237
    @anand4237 Před 3 lety +2

    रत्नाकरजी ही मुलाखत उपलब्ध करून दिलीत यासाठी आपले खूप आभार. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबुजी ही दैवते आहेत.🙏

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 Před 3 lety +4

    काय बोलव यांच्या देशभक्त अशा दिव्य विभुती असे दिव्य व मधुर गायन वादन सुद्धा सुंदर बाबुजींनी देशभक्ती गीत व गीत रामायण कवी ग दि माडगुळकर आजचे वाल्मिकी श्रषी म्हणावे लागेल अशा थोर विभूतीना विनम्र अभिवादन गेले दिगंबर ईश्वर विभुती ! राहिल्या त्या किर्ती जगा माजी ! सुधीर फडके यांच्य गायन मला खूप आवडते थोडा गातो पण आठोवर आले पोटात कशाला ठेऊ रामकृष्ण हरी माऊली फार काय सांगू खुप प्रेम आहे माऊली अशेच कार्यक्रम पाठवा आपला देश प्रेमी एक वारकरी गायक सुद्धा सप्रेम जय हरी विठ्ठल अप्रतिम माऊली

  • @manishapathak4669
    @manishapathak4669 Před 3 lety +2

    बाबूजींच्या सावरकर प्रेमाला तोड नाही.
    मराठी चित्रपट कितीदा तरी पहिला तरी मन भरत नव्हते. बाबूजींच्या समर्पण भावाला सलाम.👌🙏🙏🙏

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 Před 3 lety +4

    Maze Aradhya Daivat Veer Savarkar hyanche vishai Babujinne sangitalele kathan Mhanje dudhat saharch.
    Savarkar kathan aikun trupth zalo.
    Diamond in Gold for Veer Savarkar & Babuji.
    Khup ushira aikaale

  • @hemlatapatil5218
    @hemlatapatil5218 Před 3 lety +3

    बाबूजींचे अविस्मरणीय कर्तृत्व 👌
    बाबूजींना विनम्र अभिवादन 💐👌 त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना न्याय दिला आणि सावरकर द्वेष्ट्या ब्रिटिश आणि राष्ट्रीय काँग्रेसचा ' ' 'काव्यगत न्याय' झाला ! रत्नाकरजी धन्यवाद

  • @abhayhomkar1761
    @abhayhomkar1761 Před 6 měsíci +2

    एवढे दर्जेदार प्रोग्राम फक्त सह्याद्री सादर करू शकते

  • @nrkamath43211
    @nrkamath43211 Před 3 lety +16

    Thank you for uploading this rare interview of Great Sudhir Phadke Ji. The first Veer Savarkar written song "NE MAJASI NE" in this video is based on Raga PILU.

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 Před 3 lety +4

    ह्यख मुलाखतीच्या शेवटी..एवढे हुंदके का येत असतील... जसे काही बाबुजी आपलेच कुणी जिवलग असावे त आम्हांला काही बाबुजींना बघता आल नाही... एकदा परत जन्म घ्याल का बाबूजी?

    • @ratnakartardalkar4258
      @ratnakartardalkar4258  Před 3 lety

      लाख मोलाचा प्रश्न विचारलात !!👌👌

  • @rohitvaidya9530
    @rohitvaidya9530 Před 3 lety +17

    I cannot thank you enough for uploading this! 🙏🙏🙏
    Current young generation such as myself need to see more of these glimpses into the lives of such legends like Babuji!

  • @subhashpurohit2613
    @subhashpurohit2613 Před 3 lety +2

    बाबूजींनी सावरकरांबद्दल सांगीतलेल्या आठवणी आणि चित्रपटाबद्दल दिलेली माहिती ऐकून खूपच छान वाटले, मन तृप्त झाले.
    धन्यवाद..🙏🙏🙏

  • @sunitilokre5877
    @sunitilokre5877 Před 6 měsíci +1

    अप्रैतिम। सावरकर वबाबूजी दोघांचा शतशः वंदन।

  • @ujwalaprayagi9123
    @ujwalaprayagi9123 Před 3 lety +4

    Ratanakaraji tumache aabhar manage tevadhe kami aahet. Mazya don aadarsh vyaktimatwache Darshan mala aaj ghadale ha cinema tar mi baghitala pan to kasa ghadala tyamagachya Babujinchya bhavanache Darshan tyanchyach mukhatun eikatana man bharun gele Dhanya te Sawarkar ani Dhanya te Babuji Shatashha Pranam

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Před 3 lety +44

    बाबूजींचे अजून काही व्हिडीओ असतील तर अपलोड करा प्लिज

    • @jayashreekawli802
      @jayashreekawli802 Před 3 lety +4

      Khupach chan Sudhirj ayevdhe mothe pan bolan matra gharguti sarakha vatat video baghun phar bar vatal

    • @alkadeshkulkarni
      @alkadeshkulkarni Před 3 lety +5

      फार फार सुंदर!बाबूंजीबददल चा आदर अजूनच वाढला.धन्यवाद

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 Před 3 lety +2

      Khupch chhan, Many Salute sas to Sudhir Phadke n thanks to u

  • @madhavimore2246
    @madhavimore2246 Před 3 lety +4

    Ratnakarji धन्यवाद,तूम्ही ही अमूल्य मुलाकात आमच्यापर्यंत पोहोचवल्या बदल. शतशः प्रणाम सुधीर जिना n सावरकरांना.

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před 3 lety +4

    देशासाठी,,धर्मप्रेमासाठी व भारतीय संस्कृतीसाठी सर्वस्व अर्पण करणारे महात्मा म्हणजे,,श्री सुधीरजी फडके,,,जय श्रीकृष्ण भगवान

  • @guru4459
    @guru4459 Před 3 lety +5

    बाबुजी-देव दाखवणारा गायक संगीतकार

  • @chandrasenvedak7693
    @chandrasenvedak7693 Před 3 lety +3

    मा. तात्याराव सावरकर आणि मा. बाबूजी या दोन्ही ही स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञकुंडास कोटी कोटी प्रणाम.

  • @ulhasgogate1201
    @ulhasgogate1201 Před 3 lety +3

    Today when saw this on CZcams I felt very satisfied." Vir Savarkar tatha Sudhir Phadkejeejee Amar Rahe,Jay hind,Vande Mataram"

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před 3 lety +5

    वाह वाह , अतिशय सुंदर आठवणी आहेत या . धन्यवाद असा अनमोल खजिना प्रसिध्द केल्याबद्दल ..

  • @satishsovani373
    @satishsovani373 Před 2 lety +5

    Thank you, Mr. Ratnakar Tardalkar ji for this exceptional video. I saw this movie made by Babuji, in 2002 January, when I received my first salary, along with my wife and a friend couple. It was my treat to them celebrating my first job.

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Před měsícem +1

    सावरकरांनी पुन्हा आज जन्म घ्यावा. असा शेरपुत्र कोणत्याही संस्कारी मातेला आवडेल. बाबुजी तर आपल्या पुण्याईने जन्म घेतीलच.

  • @ajaytalgeri133
    @ajaytalgeri133 Před 3 lety +6

    Shat shat pranams. No words to express any gratitude. Regards. Pranams.

  • @arungogte1472
    @arungogte1472 Před 2 dny

    अत्यंत हृदय स्पर्शी.मुलाखत. सच्चा माणूस. भारताचे वैभव होते बाबुजी. पण नतद्रश्ट सरकारने आजही त्यांना साधी पद्मश्री पण दिलेली नाही. इकडे चिल्लर नट नट्या व राजकीय नेत्यांना पद्म पुरस्कार मिळतात

  • @anupdhodapkar
    @anupdhodapkar Před 3 lety +4

    Awsome sir....Its Platinum collection for this Legend our Great Babuji....Khup Khup Aabhar.....

  • @alokkatdare1933
    @alokkatdare1933 Před 3 lety +6

    Veer sawarkar tumche balidan tumche kasht tumhi soslelya halapeshta hyachi kadar nahi deshala hech Bharat deshache sarwat mothe durdaiv aani aamhi mahasatta honyache swapn baghat aahot BABUJI tumhala manapasun vandan

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara Před 3 lety +4

    The great musician and the great singer , Swartirth BABUJI--Sudhir phadake is our deity of music and singing.I liked this last interview very --much.My-- eyes filled with tears while watching .He was also the great patriot.The every word uttered by him is true.Babuji's struggle while producing the best film on the freedom fighter- struggler -Swatantryavir Sawarkar touches at the bottom of the heart.I have seen this film three times.Liked it very much in every view.VANDAN TO BABUJI.Thanks to all who took this interview and uploaded it on You tube.Everybody must see this interview and the film Veer Sawarkar.

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 Před 3 lety +4

    Ekdum sajjan deshbhakta ani diggaj sangeetkar gayak thor vyaktimatva...🙏🙏

  • @manjunathmpai1090
    @manjunathmpai1090 Před 3 lety +4

    Thank you Ratnakar mamaji for making it available to us.pranam to veer Saavarkarji & Babuji.condem to successive Congress govt & left histoŕicians for hiding truth from us.

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 Před 3 lety +8

    This Great singer Sudhir padke' S excellent interview reveals what an Extraordinary humoun being he was, and trouble he has taken to give Master piece pculture on noble son of India. My Pranams to Sudhir padke and thank you for this excellent interview. Jai Swatranta Vir Savarkar.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před 6 měsíci +1

    बाबूजी तुम्हाला सलाम करतो. अजून काय करू. तुमच्या सारख्या माणसांना देवाने मरण देताच कामा नये.

  • @sangeetawakankar7256
    @sangeetawakankar7256 Před 3 lety +3

    धन्यवाद . थोर माणसांची फार छान माहिती आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल🙏🙏