SARKARNAMA PODCAST : पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 09. 2023
  • SARKARNAMA PODCAST : पराभव राजकारणातल्या एका दिग्गजाचा | Defeat Of Political Legend
    शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधलं मोठं नाव….देशाचे गृहमंत्री, लोकसभेचे सभापती अशी पदं भूषवलेला हा नेता…..तब्बल सात वेळा लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या चाकूरकरांना २००४ च्या निवडणुकीत मात्र पराभवाची धूळ चाखावी लागली….ती कशी याची ही कहाणी
    #ShivrajPatilChakurkar #podcast #audiopodcast #videopodcast #audiobook #ShivrajPatilChakurkarDefeted #election #congress #homeminister #loksabha #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
    राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
    (NS_SM_0923)

Komentáře • 2

  • @user-jq6id4vi1n
    @user-jq6id4vi1n Před 4 měsíci +2

    वाईट वाटले पण त्यांनी काय केलं समाजासाठी किंवा लातूर साठी