जेव्हा लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाही ,तेव्हा हि एक गोष्ट ऐका | When People Don't Value You
Vložit
- čas přidán 7. 06. 2021
- प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
Facebook Page : / shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
My Headphones: amzn.to/2XyzEvR
Most of the people complained that they are not getting respect from the people what they deserve, because of this they get frustrated and sad and sometime depressed also. In this video we are giving one powerful motivational story which will bring a shift in the mindset of the people that people give respect or value based on their mindset, beliefs, conditioning and ambition. People should not thing more about this as the thing which they are expecting is not in their hand , it is out of control. Instead people should focus on themselves , they should respect themselves. If they respect themselves , people will follow them
Bhva u r greath marathi youtuber ❤️🙏🙏 mza ek swpna ki tu mazi comment pin kr bhava 🙏love from Mumbai ani Maharashtra...✍🙏😭
Yhhjbjgfb
मला खूपच आवडला आहे, तुम्ही छान प्रकारे माहिती समजावुन सांगताय, धन्यवाद। सर🙏🙏🙏
Type 673864691679354646876663689366626793666677434647676676476676664667346644733646664667666666666487643774763666474563666566366466774633674767666666666646663633463496696456736666766376676666767698666566367663668356136964664666628
Good
@@yogeshmuli819 😘😍
Nice advice on self Respect with right Example.
अगदी खरंय!जसा समोरच्या व्यक्तीचा चष्मा तशीच त्याची दृष्टी!स्वतःला कथीच कमी लेखायचं नाही! खूप काही शिकवणारी गोष्ट! धन्यवाद!🙏🙏❤
खूप छान स्पष्टीकरण सांगितले तुम्ही,,धन्यवाद
धन्यवाद सर कमी शब्दात अतिशय अनमोल माहिती आहे
सर धन्यवाद आयुष्यात खचलेल्या माणसांना मोलाचे सहकार्य हे आपले शहाणपण देते.
सुंदर दृष्टांत...! 🇮🇳
तात्पर्य देखील अप्रतिम....!! 😷
राहूल भाऊ तुमचे एपिसोड मनाला मनाला उभारी देणारे आहे.तुम्हाला कोटी कोटी नमन.
No 1 motivational channel in marathi
Khup chan rahul sir
👍👍👍
सर खुपच धन्यवाद.......
खुपच थोडक्यात मनुष्याला मनुष्याची .मौल्यवान किमत.सांगितली.
सलाम सर तुम्हाला.God bless you......
Chaan prakare samjun sangitale sanglyana ha prashna asnarch Dada tumhi khup chhan mahiti dilit dhanyawad 🙏 Shree Swami Samarth Mauli 🌹🙏🌺🌺🌺🌺
wow khup chan 👌🏻👌🏻asatat khi hurday 0 lok jayan bhavna samjt nhi tya chi najaret khachra aste manun te dosh det astat tya peksha ignore karych ani baba tu tuzya ghar cha shrimant ja gharat ch mirav
खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद 🙏👌
सर खरच माणसाची खरी किंमत या व्हिडिओ मधून समसते
Shree Swami Samartha jai jai Swami samartha
Our respect is first priority
Best explanation.....🙏
मी आत्महत्या करणार होते पण तुमचा व्हिडीओ पाहून माणसं कशी आपलीं किंमत करतात हे समजले , खूप खूप धन्यवाद '
आयुष्य हे एकदाचं मिळतं त्यामुळे ते हसतं हसतं जगायचं , कारण जन्म होताना तो रडतच होतो...😊😊
सर, तुमचं माझ्या आयुष्यात मोठा वाटा आहे. कारण असा मार्गदर्शक मला अजून लाभलेला नाही.
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
आपल्या या मौल्यवान सांगण्यावरून आमची स्वतःची ओळख स्वतःला झाली सर
अप्रतिम प्रेरणादायी संदेश🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर आम्हाला अशाच शहाणपण व्हिडिओची गरज आहे.
तरी मला वाटतच होतं की लोक माझ्याशी आस का वागतात ? 👌.
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
True sir self respect is true love.🙏
Kharach chaan dhada shikavlas bhau. Asech chote dhade aamhala shickva thank you bhau.
खूप छान सर ⚘🙏🙏💐
खूपच सुंदर शब्द रचना आहे sir मला खूप आवडलं....🙏
तुमचा हा व्हिडिओ मोजून 3 किंवा 4 min. पण आयुष्य किती मौल्यवान आणि आपल्या लोकांसाठी असतो हे तुम्ही सांगायचा प्रयत्न किंवा तुमची मनापासून केलेला हा एक प्रयत्न
खूपच सुंदर आणि अप्रतिम विचार....👌👌
एखादा खचलेला माणूस पण उभा होईल...
बस , ह्या पुढे काही लिहू शकत नाही 😊😊
मी खूप खचले होते आणि खचलीय सुचत नाही कांहीच काय करावे ते
@@urmilasakhare9699
आयुष्य खचून जाण्यासाठी नसतं , येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जा
माणसांच्या मनासारखं वागलं नं तर चांगले नाहीतर खूप वाईट ,यांचाच तर तर खूप त्रास होतोय
@@urmilasakhare9699
तुम्ही कुठून आहात ?? तुम्हाला आयुष्यात जास्तच सहन करावं लागलं असेल , पण तुम्ही तुमच्या काही गोष्टी मला सांगू शकता थोडं मन हलकं होईल...
आपण कोठुन आहात ,बोला आपला contact number दिलात तरच बोलेन सांगेन समजून घेणेसाठी thanks
Khup chan ahi sir very motivational
Khup chan❤️🙏🏼
Thank you sr
Khup chan ☺️🙂
लोक नाहीं देत किंमत तर नको देऊ दे लोकांची काय गरज कोणामुळे कोणाचं आयुष्य थांबत नाही ते पुढे जात.
अतिसुंदर मार्मिक विवेचन आहे सर धन्यवाद.
खुप सुंदर विचार असतात आपले आणि आपल्या चॅनेल चे माध्यमातून अतिउत्तम मार्गदर्शन करण्यात येते आपल्याला खुप साऱ्या शुभेच्छा
Tatparya:
Swatachi ijjat kara. Don't underestimate yourself. You are unique, you are excellent, you are intelligent, you are best in yourself!!
Jr swatachi ijjat nahi karal tr koni tumchi ijjat ka br karel?
Yes sar vhrinaesh good 👌 this gift you gave me 👈 and good luck with your geft 🙏 thyanks 🌹
सर फार सुंदर विचार मांडले आहेत म्हणून मी आपले हार्दिक अभिनंदन करतो
Sonyachi kimmat sonaralach thaouk so be positive. Thank so much sir
Khup Chan aani ekdum right ahe
खुप छान... ज्याना समजली त्यांना त्याची जाणिव होइल....
Khup chaan explained.gret
Mala tumche sgle vdo awdtat...thnx sir 😇👌🙏
Great aahat tumhi sir.....
गाढव,ही मुल्यवान बनतो - जेव्हा तो दुसऱ्यांच्या कामाकाजी येतो !
😂pn barobar aahe
खूपच छान उपयुक्त माहिती सांगितली
सर खूप छान सांगितलं... धन्यवाद
Khup sunder. Tumache vedio pahilyanantar kharach man shant hot and positivehi .
अतिसुंदर👌👌
Khup sundar 👌👌👌👌👌 Thanks
खूप छान बरोबर आहे महाराज
Khupach sundar
खुप छान सर.....👌🤗👌
खूप खूप धन्यवाद सर
खूप छान वर्णन केल्याबद्दल धन्यवाद
Farch chhan sir ji 💐 💐 👌👌👌👌👌
Khup Sundar Sir. Dhanyawad..!
खूप छान माहिती सांगितली धन्य वादसर
खूप छान कथा👍👍
ज्याला समजेल तो ग्रेट आहे. मला तर नाही .........
का तुम्हाला समजलं?
जर हो तर तुमच्यात आजा आणि आता पासूनच बदल घडला म्हणून समजा.
Thanks sir 👌 khup Chan ahe
Right ...Khup chhan 👍
धन्यवाद. सर.
Khup ch chan
Khup chan mahiti dilet Thanks
Thx very much kam shabdo mein bahut badiya jankari !........
Khupch mast aahe video.
♥️♥️♥️♥️♥️
Khup khup abhar
फार मस्त motivation
The Best Motivational video.. Sirji
खूप छान गोष्ट होती मला तर खूपच आवडली
Khup Chan message 🙏
Sir mansachi respect vishyi khup chhan mahiti dili thank u sir
अप्रतिम व्हिडिओ 🙏👍❤️
Khup chhan garaj hoti ya video chi
😊
खुप छान सर 👌👌👌👏👏👏🌹🌹🌼🌺🌺
Mast information hai
धन्यवाद खुप छान उपदेश मिलाला
एकदम बरोबर ❤️❤️❤️
Khup chan sir ☺️
Khup chhan 👍
खुप कमी शब्दात छान समजावून सांगितले आहे सर .
Very nice motivational video 👍 thank you sir 🙏🙏🙏
Ekdam Right aahe
Khar aahe khup chan
Khup chan
खूपच छान sir 🙏👌
मस्त सर आणि खरं बोले तुम्ही आज
Right, lokanchya mhannyanusar aapli kimat tharvu naye, dhrushti tashi shrushti aste.
एकदम बरोबर सर..खूप छान.
kup Chan samjaun sangital mnala padnara prashan aaj tumhi dur kela thank you
खुप छान अवडला
खूपं छानं बरोबरं आहे
ग्रेट सर 👍👌👌
जबरदस्त
खुप छान, ♥️
Khup Sundar 👍
खुप प्रेम सर तुम्ह।ला❤️❤️❤️
खुपचं छान
धन्यवाद खुप खुप आभारी 🤗❤️
Apratim 👍👍👍👍
तुम्ही बरोबर आणि छान सांगितले sir👍
Too good truth.👍 everyone is favourite of god😊🌷
Not only motivational but inspirational ✌🏻..loved it❤️