Shri Ganesh Puran by Shri Charudatta Aphale - Ep 01 | Seva Online MahaGaneshotsav 2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2020
  • सेवा ऑनलाईन महागणेशोत्सव २०२० - श्री गणेश पुराण - भाग ०१
    उत्सव तर होणारच, आणि तो सुद्धा आता जास्त व्यापक स्वरूपात. हाच संकल्प करून सेवा मित्र मंडळ ह्या वर्षी घेऊन येत आहे 'सेवा ऑनलाईन महागणेशोत्सव २०२०'. गणपती बाप्पा मोरया !
    ह्याच पर्वात आपल्या समोर घेऊन येत आहोत भारतामध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन श्री गणेश पुराण
    सादरकर्ते: राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे Charudatta Aphale - चारुदत्त आफळे
    हे सर्व उपक्रम पाहण्यासाठी आजच मंडळाचा अधिकृत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा
    / sevamitramandal
    / sevamitramandal
    #गणेशोत्सव #पुणे #महाराष्ट्र #भारत #संस्कृती #सांस्कृतिकराजधानी #सामाजिक #सामाजिकसंस्था #सामाजिकभान #विद्येचंमाहेर #समाजप्रबोधन #गणपती #बाप्पा #मोरया #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्ती #सामाजिककार्य #गणराय #सेवापरमोधर्म: #सेवामित्रमंडळ #समाजोपयोगी #ऑनलाईनगणेशोत्सव #गणेशपुराण #चारुदत्तआफळे
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Seva Online MahaGaneshotsav 2020 - Shri Ganesh Puran - Ep 01
    Amid the global Covid situation, Seva Mitra Mandal has decided to organize Ganeshotsav online this year. As a part of this initiative, we bring to you, for the first time in India, an online performance by Nationally acclaimed Kirtankar Shri Charudatta Aphale on Shri Ganesh Puran
    To watch all these events, subscribe today to Mandal's official Facebook page and CZcams channel
    / sevamitramandal
    / sevamitramandal
    #SevaMitraMandal #Ganeshotsav #GaneshUtsav #Pune #Maharashtra #India #Culture #SocialService #SocialOrganization #Ganpati #Bappa #Morya #ganapatibappamorya #Mangalmurti #SocialCause #SocialAwareness #SocialWelfare #onlineganeshotsav #ganeshpuran #charudhattaaphale

Komentáře • 43

  • @user-yj5pg3rg6b
    @user-yj5pg3rg6b Před měsícem

    ओम् श्री गणेशाय नमः!
    ओम् श्री गणेशाय नमः!
    ओम् श्री गणेशाय नमः!

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 Před 10 měsíci

    Ganpati Bappa morya

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 2 měsíci

    गणपती बाप्पा मोरया !

  • @K.PBaviskar
    @K.PBaviskar Před 8 měsíci

    आगळे माहराज यांना शत शत नमन

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před 9 měsíci

    ह भ प आफळे गुरुजी नमस्कार खूप छान सुरुवात झाली खूप छान सादरीकरण मन प्रसन्न झाल धन्यवाद कोटी कोटी प्रणाम नमस्कार धन्यवाद

  • @s.m.thakare5904
    @s.m.thakare5904 Před rokem

    खुप सुंदर

  • @ganeshgaikwad4053
    @ganeshgaikwad4053 Před 3 lety +4

    जय हरी माऊली

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 2 lety

    Most informative and well explained Nirupan.

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 Před 2 lety +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹

  • @bhushannaik1234
    @bhushannaik1234 Před 3 lety +4

    गणपति बप्पा मोरया 🚩 अवंतिका तिर्थ क्षेत्र 🙏🏻

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j Před 3 lety +6

    सेवा मित्र मंडळ आपले खूप खूप आभार की आपण हे आफळे बुवांचे गणेश पुरणाचे निरूपण टाकले ....पुन्हा एकदा धन्यवाद .

  • @chaitanyagokhale
    @chaitanyagokhale Před 3 lety +8

    खूप सुंदर कीर्तन आणि भक्ती योगाचं खूप सुंदर दर्शन. आफळे बुवा यांना नमन.
    आजच्या या उत्सव काळात गणेश पुराण ऑनलाइन ऐकणे या पेक्षा उत्कृष्ट उपक्रम आणि सेवा कुठल्याही ठिकाणी बघायला मिळणार नाही.
    सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार व अभिनंदन. असेच अभिनव उपक्रम राबविण्यात तुम्हाला उदंड यश येवो अशी गणपती चरणी प्रार्थना.
    गणपती बाप्पा मोरया.

    • @SevaMitraMandal
      @SevaMitraMandal  Před 3 lety +1

      धन्यवाद @Chaitanya Gokhale! 🙏
      नक्कीच आफळेबुवाचं कीर्तन कायमच श्रवणीय आणि प्रभोदनात्मक असतं. आपल्या मंडळाचे अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर चालू असतात. मंडळाचा फेसबुक पेजवर ह्या संबंधी अधिक माहिती मिळू शकेल तुम्हाला. facebook.com/SevaMitraMandal

    • @anupthopte1651
      @anupthopte1651 Před 3 lety +2

      Thnk u Chaitanya 👍🏽🙏

  • @nirmohibagwe6586
    @nirmohibagwe6586 Před 3 lety

    🌺ll गणपती बाप्पा मोरया ll🌺
    🌺ll मंगलमूर्ती मोरया ll🌺 🙏

  • @somnathmelshetty
    @somnathmelshetty Před 3 lety +12

    आफळे बुवा यांना शत शत नमन.

    • @user-qm5oo1il6i
      @user-qm5oo1il6i Před 9 měsíci

      खुप सुंदर आहे कथा बुवा

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 Před 2 lety +1

    सुंदर, ज्ञानवर्धक कीर्तन 🙏

  • @adeshjoshi5956
    @adeshjoshi5956 Před 3 lety +6

    मस्त किर्तन

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 Před 2 lety

    श्री. चारूदत्त आफळे यांचे कीर्तन खूपच श्रवणीय आणि माहितीपूर्ण आहे, धन्यवाद 🙏

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 Před 2 lety

    कीर्तनातील तबला आणि ऑर्गन वादकांचे अभिनंदन 💐💐

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 Před 3 lety +1

    उत्कृष्ट उपक्रम

  • @hemanttambe6347
    @hemanttambe6347 Před 3 lety

    Atishay sundar kirtan
    Om ram krishna hari

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 Před 3 lety

    Charudattbuwana 🙏Namann

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 Před 3 lety

    Raghupati Raghav Raja Ram patit Pawan Sitaram🙏🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před rokem

    💐🙏💐. आमच्या आयुष्यात आलेल हे एक उत्तम कुटुंब ... आम्ही भाग्यवान आहोत असे आवर्जून सांगावेसे वाटले.

  • @yashvantojale
    @yashvantojale Před 3 lety

    khup chan

  • @24275517551
    @24275517551 Před 3 lety

    खुप सुंदर 🙏

  • @rudrakshsananse1211
    @rudrakshsananse1211 Před 3 lety

    🙏🙏🙏

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 Před 3 lety +2

    खुपच सुंदर कीर्तन. गणेश पुराणा विषयी खूप छान महीती मिळाली. आपल्या किर्तनातून आम्हाला जी माहिती मिळते ती पौरानिक तसेच आजच्या काळानुरुप सांगड घातलेली असते. खूप खूप धन्यवाद. अशीच एकादशी आणि राजा रुक्मागद याची काय कथा आहे, यावर किर्तंंन कराव. असेल तर लिक द्यावी. ही विनंति

  • @ravindragawankar4734
    @ravindragawankar4734 Před 2 lety

    Extremely educational and explained by one of the topmost KIRTANKAR

  • @umalele2770
    @umalele2770 Před 3 lety +1

    नमस्कार
    मा. श्री.आफळे ह्यांना साक्षात सरस्वती चा वरद हस्त आहे.
    मित्र मंडळ सेवा समितीचे धन्यवाद

  • @AshishShah10m3
    @AshishShah10m3 Před 3 lety +2

    khup Chan activity ahe hi..
    keep it up ...

  • @Surajdbhoir
    @Surajdbhoir Před 3 lety

    🙏🕉🚩

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 Před 3 lety +2

    नमस्कार गुरू

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Před rokem +1

    हे कोणते ठिकाण आहे?

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 2 měsíci

    नमस्कार!

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 Před 3 lety

    Nasik येथे मुरलीधर मंदिर आहे तेथे अफलेबुवांचे कीर्तन हवे आहे काय करावे लागेल ? Contact no milel ka