बुवा कै.चंद्रकांत कदम (गुरुदास)|रूपक|Buva Chandrakant kadam (Gurudas)|Rupak | Tirangi Suswar Bhajane

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • ||ॐ||
    कोकण कला भूषण: कै.चंद्रकांत बुवा कदम 🙏 🙏(गुरुदास)🙏
    रूपक : सुंदरते ध्यान उभे विटेवरी......
    भजनरत्न: श्री. लक्ष्मण गुरव (बुवा) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुगौरव सत्कार सोहळा रवि. दि.०१/०२/२००४ रोजी मुंबई (घाटकोपर) येथे संपन्न झाला होता. भजन सम्राट - कोकण कला भूषण, कै. चंद्रकांत कदम (बुवा), भजनसम्राट,भजनमहर्षी कै. परशुराम पांचाळ (बुवा), भजनसम्राट, संगीतरत्न, कै. विलास पाटील (बुवा) त्या वेळी भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.
    अशा महान पितृतुल्य बुवांची आठवण म्हणून काही चित्रफीत तुमच्या समोर सादर करीत आहोत.🙏

Komentáře • 25

  • @rupeshjoshi4693
    @rupeshjoshi4693 Před měsícem +1

    मंत्र मुग्ध

  • @SanketPatankar-jg5qu
    @SanketPatankar-jg5qu Před 6 měsíci +1

  • @rajendrasawant6988
    @rajendrasawant6988 Před 3 lety +8

    बघा ना ज्यावेळी मुंबईत लालबाग परळ भागात कपड्यांच्या गिरण्या (मिल) जोरात आणि जोमात चालू होत्या तेव्हा सच्चे भजन रसिक मोठ मोठाल्या मैदानांवर सत्यनारायण पूजा किंवा इतर कार्यक्रमांतून भाजनांचे डबलबारी कार्यक्रम ठेवीत असत.. व भजन वेडी माणसे अगदी सकाळ ६:०० वाजेपर्यंत भजनात रंगून जाऊन हरिनामाचा आस्वाद घेत असत... धन्य ती त्यावेळची बुवा मंडळी... 👏👏तरी असो.. बुवा आपल्या कै. गुरुदास बुवांचे जेवढे पण भजनातील व्हिडिओ आपणाकडे असतील तेवढे असेच व्हायरल करीत राहा.. कारण अशी दुर्मिळ भजने त्यावेळी कॅसेट व नंतर फक्त सीडी वरती मिळत असत , आता तो जमाना गेला म्हणून आपण हे कार्य अविरत असेच पुढे चालू ठेवाल अशी विनंती 🌹👏

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před 3 lety +1

      नमस्कार माऊली 🙏
      लालबाग, परळ अशा गजबजलेल्या मुंबईत गिरण्यान मध्ये डबलबारी भजनाचे सामने होत असत व भजन रशिक मायबाप शेवट पर्यंत ते बघत असत .
      ह्या सर्व जुन्या आठवणी अजुन पण मनात घर करुन आहेत जुन्या आठवणी खरचं वेगळ्याच होत्या म्हणतात ना जून ते सोन 🙏
      असेच जुने किंवा नव नवीन व्हिडिओ अपलोड करुन आपली भजनाची परंपरा राखण्याचा प्रयत्न करीत राहीन.
      माऊली तुमच्या शी बोलून बरे वाटले जुन्या आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल
      धन्यवाद 🙏

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 Před 3 lety +4

    पंचरत्नांचा वारसा पुढे चालू राहील याची काळजी आताच्या काळातील बुवांनी घ्यावी ही विनंती 🙏❤️🙏❤️🙏

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 Před rokem +4

    डॅडीचे कौतुक करायला माझ्या कडे शब्दच उरले नाहीत म्हनून फक्त नमस्कार करतो.जय गुरुदास.🙏🙏🙏

  • @user-vr1sq5lu5m
    @user-vr1sq5lu5m Před 2 lety +1

    अप्रतिम. अप्रतिम. अप्रतिम 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Před 3 lety +2

    डॅडींचे असेच व्हीडीओ पाठवा
    खुप सुंदर

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 Před 3 lety +3

    भजणीबुवा हा रगेल आणि रंगेल असला तरच भजनी रंग भरतो याचे ऊत्तम उदाहरणं. कृपया बुवांचे गची बाधा हे भारूड अपलोड करा.

  • @jaiwantghanekar3227
    @jaiwantghanekar3227 Před 3 lety +1

    Jabrdast buva

  • @buvasanketkadam1470
    @buvasanketkadam1470 Před rokem +1

    खुप सुंदर🥰

  • @dipakarjunsawant1543
    @dipakarjunsawant1543 Před rokem +1

    Aprtim

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 Před 2 lety +1

    धनय
    धनय
    परदक्षिना vidio पाहीजे
    कदम बुवा आवाजतले

  • @ganeshpoyrekar
    @ganeshpoyrekar Před 3 lety +1

    खूप छान

  • @laxmikant3142
    @laxmikant3142 Před 3 lety +1

    🙏🙏👌👌

  • @sudhirterekar5638
    @sudhirterekar5638 Před 3 lety +1

    Mast asech video patava

  • @dilippujare4848
    @dilippujare4848 Před 2 lety +1

    भारूड सादर करा

  • @harmoniummelody
    @harmoniummelody Před 3 lety +2

    Raag konta ahe mauli

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před 3 lety +3

      राग : यमन कल्याण आहे
      धन्यवाद माऊली

  • @abhikadam_835
    @abhikadam_835 Před rokem +1

    ❤️