Shri swayambhu prasadik bhajan mandal Aanadval Malvan shamsundar aacharekar buwa

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 10. 2022
  • वय वर्ष 80 पेक्षा जास्त असूनही जबरदस्त आवाज असलेले बुवा, तरुणांना ही लाजवेल असे सादरीकरण आणि भजनाची पुरेपूर मजा घेताना बुवा श्री शामसुंदर आचरेकर

Komentáře • 197

  • @yogeshraut9914
    @yogeshraut9914 Před 28 dny

    जुना तो सोना शब्दच नाय माऊली जय हरी

  • @vishwanathghadi3819
    @vishwanathghadi3819 Před rokem +13

    सर्वात सुंदर आजच्या पिडिला हया भजनातून घेण्यासारख भरपुर काही आहे छान 👌👌👌👌🌺🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @vinodrawool5534
    @vinodrawool5534 Před 2 měsíci

    अप्रतिम सादरीकरण
    आचरेकर बुवानचे लाख लाख dhanywad..

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 Před rokem +11

    वय काय आवाज काय किती अप्रतिम गायकी सलाम तुमच्या कर्तुत्वाला

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 Před 2 dny

    Vittal Vittal ❤❤❤❤❤❤

  • @mai.malvani.magic.masala

    माझे आवडते आचरेकर बुवा🙏🙏

  • @ravikarekar7145
    @ravikarekar7145 Před 3 měsíci +2

    Atishay chhan aahe aani sundar

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 Před rokem +3

    माऊलि खरच भरून आल आपल्या वया मध्ये खरच पांडूरंग बघितला धन्य् ति माता पिता आपल्या करवि मला पांडूरंग रंग रंगिला तो! क्रूश्न दाखविला आपला असाच आशिवाॅद आम्हास मिलो पांडूरंगि चरणि साकड माऊलि

  • @user-is6nr8np9x
    @user-is6nr8np9x Před 26 dny

    माउली तुम्हाला उपमा देण्या साठी शद्ध कमी पडतील 🙏राम कृष्ण हरी🙏
    तुम्हला उदंड आयुष लाभो तुमची या गोड वाणीतू भजन ऐक्याला भेटूदे हि च देवा चरणी पार्थना 🙏

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 Před rokem +3

    बुवा श्री. शामसुंदर आचरेकर, अतिसुंदर, नावाप्रमाणेच. आजच्या धांगडधिंगाना घालणाऱ्या नालायक बुवांनी बोध घ्यावा

  • @user-dj5eb4ed5y
    @user-dj5eb4ed5y Před 5 měsíci

    खूप सुंदर धन्यवाद ratngi रीतल वायागणाकर

  • @guru8368
    @guru8368 Před 4 měsíci

    Wahhh sunder

  • @prakashpatyane3024
    @prakashpatyane3024 Před 9 měsíci +1

    माऊली तुमच्या आवाजाला तोड नाही खूपच छान माझा साष्टांग प्रणाम❤

  • @deepakraut1443
    @deepakraut1443 Před rokem +2

    वा।वा।काय तो आवाज।काय तो उत्साह।काय ती लटक।
    बुवांनू तुमका sastang दंडवत।आमच्या कोकणात अशी
    मौल्यवान रत्ने गावागावात आहेत,धन्य माझा कोकण।

  • @santoshmandavkar1444
    @santoshmandavkar1444 Před rokem +4

    अप्रतिम आवाज माऊली तुमचा
    💐🌹🌹🙏🙏🙏💐🌹🌹

  • @rajeshjoshi2812
    @rajeshjoshi2812 Před rokem +6

    अप्रतिम भजन बुवांना कोटी कोटी प्रणाम

  • @prasaddevrukhkar642
    @prasaddevrukhkar642 Před rokem +3

    भजन ऐकुन खूप मस्त वाटला..
    बुवांका दीर्घायुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना..

  • @avinashpawar3319
    @avinashpawar3319 Před rokem +6

    खरंच खुप छान ❤️❤️ भजन आहे ❤️😍😘

  • @nareshparab580
    @nareshparab580 Před rokem +8

    अप्रतिम आवाज 🙏👌

  • @user-ml8bg7xd5w
    @user-ml8bg7xd5w Před 8 měsíci

    Buva tumhala namaska. Tumchya vayachyamanane tumach Bhajan aikayala khup maja yate. Buva tumhala. Salam. Dhanyawad

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Před rokem +4

    व्हिडिओ youtube वर आणल्याबद्दल धन्यवाद। बुवांवर खरच सरस्वती चा वरदहस्त आहे। खूप सुंदर

  • @KUNDAN2885
    @KUNDAN2885 Před 9 měsíci +1

    Maulicha aawaj khup god aye....... aaj kharech khup aananad jala bhajan aikun mauli tumchya charni maja namaskar .....

  • @ravindraparab1676
    @ravindraparab1676 Před 4 měsíci +1

    Bua Shree swayambhu Rameshwar Tumhala udand aush deo

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Před rokem +2

    या वयामध्ये केलेले अप्रतिम सादरीकरण गुरुवर्य आचरेकर बुवा यांना उदंड,निरोगी,दीर्घ आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @user-yv8oq8bp7o
    @user-yv8oq8bp7o Před 10 měsíci +1

    अप्रतिम दंडवत सर्वांना मन प्रसन्न झाले वारसा परंपरेचा

  • @moreshwarjadhav7261
    @moreshwarjadhav7261 Před 11 měsíci

    वा वा खूप सुंदर सादरीकरण.श्री शाम सुंदर आचरेकर गुरू माऊली धन्यवाद

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Před rokem +8

    भजन रसिक बघा ह्या वयात सुध्दा बुवांचा तोच आवाज, उत्साह आणि भजन छान सादरीकरण केले आहे. धन्य माऊली..जय हरी विट्ठल..👌🌹🙏🏻

  • @user-yv8oq8bp7o
    @user-yv8oq8bp7o Před 8 měsíci

    खूप खूप छान उत्तम दंडवत सर्वांना

  • @ekanathkamble4130
    @ekanathkamble4130 Před rokem +1

    अप्रतिम आहे🙏 माऊलींचे करावे कौतुक तेवढे कमी त्यांचे चरण आणि गायन आयुष्य भर ऐकत रहावे असे वाटते धन्यवाद 🙏 माऊली🙏

  • @prashanttful
    @prashanttful Před rokem +6

    याला म्हणतात भजन, दंडवत...
    आज काल कोकणातील 20-20 आमनेसामने वाले स्वयंघोषित भजनसम्राट, भजनाचे वाघ यांना या बुवांना यांच्या नखाची पण सर येणार नाही....

  • @mandarparkar4434
    @mandarparkar4434 Před rokem +4

    🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम गायन सुंदर भजन पहाडी आवाज आणि सुंदर साजरीकरण वा बुवा
    तुमच्या चरणी नतमस्तक होवून नमस्कार करतो 🙏
    श्री स्वामी समर्थ तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईशवरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinhaldankarpravinhalda1162

    Khup shyan

  • @supriyawalawalkar6785
    @supriyawalawalkar6785 Před 10 měsíci +1

    सुंदर विषयी काय बोलणार.
    परमेश्वराला धरती वर येण्यासाठी आपल्या सुमधुर गायनाने आणणारा पेंडूर,मालवणचा रहिवासी.आम्हाला अतिशय अभिमान यांचा आहे. जवळपास
    पन्नास वर्षे परमेश्वर गुण गान गात आहेत.त्याला दिर्घायुष्य लाभो ही
    परमेश्वराला प्रार्थना ं
    सुमधुर आवाजाने

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 Před rokem +1

    अतिशय सुंदर सादरीकरण मनापासून धन्यवाद माउली सर्वांना मनापासून धन्यवाद असेच विडीओ पाठवा

  • @user-ty7ui4mh5i
    @user-ty7ui4mh5i Před 3 měsíci

    🎉 खूप सुंदर

  • @user-vl4db5ty1f
    @user-vl4db5ty1f Před rokem +2

    अतिशय सुंदर भजन खूप खूप छान .
    नेहमी ऐकायला आवडेल
    नमस्कार .

  • @_yt_munna5375
    @_yt_munna5375 Před 5 měsíci

    अप्रतिम माऊली जेवढे मानावे तेवढे कौतुक कमीच आपले❤🎉❤❤❤

  • @veerganesh3084
    @veerganesh3084 Před 9 měsíci

    Rupak mast म्हटलं बुवांनी...

  • @vishnunaik6903
    @vishnunaik6903 Před rokem +3

    वाह बुवा वयाच्या मानाने खूपच सुंदर गाता धन्यवाद देतो

  • @sunilwarange8810
    @sunilwarange8810 Před 4 měsíci

    खुप छान आवाज

  • @tukaramdevrukhakar6635
    @tukaramdevrukhakar6635 Před rokem +10

    सिंधुदुर्गातील सर्व भजनी बुवांनी जो बाजार मांडला आहे त्यांनी या माऊली कडून बोध घ्यावा .

    • @prakashtirlotkar7256
      @prakashtirlotkar7256 Před 9 měsíci

      बाजारात मांडला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यारे यांचीच मोठीच चुक आहे आणि त्यामुळे काही बुवांची दुकान जोरदार चालतात

  • @kishormore3023
    @kishormore3023 Před rokem +2

    याला म्हणतात भजन खूप छान बुवा आवाज तुमचा

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Před rokem +4

    छान, साक्षात परमेश्वर 🌹🙏 आमचं भाग्य आहे, आचरेकर सर तुम्हाला साष्टांग नमस्कार. मानव रुपी परमेश्वर 🌹🙏

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 Před rokem +11

    माऊली तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार
    ह्या वयात आपला जोश पाहुण धंन्य झालो माऊली आदी माया आदी शक्ती आपणास नीरोगी ठेवून ऊदंड आयुष्य देवो हीच स्वामी
    माऊली चरणी प्रार्थना
    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

  • @sandeshwafelkar6892
    @sandeshwafelkar6892 Před rokem +1

    मस्त भजन

  • @sunilmodak1298
    @sunilmodak1298 Před rokem +1

    अप्रतिम भजन सादरीकरण आपले भजन ऐकून मन तृप्त झाले. या वयात सुद्धा बुवांचा जोश लय भारी.

  • @nitindesai4873
    @nitindesai4873 Před rokem +3

    Energy level khup sundar....thanks for sharing 🙏🙏🙏

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 Před rokem +9

    अप्रतिम, सुंदर गायन कला सादरीकरण.लाख - लाख अभिनंदन बुवांचे ,शाम सुंदर आचरेकर बुवा हे नाव ह्रदयात कायमचे स्थिर झाले.🙏🙏🙏🙏

  • @narayanparab2436
    @narayanparab2436 Před 8 měsíci

    बुवा अप्रतिम बुवा!
    त्रिवार वंदन माऊली!

  • @prashanttful
    @prashanttful Před rokem +16

    अपलोड केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद, बुवांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य लाभो ही देवी सातेरी चरणी प्रार्थना 🙏

  • @user-ml8bg7xd5w
    @user-ml8bg7xd5w Před 8 měsíci

    Buva tumchy nava. Pramane. Tumchya. Bhajant. Sundarata. Ali

  • @yashwantpunalekar3602
    @yashwantpunalekar3602 Před rokem +2

    हार्मोनियम वाजवण्याची कला खुप छान श्री देव रामेश्वर सातेरी आपणास निरोगी आयुष्य देवो आम्हा भजन रसिकांना मंत्रमुग्ध भजन ऐकण्याची संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sandeeppatkar1735
    @sandeeppatkar1735 Před rokem +6

    आचरेकर बुवा ऐकून मी होतो, पण आज त्यांचे भजन यूटूबमुळे ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद. खरंच आजच्या वाचाळ बुवांना खूप काही घेण्यासारखे आहे. प्रत्येक्ष भजन १५/२० मिनिटे नि बतावणी २ तासांची. ते ऐकायला लय बकवास वाटते. या बुवांची अक्कल घ्यावी आजच्या बुवांनी, नायतर भजन रसातळाला जायला वेळ लागणार नाही माझी हात जोडून विनंती आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanampagade3571
    @sanampagade3571 Před rokem +2

    जुनं ते सोनं. लाख लाख धन्यवाद.

  • @nikhilgaonkar6269
    @nikhilgaonkar6269 Před rokem +3

    धन्यवाद. आमचे भाग्य आहे हे पाहायला ऎकायला मिळाले. बुवा ना नमस्कार. आपले भजन खुप काळ असेच ऐकायला मिळो ही भगंवताकडे प्रार्थना

  • @akshayshere5414
    @akshayshere5414 Před rokem +1

    कोकणचे खरे भजन. अप्रतिम बुवाचा या वयात सादरीकरण. अशीच भजनाची सेवा आपल्या कडून होत राहो आणि आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो .

  • @pravin_pandare_official
    @pravin_pandare_official Před rokem +10

    एवढा छान आवाज ऐकून मन प्रसन्न झालं माऊली 🙏💥👍👌🎹🎼

  • @rupalijatekar1300
    @rupalijatekar1300 Před rokem +1

    Aachrekar tumche bhjan khup ch chhan abhinandan tumche ajunn navin umedi sarkhe gayn.

  • @santoshgaichor5576
    @santoshgaichor5576 Před rokem +3

    खूप खूप सुंदर 👍👍👌👌

  • @pravinagawade9764
    @pravinagawade9764 Před rokem +2

    वा आचरेकर बुवा 🙏🙏🙏🙏 मला पन संधी मीळाली चौके भराडी मंदिर मधे वाजवण्याची 🙏🙏🙏

  • @shree4534
    @shree4534 Před rokem +3

    Apratim sadrikaran buva🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantpatil4386
    @jayantpatil4386 Před rokem

    अप्रतिम सादरीकरण माऊली.....

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Před rokem

    श्याम सुंदर आचरेकर बुवाना खुप खुप शुभेच्छा ⚘⚘👍👍⚘⚘

  • @pandurangharyan7538
    @pandurangharyan7538 Před rokem +23

    दोन्ही मुदूंग् मनी ना सुद्धा सलाम.. चकवी वादक , कोरस मंडळी पण खूपच छान.. आणी बुवां ना तर् मानाचा मुजरा 🙏🙏🙏 खरंच भजन कसे करावे यांचे मूर्तिमंत उदाहरण ..

    • @user-yv8oq8bp7o
      @user-yv8oq8bp7o Před 10 měsíci +4

      वारसा भजनाचा पुढे नेण्यास प्रेरणा देणारे भजन धन्यवाद

    • @KUNDAN2885
      @KUNDAN2885 Před 9 měsíci

      Kharech khup Chan Bhajan mhatle aye mauli ne.....Bhajan ase asave Aaj khup Chan vatle he Bhajan aikun man khush jhale.....mauli tumhala maja sashtang namaskar .....

    • @Sagarsarika2424
      @Sagarsarika2424 Před 5 měsíci

      [and 6​ 11:55 @@KUNDAN2885

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před 9 měsíci

    धन्य ते आचरेकर बुवा आणि धन्य ते वादक. तुम्हाला सादर प्रणाम. बुवांना दीर्घायुष्य लाभो. हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🌹श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @user-yv8oq8bp7o
    @user-yv8oq8bp7o Před 8 měsíci

    आपले.भजन मंत्र.मुग्ध करणारे. आहे दंडवत सर्वांना

  • @user-ht5my4ii5q
    @user-ht5my4ii5q Před 6 měsíci

    Khup khup sundar bhajan
    Kharokarch ya vayat etk spsth shabdochaar suspstata madhur avaj titkach utsah titkach josh bhajnachi nasha aikun kharach kan trupt zale
    Mahatvach mhanje swargiy bhajan samrat chintamani panchal ani bhajan parshuram panchal buvanchi athvan karun denare bhajan ani titkach sundar notetion
    Dhanyavad mauli sastang namaskar maza

  • @santoshparab1772
    @santoshparab1772 Před rokem +1

    भजन ऐकून धन्य झालो खूप छान 🙏

  • @bhushangawathe4912
    @bhushangawathe4912 Před rokem +1

    Mast buva

  • @tanajisawant2403
    @tanajisawant2403 Před rokem +1

    बुवांना कोटीकोटी सलाम

  • @pusalkarjitendra8587
    @pusalkarjitendra8587 Před 9 měsíci

    🙏🙏 खुप सुंदर भजन अशीच सेवा घडो व आपल्याला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही तुमच्यात दादांची छबी पहातोय.

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar5891 Před rokem +1

    बुवा, परमेश्वराने तुम्हाला भजनासाठीच पृथ्वीवर जन्म दिला आहे.

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 Před rokem

    खुपच सुंदर भजन.संगीत साथ मस्त

  • @bhimdhadwad4523
    @bhimdhadwad4523 Před 10 měsíci

    खुप सुंदर भजन खुप दिवसानी ऐकले छान वाटले

  • @kishormore3023
    @kishormore3023 Před rokem

    माऊली खूप छान

  • @prasadparab8303
    @prasadparab8303 Před rokem +1

    माउली प्रणाम

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 Před rokem +1

    छान भजन

  • @kishormore3023
    @kishormore3023 Před rokem +1

    चकवी खूप छान वाजवली आहे

  • @samarawool3042
    @samarawool3042 Před rokem +1

    Khup chhan buwa ♥️🙏🙏🙏🙏

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Před rokem

    खूप सुंदर कारयकरम सादरीकरण केले हभप आचरेकर बुवांना शतशानमन

  • @Shreyash332
    @Shreyash332 Před rokem

    Mas buwa

  • @sanketvengurlekar9454
    @sanketvengurlekar9454 Před 8 měsíci

    एकुन मन लिन तृप्त झाले,खूप छान... माऊली आमचे शब्द कमी पडतील अस अप्रतिम सादरीकरण केलात आपण.🎉

  • @mohankamble5298
    @mohankamble5298 Před rokem

    अप्रतिम भजन, धन्य झालो आम्ही आपले भजन आम्हांला ऐकायला मिळाले.

  • @anandgawade6959
    @anandgawade6959 Před rokem

    Buva acharekar saheb satsang namaskar

  • @vilasraut9797
    @vilasraut9797 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏

  • @harshadwarang4380
    @harshadwarang4380 Před rokem +2

    🙏

  • @abhijeetharyan6702
    @abhijeetharyan6702 Před rokem +1

    khup khup khup chan

  • @vilasgurav9985
    @vilasgurav9985 Před 8 měsíci

    धन्यवाद!

  • @sadanandkate5341
    @sadanandkate5341 Před rokem +3

    आजचा भजन बुवांनी यांच्या कडून शिकले पाहिजे 🙏

  • @user-kf9ie7mn9e
    @user-kf9ie7mn9e Před 8 měsíci

    मंत्र मुग्ध करणारे भजन🌹

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 Před rokem

    साष्टांग दंडवत मावलीना

  • @sudhakarjadhav5837
    @sudhakarjadhav5837 Před rokem +1

    खुप छान आचरेकर बुवा

  • @namdeotate4088
    @namdeotate4088 Před rokem +1

    Nice

  • @laxmandesai82
    @laxmandesai82 Před rokem

    खूप सुंदर भजन बुवा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vyankateshnar7772
    @vyankateshnar7772 Před rokem

    Khup chhan mauli
    Amche Shabd Kami padtil
    As apratim sadrikrn kelat aapn....

  • @sanjayparte1133
    @sanjayparte1133 Před rokem +2

    Very good 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @jagjivanpadwal7037
    @jagjivanpadwal7037 Před rokem

    पहाडी आवाज 💐🙏💐

  • @govindwarang3128
    @govindwarang3128 Před rokem

    अप्रतिम भजन

  • @mai.malvani.magic.masala

    🙏🙏 छान, अप्रतिम

  • @ajaymalekar5755
    @ajaymalekar5755 Před rokem

    Khup chan guru mauli ❤❤