अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी🥚Egg Curry & Egg Pakoda Easy Recipe in Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • आज आमच्या आई बनवणार आहेत अंड फोडून केलेला झटपट रस्सा आणि अंड्याची भजी😊
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media:
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
    My New Camera:
    Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    My Mic :
    Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    आजोबांचा आणि अस्मिचा वाढदिवस
    • आजोबांचा आणि अस्मिचा व...
    चिंचकढी, सुका बोंबील कांदा फ्राय,झणझणीत अंडा करी,मटन सुक्के
    • आमचे अभिजित राजे आणि आ...
    आमची पाणीपुरी पार्टी👭
    • आमची पाणीपुरी पार्टी👭 ...
    बहिणीसोबत बाजारात फेरफटका
    • बहिणीसोबत बाजारात फेरफ...
    मी चालली माहेरी😊दाढा माशाचे झटपट कालवण आणि तांदळाचे पोळे
    • मी चालली माहेरी😊दाढा म...
    लग्न कार्यातील प्रसिद्ध सुरण मटार शेंगदाणे आमटी
    • लग्न कार्यातील प्रसिद्...
    मऊसूत चौघड्या आणि झणझणीत मटण रस्सा🍗
    • मऊसूत चौघड्या आणि झणझण...
    ओवीला झाली सर्दी🤧आयुर्वेदिक रोगप्रतिकारक काढा रेसिपी🍵 • ओवीला झाली सर्दी🤧आयुर्...
    आंबट तिखट मुशीचे कालवण आणि दाताळी व बांगडा फ्राय
    • आंबट तिखट मुशीचे कालवण...
    माझ्या नवीन सलोन ची पूजा
    • माझ्या नवीन सलोन ची पू...
    लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत वांगी बटाटा शेंग भाजी
    • लग्नाच्या पंक्तीतील चम...
    गावठी शेफच्या बार्बेक्यू ने रडवलं😟कोळंबी भेंडा रस्सा गावची रेसिपी
    • गावठी शेफच्या बार्बेक्...
    श्वेता ताईंनी बर्थडेला मलाच दिले सरप्राईज
    • श्वेता ताईंनी बर्थडेला...
    गावचा पारंपारीक पाडवा आणि भाऊबीज
    • गावचा पारंपारीक पाडवा ...
    ओवीच्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे
    • ओवीच्या बेस्ट फ्रेंड च...
    ओवीची छोटी बहीण
    • ओवीची छोटी बहीण👭 Befor...
    आमच्या गावचे पारंपारिक बळी पूजन आणि ओवीची दिवाळी धमाल
    • आमच्या गावचे पारंपारिक... ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन चिकन रेसिपी by कल्याणी
    • ओवीने आणले चिकन🐓 ग्रीन...
    झटपट चविष्ट ओल्या बोंबलाचे कालवण आणि चमचमीत पापलेट फ्राय
    • झटपट चविष्ट ओल्या बोंब...
    दम आलू कोळंबी बिर्याणी
    • दम आलू कोळंबी बिर्याणी...
    ताजा ताजा म्हावरा वडराईचा
    • ताजा ताजा म्हावरा वडरा...
    गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
    • गावातील पिझ्झा पार्टी🍕...
    असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
    • असा करतात Bridal Photo...
    आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
    • आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
    गायीच्या चीक दुधाचा खरवस
    • गायीच्या चीक दुधाचा खर...
    अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
    • अशी बनवा आंबट तिखट डाळ...
    कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
    • Video
    आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
    • आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
    150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
    • 150 गरीब मुलांसाठी वेज...
    ओवी निघाली समुद्रावर
    • ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
    झणझणीत मटण रस्सा
    • झणझणीत मटण रस्सा | कल्...
    नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
    • नवऱ्याचं surprise गिफ्...
    जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
    • जंगलातील पिकनिक,ओवीची ...
    आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
    • आईंचा मुशी (Shark) चा ...
    Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
    • Celerio की सवारी चली क...
    सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
    • मम्मा मला पण "काव काव"...
    आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
    • कल्याणीचा झणझणीत छोले ...
    ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
    • ओवी निघाली आजी आजोबांन...
    आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
    • आमच्या पाटील कुटुंबाचे...
    आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
    • आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
    गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
    • गावची हरतालिका पूजा आण...
    Ovee & Mumma CZcams Channel Link: www.youtube.co....
    Being Ranjita CZcams Channel Link: www.youtube.co....
    आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
    • आईंनी खाडीची मच्छी विक...
    तर अशी करतात भात लावणी😍
    • मी पहिल्यांदाच केली भा...
    आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
    • आई घरी आल्या हो आल्या ...
    शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
    • शेतातली नांगरणी,पेरणी ...
    आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
    • आजीचा झणझणीत चिकन रस्स...
    आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
    • आजीचे झटपट बोंबलाचे का...
    आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
    ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
    कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
    • कांदा भजी / बटाटा वडा ...
    चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    अंड्याची रस्सा भाजी
    Egg curry
    Egg Masala recipe in marathi
    अंड फोडून केलेला रस्सा
    Anda rassa
    Egg masala
    Anda Masala recipe in marathi
    अंड्याची भजी
    Andyachi Bhajji Recipe In Marathi
    Egg Pakoda
    #EggCurry #EggPakoda #अंड्याचीरस्साभाजी #अंड्याचीभजी
    #Crazyfoodyranjita #Oveevideo #ovivideo #Oveeandmumma

Komentáře • 2,3K

  • @pallavishirodkar8698
    @pallavishirodkar8698 Před 3 lety +21

    Ranjita your motherinlaw is really a golden heart...Tell her I succeeded in making rice bhakri like how she makes.. thanks for sharing receipe... God bless you

    • @geetalokhande7903
      @geetalokhande7903 Před 3 lety

      ताई जी पोळी केली ती कोणतय पीठाचे आहे अडीची भाजी तर खूप च छान आणि भजीपण पोळीची रेसिपी परत दाखवल का?

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety

      czcams.com/video/ZUDtrxCsil4/video.html

  • @dhananjaybhinge6874
    @dhananjaybhinge6874 Před 3 lety +5

    आज पहिल्यांदा तुमचा वीडियो पाहतोय.. पण तुमच्या आवाजात मला माझी आई जाणावली.. हुबेहुब माझ्या आई सारखी काळजी आणि प्रेम..
    Miss you maa..

  • @prachishirsat5947
    @prachishirsat5947 Před 3 lety +19

    खूप का खूप छान काकी खूप छान खूप छान प्रकारे तुम्ही भाजी बनवली आहे अप्रतिम खरंच का की तुम्ही सुग्रण आहात

  • @rutujamukeshbodhak7839
    @rutujamukeshbodhak7839 Před 3 lety +2

    आई मी आज अडां भजी बनवली खुप खुप खुप छान 👍👍👍👍👍😋😋😋😋 घरात पण सगळ्याना भजी खुप खुप जास्त आवडली 😘😘😋😋खुप खुप धन्यवाद Crazy Ranjita 💐💐

  • @aanandimaindargikar9009
    @aanandimaindargikar9009 Před 2 lety +2

    तुम्ही खुप गोड आहात. मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या मुलांना काय आवडते आणि काय नाही हे ही सांगता तेव्हा खरचं खुप मस्त वाटते.🥰💝🙏

  • @shwetadangat9743
    @shwetadangat9743 Před 3 lety +67

    Aai tumhi kiti chhan ahat..ranjita tai n kalyani khup lucky ahet..tyanna tumchya sarkhi sasu milali..🥰🥰

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před 3 lety +19

    मला वाटल प्रतिक म्हणजे छोटा मुलगा..खुपच छान,आईसाहेब.प्रतिक खुपच भाग्यवान आहे

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Před 3 lety +7

    आई तुमच्या सारखी मायाळू सासू असताना आईची कमी कढी जाणवणार नाही..माझे सुद्धा आई बाबा नाहीयेत..तुम्हाला बघून खूप आपलसं वाटत..ranjita खूप नशीबवान आहे तिला तुमच्या सारखी सासू आहे.. 🙏❤️

  • @user-pk7pi6dq3c
    @user-pk7pi6dq3c Před 3 lety +7

    वा मावशे जबरदस्त रेसेपी त्यात आज शुक्रवार आज दुपारच्या जेवणाला मी हेच बनवतो , संध्याकाळी जेवण बघून बायकोपण खुश , खूप धन्यवाद मावशे ह्या सेसेपी साथी .

  • @chitrapawar5588
    @chitrapawar5588 Před 3 lety +4

    खुपच छान झटपट अंडा करी ,आणि अंड्याची भाजी ,खुप आवडली, मी पण करून बघते ताई.👌👌👌👌👌👌👌

    • @sumandattal821
      @sumandattal821 Před 3 lety

      तुमचा साधेपणा वन्दनीय आहे ❤

  • @vikaspawar-tr8vv
    @vikaspawar-tr8vv Před 3 lety +9

    आई तुमी खूप छान रेसिपी बनवतात मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात तुमी खूप छान बोलता 🤗😊😊😊🥚🥚

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 Před 3 lety +5

    अंड्याची भजी पण छान आहेत आम्ही वयस्कर मंडळी सध्या घरीच आहो तर ही रेसिपी मी माझ्या सुन बाई ला आणी माझ्या मुलीला सांगेल तुझ्या या कामात यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @amitasule9995
    @amitasule9995 Před 3 lety +6

    रंजीताच्या आईबाबांबद्दल वाचून वाईट वाटलं.तरीपण तुमच्यासारखी समजूतदार ,प्रेमळ सासू आहे त्यामुळे आईची माया तिला मिळणारच.

    • @manishavasaikar8922
      @manishavasaikar8922 Před 3 lety +1

      कुठे वाचलं ?

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 3 lety

      🙏🏻🙏🏻

    • @rajnishinde8059
      @rajnishinde8059 Před 3 lety +1

      किती छान पदार्थ बनवतात तुम्ही अशी आई मिळायला खरोखर भाग्य लागते

  • @Aashu6192
    @Aashu6192 Před 3 lety +2

    काकु मला तुमच्या बोलण्याची पद्दत आणि घरातल्यांवरच प्रेम खूप आवडले तसंच तुमची रेसिपी मी ट्राय केली मस्त झाली होती

  • @mohangawali1669
    @mohangawali1669 Před 3 lety

    काकू काय मस्त अंड्याची भाजी आणि त्याही पेक्षा मस्त अंडा भजी आणि तांदळाचा पोळा हे सर्व पाहून तोंडाला पाणी सुटले ,खुपचं मस्त रेसिपी ,मी पण हे सर्व पदार्थ बनावण्याचा नक्की च प्रयत्न करणार , काकू आपले खुप खुप धन्यवाद रेसिपी साठी ,असेच नवनवीन विडिओ बनवत जा
    🌹🙏🙏👌👍🏼👌🙏🙏🌹

  • @manishanaik6491
    @manishanaik6491 Před 3 lety +16

    आजच्या दोन्ही रेसिपी छान आहे त माझी आई पण अशी च अंड्या ची फोडून भाजी बनवते शुभ सकाळ आई

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Před 3 lety +4

    खरच खूप छान अंड्याची भजी
    भन्नाट रेसिपी... मावशी मस्त।
    पोळे तर एकनंबर👌👌👌
    Nice recipe

  • @piyushjangde7718
    @piyushjangde7718 Před 3 lety +3

    मी आज पहिल्यांदाच हा तुमचा video बघितलंय खूप छान वाटले....... मला तुमच्या मुलाप्रमाणे समझा की मी नागपूर चा

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Před 2 lety

    वा .अंड्याची भजी खूप छान. मस्त रेसिपी.. मी नक्की करेन... आणि अंड्याचा रसा पण मस्त. तुम्ही खूप छान जेवण करता..पोळे तर एक नंबर

  • @AkashJadhav-ll5ft
    @AkashJadhav-ll5ft Před 3 lety +1

    खूपच छान ..रेसिपी आहे ...मला पण भाजून वाटण केलेलं भाजी खुप आवडते ...बगुनच् तोंडाला पाणी आलं ...😘👌🏻👌🏻👌🏻✌🏻

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही रेसिपी समजावून सांगितली. अंड्याची भजी खुपच आवडली. 😋😋😋😋😋

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 Před 3 lety +17

    तुमची रेसिपी छान आहे आई तुम्ही सुगरण आहे

  • @agawai8513
    @agawai8513 Před 3 lety +3

    खूप छान कृती आहे आम्ही सुध्दा रविवारी घरीच करून बघतोय

  • @pravinkamble5865
    @pravinkamble5865 Před 2 lety +1

    अप्रतिम खुपचं चवदार छान रेसिपी....

  • @mrugayamahadik611
    @mrugayamahadik611 Před 2 lety

    रेसिपी तर छानच होती.... पण तुमचं बोलणं तर एकदम मस्त.... अगदी घरच्यासारखं... घरातलाच कोणी सांगताय असं वाटतं... खूपच छान

  • @aishwaryapol1487
    @aishwaryapol1487 Před 3 lety +5

    आई ranjita आणि कल्याणी ला आवडत काही तरी बनवा ❤️ प्रतीक ल आवडती डिश खूप बघितले.

  • @umakorake1470
    @umakorake1470 Před 3 lety +9

    ताई तुमच्या कुटुंबाच्या बोलण्यातच खूप आपले पण आहे 👌🙏जय सद्गुरु ताई 🙏

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 Před 3 lety +18

    आई ग आई तू कित्ती छान आहेस.... कित्ती प्रेमळ आहेस या लेकीच्या पाठीशी तुझा प्रेमळ आशिर्वाद नेहेमीच असू दे

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 Před 3 lety

    Khup Chan video....aai tumhi khup god aahat....aai tumcya recipe khup Chan astat.....khup premal aahat....mala bhetaych aahe tumcya sarvana....😍😍❤❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @mayamane27
    @mayamane27 Před 3 lety

    मस्त एकदम सुंदर तुमची मी पहिल्यांदाच रेसिपी पाहत आहे खूप खूप सुंदर

  • @manishapawar1614
    @manishapawar1614 Před 3 lety +34

    किती घरच्या सारखे बोललात ना काकी एकदम घरचे माणूस वाटत

  • @madhuribulbule178
    @madhuribulbule178 Před 3 lety +4

    मी पण करते आई asech👍, खुप छान सांगितलीत आई तुम्ही रेसेपी

  • @shailabhatavdekar9591
    @shailabhatavdekar9591 Před 3 lety +4

    अंड्याची भाजी आणि भजी दोन्ही मस्त. उद्याच करून बघते.

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 Před 3 lety +2

    तुम्ही जशी कोथिंबीर नंतर टाकता ना तसच मी पण करते माझ्या मुली ला पण वास आला तरी ती खात नाही
    अंड्याची भजी मस्त च आहे वा छान नक्की करणार

  • @rajanpatole4342
    @rajanpatole4342 Před 3 lety +1

    वहिनी तुम्ही अंड्याची भाजी बनवण्याची पद्धत एक नंबर सांगितले आहे बरका!!!! आम्ही बनवून बघतो, छान होईल का / नाही हे सांगू शकत नाही, बर चला तुमचे खूप खूप आभारी अशी रेसिप दाखविले, पुन्हा एकदा खूप आभार मानतो 🌹🌹🌹💕💕🙏🙏🙏🚩🚩🚩🌺🌺💥💥💥

  • @manishpatil3412
    @manishpatil3412 Před 3 lety +7

    पदार्थ उत्तम, व्हिडिओ उत्तम पण आई सर्वोत्तम

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 Před 3 lety +4

    वेगळा अंड्याचा प्रकार पहिला भजी आवडले फोडून अंड्याचा रस्सा मस्तच

  • @jaybalaji9567
    @jaybalaji9567 Před 3 lety +4

    खुप छान बोलता तुम्ही आणि रेसिपी पण छान आहे धन्यवाद

  • @chhayaprabhu8263
    @chhayaprabhu8263 Před 3 lety

    तुमच कुटुंब खूपच छान आहे, घरातल वातावरण अगदी खेळीमेळीचे . त्यामुळे तुम्ही सर्व आपलेसे वाटता. कधी जमल तर तुमच्या पडघ्याला येणार आहे तुम्हाला सर्वांना भेटायला. Love u Ovi
    आणि हो तुमचे तांदळाचे पोळे best
    आता मी नेहमी करते. Thank u. 🙏
    Take care आणि सुखात रहा

  • @vidukp4146
    @vidukp4146 Před 3 lety

    Khupach chan ani swavischt recipe dakhvlya badhal thank s👍👍👍👍👍

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 3 lety +9

    मस्तच अंड करी आणी भजी तोंडाला पाणी सुटले आई एक नंबर सुगरण आहात तुम्ही 👌

  • @sumanparab1314
    @sumanparab1314 Před 3 lety +33

    आई तुम्ही तर आई पेक्षा जास्त प्रेम करता सुनां वर ....मस्त अंडा करी

  • @shankarmangte4830
    @shankarmangte4830 Před 3 lety +6

    एकदम झकास गावकडच्या भाज्या बनवीण्याची
    पद्धत आणि त्यांची चव काही औरच असते

  • @Painting_arts202
    @Painting_arts202 Před 2 lety

    ताईने खुपच छान आणि सोप्या पद्धतीने बनविलेले अंडा करी आणि भज्जी

  • @sandeepdeshpandealfatek1290

    Chhan. Tumache gjarguti tayar karane aavadale. Ani samjawane suddha.
    Dhanyawad tai.

  • @ashamahadik3476
    @ashamahadik3476 Před 3 lety +4

    खूप छान 🙏 तांदळाचं पोळ कसं बनवलं घावणे कशी बनवायची ह्याची रेसिपी सांगा

  • @user-js4hq7jw9u
    @user-js4hq7jw9u Před 3 lety +3

    मावशी तुम्ही बनविलेली रेसीपी छान वाटली आम्हाला👌👌👌👌👌

  • @suvidhasakpal8091
    @suvidhasakpal8091 Před 3 lety +11

    हाय मावशी मी पहील्यांदाच तुमचे व्हीडीओ पाहीले
    तुमची रेसिपी पाहुन छान वाटले पोळे ची रेसिपी
    दाखवा ना प्लीज

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Před 3 lety

    सुंदर..विडीयो...ताईंनी छान रेसिपी छान रित्या समजावून दिलेय आणि छान करूनपण दाखवलेय.बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ..अभिनंदन सुगरण ताई....

  • @hirajisonawane7434
    @hirajisonawane7434 Před 3 lety

    इतकी सविस्तर आणि घरगुती माहिती सांगत वर्णन केलेली रेसिपी मनाला खूपच भावली ! अस वाटत होत की आता मलाही जेवायला वाढणार !
    खूपच मजा आली !
    माझ्या दोन सूनानच्या मोबाईल वर पाठवली रेसिपी बघू कधी बनवतात? मोठेकुटुंब आहे आमचे !
    मजा आली आभारी आहे !
    धन्यवाद !

  • @lifeisbeautiful8165
    @lifeisbeautiful8165 Před 3 lety +3

    काकू, तुम्ही खूप प्रेमळ आहात. छान रेसिपी दाखवलीत खूप प्रेमाने. शुभेच्छा💐

  • @ayeshasiddiquie3688
    @ayeshasiddiquie3688 Před 3 lety +28

    आई वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही.. पण तूमच्यासारखी आई असताना कुणाचीच कमी वाटणार नाही..🙏🙏बाप्पा उंदण्ड आयुष्य देवो तुम्हाला 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 3 lety +1

      Thank You 🤗

    • @ayeshasiddiquie3688
      @ayeshasiddiquie3688 Před 3 lety +1

      @@CrazyFoodyRanjita seen u today in dreams dear sis..🌹❤️

    • @abhijitligade7672
      @abhijitligade7672 Před 3 lety

      Agadi barobar bollis👌

    • @bharatshendge9795
      @bharatshendge9795 Před 3 lety

      @@CrazyFoodyRanjita kkkkmkmkmkmkmkmkmmkmmmkkmkkmkmmmmmmmkkkmmmmkmkmkkmkmmkkkkkmmmkkmkmkmkkmkkmkkkkkmkkkkkmmmmmmmmkmkmmmmmkmkkmmmmmmmkkkmkmkmmmmkkmkmkkmmmmkkkmkmkkkkkkmmmmkkkmmkkkkkkkmmkmkkmmmkmmkmmkmmmmkkkmkmmkkkkkkmkmmkkmkkkkkkkkkmkmkkkkkkmmkmmkkmkmmmmmkmkkkmmkmkkkmkmmmkmmmkkmkkkkkkkkmmkmkkkmmmmkkmkmkkmkkmmmkmmmkkkkmkmkmkkmkkmkmkmkkkkkkkkkmmmkmkmkmkkmkkkmkkmmmkkkmkmmkmmkmkkmkkmkkmmmmkkkkkkkkmkkkmmkkmkkkmkkkmmkmkmmmmmkkkkmkkmkkmmkmmkmkkmkkmkmmmkkmkkkkmmkmkkkkkkkkkkmkkkmkkmmkmmkkkkkkkkkkkkmkmmkmkkkmkkmkkmmkkkkkkkmkmkkkkkkkmmkkkkkmkkkmkkkmkkkkkmkmkmkkkkmmmkkkkkmmkmkkkmkkkkmkmkkmmkmkmkmkkmkkmmkmkkkkmmmmkmkkkkkmmmkmkkkkmkkkmmmkkkmkkmmkkkkmkmkkmmkkmmkkkmkmmmmmkmkkkkmk

    • @parshuramkanitkar7337
      @parshuramkanitkar7337 Před 3 lety

      @@CrazyFoodyRanjita aaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @pravinshinde2126
    @pravinshinde2126 Před 3 lety +3

    काकू तुम्ही एकदम बिंदास आहात माझ्या आई सारख्या मन मोकळ बोलता

  • @shashikantbari9695
    @shashikantbari9695 Před 3 lety

    फारच छान आहे मला आवडले. अगदी योग्य आहे.

  • @shilpapawar881
    @shilpapawar881 Před 3 lety

    Mavshi kiti chhan samjun sangte recipe . nkich karu bagnaar recipe.andyachi bhaji pan banvata ete.waww aavdel recipe karaayalaa.

  • @rupalishelar7913
    @rupalishelar7913 Před 3 lety +4

    Aai khup chan explain karun sangatat 🙏......simply the best...

  • @paragchaudhari9039
    @paragchaudhari9039 Před 3 lety +9

    आई तुमची शिकवण्याची पध्दत खुप प्रेमळ आहे. आशिर्वाद द्या आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asura4861
    @asura4861 Před 3 lety +3

    पडघ्यात कुठे राहायच्या काकी मी भिवंडीत राहते
    रेसिपी खुपचं छान आहे

  • @salonibandekar8431
    @salonibandekar8431 Před 3 lety +1

    Aayee mast zali recipe ..me pan nakki karun bagin...thanks aayee

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar Před 3 lety +1

    खूपच छान रेसिपीज दाखवल्यात, रंजिताच्या आईचं ऐकून खूप वाईट वाटलं माझी आई ही गेल्या वर्षी वारली, तुम्हाला प्रेमानं जेवण करताना बघून तीची आठवण आली💐

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 Před 3 lety +3

    खुपच छान आहे झटपट तय्यार होणारी भाजी वेरी नाईस ऑल द बेस्ट वेरी गुड जॉब तुमच्या हातात साक्षात अन्नपूर्णा देवी आहे

  • @Omylove74721
    @Omylove74721 Před 3 lety +9

    "रंजिताताई 🙏🏻🌸आई बाबांना विनम्र श्रद्धांजली🌸🙏🏻 "
    ...तुझा लहान भाऊ...निलेश देशमुख,खामगांव, बुलढाणा

  • @Vishwajeetkamble604
    @Vishwajeetkamble604 Před 3 lety +5

    Khup chan lagt mazi mummy banavte

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande9246 Před 3 lety

    तुम्ही सर्वच नं 1...Ideal family..love you all..ओवी ..cutie pie

  • @komalbhoskar3836
    @komalbhoskar3836 Před 3 lety +2

    Kaku khrc aj thr pani ch alh thodat rao ani ghr chi atvhn anlhi tumlha phun ❤️❤️❤️ chn recipe hoti me try karnr lvkhr 😋😋😋😋😋☺️☺️😊😊😊

  • @vaishalimulikshinde916
    @vaishalimulikshinde916 Před 3 lety +4

    Hi
    I love ur family
    I love ur recipes so much thank a lot

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety +2

      czcams.com/video/ZUDtrxCsil4/video.html

  • @varshapimpale2959
    @varshapimpale2959 Před 3 lety +4

    अंड्याची छान रेसीपि👌सांगणयाची पधदत मस्तच

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Před 3 lety +4

    अशी आई मिळणे म्हणजे स्वर्गच जणु 🙏🙏💐

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 Před 3 lety

    Aaj baghitala video ani lagech banwun baghitala....ekdum bhari zala rassa mavshi😋😋😋thank you recipe dakhwalyabaddal.Ranjeetala tumachya rupane premal aaich milali ahe😊

  • @nareshsontakke9215
    @nareshsontakke9215 Před 3 lety +1

    फारच सुंदर ताई.रेसिपी सादर करण्याची पध्दत आणि भाषासुद्धा अगदी घरच्याप्रमाने.🙏🙏

  • @vaishaliwaghmare8159
    @vaishaliwaghmare8159 Před 3 lety +5

    मस्तच आई माझ्यापण मुलाचे नांव प्रतिक आहे पण आमचा प्रतिक कोथींबीर खातो हं

  • @gajananaher6133
    @gajananaher6133 Před 3 lety +5

    आई असावी त् असी.खानारी पन अन् खावु घालनारी पन्.....नानवेज..मस्त .

  • @akshadakale1516
    @akshadakale1516 Před 3 lety +5

    I was waitnig for coming video masta recipe

  • @sachinpokharkar.
    @sachinpokharkar. Před 3 lety

    अप्रतिम...👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️
    नवीन प्रकार दाखवल्याबद्दल मनापासून आपले आभार 😍😍😍

  • @omsachinsonune2033
    @omsachinsonune2033 Před 3 lety

    काकु अस रेसीपी काहो करता तुमच्या ‌अशा रेसीपी मुळे आमच्या तोंडाला पाणी सुटले.खुपच छान काकु.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 3 lety +3

    ‌खुप छानचं,रंजीता आणि रोहन आई.... मस्तचं 👌👌

  • @anaguthane8889
    @anaguthane8889 Před 3 lety +3

    Zabardast no 1

  • @anildhande1419
    @anildhande1419 Před 3 lety +5

    छान भा जी केली तुम्ही , ताई धन्यवाद ...!!!

  • @kripadeshpande9246
    @kripadeshpande9246 Před 3 lety +1

    किती प्रेमाने सांगता हो तुम्ही! तुमच्या घरी आल्यासारखं वाटलं आहे!आम्ही पण असंच egg फोडून घालतो.. फरक इतकाच की अख्खा कांदा खोबरे भाजत नव्हते.. आता तुमच्या सारखे करेन.

  • @prachidupare2588
    @prachidupare2588 Před 2 lety

    Mavshi khup mast...aani ekdam easy paddhatine sangitla

  • @Thor-96k
    @Thor-96k Před 3 lety +9

    तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण आली...ती गेली ना देवा घरी....तुला love you आई 😘

  • @pvibhute694
    @pvibhute694 Před 3 lety +4

    I like your showes ❤️❤️

  • @sangeetakale652
    @sangeetakale652 Před 3 lety +3

    Khup chhan mast mast,

  • @vijaychavan4690
    @vijaychavan4690 Před 2 lety +1

    Zakas #1 Konkani recipe

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Před 3 lety +1

    वाव आई खुप छान बनवल तो तादळाच पोळा मस्त

  • @sarikasawant4500
    @sarikasawant4500 Před 3 lety +6

    Very nice 👌🏻👌🏻

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 Před 3 lety +3

    आई तुम्ही कीती, प्रमळ आहेत खूप खूप शुभेच्छा शत शत नमण जय महाराष्ट्र

  • @Truptisworld
    @Truptisworld Před 3 lety +7

    Wah kaku🤩🤩🤩

  • @shobhachougule85
    @shobhachougule85 Před 3 lety +1

    खूप छान नक्कीच बनवेन

  • @adhikbhosale9676
    @adhikbhosale9676 Před 3 lety +1

    Atishay sunder THANK you taie

  • @ankushthakare5492
    @ankushthakare5492 Před 3 lety +4

    Really motherly voice
    Love you. aai saheb

  • @leenamisquith8911
    @leenamisquith8911 Před 3 lety +7

    Plz share poli recipe. So quickly it was spread with hand. 👍

  • @swabogam
    @swabogam Před 3 lety +8

    Waiting for feb 6. All the best and lots of love ❤️

  • @tukarammhapsekar3537
    @tukarammhapsekar3537 Před 3 lety +1

    फारच उत्तम!!!

  • @krishnathapa1911
    @krishnathapa1911 Před 3 lety +1

    Very good changla ande chi bhaji ani ande chi bhaaji

  • @pestcontrolsystem313
    @pestcontrolsystem313 Před 3 lety +8

    आई प्रतीक ला सांगा कोथिंबीर चांगली असते खात जा म्हणून

  • @rupeshrakesh6055
    @rupeshrakesh6055 Před 3 lety +3

    Pratik mhatarpani aichi seva karsil...

  • @bhaktichandane1722
    @bhaktichandane1722 Před 3 lety +9

    Good morning😇🥰
    khup khup chan ahe recipe👌👌👍

  • @yogeshsawant5219
    @yogeshsawant5219 Před 3 lety +1

    Wow kaku kiti chan सर्व पदार्थ एकदम टेस्टी मस्तच

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 Před rokem +1

    Khup chan recipe Aai, ekdam chan 😘👍👌👌