समाधी घेतली आळंदी |Samadhi Ghetali Alandi | Marathi Abhang |Local Train Bhajan |Bhajan Songs |Bhajan

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • समाधी घेतली आळंदी l भोंवतीं शोभे सिध्द मांदी ll
    सन्मुख पुढें अजानवृक्ष l देव येती तेथें साक्ष ll
    कीर्तन गजरीं l नाम घोष चराचरी ll
    ऐसा सोहळा आनंद l एका जनार्दनीं नाहीं भेद ll
    गायक : अविनाश अनंत आंब्रे
    कोरस मंडळी : ९.०४ सकाळी डोंबिवली लोकल
    असेच नवीन आणि सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला subscribe करा तसेच व्हिडिओ आवडल्यास like आणि शेअर करा🙏🥰राम कृष्ण हरी🙏💗
    तुम्हाला आमच्या कडून कोणते भजन ऐकायचे असेल तर आम्हाला comment मधी कळवा 🙏
    ज्या माऊलींनी चॅनल subscribe केला आहे त्याचे मनःपूर्वक आभार 🙏💗असेच प्रेम रहुद्या🙏
    #devotionalsong #follow #facebook #like #share #comment #likes
    #marathisong #marathi #status #maharashtra #marathistatus #marathilove #marathimulga #love #marathimulgi #pune #mumbai #ig #marathifilm #marathijokes #marathifunny #marathisuvichar #marathimovie #marathiactress #marathikavita #marathitroll #instagram #marathiactors #marathipoems #instamarathi #zeemarathi #marathipost #marathiwedding #marathiattitude #marathitadka #trending

Komentáře • 17

  • @user-gs3py3my9v
    @user-gs3py3my9v Před rokem +16

    दादा तुमच्या आवाजात नवीन नवीन अभंग ऐकून तरुण पिढी भजना कडे वळतो आहे त्यांच्या मधी भजनाची आवड निर्माण होत आहे 🥰🙏 आणि तुम्ही मला भजन शिकवत आहात त्यासाठी मी तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच वाटतात धन्यवाद दादा 🥰🙏

  • @sakshib4010
    @sakshib4010 Před rokem

    खूप सुंदर 👍🏻👍🏻👍🏻

  • @vikramchavan4420
    @vikramchavan4420 Před rokem

    छान माऊली 🙏🙏🙏

  • @suryakantkute2430
    @suryakantkute2430 Před rokem +1

    Koop chyan gayan maharaj 🚩🚩

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před rokem +1

    Khup mast ❤️❤️

  • @guruprasadrenganathdhane2266

    Radhe Krishna Ramkrishna Hari Panduranga Hari,

  • @chayatekale3841
    @chayatekale3841 Před rokem

    खूप छान 👌👌🙏

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 Před rokem

    Sant Shree Dnyaneshwar Mauli Maharaj ki Jay 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @kalyaniashtikar7430
    @kalyaniashtikar7430 Před rokem

    Sweet voice n nice singing, Ram Krishna Hari

  • @chetankenecsk
    @chetankenecsk Před rokem +1

    खूप छान वाटल मला पण तेव्हा मी पण होतो

  • @yogeshbhoiryb9609
    @yogeshbhoiryb9609 Před rokem

    Khup chan Aavi

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 7 měsíci

    खूप सुंदर 😊
    पण मी ट्रेन ने जास्त प्रवास करत नाही ..
    कधीतरी जात असते तर टाळ आणि ढोलकीचा आवाज काणी पडतो ..ऐकून छान वाटते ..
    मंदिरा मधेच ऐकतो पण ट्रेन मध्ये पण असते..
    आपण आपली मराठी संस्कृती जपत आहोत त्याचा खूप आभिमान आहे 😊😊😊

  • @vishalsmusic626
    @vishalsmusic626 Před rokem

    Khup chaan ❤️

  • @krishnasuryawanshi4202
    @krishnasuryawanshi4202 Před rokem +1

    भाऊ तुमचा आवाज खुप गोड आहे .......

  • @sohamdhangar3678
    @sohamdhangar3678 Před rokem

    Great

  • @ninadmalbari3113
    @ninadmalbari3113 Před rokem

    dada saincha ek abhang houde