पंढरी निवासा सखा पांडुरंग ||मूळ गायक : पंडीत. भीमसेन जोशी माऊली

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मूळ गायक : पंडीत भीमसेन जोशी
    पंढरी निवासा सखा पांडुरंग ||
    गायक : अविनाश आंब्रे.

Komentáře • 239

  • @Gauravparadkar77
    @Gauravparadkar77 Před 24 dny

    राग.देवगिरी बिलावल.राग.चारुकेशी
    आणि त्यात परत गंधार शुद्ध लावला आहे.पंडित भीमसेन जोशी माऊली यांचा आणि हा अभंग तुम्ही एकूण मन तृप्त झाले खूप छान.

  • @Vaidehichincholkar50
    @Vaidehichincholkar50 Před měsícem

    गायब आणि वादन ..एकत्र. खूप अवघड आहे खूपच अप्रतीम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @tapanjuwatkar5878
    @tapanjuwatkar5878 Před 2 lety +72

    तुमच्या आवाजाची क्षमता चांगली आहे ,वादांकरून गाणे कठीण आहे पण यामुळे तुमची मेहनत दिसून येते ,भीमसेन जोशी भाईचा अभंग चांगला पेलवलात,तुम्ही शास्त्रीय संगीत शिकून खुप प्रगती करू शकता कारण गायकीची चांगली जण आहे तुम्हाला ,आवाजाला धार आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्या ,शास्त्रीय संगीत शिकायला वयाची मर्यादा नसते तुमचा पाय भक्कम आहे हे तुमच्या ध्यानात असुद्या ,पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे

    • @sumedhmurudkar3172
      @sumedhmurudkar3172 Před 2 lety +1

      Mala patla tumch bolna... Khup chan awaj n abhyas pn dandga ahe .. 🙏❤

    • @ycc5704
      @ycc5704 Před 2 lety

      माउली मी तुमचा खुप जुना फॅन आहे।।
      तुमचे भजन व गायन अप्रतिम आहे

    • @psm4727
      @psm4727 Před 11 měsíci

      नक्कीच

    • @sangitkanble1525
      @sangitkanble1525 Před 11 měsíci

      2:26 2:27 2:37 2:44

    • @SriShridhar
      @SriShridhar Před 2 měsíci

      भीमसेन जोशींचा ? काय हो?

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Před 11 měsíci

    खूप छान अप्रतिम भाऊ साठे

  • @aishwaryakadam6400
    @aishwaryakadam6400 Před 11 měsíci

    खूप छान महाराज

  • @ravidrlanghi4676
    @ravidrlanghi4676 Před 2 lety

    👌👌👌खुप छान

  • @jyotipant4413
    @jyotipant4413 Před 2 lety

    Kitti sunder aawadine gayle

  • @ratnakarmanvatkar682
    @ratnakarmanvatkar682 Před 2 lety

    Khup chhhan

  • @laxmangawde2331
    @laxmangawde2331 Před 11 měsíci

    खुप सुंदर . आणि गाताना सुंदर हास्य

  • @sandeshtarkar9576
    @sandeshtarkar9576 Před rokem

    सुरेख आवाज 👍👍🙏🙏

  • @madanpanchal7765
    @madanpanchal7765 Před rokem

    Khup chaan

  • @pratsnarkar5198
    @pratsnarkar5198 Před 2 lety

    Khup sunder

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Před 11 měsíci

    अप्रतिम भाऊ

  • @SunilPatil-ft5mx
    @SunilPatil-ft5mx Před 2 lety

    वा! मस्त

  • @narendrajadhav5086
    @narendrajadhav5086 Před rokem

    wa chhan mrudung vadan aani gayan

  • @mukeshgaonkar7828
    @mukeshgaonkar7828 Před rokem

    खूप छान

  • @maheshbekawade7487
    @maheshbekawade7487 Před rokem

    Khup chan gaylas bhava

  • @sachinpalav2089
    @sachinpalav2089 Před 8 měsíci

    Khup chan

  • @pradeepkamble098
    @pradeepkamble098 Před rokem

    Ram krushn hari 🚩

  • @maulisolanke9704
    @maulisolanke9704 Před 2 lety

    Lay bhari bhava

  • @dilipshinde2923
    @dilipshinde2923 Před 2 lety

    Mast gayan

  • @kamalkshakamalksha2110
    @kamalkshakamalksha2110 Před 11 měsíci

    Om Namah Bagavate Vasudevaya 🙏

  • @jayantjadhavjadhav6926
    @jayantjadhavjadhav6926 Před 11 měsíci

    वा किती गो ड अवाज❤

  • @pramodgawade7412
    @pramodgawade7412 Před 2 lety

    खुप मस्त आवाज आहे

  • @kalpeshadit2262
    @kalpeshadit2262 Před 2 lety

    dada ek number

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 Před 2 lety +28

    अभंग गाऊन पकवाज वाजवणे दोन्ही कृती एकत्र जमणे कठीण गोष्ट आहे... सद्गुरू च्या कृपा आहे तुझ्यावर ❤❤❤

  • @vinaynerkar9888
    @vinaynerkar9888 Před rokem

    खूप छान..

  • @surajbhanage8264
    @surajbhanage8264 Před 2 lety +9

    पखवाज वाजवून गाणे खूप अवघड सलाम सर तुम्हाला

  • @heyyvinod1005
    @heyyvinod1005 Před rokem +1

    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    करी अंगसंगा भक्ताचिया
    भक्त कैवारिया होसी नारायण
    बोलता वचन काय लाज
    मागे बहुतांचे फेडीयले ऋण
    आम्हासाठी कोण आली धाड
    वारंवार तुज लाज नाही देवा
    बोल रे केशवा म्हणे नामा
    अभंग - संत नामदेव

  • @pravinkherade6649
    @pravinkherade6649 Před 2 lety

    खूप छान दादा

  • @shaileshjadhav8632
    @shaileshjadhav8632 Před rokem

    खुप मस्त

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 lety +9

    स्वतः पखावाज वाजवुन गाणे तेवढं सोपं नाही, जे सर्वांना च शक्य होत नाही, मात्र तु तेही उत्तम निभावताना दिसतोस.
    लग्ग्यांचा वापरही छान केला आहेस तु. मात्र अधुन मधुन स्मित हास्य करायला विसरु नको☺
    अभीनंदन तुझे.
    💐💐💐👍👍👌👌

  • @pravinkute9782
    @pravinkute9782 Před 5 měsíci

    छान गायला माऊली , तुमचे भजन ऐकून मी पण आमच्या भजनी मंडळात भजन गायचा प्रयत्न करतो धन्यवाद माऊली

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 Před 10 měsíci

    सुंदर

  • @user-bf2kh8ed8l
    @user-bf2kh8ed8l Před rokem

    Kdk brother❤

  • @rupeshtanavade7143
    @rupeshtanavade7143 Před 2 lety

    Khup chan dada

  • @Namitmhatre05
    @Namitmhatre05 Před 2 lety +1

    Gayan aane pakhawaj done he tyach tode che wah

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 5 měsíci +1

    भजन तर नेहमीच भारी असत..
    फिश 🎏 किती गोड आणि सुंदर आहेत❤❤ 😊😊

  • @jayantachakraborty5675

    Ham bengoli Marathi nehi samjta lekin apko gana very nice lagta hai

  • @san9309.
    @san9309. Před měsícem

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 2 lety +4

    यालाच म्हणतात खरा कलाकार भावा तुला भावी वाटचालीत शुभेच्छा🙏🙏

  • @manohargharat3904
    @manohargharat3904 Před 2 lety

    Ram Krishna Hari 🙏

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 2 lety

    Laich great aavaj

  • @mayankpanchal25
    @mayankpanchal25 Před 7 měsíci

    Best bro... 🙏🙏

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před 11 měsíci

    👍👍👍👍👍

  • @vijaijoshi7082
    @vijaijoshi7082 Před rokem

    संस्कृती संस्कार ची जोपासना केली पाहिजेत असा विचार संतांनी आपल्या राष्ट्रासाठी त्याग करून समाजातील प्रत्येक घटकाला उपदेश करत रहा हीच अपेक्षा!!! 🪴🇮🇳🪴🙏

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Před 2 lety +17

    अप्रतिम.....पखवाज वादन करून गायन करणं शक्य नाही पण या वादकाने तर कमालच केली....
    खूप आवडले....आवाज सुमधूर आहे...पखवाज वादन उत्कृष्ट आहे...
    सर्वांना नमस्कार

  • @smitawadekar2094
    @smitawadekar2094 Před 2 lety

    👌👌

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 11 měsíci +1

    जय हरी 👌👌🙏🙏

  • @knightfueryyt4257
    @knightfueryyt4257 Před 2 lety

    👍👍👍

  • @ajaybhumkar9454
    @ajaybhumkar9454 Před 2 lety

    👌👌👌👌🚩🚩

  • @madhurathivadekar8495
    @madhurathivadekar8495 Před 11 měsíci

    👌👌👍👍🙏🙏

  • @naynashegaonkar3600
    @naynashegaonkar3600 Před 2 lety

    dada tu khup chhan gayto😍🙏

  • @vidyamungle1358
    @vidyamungle1358 Před rokem

    Very nice

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 Před 2 lety +12

    माऊलीची कृपा आहे. गात रहा.
    फारच छान!

  • @vilokkawade9159
    @vilokkawade9159 Před rokem +3

    माऊली तुमच्या आवाजात एक अभंग ऐकायचं आहे...
    #चंचल हे मन रामापाई लावा..

  • @ratnadeepkamble241
    @ratnadeepkamble241 Před 11 měsíci

    👍👌

  • @bhaskarbhosale1367
    @bhaskarbhosale1367 Před 11 měsíci

    Tuze Bhajan khup chan aasatat

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Před 2 lety

    पखवाज खूपच सुंदर वाजवला
    अभंग बाबतीत काय बोलू सुसंगत आवाज
    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @nandkumarraje5208
    @nandkumarraje5208 Před 6 měsíci

    खूप सुंदर गायन पंडितजींनी भक्तांचीया मधील ची दीर्घ आणि तुझ्या गायना मधे रहस्व गायला आहे एवढाच फरक

  • @ramwaghmale2636
    @ramwaghmale2636 Před 2 lety +11

    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    करी अंगसंगा भक्ताचिया
    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    भक्त कैवारिया होसी नारायण
    बोलता वचन काय लाज
    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    मागे बहुतांचे फेडीयले ऋण
    आम्हासाठी कोण आली धाड
    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    वारंवार तुज लाज नाही देवा
    बोल रे केशवा म्हणे नामा
    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    करी अंगसंगा भक्ताचिया
    पंढरी निवासा सख्या पांडुरंगा
    अभंग - संत नामदेव
    गायक - पं. भीमसेन जोशी

  • @prabhakarkayande1265
    @prabhakarkayande1265 Před 2 lety

    अतिशय सुंदर माऊली

  • @user-qg1km1zr7w
    @user-qg1km1zr7w Před 8 měsíci

    खूप छान माऊली

  • @madantapre1865
    @madantapre1865 Před rokem

    सुरेल गायनासोबत मृदंगावरील वादन एकदम दर्जेदार.अभिनंदन.

  • @sanjayrambhaumujumale1974

    👌👍👏

  • @baludevgude9454
    @baludevgude9454 Před 11 měsíci

    एकच नंबर माऊली

  • @anirudhapawar9727
    @anirudhapawar9727 Před 2 lety +2

    खूपच सुंदर माऊली...👌
    रामकृष्ण हरी... 🙏🙏🙏

  • @kokaneakku777
    @kokaneakku777 Před 2 lety +1

    अंगा वर्ती सहारे आले एकताना 💝💯✨
    बोलन्या साठी वाक्य नाहित 💟❤️💫💝✨✈️

  • @shankarpagire7155
    @shankarpagire7155 Před rokem

    जबरदस्तच माऊली एकदम काही तोडच नाही आपल्या आवाजाला.

  • @sumitdevrukhakar1517
    @sumitdevrukhakar1517 Před 2 lety +26

    एक अदभूत जादू आहे तुझ्यात दादा🙂 तुझं तो आवाज 🤗🤗ऐकण्यासाठी कान त्रासलेले असतात🙂 संधी दे दादा एकवेळ तुज्या सोबत एखादा अभंग बोलण्याची

    • @omy8330
      @omy8330 Před 2 lety

      मि पण इच्छुक आहे 🙏🏻

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 Před 10 měsíci

    mast

  • @sujatadeshmukh8537
    @sujatadeshmukh8537 Před 7 měsíci

    सुरेल आवाज सुरेल मृदंग वादन🎉👌👌👌👌👏👏👏👏

  • @satishundalkar675
    @satishundalkar675 Před 2 lety

    Khoop chhan Mitra tula bhimanna aani mrudunga mani saryacha aashirwad

  • @pyarimhamunkar6108
    @pyarimhamunkar6108 Před 2 lety

    ram krushna hari 🙏🙏🙏🙏 dada mast year nice video bhajan 🙏🙏🙏👍🚩🚩👌

  • @TheMilindha
    @TheMilindha Před 2 lety +2

    अप्रतीम सुंदर पखावज व गायन दोन्ही. मुंबई लोकल मधली भजन सुध्दा एकदम मनाला भिडणारी. मुंबई पासून 10,000 मैल लांब शिकागो मध्ये राहूनही मुंबईतील लोकलची आठवण करून दिलीस. छान.

  • @arungholap8457
    @arungholap8457 Před 2 lety

    वा बुवा राम कृष्णा हरी
    ट्रेन पासून आपला आवाज ऐकत आहोत
    आणि आता डोलकी टू इन वन मस्त आपला आवाज अस वाटत पुन्हा पुन्हा ऐकव छान
    गोड आवाज विठ्ठल विठ्ठल हरी हरी

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Před 2 lety +2

    गायन व् मृदुंग वादन एकाच वेळी खरच अवघड आहे! तुम्हाला अलौकिक वरदान लाभले आहे !
    मन:पूर्वक अभिनन्दन व् खुप शुभेच्छा!!

  • @yashmane6755
    @yashmane6755 Před 2 lety

    स्वामी समर्था तूमचे नाव ।नित्य माझ्या ओठी यावं ।। हा अभंग गाऊन पाठवा

  • @vijay.kumbhar7072
    @vijay.kumbhar7072 Před 2 lety

    जय हरी माऊली छान

  • @shaileshjadhav8632
    @shaileshjadhav8632 Před rokem

    Nice

  • @Namitmhatre05
    @Namitmhatre05 Před 2 lety +1

    Kya baat hai guruji wah

  • @TheJayantK
    @TheJayantK Před 2 lety +1

    गायन तर छानच आहे, पखवाज पण सुंदर वाजवलत..👌👌👏👏🙏
    क्या बात है...👏👌🙏
    खूप खूप शुभेच्छा...🙏🙏💕

  • @bhaktitarang-5589
    @bhaktitarang-5589 Před 2 lety

    Khup. Chan ..from vinal deshmukh

  • @user-vz8yz4en7h
    @user-vz8yz4en7h Před 11 měsíci

    खूप छान आवाज अभंग म्हणत पखवाज पण खूप छान वाजवला आहे

  • @amolsonje9555
    @amolsonje9555 Před 2 lety +1

    जय हरी माऊली

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar Před 2 lety

    धकाधकीच्या जीवनात फुरसत कशी भेटते...

  • @pravinshinde3138
    @pravinshinde3138 Před 2 lety +1

    खूपच सुरेल

  • @vijayjoshi1078
    @vijayjoshi1078 Před 8 měsíci

    Chan gata

  • @gorakhkhawale2916
    @gorakhkhawale2916 Před rokem

    एकदा फक्त गाऊन पहा आवाज खूप चांगला लागेल

  • @ketanpatil3261
    @ketanpatil3261 Před 2 lety

    Mast dada 1 namber 👍😘😘😘🙏🙏🙏🙏

  • @prashantpatil7635
    @prashantpatil7635 Před rokem

    खूप छान अभंग मी तुमचे रोज अभंग ऐकतो असतो

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před 11 měsíci

    Waa khup sunder Gayan aani Pakhawaj vadan. Thanks .

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před 11 měsíci

    गंधर्वा पेक्षा सुंदर आवाज महाराष्ट्र भुषण किती कौतुक करावे समजत नाही काय म्रुदंगाचे वादन खुपच आवडले धन्यवाद आशिर्वाद खूप प्रगती करा आम्हाला व्हिडिओ टाका आपले स्वागत करतो धन्यवाद नमस्कार जयहरी 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @praneshdesai9712
    @praneshdesai9712 Před 2 lety

    Ek no Dada

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Před 2 lety

    खुपच छान मस्त मन मोहुन गेले

  • @kishorsonar6310
    @kishorsonar6310 Před 2 lety +1

    गायन + वादन म्हणजे प्रत्यक्ष पंढरीत निवास करणाऱ्या त्या जगत पालकाचीच कृपा झाली आहे तुमच्यावर 👌🙏

  • @vishveshwartilekar355
    @vishveshwartilekar355 Před 2 lety

    लय भारी १नंबर नाद खुळा

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 Před 2 lety +2

    AAA. एकदम झकास... कान तृप्त झाले... 🌴🙏 दादा तू वाजवतोस ते आजच कळले..

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 2 lety

    खूप सुंदर भजन

  • @rahulnagvekar1316
    @rahulnagvekar1316 Před 2 lety

    भावा जबरदस्त गायलास खुप छान वाटले अभंग ऐकून मन प्रसन्न झाले.