*रांजण गावाला गावाला |महा गणपती नांदला |
Vložit
- čas přidán 26. 08. 2024
- *रांजण गावाला गावाला |
महा गणपती नांदला ||*
सार्या दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी बाप्पा लवकर येऊ दे... अनंत चतुर्दशी निमित्त गायिलेलं हे गणपती बाप्पाचं सुंदर गीत आपल्याला आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा ❤️
Original Song Credit :-
Song : Ranjan Gavala
Singer : Lata Mangeshkar
Lyrics : Vasant Bapat
Music : Yeshwant Deo
Music On Saregama India Limited
Cover Singing By :-
Singer - Avinash Ambre
Tabla : Rohan Ramdas Gurav
Harmonium : Saurabh Mhatre @Lovelymusicalgroup
Congo : Vinod Kavalkar
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला..
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला…
गणपती नांदला
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपेssss
शिवशंकराला टोपे
पुत्र गणपती गणपती
रणी जयाला धावला..
धावला.. धावला…
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला…
गणपती नांदला…
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
दहा शुंडांचा शुंडांचा
वीसा भुजांचा शोभला..
शोभला.. शोभला…
रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला…
#सुखकर्ता #दुखहर्ता
#morya #ganpatibappamorya
#chintamani #mayureshwar
#gajanan #ParvatiNandan
#Ballaleshwar #siddhivinayak
मागच्या टाळकऱ्यां साठी एक लाईक ....🤟👌🔥
टाळ वाजवणाऱ्यानी माहोल केला भाई 🥰🥰
Earphone lavun bagha jast talanchach aavaj yetoy fhakt 1 tal pn kafhi aahe mala tr vattoy🙇
इतनी सुंदर भजन और इसे इतने enjoy karte hue dekhakar bahut अच्छा लगता है। बप्पा आपको और शक्ति दे।
Ha mast hai
मागच् जे भजन होत ना .......
ये ओ विठ्ठले.....
त्यात तुमि आवाज करता ना अह्हा म्हणून.....
so sweet ......🥰😍💞❤️😍💞😍🥰😍🥰❤️
टाल वाजवनारा फेमस होनार
Ekch no. Dada❤
Tabla vadak
Peti vadak
Singer
अप्रतिम 😊💥🙏
No1
Taal walyanche expression ek number
Taal wala ek no
आवाज सुंदर गणपती बाप्पा मोरया अप्रतिम भजन .
👌👌
किती सुंदर भजन मनता सर तुम्ही , खुप छान👏👏👏👌
खुप छान माऊली रामकृष्ण हरी तुमचा आवाज
खूप छान अविनाश दादा. तुझ्या आवाजात गोडवा आहे. आणि तुझी स्माईल पण खूप छान आहे. असच सुन्दर गीत गात रहा. एवढीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.🙏🙏🙏
Khup Chan ❤️👌
Ganpati Bappa morya 🌸🙏
संबळ player.. आमच्या गावचा विनोद कवळकर ❤️👌
भावा धन्यवाद
❤ खूप सुंदर ❤
सगळी मंडळी खूप आनंदी आहेत..असेच आनंदी रहा..मला हे गणपती चे गाणं खुप आवडले..😊
तुमचा चेहरावरचा आनंद असाच कायम असवा हीच देवाकडे प्रार्थना..
❣️🌼 धन्यवाद🌼❣️
गणपती बाप्पा मोरया🌺🙏🌺👏👏👏👍👍
अवी दादा तुझ्या पाठीमागे टal वाजतो तो दादा पण खूप मनोरंजन करतो
Superb 😍
मस्त आवाज🔊 ऐकूनच समाधान झाले 🙏🙏
खूप छान माऊली 🤝👏👏👏👌🙏
टाळकरी लय जोरात मस्त.....
Superb karnmadhur awaj ahe shubhechha,,
खुपच छान 👌👌👍
Khup chan bhau sundar Gayan
ढोलकी एक नंबर वाजवली दादा
सकाळी. सकाळी भजन एकेलाखूप प्रसन्नता वाटते
Mast Avinash Bhau ek number
Ganpatila bappa morya
राम कृष्ण हरी माऊली
दादा आवज खुप छन आहे मसंत आहे भजंन खुप छन आहेत 🙏🙏🙏🙏
राजन गावाला हे भजनाला तो दादा तुझ्या मागे टा ल वाजवत आहे तो खूप भारी
अविनाश दादा तुमचा कोण्ही हात नाय धरू शकत......❤️❤️❤️💞💞😍😍🥰😍💞😍
मागच्या सर्व भजने गाजलि तसंच हे हि नंबर......💞🥰😍
मागच्या भजना सारखं हे हि भजन बघितल्या बघितल्या down load मारलं सुद्धा....💞😍🥰💞❤️😍💞🥰
नाही म्हणजे असतील...
म्हणजे आहेत मोठ मोट्ठे सिंगर ....
पर हम ओन्ली आपके दिवाने है.....🥰💞😍❤️😍💞🥰
🌻🌻🚩विठू माऊली🚩🌻🌻
💥🚩जय हरी🚩💥
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩विठू माऊली सेवा समिती ठाणे🚩🌻*
💥🚩जय हरी🚩💥
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🚩अभिनंदन🚩🚩
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
आपण करत असलेल्या कार्यास शुभेच्छा
*🌹हार्दिक अभिनंदन 🌹*
🌻 🚩विठू माऊली🚩🌻
💥🌻संकल्प-एकत्र येऊन भजन करणे🌻
एक लोकगीत आनंद शिंदे दादा नी गायलेलं दो घडीच्या माणसा खुप सुंदर गीत आहे अविनाश दादा तू नक्की गा मला आशा आहे हे गाणं आमच्या पुढे तू सादर करणार तुला खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐🙏
Lay bhari Avinash bhau
दादा मस्त
टाळ वाल्याची एनर्जी नेक्स्ट लेवल आहे. भजन तर सुंदर आहे
मित्रा ....एक भजन तुझा आवाजातले शंकर महाराज धनकवडी पुणे यांच्या वर होऊन जाऊ दे ... वाट बघतो...जय शंकर !!🚩
Jai shankar maharaj
जय शंकर 🙏📿📿🌸🌸
@@amitsalvi9072जय शंकर 📿📿🙏🙏🌸🌸
कडक
अतिशय सुरेख आवाज ..keep it up 👍
अविनाश खूप सुंदर भजन तुला कोणता भजन पाठवायचा असेल तर कशा वर पाठवायचा
खुप छान दादा
🙏🏼🙏🏼🙏🏼 मोरया...
गणपती बाप्पा मोरया
अप्रतिम आवाज आणि संगीत 🥰
सुंदर सादरीकरण
अप्रतिम आवाज 👌🏼
अप्रतिम आवाज आहे दादा
Avinash dada supap apratim avaaj ani sampurna tim apta surani uttam sur koras 🎤👌🏻👌🏻🥰 Nice 👌🏻
Avinash and brothers great
Ek no🔥
AAA.. जबरदस्त.. 🙏🌴
दोघेही अप्रतिम कलाकार
Khup chan bhau 💐💐🙏
Dada chan...
खुप छान
खूपच छान
Nice bro💥
अप्रतिम
Superb & A-1
बाप्पा मोरया
मस्त आवाज
खूप खूप सुंदर
ते सोफ्यावर बसलंय ते म्हणजे कहर आहे
Morya...Morya🙏🙏
Ganpati bappa Morya
Very nice 🙏
👌🌹
Nice 👌👌👌
Superb voice
Ganpati Bappa Morya🙏🙏
Apla bappa
⚡✨🤩
Nice dada
Very good
Ganpati bappa morya🙏🙏
Nice bro
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🚩अभिनंदन🚩🚩
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
आपण करत असलेल्या कार्यास शुभेच्छा
*🌹हार्दिक अभिनंदन 🌹*🌻🌻🚩विठू माऊली🚩🌻🌻
💥🚩जय हरी🚩💥
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩विठू माऊली सेवा समिती ठाणे🚩🌻*
💥🚩जय हरी🚩💥
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🚩अभिनंदन🚩🚩
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
आपण करत असलेल्या कार्यास शुभेच्छा
*🌹हार्दिक अभिनंदन 🌹*
🌻 🚩विठू माऊली🚩🌻
💥🌻संकल्प-एकत्र येऊन भजन करणे🌻
Dadus tuja avaja hy n khallas hy r vat bagahat hoto vidoe chi dar varshi taktas t shevti baghli to jo instrument play karty to tr bharis ❤
Nice to all 😍🥰😍
♥️🥰🙌
Bappa
❤🤗🎧👍
Nice voice
1 ka peksha jast like kashe karayche 💖
🙏🙏🙏🙏🙏
टाळ vala.. 🤣 🤣 full 2🍻
Pivla t shirt vale dada vajvtay tyala kay boltat name ?
टाळ एक घेत जा फक्त
Bhava gav konta tuja
खूप छान ❤️🥰🙏
तो मागचा टाळ वाला खूप जोरात वाजवतो आहे त्या मुळे जास्त टाळाचा आवाज आहे. बाकी सर्व ok
Dada tuja Awaj music made toda kami zala. Music cha Awaj jast yeto ahe tyamule clear nahi samjat.... Baki very nice
Magcho taal walo nkki krta ky😁... Taal dharuk shikva teka pahili
Pen रायगड वरून बोलते
टाळ वादक ने लक्ष वेधून घेतल्यानं
Hii
Avinash tujha aavaj khup gode aahe ganpati bappa morya
आवाज स्पष्ट येत नाही , टाळा चा आवाज जास्त आहे,