पाहुण्यांसाठी मेन्यू कसा ठरवावा? पाहुण्यांचा स्वयंपाक रुचकर व लवकर होण्यासाठी नियोजन 20 KitchenTips

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    पाहुण्यांसाठी मेन्यू कसा ठरवावा? पाहुण्यांचा स्वयंपाक रुचकर व लवकर होण्यासाठी नियोजन 20 KitchenTips
    पाहुणे घरी येणार असतील तर किंवा काही स्पेशल मेनू करायचा असेल तर मेनू कसा ठरवायचं ते समजतच नाही, आणि वेळेवर स्वयंपाक करायचा म्हटलें कि तयारी बरीच लागते, आजच्या विडिओ मध्ये आपण नवशिके असाल तरीही, स्वयंपाकाचं नियोजन व्यवस्थित कसं करायचं ते पाहुयात
    मेनू कसा ठरवावा? पार्टीसाठी मेनू कसा ठरवावा? स्वयंपाकाची तयारी कशी करावी? या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत
    वेळ कमी असेल तर स्वयंपाकाची लगबग, मग त्यात काय प्लांनिंग करावे हे पाहणार आहोत त्यासाठी अगदी २० महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही नवशिके असाल किंवा मुरलेली सुगरण असाल हा किचन टिप्स तुमची नक्कीच मदत करेल आणि काम सोपे होईल.
    Daily meal cooking & special menu cooking are two opposite things.Cooking generally is a time consuming process & takes lots of preparations, especially for guests. Many times it happens we have guests coming & we often think what special can we prepare. In today's video, we are going to see how to plan a menu for guests or for any party at home. Right from deciding the menu to preparation required, we shall see all. Whether you are an experienced person or a beginner, by using these more than 20 important & useful planning tips, you would master it all. Your planning & cooking job would become easy. So let's see how to make cooking easy .
    Other Recipes
    • पार्टी / समारंभासाठी झटपट होणारी मिनी व्हेज थाळी | छोले भटूरे जीरा राइस Party Menu Special Veg Thali • पार्टी / समारंभासाठी झ...
    • सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special Veg Thali • सणसुद /पाहुण्यांसाठी स...
    • दीड तासात स्पेशल व्हेज थाळी मार्गशीर्ष गुरुवार असो वा नवीन वर्ष /matar paneer recipe saritas kitchen • दीड तासात स्पेशल व्हेज...
    • १० लोकांचा चिकन रस्सा व सुक्कं | पार्टीसाठी सोपा सुटसुटीत बेत 2kg Chikan Curry Suka Chicken Recipe • १० लोकांचा चिकन रस्सा ...
    • अस्सल मराठमोळी जेवण ज्याची सर कशालाच नाही, झणझणीत झुणका-भाकर अन वांग्याचे भरीत। सिंहगड थाळी। Pithla • अस्सल मराठमोळी जेवण ज्...
    • समारंभासाठी किंवा पार्टीसाठी कुरमा भाजी, 10-12 लोकांच्या प्रमाणात /आचारी पद्धत, घरगुती फूड बिझनेस 27 • समारंभासाठी किंवा पार्...
    • तासाभरात रोजचा स्वयंपाक / खुसखुशीत कोबी पराठा, कारल्याचे पंचामृत, शेवई खीर, Guest Special Veg Thali • डाळ तांदूळ न भिजवता अर...
    • पार्टीसाठी 25-30 लोकांसाठी पावभाजी | कमी वेळात दाटसर पावभाजीसाठी 1 सिक्रेट साहित्य Pavbhaji Recipe • तासाभरात रोजचा स्वयंपा...
    ११ किचन टिप्स | सकाळचा नाष्टा किंवा स्वयंपाक, झुरळं मुंग्या न होण्यासाठी झक्कास टिप्स 11KitchenTips
    • ११ किचन टिप्स | सकाळचा...
    माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour • माझ्या किचमधील भांडी |...
    भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
    रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking • रोजचा स्वयंपाक करताना ...
    20 kitchen tips | party menu ideas | guest thali menu ideas | 10 kitchen tips marathi | Useful kitchen tips | party organisation ideas | party recipes marathi | party sweet recipes |
    #२०महत्वाच्याकिचनटिप्स #किचनटिप्समराठी #पाहुण्यांचीथाळी #Kitchentips #usefulkitchentips #guestthaliplanning #partymenuideas #guestthalimenurecipe #guestspecialrecipe #vegthali #saritaskitchenmarathi
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 472

  • @Janhavi-hx1eh
    @Janhavi-hx1eh Před 3 měsíci +117

    असा विडियो संपुर्ण युट्युबवर कुठेच नाही❤
    कुणी विचारही नाही करु शकत असे विषय निवडता तुम्ही.
    आणि खरंच ते उपयुक्त असतात.
    Thank you very much ❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci +8

      मनापासून धन्यवाद 🙏🏻

    • @snehalgodambe1721
      @snehalgodambe1721 Před 3 měsíci +3

      अगदी बरोबर

    • @kiranadsul7968
      @kiranadsul7968 Před 3 měsíci +3

      Ho खूप छान ताई तू मला खूप आवडतेस आणि तुझ्या टिप्स

    • @gayatrighuge6097
      @gayatrighuge6097 Před 3 měsíci +2

      Kharch khupch chan mahiti dili

    • @latajaybhaye7357
      @latajaybhaye7357 Před 3 měsíci

      Byy😢😢😢😢😢​yb

  • @MrandMrsMarathiKitchen
    @MrandMrsMarathiKitchen Před 3 měsíci +8

    खुप छान माहिती दिली, या माहिती मुळे पाहुणे आल्यावर, स्वयंपाक पध्दशीर होईल की ,नाही याची भितीच गेली, खुप छान 👌

  • @poojawazarkar3550
    @poojawazarkar3550 Před 3 měsíci +15

    रोज दुपार झाली की तूझ्या व्हिडिओ ची वाट पाहत असतों खूप छान सांगतेस

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 Před 3 měsíci +11

    चांगली माहिती मिळाली आहे हे कधी लक्षातच आले नाही पण हे गरजेचे आहे आणि अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @rajamatisawant9075
    @rajamatisawant9075 Před 3 měsíci +2

    सरिता तुझे सगळे पाहुणे तुझ्या घरी येण्यास उत्सुक असणार ,कारण तू तर सुगरण आहेस छानच माहिती दिलीस धन्यवाद 🙏

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Před 3 měsíci +8

    मस्त विषय 👌👌
    पाहुणे येणार असतील तर मी भाजीचे वाटण, गुलाबजाम किंवा श्रीखंड आदल्या रात्रीच करून ठेवते.
    बाकीची पूर्व तयारी आधीच करून ठेवते..जसं की भाज्या धुवून निवडून ठेवणे, ताट वाटया ग्लास काढून पुसून ठेवणे इत्यादी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अजिबात गडबड होत नाही 😊

  • @mayuri1707
    @mayuri1707 Před 3 měsíci +3

    Khup helpful आणि सुंदर माहिती पूर्ण व्हिडीओ 😊 thank u ताई 😊

  • @geeta2761
    @geeta2761 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे सरिता... खूप गोड बोलणे.. व्यवस्थीत नियोजनबद्ध स्वयपाक सांगितलास ग... आजच माझ्या कडे पाहूणे येणार आहे त... तु सांगितले ला च एखादा मेनू करते. ❤

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 2 měsíci

    सरिता किती मनापासून सांगतेस सर्व, खूपच छान टिप्स❤❤❤❤❤

  • @yoginigore5603
    @yoginigore5603 Před 2 měsíci

    सरिताजी, व्हिडिओ उत्तम. नवशिक्या मुलींसाठी तर खूपच छान आहे. आजकाल मुली नोकऱ्या करतात, त्यांना वेळ जवळ जवळ नसतोच. अश्या वेळेस संपूर्ण जेवण करण्यापेक्षा, भाताचा एखादा पदार्थ, पोळी ऐवजी पराठा, त्यासाठी लागणारी चटणी, आणि एखादा गोड पदार्थ, एवढ्याच पदार्थांच्या रेसिपीज ची सीरिज केलीत, तर त्या मुलींना जास्त डोकं न लावता, झटपट होणारी रेडीमेड रेसिपी मिळेल.

  • @AshwiniChaudhari-ox9zy
    @AshwiniChaudhari-ox9zy Před 3 měsíci +2

    Khupch chan vishay aahe video cha..

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 3 měsíci +1

    खुप सुंदर नियोजन सांगितले आहे मस्त मीपण असच करत जाईन नियोजन महणजे पाहुणे आले की माझी धांदल ऊडणार नाही

    • @anjalichiddarwar827
      @anjalichiddarwar827 Před 3 měsíci +1

      अतिशय व्यवस्थित व सोप्या सहज भाषेत स्वंयपाकाचे नियोजन सांगितले आहेस❤

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत, ताई तुमचे मनापासून धन्यवाद 👌🙏

  • @deepasalasakar8416
    @deepasalasakar8416 Před 3 měsíci +1

    फारच छान माहिती जी पाहुणचार करताना उपयुक्त आहे

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Před 3 měsíci

    बापरे ताई तू कसं ओळखतेस आमच्या मनातलं. ग्रेट आहेस. Thankyou 🙏hya episode sathi❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @gaureepadwalkar8687
    @gaureepadwalkar8687 Před 3 měsíci +1

    खरंच खूप छान माहिती दिली असे आडून बसता येणार नाही की काय करू काय नाही पटकन लक्ष्यात राहील❤❤

  • @SnehalPatharvat-gq8sz
    @SnehalPatharvat-gq8sz Před 2 měsíci +1

    Khup Chan helpful video

  • @sandhyajaybhaye338
    @sandhyajaybhaye338 Před 3 měsíci

    Khuppch chann 🙏🌹 Sampurn kichan v Swayampak dolyasamor aala🙏 Dhanyawad tai❤

  • @aditi4211
    @aditi4211 Před 3 měsíci

    Hi video khup Chann hota.
    Ek suggestion ahe video sathi. Jya newlyweds ahet kivha je new house madhe shift honar ahet, tyana kitchen madhe Kay Kay Navin ghetla pahije tyacha related video. Tumcha cooking utensils cha video baghitla. Tasach storage sathi dabbe, cooking spoons, etc..

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Před 3 měsíci

    खूप छान व सविस्तर सांगितले आहे धन्यवाद ताई

  • @ankitashanke9650
    @ankitashanke9650 Před 3 měsíci +1

    Khupp chaan mahiti dilis sarita 🎉🎉 thanks 🙏❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिलीस तर आपण सगळेच पदार्थ तयार करून बघेन नमस्कार ताई खूप धन्यवाद ❤🎉😊

  • @kaveriphule3334
    @kaveriphule3334 Před 3 měsíci +1

    Khup chan mahiti sangitali ....thanks tai👍

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद उपयोगी पडेल अशी च माहिती सांगितली आहेस तु खूप छान समजाऊन कळेल. असे सांगतेस ❤❤❤

  • @mamtapatil3523
    @mamtapatil3523 Před 2 měsíci

    Chaan mahiti dilit ❤

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 Před 3 měsíci +1

    Kuni yenar mhatle ki...ky karava ha motha...prasna padat hota...thank you sarita...koop chan vedio.

  • @nilamdesai4032
    @nilamdesai4032 Před 3 měsíci +2

    खूप सुंदर video ❤

  • @saundrayajadhav8149
    @saundrayajadhav8149 Před 29 dny

    Grateful ❤

  • @ishakulkarni9837
    @ishakulkarni9837 Před 3 měsíci +1

    खूप खूप छान मस्त टिप्स सांगितल्या ताई तुम्ही 😊 Thanks

  • @ShitalJadhav-wk2mx
    @ShitalJadhav-wk2mx Před 3 měsíci

    माझे ना सासू सासरे नाहीत मी पण माझ्या नांनदांचे असेच तुमी सांगितल्याप्रमाणे पाहुणचार करते पाव भाजी सल्याड जिलेबी असे काही तरी करते खूप छान माहिती दिलीत ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 Před 3 měsíci +1

    Tai' what co incidence नेहमी प्रमाणे
    आमची गावाकडील गोड family आली आहे दोन दिवसांपूर्वी
    नेमका तुमचाvideo आला 😊❤

  • @prernakadu9017
    @prernakadu9017 Před 3 měsíci

    Mast chaan information
    Tumcha mule mi food van ghetle ani tumch videos mule mi cooking chaan karu lagle. Kharach khup mast vichar astat tumch Tai.
    Aaj cha video mule tar ajun kaam easy honar...
    Thanks Tai

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Před 3 měsíci +1

    Brilent thinking ahe tai best information Deta tai saheb 🙏🙏🙏

  • @gayatrigaikwad3385
    @gayatrigaikwad3385 Před 3 měsíci +4

    Thank you tai so much 😚 khrach khap upyogi ahe ho video maza sathi ❤❤

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 Před 3 měsíci

    सरिता खूप छान आणि उपयुक्त माहिती

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Před 3 měsíci +2

    Khup chan aahe vidio
    Agdi upukt
    Khar vang recipe dakhav saru

  • @user-gs6kb4yt9y
    @user-gs6kb4yt9y Před 3 měsíci

    Me ek student ahe but me aai la khup help krte j1 banvnyamadhe ani mla aavdt hi cooking..tai tuzya tips khup useful hotat..khup vela try kelet me...navin shiknarya mulinsathi kitchen guru aahes tu❤😊

  • @nehanaik9145
    @nehanaik9145 Před 3 měsíci +2

    Chan topic ghetala👏👏👏

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 Před 3 měsíci +12

    खूप छान...असेच काही मेनू जे आपण पाहुण्यांना किंवा पार्टी साठी करू शकतो यावर एक विडिओ आला तर मस्त होईल

  • @seema7002
    @seema7002 Před 3 měsíci +1

    खुप उपयोगी माहिती दिली सरीता

  • @FriendsFamilyKitchen
    @FriendsFamilyKitchen Před 3 měsíci +1

    🍽👩‍🍳Love the way you present your content and the information you shared in your description. Looking forward to learn more from your channel. 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      My pleasure. Thank u so much for the appreciation ☺️🙏🏻❤️

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před 3 měsíci

    खूप छान माहिती सांगितली

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Před 3 měsíci +2

    छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 👌👌🙏🏻🙏🏻

  • @prajaktamandavle4963
    @prajaktamandavle4963 Před 3 měsíci

    खूप उपयुक्त माहिती मिळाली.

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před 3 měsíci +1

    Thanks tai.khup sunder tips.nakkki use karanar.god bless you.thanks🙏🙏🙏🙏🙏

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 Před 3 měsíci

    उत्कृष्ट माहिती 👌👍
    उपयुक्त विषयावर व्हिडिओ सादर केल्याबद्दल.... धन्यवाद😘💕 🙏

  • @user-oe2fq9jq2s
    @user-oe2fq9jq2s Před 3 měsíci +1

    खुप छान ताई तु खुप छान टिप्स देतेस 😊😊

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे. खरच तुम्ही छान आहात.❤❤❤❤❤

  • @aartidivate5720
    @aartidivate5720 Před 3 měsíci +1

    खुपच छान टिप्स उपयोगी

  • @priyakulkarni3315
    @priyakulkarni3315 Před 3 měsíci

    Khup chan information
    Tuzya recipies chan aastat👍

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 Před 3 měsíci

    Saglya gruhinincha ha commen parshan asto tyache uttar tu n magata diles Sarita
    Thank you so so so so much Sarita ❤❤❤❤
    Khup chhan suggestion ahe tuze .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @Dipika_bhosale.
    @Dipika_bhosale. Před 3 měsíci +1

    खुप छान😊

  • @priyashinde9032
    @priyashinde9032 Před 3 měsíci

    Khup chhan mahiti dilit Sarita madam that is called time n work management.

  • @vaishalimali9529
    @vaishalimali9529 Před 3 měsíci +1

    छान माहिती दिली आहे ❤❤

  • @akshatapatil9522
    @akshatapatil9522 Před 3 měsíci

    Video - 10/10
    Fakt ek change suggest karawasa watato Sarita Tai. To mhnje bhatacha cooker saglyat shevti lawla tar bhat hi garam rahil 😊

  • @ashwinidasari_006
    @ashwinidasari_006 Před 3 měsíci

    Very nice n simply superb 👌 information.... thank u

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 Před 3 měsíci

    Khup Chan 👌👌tips dilya Sarita Thank you so much 👏👏🤗

  • @poonammali7028
    @poonammali7028 Před 3 měsíci +1

    Tai khup chan mahiti dilit

  • @smitamore4583
    @smitamore4583 Před 3 měsíci

    खूप छान माहिती सांगितली.नक्कीच उपयोग करू❤❤❤

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 Před 3 měsíci +1

    खुपच छान टिप्स

  • @anuja9866
    @anuja9866 Před 3 měsíci

    Very informative video..thank you tai❤

  • @user-dn8zb2ep3j
    @user-dn8zb2ep3j Před 3 měsíci

    Thank you tai Karan Sunday la amchyakade jevanacha program ahe Kay banvache te dokyat vichar chalu hota ani tuza ha Aaj video ala tu manatale olakhate vatate.Khup khup Chan sangitales ❤❤

  • @prabhavatinakate2827
    @prabhavatinakate2827 Před 3 měsíci

    खूपच उपयोगी व्हिडिओ सांगतानाच दम लागला😊😊

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 Před 3 měsíci

    Super video..
    Khupch avadala...ekch number

  • @priyankahemantgore6152
    @priyankahemantgore6152 Před 3 měsíci +1

    Khup chan video banvla aahe. ....upyogi topic. ....❤

  • @sunitakharat9612
    @sunitakharat9612 Před 3 měsíci +1

    Khup Chan Tips aahe

  • @JuiChitale-vi7ug
    @JuiChitale-vi7ug Před 3 měsíci

    Very nice information you have share with us. Which is very useful for tips. You are great mam.

  • @ashanavale6635
    @ashanavale6635 Před 3 měsíci +1

    छान माहिती दिली अभिनंदन

  • @jayeshgujarathi1291
    @jayeshgujarathi1291 Před 3 měsíci +1

    Khup chhan mahiti. Thank you for Sharing this vdo.

  • @yogitaphadke6956
    @yogitaphadke6956 Před 3 měsíci +1

    Khupacha sundar informative😊

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती

  • @armaanmomin1650
    @armaanmomin1650 Před 3 měsíci

    सरिता ताई मला तुमचे विचार खूप आवडतात.मी नेहमी लक्ष देऊन तुमचे बोलणे ऐकते व त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते.आजचा विषय मला खूपच आवडला तसेच उपयोगी वाटला.Thank you for a nice video.❤❤❤🎉🎉🎉

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n Před 3 měsíci +1

    Khup chan mahiti sarita,mugachi usal nakki dakhav.

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 Před 3 měsíci

    खुप छान उपयोगी व्हिडिओ बनवला आहे..

  • @ShitalDaund-oe6ot
    @ShitalDaund-oe6ot Před 3 měsíci

    Khup chan information dili sarita

  • @mkb3843
    @mkb3843 Před 3 měsíci +2

    So helpful

  • @user-py1go2df5q
    @user-py1go2df5q Před 3 měsíci

    धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल

  • @koolmanisha
    @koolmanisha Před 3 měsíci

    माझ्या सासू बाईंची टीप म्हणजे तळण हे भाजीच्य आधी करून plastic पिशवी मध्ये किंवा एअर tight container मध्ये ठेवा आणि ते तेल लगेचच भाजी आणि आमटी साठी वापरून टाका,,, या मुळे तळणीचे काम खूप सोपे होते....

  • @PrashantMore-zq7pp
    @PrashantMore-zq7pp Před 3 měsíci

    ताई तू छान दिसते व छान समजाऊन सांगते

  • @sheetalpatil3968
    @sheetalpatil3968 Před 3 měsíci +1

    सरिता ताई ; खूपच छान वीडियो आहॆ खूप उपयोगी माहिती मिळाली खरंच अचानक पाहुणे आले की खूप तारांबळ उडते ऐत्या वेळी काय करावं सुचत नाही पण आतां हा वीडियो पहिल्या वर अश्या पधतिने करण्याचा प्रयत्न करेल
    खूप खूप धन्यवाद 🙏
    एक विनंती होती ताट कसे वाढावे कोणता पदार्थ कोणत्या बाजूला वाढवा या संबंधी वीडियो नक्की बनवा आम्हाला नक्की उपयोग होईल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 měsíci

      Nakki try karein dakhvaycha...
      Khup khup dhanyavad

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy Před 3 měsíci

    Sarita tai dhanyavad tumche saglech video. chan astat mast

  • @manishaujawane1658
    @manishaujawane1658 Před 3 měsíci +1

    अगदी बरोबर उपयुक्त माहिती दिली तुम्ही

  • @amrutaphadtare2600
    @amrutaphadtare2600 Před 3 měsíci +1

    Waw usefull video yevdya barik kse jhalat tumi❤😊

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Před 3 měsíci

    खुप च छान व्हिडिओ झाला आहे

  • @suvarnarote4497
    @suvarnarote4497 Před 3 měsíci

    Topic khup chan
    Dress tar khupah chan❤❤

  • @kavitamirajkar8991
    @kavitamirajkar8991 Před 3 měsíci

    अस्सल सुगरण 👍👌 तु घरात काय करतेस म्हणून विचारले तर हा video share kara nakich uttar sapdel swaypak karne khayche kam nahi

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 3 měsíci

    So helpful tai mahiti tips HELPFUL thanks tai 🙏👌👍❤

  • @gokulwagh22
    @gokulwagh22 Před 3 měsíci +1

    तू खरंच सुगरण आहे ताई

  • @ashwiniparab7343
    @ashwiniparab7343 Před 3 měsíci +2

    Same non veg menu preparation pan sang

  • @seemakandurkar2063
    @seemakandurkar2063 Před 3 měsíci +1

    ताई गव्हाच्या कोंड्यांची खारोड्याची रेसिपी दाखवा ना

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Před 3 měsíci

    खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌

  • @veenanaygaonkar1218
    @veenanaygaonkar1218 Před 3 měsíci

    Very nice information tai thanks🙏😊 aaj ch ratri pahune yetat... 😇

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 Před 3 měsíci +1

    Khup chan tips dii🎉❤

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 Před 3 měsíci +8

    मी लवकर होणारा स्वयंपाक असा करते शेवभाजी जीराराईस शिरा पापड तळून घेते पोळी कोशिंबीर

  • @DhanashriMangale-ki3ym
    @DhanashriMangale-ki3ym Před 3 měsíci +1

    Khup chan atithi devbhv

  • @pramilamalusare1384
    @pramilamalusare1384 Před 3 měsíci

    रेसिपी खुप खुप छान असतात

  • @rupalikamble-gq4cy
    @rupalikamble-gq4cy Před 3 měsíci

    Kharokhar dolya samor picture tayar zal tumhi sangtana 😊 khup chan mahiti dili Sarita Tai 🙏

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 Před 3 měsíci

    खूप उपयुक्त आहे

  • @surekhakane1083
    @surekhakane1083 Před 3 měsíci

    खूपच छान ताई 16:14

  • @snehachavan9397
    @snehachavan9397 Před 3 měsíci

    Khup chhan castiron tawa nonstic tawa konta changla to video taka