स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Kitchen habbits part 2
    अशा 10 सवयी ज्या तुमचे किचन ठेवतील नेहमीच स्वच्छ आणि टापटीप तसेच रोजच्या कामात जर तुम्ही या सवयी ठेवल्या तर तुमचे किचन नेहमी टापटीप स्वच्छ राहील.
    तर इथे सांगितलेल्या या 10 अशा किचन टिप्स ज्या वापरून किचन नेहमी स्वच्छ ठेवू शकता.
    #स्वयंपाकघरातउपयोगीपडणार्‍याकिचनटिप्स
    #10dailykitchenhabbits
    #Kitchenhabbits
    #kitchentips
    #kitchenhacks
    #10अशासवयीज्याकिचनठेवतीलस्वच्छटापटीप
    #kitchentipsbysarita
    #usefulkitchenkacks
    #किचनटिप्समराठीत

Komentáře • 749

  • @BBBB-dy7zx
    @BBBB-dy7zx Před 3 lety +5

    Hello सरिता,खूपच छान आहेत तुझे व्हिडिओ
    मी पण same असेच kitchen साफ ठेवते त्याचा एक important फायदा होतो एकही झुरळं फिरकत नाही,तसेच रात्री आपला ओट्टा साफ ठेवल्याने सकाळी उठल्यावर खूप प्रसन्न वातावरण असल्याने दिवसाची survat खूप च छान होते 👍👍

  • @sureshadiwarekar8955
    @sureshadiwarekar8955 Před rokem +3

    मी एक पुरुष आहे. मला स्वतःला सर्व व्यवस्थित आपल्याकडून खुप चांगली माहीती मिळाली.धन्यवाद

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před 3 lety +7

    माझ्याही अशाच सवयी आहेत. मी तर पोळीला लावणारे तेल लागेल एवढेच घेते म्हणजे वेगळी वाटी बाजूला ठेवायला लागत नाहीत. मी किचन सिंक रोज घासते. आपण समविचारी आहोत. छान वाटलं.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před rokem

    खरच सरिता तु ज्या किचन साफ करण्याच्या पध्दती सांगितल्या त्यामुळे ज्या कामांना आम्हाला रोज जो वेळ दयावा लागत होता तो आता दयावा लागत नाही खरच सरिता तुझे किती आभार मानावे कळत नाही

  • @dipalishelar2334
    @dipalishelar2334 Před 3 lety +1

    Hi, Tai ya tips mdhlya sglya goshti mi adhipasun krte.. Tumhi ha video takla tr mla khup chan watal ki maza savai ch tumhi kooutuk kelyasarkh watal 😍 thaks..

  • @yogitapatil6422
    @yogitapatil6422 Před 3 lety +8

    Ghar khupch sundar aahe tai tuz.. Aani tu te thevteshi agdi taptip.. Tyamule ajun khupch fresh.. Sundar ghar dist tuz.. I like it 😍👍

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat5966 Před 3 lety +3

    खूप छान टिप्स दिल्या धन्यवाद आम्हाला फार आवडल्या

  • @seemasarambekar7811
    @seemasarambekar7811 Před 2 lety

    सगळयाच सवयी,छान आहेत, मी पण पिठासाठी डबा व तेलासाठी कावळा वापरते,तुम्ही सांगितलेली घासनी ठेवण्यासाठी वेगळा soap case वापरा ही सवय आवडली,नक्कीच रोजच्या वापरात उपयोगी पडेल

  • @Veerukamble682
    @Veerukamble682 Před 3 lety +2

    Thank you Tai ..khup chhan mahiti dili

  • @Music-mi2ti
    @Music-mi2ti Před 3 lety

    Hi Sarita
    मी तुमचा व्हिडिओ पाहिला फार छान टिप्स तुम्ही दिल्या आहेत.
    यात मला फक्त एक सुचित करावेसे वाटले ते म्हणजे तुम्ही सांगितले की ज्या प्लास्टिक च्या पिशव्या आहेत त्या ओला कचरा टाकण्यासाठी वापराव्यात.
    सध्याची आपल्या कचऱ्याच्या संबधीत खुप अडचणी आहेत आणि त्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे प्लास्टिक आहे.
    आम्ही ध्यास फाउडेशन तर्फे नेहमी हे सांगत असतो की कोणताही कचरा हा प्लास्टिक मध्ये टाकू नका कारण त्या कचऱ्याचे विघटन होत नाही आणि त्या मुळे आपण बऱ्याच संकटाना सामोरे जात आहोत. (आता त्या संकटा बद्दल मला अधिक सांगायची गरज नाही ते आपण सर्वांना माहिती आहे)
    तुमचे अनेक चाहते आहेत जे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अगदी डोळे बंद करुन फॉलो करतात.
    माझी फक्त एकच विनंती आहे तुम्ही जश्या बाकी सुंदर टिप्स सांगितल्या तसेच या वर ही थोडा अभ्यास करून मग प्लॅस्टिक संदर्भात सांगावे नाहीतर तो मुद्दा सांगुच नये म्हणजे आपल्या निसर्गाला त्रास होनार नाही.
    कुपया करुन हे सकारात्मक दुष्टीने घ्यावे यात कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही.

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  Před 3 lety

      हो अगदी बरोबर 🙏
      खरं तर मला याबाबत थोडे confusion आहे. तुमचे guidance आवडेल मला. मार्केट मध्ये ज्या garbage bags मिळतात (black / green) त्या खरेच disposable असतात का? आणि दुसरे म्हणजे आजकाल दुकानात सर्रास सगळं सामान प्लास्टिक मध्येच दिले जाते. त्यासाठी practical and easy solution काय असू शकते?
      Pls मला समजले तर आवडेल मला. म्हणजे माझ्या videos मध्ये सांगू शकेल.
      तुम्ही ज्या foundation साठी काम करता त्यामुळे तुम्हाला अजून knowledge असेल तर Pls share..
      Thanks so much. Awaiting reply

  • @rajshreerathod7203
    @rajshreerathod7203 Před 3 lety +2

    स्वयंपाक करताना खूपच उपयोग माहिती दिली आहे 🙏🙏🙏👍👍👍

  • @janhavinikam7054
    @janhavinikam7054 Před 3 lety +51

    Nice tips... but I would suggest to use 2 separate scrubbers for utensils and sink.... don't use same scrubber for both. Also ur scrubber was almost torn... replace it on time, Also soak scrubber for atleast 30 min daily, in hot water with baking soda... so that ur scrubber is also clean ... bcoz scrubber the one which has more bacteria than sink...

  • @pratikshabelekar4680
    @pratikshabelekar4680 Před 3 lety

    तुम्ही दिलेल्या सगळ्या टिप्स मी अगोदरपासूनच follow करते पण तरीही तुमचे खूप धन्यवाद🙏

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini Před 3 lety +1

    खूप छान. यातील बहुतेक टिप्स मी आधी पासून फॉलो करते 😊

  • @chaitralikulkarni4886
    @chaitralikulkarni4886 Před 2 lety

    तुमच्या सगळ्या video ची मी फॅन आहे यातील खुपशा टिप्स follow करते तुम्ही पुण्याहून बोलता का मी पुणे येथूनच comment करते आहे thanks for all helpful videos share with us n all best wishes to u for more n more helpful videos 😊 😊

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Před rokem

    Thank u Sarita Tai . Mala yaa savai ahet. Mala tumhi video explain karayachi savai khup avadte. Mhanun video end paryant baghte. Tumcha awaaz khup god ahe.

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Před 3 měsíci

    खूप खूप छान पार्ट -१ ‌पारट -२. टीप्स सगळे आवडले धन्यवाद 😊

  • @Gouri09
    @Gouri09 Před 3 lety +35

    अजून एक छोटीशी पण महत्वाची टिप म्हणजे चहाचा चोथा ओल्या कचऱ्यात न टाकता स्वच्छ धूवून कुंडीत टाकला तर उत्तम खत तयार होते, धन्यवाद 🙏

    • @sapanamandowgade8218
      @sapanamandowgade8218 Před rokem

      Correct

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před rokem

      Mungya yetat he pan khare

    • @Gouri09
      @Gouri09 Před rokem

      @@rekhakilpady487😛☺️ त्या साठीच स्वच्छ धुवून हा शब्द वापरला जेणेकरून साखरेचा अंश निघून जातो मी स्वतः ते आचरणात आणले आहे 🙏🏻

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před rokem

      Ok

    • @jayashreemulay9879
      @jayashreemulay9879 Před 28 dny

      😊😊

  • @minalbhojane7712
    @minalbhojane7712 Před rokem

    Khup chn mahiti.pan cink cha tap var kahi thevu naye.vajnamule tap tutu shkte

  • @manisharaut2352
    @manisharaut2352 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sayalijadhav256
    @sayalijadhav256 Před 2 lety

    Tai tumchya tips khup useful ahet tumchya tips paiki khup tips majhya aaine mla sangitlya hotya karan me newly married ahe ani ata tyat tumchya tips add zalyat jya mla khup useful tharat ahet thank u😊

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Před 2 lety

    खूप छानन टीपस

  • @priyankadesai1017
    @priyankadesai1017 Před 2 lety

    nice ,me hyatil barych tips follow karte,taptip swatha rahto tase home hi taptip tevave khup chan vatate nice tips di

  • @swatigadgil8250
    @swatigadgil8250 Před 3 lety +160

    व्हिडीओ नक्कीचं चांगला आहे.त्यात मला एकचं सुचवाव असं वाटलं की सिंक साफ करण्यासाठीची घासणी वेगळी असावी,भांडी घासण्याची वापरु नये.

    • @arnavowncreation2087
      @arnavowncreation2087 Před 3 lety +6

      एकदम बरोबर

    • @punamhinge4666
      @punamhinge4666 Před 3 lety +4

      हो cleanness ठेवायलाच हवा

    • @kanchanjuwatkar2419
      @kanchanjuwatkar2419 Před 3 lety +1

      Nice

    • @swatianap5915
      @swatianap5915 Před 3 lety +1

      Right

    • @nirmaladakwe6956
      @nirmaladakwe6956 Před 3 lety

      @@punamhinge4666 kkkkkkkkI'mkkkmkmkm
      Km
      I'mk
      Minkkkkkmkmkmkkkmkkkmkmkmkmkkkminkkmkkkmkkkinkkmkkmkmkmkkkkkkkk
      Kmkkmkmkkmkkkmkmkkmkkkmkinkkkkmink
      MMMkkkkmmkkmkkkkkmkkmkkkkkkminkkkmkmkkmkkkmkmkmkkkkmkmkkmkkkmkkkkmkkkkmkk
      Mkink
      Kkmkkm
      MkkkkkmkmkkkkkkkkmkmkmkmkkkmkkmkkkmkI'mk
      KKKKkkkmkmkinkkkkmkmkmkmkmkkmkkkkmkkmkkkmkmmmkkmKkkkkkmkmmkkmkkkknokmkmkkmkk
      KKmkkkkkkkkmkkkinkmkmkmmkkmkkmkmkkmkkmkmkkkkmkmkkm
      Kmkmkmkkkkmkkm
      Mkmkkk

  • @varshashende2205
    @varshashende2205 Před 3 lety

    Sarita khup chan video malahi same savayi ahet .chan vatla samasavayichi ahes tu kharach hya savayi mule kitchen nehamich organized rahat ani deep cleaning la khup kashta padat nahit.good job dear.ratri kitchen swacha kela tar sakali uthalyavar jevha kitchen madhe jato tevha prasanna vatat.

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 Před 2 lety

    खुप छान सवैई आहे ते आम्ही पण असंच करतो मस्तच

  • @ruchiradhamnaskar2374
    @ruchiradhamnaskar2374 Před 3 lety +6

    ह्या सगळ्या च्या सगळ्या सव ई मला पण आहेत. खूप उपयोगी पडतात. Thanks.

  • @SK-vl3nr
    @SK-vl3nr Před 3 lety +2

    सरिता. खूपच छान माहिती दिलीत, thanku असेच छान छान व्हिडिओ काडा. तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी येते. आणि तुम्ही खूप छान बोलता.

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před 3 lety +3

    छान आहेत टिप्स,अतिशय उपयोगी👍👍

  • @ashamenkar3516
    @ashamenkar3516 Před rokem

    खुप खुप छान व चांगल्या सवयी

  • @anitapatil7027
    @anitapatil7027 Před rokem

    Mla hi savy ahe .ti pahun nai manani lagli. hi savy khup changli ahe. Sakali uthlyawar fresh vatt. Ani divas hi chan jato. Karun bhghavi thanku 🙂

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Před rokem +1

    खुप छान टिप्स दिल्या धन्यवाद ताई,,🙏🙏👌👍

  • @soniyakadam3016
    @soniyakadam3016 Před 3 lety

    ताई तुम्ही खूप छान टीप सांगता आणि जेवण हि सोप्पं आणि छान करता

  • @harshapathare438
    @harshapathare438 Před 11 měsíci

    Already following all these tips

  • @user-so6lc3eo8y
    @user-so6lc3eo8y Před měsícem

    खूप सुंदर

  • @heenabagal4481
    @heenabagal4481 Před 3 lety +5

    आतिशय छान सव ई आहेत तुमचया share केलया बदल 🙏

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před 3 lety

    Khup chaan savai tumhi aathvan karun dilya. Khre tar he saglyanna kalte pan valat nahi. Tyasathi ase kunitati sangitle na, tar hurup yeto ( sonarane kaan tochave lagte) 😊thanks sangitlaynaddal

  • @sadhichasoshte4896
    @sadhichasoshte4896 Před 3 lety

    खुप सुंदर अप्रतिम मस्त टिप्स दिल्या आहेत ताई.

  • @yashashreetransport406

    Tai khup madat hote tumchi thanks

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 Před rokem

    खूपच छान टिप्स दिल्या धन्यवाद

  • @diptikaulgud8276
    @diptikaulgud8276 Před 3 lety +4

    खूपच छान सवयी आहेत,मी अगोदपासूनच ह्यातील काहीश्या सवयी अवलंबते👍🏼👍🏼

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Před 3 lety +18

    Very nice tips....actually your habits 👍

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 Před 3 lety

    खुप छान very nice very good आवङल्या टिप्स

  • @chhayajadhav6386
    @chhayajadhav6386 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती

  • @Sk44455
    @Sk44455 Před rokem

    खूपच छान महत्वाच्या टिप

  • @anvitascrazyworld8115
    @anvitascrazyworld8115 Před 3 lety

    तुमचा vlog मला व mazyamulila खूप आवडतो ..she is 8 year's old to avrjun बघते .तुमची family खूप छान आहे.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před 2 lety +4

    चहाची पावडर साखरेपणा जाईपर्यंत नळाखाली धरुन नंतर एका टोपल्यात साठवते उन मिळेल असे सुकल्यावर झाडांना विशेषतः गुलाबाला थोडथोड घालावे उत्तम खत बनते

  • @poojadesai5258
    @poojadesai5258 Před 3 lety +5

    Tai tumch full day routine cha ek video banva na. You are so inspiring us

  • @harshdabokhare2577
    @harshdabokhare2577 Před rokem

    Ya sarv savai aamhala already aahe tari pn thank you

  • @vimalbaipendkar7098
    @vimalbaipendkar7098 Před 3 lety +1

    सरीता ताई खूप छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 Před 3 lety +1

    Kitchen Saaf Thevnya Sati Tumi Ghet Asleli Mehnat Kautakaspad Aahe ! Chan , Well Done 👌👌👌,👍👍! Tumchya Kdun Khupp Kahi Shiknya Sarkhe Aahe ! Aami Ya Tips Nkki Amlaat Aanu ! 🙋🙋😇🤗😉😉😊

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před 3 lety +1

    Khuppppppp sunder sarita.sarita tu khup chan ahes.tu la sarv gosti neat thevayala aavdatey.thanks sarita share this post 🙏🙏🙏🙏🙏👌👍👍

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 Před 3 lety

    उत्तम आणि उपयूक्त टिप्स , थॅंक्यू ।

  • @pranalidesai6703
    @pranalidesai6703 Před 3 lety

    Hiee tai khup chan sangtes tips yatil baryach tips mee karte

  • @rekhaghorpade8094
    @rekhaghorpade8094 Před 2 lety

    Very nice mam mi pn thod far asch karte thanks

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 Před 2 lety

    Khup chan tips. Asech cleanliness che vedio dakhva. Dhanyawad

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 Před 3 lety +8

    Khoop chhan
    Scrubber bhandi ghasayla va sink saaf karayla wegle wapra. Rest tips are useful

  • @vanitatalaulikar3462
    @vanitatalaulikar3462 Před 3 lety

    Rajasri ji liked your vedio.
    I do same tips every day
    मी ओल्या कचराच एरोबिक कंपोस्ट करते. 4 वर्षा पासून.
    त्यात चहाचा पावडर पण टाकते .
    आणि भाज्या वॉश केले पाणी ,kitchen garden balcony मध्ये आहे त्याला टाकते .
    कवऱ्या साठी मे प्लास्टिक वापरत नाही. Composting mule kachra kup kami hoto.
    Tho mi कचरापेटीत कागद टाकीन Direct municipal Danya madhe टाकते.
    Plastic पिशव्या मी refrigerator madhe kahi pack kralya paprte.
    .

    • @snehaavarsekar3841
      @snehaavarsekar3841 Před 3 lety

      Tumi oola kachra kasa arobik compost karta please sanga

    • @vanitatalaulikar3462
      @vanitatalaulikar3462 Před 3 lety

      @@snehaavarsekar3841
      Take one bag or old bucket / old paint dabba
      Make holes at sides and one hole at bottom about 1cm above base ,
      Dabbachya khali सुकी पान किंवा नारळाचं काता किंवा बॉक्स किंवा papers che tukde टाका.
      त्याचा वरती ओला कचरा/ फ्रूट चे साल काही पण तुकडे करून टाका.
      त्याचा वर ओला कचरा असे लयेर टाका.
      रोज ते हलवायला पाहिजे .
      वर चे खाली जर लीचेट किंवा पाणी गळायला लागले की द्री किंवा ब्राऊन manje papers etc जास्त टाकावे.
      तुम्ही कोकोपीट / wood scrapes paan taku shakta. Half
      Close box ,air should be moving inside
      You can put bit of curd etc .
      Within 1 month compost will be ready .
      Maati sarke asnar, वास बिकुल नाही येणार .tumala khy भाजी टाकली पण समजणार नाही.
      Google karun detail बघावं.
      Aerobic home composting
      Taaka aani bhaga.
      All the best

  • @zetsuplayz4199
    @zetsuplayz4199 Před 3 lety

    Nkkich sopya ani chan tips aahet

  • @sanjivanisawant1307
    @sanjivanisawant1307 Před 3 lety

    खूप छान!
    Sink च्या वर सामान ठेवायचे कपाट कुठे मिळेल. त्यात ते गॅस चा मीटर pun छान सेफ राहिला आहे.

    • @saritaskitchenvlogs
      @saritaskitchenvlogs  Před 3 lety

      ते पाहिल्यापासून खास मिटर साठीच दिले आहे.. बिल्डर कडून

  • @romatambaku8273
    @romatambaku8273 Před rokem

    थँक्स! खूप useful सवयी सांगितल्या!👌🙏

  • @jyotinalankar638
    @jyotinalankar638 Před 2 lety

    खुप छान व्हिडिआे मॅडम धन्यवाद

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 Před 3 lety

    Khup chan tips dilya

  • @anjujagtap2792
    @anjujagtap2792 Před rokem +1

    Khup Chan Tai

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 Před 3 lety +6

    Exactly...everyone should keep kitchen clean

  • @nikitagaikwad1629
    @nikitagaikwad1629 Před 3 lety

    Thanku tai 👍tumhi jya habbit sangiltya same mi tya saglya roj daliy adipasunach follow krte

  • @rashmivilankar5827
    @rashmivilankar5827 Před 3 lety

    Vilankar aji tip far sunder kahi tips me vaparte

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 Před 3 lety

    खुपच छान टिप्स.

  • @sanikasonavale558
    @sanikasonavale558 Před 3 lety +1

    खूप छान टिप्स ताई 👌❤👌❤👌

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 Před 3 lety +2

    Nice tips and I like your voice. Very much clear feel good to listen

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b Před 3 lety

    उपयुक्त सवय थँक्स..

  • @sanjaysane7403
    @sanjaysane7403 Před 3 lety

    खूपच उपयुक्त. धन्यवाद

  • @EasyCookingMarathi
    @EasyCookingMarathi Před 3 lety +1

    Nice sharing

  • @dattatraychavan1264
    @dattatraychavan1264 Před 2 lety

    Chan mahiti dilit mam

  • @madhavipagare5859
    @madhavipagare5859 Před 3 lety

    Mazi savay Suddha agdi ashich ahe. Maze kitchen, sink mi dekhil ashach prakare clean karte. Thanks

  • @Fashionqueenjewellery

    Nice and useful tips

  • @vinayasawant3975
    @vinayasawant3975 Před 2 lety

    Khup chan ani upyogi tips ahet ya..... 👍

  • @indianspicesandmuchmore
    @indianspicesandmuchmore Před 3 lety +1

    Khup chan tips milalya, thank u so much. ताई ...एखादा विडीओ " how to grow your channel? " या विषयाबाबत बनवा ना . नवीन लोकांना तुमच्या अनुभवाचा नक्कीच खूप फायदा होईल. Thank u .

  • @sushmitachavan571
    @sushmitachavan571 Před 3 lety

    Mast Kup Chan sagitlat👌👌👌👌👍👍

  • @vijayjkaktikar8540
    @vijayjkaktikar8540 Před 3 lety

    किती सुंदर सांगता ग्रेट

  • @sonalisawant7501
    @sonalisawant7501 Před 3 lety +1

    Khup chhan ani useful tips. God bless you Tai

  • @kavitajagtap8861
    @kavitajagtap8861 Před rokem

    Pahili tip madhe thoda change kartey mi...
    Chaha cha gal fekun n deta to gulaba chya zadala khat mhanun vapra. Gulab (rose 🌹) duppat yetil...
    Ha maza swatahacha anubhav aahe...

  • @sumanjoshi7535
    @sumanjoshi7535 Před 3 lety

    हो मी नक्कीच करेल
    Thank you

  • @327thbsaakshiandhari7

    Khup chan tips.

  • @poonamjagadale5614
    @poonamjagadale5614 Před rokem

    Khup Chan tips aahe

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 Před 3 lety

    All tips mast

  • @anjalishinde3646
    @anjalishinde3646 Před 3 lety

    Khup Chan astat tumche vlog

  • @saritamore9760
    @saritamore9760 Před 3 lety +1

    Thank you for tips nice tips

  • @subodhkulkarni5195
    @subodhkulkarni5195 Před 3 lety

    Khup Chan tips ahet. ...

  • @mahimahirehalli8734
    @mahimahirehalli8734 Před 2 lety

    Khrach khup chaan savayi aahet

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe2665 Před 3 měsíci

    खूपच छान. तुमचे व्हिडिओ रोज बघते खूप छान टिप्स मिळतात. तुमची सांगण्याची पद्धत आहे एकदम आवडली.

  • @bhavnashah1504
    @bhavnashah1504 Před rokem

    Very nice saritaji Thank you

  • @swatithopate8587
    @swatithopate8587 Před 3 lety +3

    Mast tips Tai 😍😍

  • @vidhyakole619
    @vidhyakole619 Před 3 lety

    Khup chan mahiti dili tai

  • @priyamalkar3020
    @priyamalkar3020 Před rokem

    मनिमाऊ कशी मस्त चोरून बघते,,👌👌

  • @ranitawaskar5889
    @ranitawaskar5889 Před 3 lety

    Very very very very very very nice👍. Mala sudha ya sarv savae ahe. Just like you😊

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Před 3 lety

    Khupach sunder tips very nice

  • @krishagrawal348
    @krishagrawal348 Před 3 lety

    Apka video bahot Accha h v upyogi h

  • @sanjivsonune906
    @sanjivsonune906 Před 3 lety +1

    Very nice tips 👍🏼hamne ye sare tips hamare kichen me try kiye 😁

  • @truptibramhane7796
    @truptibramhane7796 Před 3 lety +12

    ताई तुमच्या टिप्स खूप मस्त आहे पण मी सिंक साफ करण्याच्या घासणी वेगळे ठेवते

    • @mau964
      @mau964 Před 3 lety

      Correct

    • @samiramukherjee4429
      @samiramukherjee4429 Před 3 lety +4

      Very nice ideas.Thank you.
      Only one thing that I wanted to mention is that you have told about preserving grocery bags to throw wet waste.
      Actually this needs to be avoided.
      We should all seriously look for ways to manage our wet waste at home or in our society by making compost.
      Wrapping it in plastic bag is hazardous for the environment and for animals who try to eat them.