मोठी साईज प्रवासी बॅग रेगझीन कापडापासून अगदी सोप्या पद्धतीने
Vložit
- čas přidán 2. 03. 2024
- मोठी साईज प्रवासी बॅग रेगझीन कापडापासून अगदी सोप्या पद्धतीने#handbagmaking at home#travelbag #handbag #ladieshandbag #ladiesfashion #parse #readymadestyle #bestoutofwest #varshafashion #youtube #sewing #blousepiecereuse #sewingtutorial #oldsareereuseidea #oldclothesreuseideas #diy na
Regzin clothes shopping bag shoulder bag
• स्वस्तात मस्त मोठी साई... 👈 handbag 👜
• पारंपारिक आणि आधुनिक प... 👈 तोरण बनवा घरीच
• बिना चैन बिना फॉम फक्त... 👈 without zip handbag
business inquiry
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
czcams.com/play/PLwspSd_1hZnTdtGEYqMw5L7rFvjUnIkAf.html&si=ivi85_Z--cvFExyF👆 ट्रॅव्हल बॅग / प्रवासी बॅग आणखी व्हिडीओ बघा लिंक दिलेली आहे♥️🙏
वर्षा किती छान बैग शीवली ग मी पण एक बैग शीवली आहे गोणी व बेडशीट वापरून पण तु आज ही बैग दाखवली तर नक्कीच शिवणार आहे
मनापासून धन्यवाद साक्षी ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर बॅग बनवली एकदम भारी
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रवासी बॅग खूप छान शिवली आहे वर्षाताई प्रिन्स कट ची सुद्धा कटिंग दाखवा
czcams.com/video/anojNZlxIKs/video.htmlsi=gwLn_B81HNS84fgH👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे🙏♥️
खूपच सुंदर 👌🏻👌🏻
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान बेस मधे कडक पुठ्ठा टाकला तर सामान छान बसते आणि कपडे पण छान बसतात
नाही टाकला तरीही छान बसते ताई ♥️♥️♥️🙏🙏🙏 शेप परफेक्ट येतो
खूप छान... बॅग शिवली
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
धन्यवाद वर्षा, छान अगदी सोप्या पद्धतीने तू travel bag ची माहिती दिली. वेस्ट कात्रणचाही चांगल्या प्रकारे उपयोग केला आहेस . तुझ्या नाविन्यपूर्ण कल्पना साठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.❤❤
खूप छान लिहिले आहे ताई खूप खूप आभार ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Khupach chhan😊
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏
खूप छान,👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान,आहे तााई बेग
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अतिशय सोप्या पद्धतीने दाखवले. ❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Wow nice 🎉🎉🎉kiti chan🎉🎉🎉🎉
Thank you
छान बॅग बनविली व किंमत पण एकादम कमी सांगितली ताई
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Chan🎉🎉 ahe 🎉🎉🎉
🙏
वर्षा, खूप छान, मोठी bag शिवली तुम्ही.आभार.
फक्त सांगा, की हे रेक्सिन चं जाड कापड कुठे विकत मिळतं?
कारण, साध्या कापडाच्या दुकानात तर हे मिळत नाही.
तसंच शिवताना किती नंबरची सुई मशीनला लावायची आणि दोरा नेहमीचा वापरायचा, की वेगळा strong दोरा वापरायचा, झिप किती नंबर ची लावली, ते सुध्दा सांगा.
आजच्या व्हिडीओ मध्ये सर्व डिटेल सांगितले आहे ताई दूपारी एक वाजता येईल व्हिडीओ ♥️🙏
Khup sundar bag banvali tai 👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
व्वा रे वा मस्तंच खूप छान ताई मी पण करून पहाते
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल♥️🙏
प्रवासी बॅग खूप म्हणजे खूप छान शिवली आणि मला आवडली ऑनलाइन पैसे पाठवायचे का काब्या झाल्यावर पैसे घ्यायचे
ताई उदयाच्या व्हिडीओमधे डिटेल सांगते दुपारी एक वाजता येईल व्हिडीओ
खरंच खूप छान❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मस्तच ❤
मनापासून धन्यवाद ताई
मस्त शिवली आहे बॅग
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Very nice Bag. Sundar stiching .
Thank you so much dear stay connected pls ♥️🙏
छान छुप सुन्दर अहमदाबाद गुजरात
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
खूप छान 👌👌🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Tai Chan aahe beg❤🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
Khup chan tai mast traveling bag banvli ahi mast
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
वर्षा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच तुच जिजाऊ आहेस धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏 सामन्य गृहिणी आहे ताई मी येवढी मोठी उपमा नका देऊ मला ताई
👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान बॅग केली
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
व्वा मस्तच, खुप सुंदर, 👌👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
किती छान🎉🎉🎉🎉🎉
🙏
Khup chan
🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान वर्षा ❤❤God bless you keep it up
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️ thank you so much
Khup chan😊😊
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Very. Nice
Thank you so much dear
Very nice 👍👍👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
मी तुझ्या व्हिडिओ वेळात वेळ काढून रोज बघते मला खुप आवडतात मी एक पर्स पाहून शिवली खुप छान आसतात विडिओ मला फोनवर बोलायला आवडेल तुझ्याशी बोलशील का
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ मला varshafashion23@Gmail.com वर मेल करा ताई🙏♥️
खूप छान वर्षी मी पण शिवते ब्यागा ,मी पण शिवेन ब्याग
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️♥️🙏🙏🙏🙏
छान....
पण जे बेल्ट लावले ते पूर्णपणे लावता आले तर ते वजन पण छान पेलवु शकतील व तुटणार नाहीत.कसं वाटतं माझं म्हणणं?
पुर्णपणे बेल्ट लावले आहे ताई फक्त बॉटम सोडून लावले आहे खूप मजबुत राहतात तुटणार तर नाहीच 🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
अशक्य ते शक्य करतात वर्षा ताई ❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Mast khup chan 👌 Varsha tai .pn tumhi suii kiti nambar ci vaprli aahe
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️ 16 नं
खुप छान....बैग....ताई तू जी जीप आणते तय्यलच runners astat ka...sute aanate...
उदयाच्या व्हिडीओ मधे सांगते
@@varshafashion okk tai
वर्षा, तुम्हाला जमेल तेंव्हा,वेळ मिळेल तेंव्हा, अगदी साधा, कॉटन चा ladies कुर्ता / कमीज / टॉप कसा शिवायचा, ते दाखवाल का?
म्हणजे यासाठी अंगावरून कोणती मापं घायची, कापड कसे बेतायचे, कसे कापायचे व कसे शिवायचे, ते सर्व दाखवा व सांगा.
हो ताई त्यासाठी कपडा available नाही माझ्याकडे
czcams.com/video/JhTUe1Q7HfA/video.htmlsi=GwU85e607mlRbQro👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदर साडीपासून कुर्ता (टॉप ) बनवला आहे🙏♥️ लिंक दिलेली आहे🙏♥️
Cade patava tae
??
रेगझिन कुठे मिळेल, कसे मिटर असते? साडी ब्लाऊज कटिंग दाखवा प्लीज
व्हिडीओ मधे सांगेन
czcams.com/video/KYnncly7Pb0/video.htmlsi=hrSAeyvAAGYG-PK8
मॅडम रेक्झिन च्या बॅग साठी आपली शिवण कामाची मशीन चालते का?
हो♥️🙏
उदयाच्या व्हिडीओ मधे डिटेल सांगणार आहे दूपारी एक वाजता नक्की बघा ♥️🙏🙏♥️
ताई चैन मध्ये हुक।कसा अडकवायच तेही दाखवा न
करणं काही वेळेस खूप प्रयत्न करून चैन नीट जोडत येत नाही
हो
सुई. किती नंबरची वापरली
16 नं
सुई किती नंबरची वापरली
16 नं
ताई तूमी कुठून कपड आणता माहग पडला कपडा
मी पण रेगझीन कपडा आणते 150 रूपये मीटर भेटतो ताई नाशिकला
हो 150 चे म्हणत होते ते मी requeste केली 100 ला द्या mhanun
ताई तुमचा फोन नंबर सांगता का?
हो
मेल करा तिथे देते
खरंच खूप छान❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
छान शिवली ताई बॅग
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏