Anjali Damania UNCUT | तुमच्या बायकोला, मुलीला रिचार्जवर चालणारी म्हटलं तर चालेल का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 179

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 Před 25 dny +57

    अंजली दमनिया ताई खरंच विद्वान असणाऱ्या अशा व्यक्तींची महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी हसणे हे काळाची गरज आहे परंतु आपले दुर्भाग्य असे आहे की अशा लोकांना राजकारणामध्ये कुठेही स्थान मिळत नाही

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606 Před 25 dny +31

    अंजली ताई आपणास सलाम, लगे रहो.

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi Před 25 dny +21

    मॅडम तुम्हाला मानाचा मुजरा माझे इच्छा आहे तुम्हाला एकदा भेटण्याची तुम्हीमॅडम तुम्हाला मानाचा मुजरा माझी इच्छा आहे तुम्हाला एकदा भेटण्याची तुम्हीतुम्ही ज्या छगन भुजबळाच्याघरासमोर आंदोलन करून फर्नांडिस कुटुंबांना न्याय मिळवून दिला त्यावेळेस पासून मी तुमचा फॅन झालो आहे तुम्ही माझे आदरणीय स्थाने तुमच्यामध्ये सच्ची मूर्ती पवित्र स्थान मला दिसले आहे

  • @pramodkhambe5512
    @pramodkhambe5512 Před 25 dny +27

    मॅडम कोणा कोणा विरुध्द तुम्ही आवाज उठवणार सर्वच........ आहेत

  • @AK-wi3df
    @AK-wi3df Před 25 dny +14

    ताई आजुन कपडे फाडा नीच लोकांचे

  • @जयमहाराष्ट्र

    Brave Lady.... मॅम महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 Před 25 dny +25

    हा सुरज चव्हान हा स्वत्ः अजित पवाराच्या मुतावर चालतो

  • @vaijinathkhose5357
    @vaijinathkhose5357 Před 25 dny +14

    great lady ...Anjali Damania. Excellent speech

  • @nazeerahmed8551
    @nazeerahmed8551 Před 25 dny +14

    💯 सही है. Imandar लोग तुम्हारे साथ है

  • @vaishnavisawant3834
    @vaishnavisawant3834 Před 25 dny +38

    एक महिला असुन पण या सगळ्या गोष्ठिन बाबत आवाज उठवायला हिम्मत लागते. खर तर या सारख्या लोकांची गरज आहे सध्या महाराष्ट्राला नहित तर लवकरच महाराष्ट्राला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही.

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 Před 25 dny +11

    उतुंग व्यक्तीमत्व ,महाराष्ट्रात अशांना प्रतीनिधीत्व बहुजन समाज का देत नाहि!?

  • @NareshGughane
    @NareshGughane Před 25 dny +10

    ताई आम्ही आपल्या हिंमतिला सलाम

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 Před 25 dny +31

    अंजली ताई खूप छान विश्लेषण केले आहे. पण ताई आपले काही चालणार नाही.कारण हा देश विकला गेला आहे.

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Před 25 dny +10

    ताई आपण बरोबर बोललात राजकारणी टक्केवारीत मश्गुल झाले आहेत,पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावित आहे, त्यामूळे देशातून प्रगती विकास हे भाऊ बहीण हरवले आहेत बघा आपण सर्व मिळून शोधूया.

  • @pradeeppatil5100
    @pradeeppatil5100 Před 25 dny +15

    1 no मॅडम

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 Před 25 dny +3

    अंजली ताई जे तुमचं दुःख तेच आमचं, सांगणार कोणाला?ऐकणार कोण??
    जीव आमचा पण जळतोय😢😢😢😢😢

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t Před 25 dny +9

    Anjali tai aage badho hum tumhare sath hai. Jai hind.

  • @nazeerahmed8551
    @nazeerahmed8551 Před 25 dny +7

    % right. हम तुम्हारे साथ है.

  • @pramodfand589
    @pramodfand589 Před 25 dny +3

    त्यांचे कडून 70हजार कोटी वसूल करा!

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346 Před 25 dny +12

    Ma'am don't worry about these trolls

  • @user-ey6zz3cx9u
    @user-ey6zz3cx9u Před 25 dny +3

    अंजली ताई तुम्हांला मनाचा मुजरा,,, 🌹

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 Před 25 dny +15

    रुपा ला विचरा 😅😅

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 Před 25 dny +1

    तुमच्या सारख्या विव्दान समाजसेवकांची महाराष्ट्राला खूप गरज आहे..👍👍🙏🙏

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Před 25 dny +5

    राजकारण्यांची 100 पापे भरलेली आहे

    • @nnnj4679
      @nnnj4679 Před 25 dny

      श्रीलंका,पाकिस्तान,,बांगलादेश नंतर नंबर आपलाच येणार यात तिळमाञ शंका नाही

  • @ghanshamnalage6313
    @ghanshamnalage6313 Před 25 dny +7

    1 no tai

  • @nature5161
    @nature5161 Před 25 dny +4

    ताई तुम्ही मोहीत कंबोज, प्रसाद लाड ,दरेकर याची माहीती पण काढा

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Před 25 dny +7

    Jay Maharashtra tai

  • @मराठायोद्धा

    ताई तुम्ही एकदा मनोज जरांगेला भेटायला पाहिजे प्रस्थापितांना संपवलं पाहिजे आणि तास वातावरण तयार आहे

    • @anilsukhatankar6402
      @anilsukhatankar6402 Před 25 dny

      😂😂 कुठं जरांगे आणि कुठे दमानिया मॅडम जरांगे तर वाट लावली

  • @sanjayanawane4213
    @sanjayanawane4213 Před 25 dny +7

    Nice

  • @techhub7819
    @techhub7819 Před 25 dny +4

    अंजली दमानिया या खूप हुशार आणि विदवान आहेत...
    एकाही राजकारण्याची त्यांच्या समोर उभा राहण्याची लायकी नाही...
    सगळे राजकीय पुढारी महाराष्ट्राला दिवसा धिवळ्या लुटत आहेत...
    Excellant lady मिस. Anjali damaniya 👍👍💐💐💐

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Před 25 dny

    भाऊ तोरसेकर यांना धमकवणारा सूरज गुड आहे असं वाटत

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e Před 25 dny +2

    फडणवीस आधी अजित पवारा विरोधात गाडी भर पुरावे घेऊन आला होता तोच फडणवीस अजित पवारा चे गुण गाणं गात आहे

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 Před 25 dny +4

    Best.

  • @vishalbiradar-gb4xh
    @vishalbiradar-gb4xh Před 25 dny +13

    1 no. ताई

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 Před 25 dny +3

    Madam you are great. Aapan lada janata tumachya barobar aahe.

  • @nature5161
    @nature5161 Před 25 dny +3

    ताई दादा 10वी फेल आहेत हे करेक्शन

  • @punamjadhav6901
    @punamjadhav6901 Před 25 dny +5

    Good job

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 Před 25 dny +5

    👌👌

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 25 dny

    सुरज चव्हाण कुठे लपून बसले...मॅडम जोरदार विश्लेषण

  • @arunwayal4680
    @arunwayal4680 Před 25 dny +3

    छान ताई

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t Před 25 dny +4

    Tai mala tumcha sabot join vaych aahe ek sandhi dyal kay.plz reply karal.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před 25 dny +1

    अगदी बरोबर ताई

  • @vikramtayde5084
    @vikramtayde5084 Před 25 dny

    अगदी बरोबर ताई....

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Před 25 dny +2

    लोक फक्त चर्चा करतात या राजकारण इथे एवढं आहे इथे संपत्ती एवढी आहे पण बोलत नाहीत आता वेळ आलेली आहे बोला ज्यांचं जिथं आहे ते बाहेर काढा

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 Před 25 dny +4

    बरोबर आहे

  • @user-px8um2wf4w
    @user-px8um2wf4w Před 25 dny +3

    Super madam

  • @sunilk_
    @sunilk_ Před 25 dny +1

    Great Madam 🎉🎉

  • @Itslifeoffarmers
    @Itslifeoffarmers Před 25 dny

    Jaab विचारला तर पाहिजेच.great work tai

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Před 25 dny

    आगदी बरोबर ताई.

  • @mayurnayak3341
    @mayurnayak3341 Před 9 dny

    We are with you finish off this NCP please maam

  • @raghunathmane3995
    @raghunathmane3995 Před 25 dny +1

    जय भिम. ताई देशावरती अफाट माया सलाम ताई

  • @ShirishNaikwade
    @ShirishNaikwade Před 25 dny

    Great Anjali tai salute to you

  • @shimonmhaske2136
    @shimonmhaske2136 Před 25 dny

    अंजली ताई महाराष्ट्र आपल्या बरोबर आहेत

  • @mandarbhatkar4129
    @mandarbhatkar4129 Před 18 dny

    That’s why education and knowledge is most important……..👍🏻 all d best

  • @anandpatil7750
    @anandpatil7750 Před 25 dny +2

    Madam don't be excited, you are doing your work very honestly, don't get disturbed due to some such people having vested interest.

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před 25 dny +1

    सुरज चव्हाण चांगलाच धुतला..लाचार मानूस

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 Před 19 dny

    चुनाव आयोग को अघोषित राजाओ को 2 बारके बाद चुननेका अधिकार बंद होना चाही।

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před 25 dny

    ताई तुम्ही हार मानू नका.आज खऱ्या अर्थाने आज तुम्ही जनतेला कळलं.आपली बाजू बळकट आहे.इतक्या दिवस आम्ही अनभिज्ञ होतो. या नीच लोकांचे कपडे फडा . आपल्या कुटुंबाची उच्च शिक्षण कौतुकास्पद आहे.

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 Před 25 dny

    तुम्ही आहेत म्हणून ठीक आहे नाहीत दुसर कोण असत तर आता पर्यंत गायब झाला असता तुम्ही खूप निडर आहात वेळ पडेल त्या वेळस नक्की तुमच्या मागे उभा राहू

  • @nnnj4679
    @nnnj4679 Před 25 dny

    अजुन काय होणार आहे या देशातील भ्रष्टाचार व ,सगळा काळापैसा बाहेर काढला तर देशावरील कर्ज फिटून देश सुजलाम सुफलाम होऊन देश जगात एकनंबर होईल

  • @vishalbiradar-gb4xh
    @vishalbiradar-gb4xh Před 25 dny +5

    Salute ताई तुम्हाला जाणता vedi आहे आसा nagarik होणे नाहि

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 Před 24 dny

    योजना सुरू करा मात्र आमच्या राज्यावर कर्ज नको आधी कर्ज फेड करा मग खिरापती वाटल्या जातात ते आमदार , मंत्री यांच्या मालमत्ता विकुन सुरु करा

  • @babakadam6464
    @babakadam6464 Před 25 dny

    लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Před 21 dnem

    अंजली ताई यांची अशी काशी करा,, यांचा मुळव्याध उपटला पाहिजे😅😅😅😅😅😅

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 25 dny +1

    ताई लाडकी बहीन हा चुनावी जुमला आहे . करातून मिळालेला पैसा खैरात म्हणून शिंदे वाटाया लागलेत . जन अंदोलनाची गरज आहे . ताई .

  • @rajendrapilankar3675
    @rajendrapilankar3675 Před 25 dny

    1 no.taee. you are great.

  • @ashokpatil1955
    @ashokpatil1955 Před 25 dny

    वा ताई असच बोला अमोल मटण

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před 25 dny

    टिका करणारे यांनी एवढे स्वच्छ पुरावे दाखवावे आणि नंतर टिका करावी.

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 Před 25 dny

    महिन्याला ३० लाख रुपये कमाई म्हणजे दिवसाला १ लाख रुपये कमाई कोणत्या Bussiness मधे आहे ? 🤔🤔

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 Před 23 dny

    खुप छान काम करता 👌👌👌💐

  • @dilippawar3175
    @dilippawar3175 Před 25 dny

    अंजली जी, लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. भामटे लोकांनी केलेल्या आरोपांवर इतका सखोल खूलासा करण्याची आवश्यकताच नव्हती…

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 25 dny

    आपले कार्य चांगले आहे पण निवडणूका आल्या की आपण झोपेतून जाग्या होतात 😊

  • @vikasgadekar344
    @vikasgadekar344 Před 25 dny +2

    Khre ahe tai apla maharastra ya corruption mule chup maghe ahe

  • @dipakkolte9016
    @dipakkolte9016 Před 25 dny

    अजित दादा पवार तुझ्याकडे ढुंकूनही बघत नाही येवढी तु मोठी नाही

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 Před 25 dny +1

    What ever she is talking is correct.

  • @vasantraosuryawanshi4021

    या सूरज चव्हाणला कोर्टात खेचा नाहीतरी शिखर बँक व पाटबंधारे खात्याचे पैसे लुटणाऱ्या अजित पवारच्या सरदार कडून दुसरी अपेक्षा काय करणार?

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ Před 25 dny

    बरोबर आहे ताई.

  • @v.j1990
    @v.j1990 Před 25 dny

    Very good mam...

  • @vishwasaniyabandhutapratis1184

    दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या माणसाला " देवमाणूस " केले.
    देवाचा अवतार केला.
    देवाच्या पश्चात त्याचे भक्त झाले.
    भक्त म्हणेल तीच देवाची इच्छा.
    अशा प्रकारे देव एकदाच जन्म घेतो अन् भक्तांच्या पिढ्यानपिढ्या त्यांच नाव घेऊन भक्ती पुढे तशीच चालू ठेवतात.....!!!

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Před 25 dny

    Correct sangat ahe madam

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Před 25 dny +4

    कोण हा सूरज चपरी 😮😮😮

  • @jaywantgholap2333
    @jaywantgholap2333 Před 22 dny

    Great 👌

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před 25 dny

    जय हिंद स्वाभीमानी अंजली ताई दमानिया तुम्ही खऱ्या आहात . पन सुपारीच नाव घेतल नाही बिन शर्ट

  • @shimonmhaske2136
    @shimonmhaske2136 Před 25 dny

    अंजली ताईला प्रश्नच ऊत्तर देण्यात येणार का

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f Před 25 dny

    दररोज पन्नास लाख रुपये खर्च आहे माहात्म्य

  • @maheshthosar6288
    @maheshthosar6288 Před 25 dny

    Correct mam

  • @Meandmyfamily647-m6k
    @Meandmyfamily647-m6k Před 24 dny

    Great mam

  • @maths6497
    @maths6497 Před 24 dny

    💥💥💥

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Před 25 dny +5

    निवडणूक आली की, काम चालू होतात अणि बाकीचे दिवस फॉरेन मधे फिरायचे

  • @mithunbhagat8014
    @mithunbhagat8014 Před 25 dny

    Great madam

  • @nnnj4679
    @nnnj4679 Před 25 dny

    लेडिशिंगम मॅडम

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 Před 25 dny

    पत्रकार विकले नसते तर देश सुधारला गेलं असता

  • @sssyouyube
    @sssyouyube Před 25 dny +1

    *agadi barobr anjali tai.. Khup mast nagade kele ajit gatala ani suraaj nawachya mansala.. Soduch naka ata tyala*

  • @prashantshelke3666
    @prashantshelke3666 Před 25 dny

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 Před 25 dny

    🙏🙏🙏

  • @dayanadbelvekar7599
    @dayanadbelvekar7599 Před 24 dny

    अजित ला दाखवा

  • @bargajebandu5766
    @bargajebandu5766 Před 25 dny +1

    एकनाथ खडसे तुझावर नाराज आहे

  • @kandesomeshwar6758
    @kandesomeshwar6758 Před 25 dny

    Good Shabbos mam,

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 Před 25 dny

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Před 25 dny

    🚩🙏🙏🚩