Raj Thackeray | Maratha Vs OBC यावर राज ठाकरे काय म्हणाले? | Manoj Jarange Vs Laxman Hake
Vložit
- čas přidán 23. 06. 2024
- Raj Thackeray LIVE | Maratha Vs OBC यावर राज ठाकरे काय म्हणाले? | Manoj Jarange Vs Laxman Hake
#rajthackeray #marathareservation #marathavsobc #laxmanhake
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
राज ठाकरे आपण योग्य आणि रास्त बोलता, मी आपल्या पाठीशी आहे
बरोबर आहे राजसाहेब
या जरांगेने obc व मराठा यांमध्ये भांडण लावले आहे.
समान नागरिक कायदा काढा मग कुनाच्यात किती दम आहे ते बघा
चू शाळा शिक ... समान नागरिक कायदा लग्ना साठी आणि संपत्ती वाटप साठी असतो...
@@Beauty-id7qz😂😂😂😂
पाटीलकी गेली नावापुरती राहिली पण मस्ती नाय गेली.😂😂
Kuthun yetat asle yedya bhokache😂 saman nagri kayda mahit ny ani lagla aabhal hanayla
😂😂😂 kharay@@Beauty-id7qz
बिनशर्ट पाठींबा😂😂😂😂😂😂😂
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण भेटलाच पाहिजे एक मराठा लाख मराठा जय हिंदू राष्ट्र
साहेब तुम्हाला आमचा बिनशर्त पाठिंबा
हा निघाला बाहेर घरातून😅😅
सुपारी भेटली म्हणून बाहेर आला
मराठीची बोली भाषा आहे दीड शहण्या ती यायला आहे... विदर्भ आणि मरावाड्यातील.
मिडिया ने प्रमाण भाषा वापरायची असते..
यायला आहेत तुला तर कळत का शहाण्या, काही बोलतात
🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा
खरंय
छान
राजसाहेब ओबीसी कडं मराठ्यांकडे लक्ष द्या
राज साहेब ठाकरे🚩🚩 महाराष्ट्राचे मालक 🚩🚩👑
😂😂😂
छत्रपति शिवराय हेच मालक बाकि कोनाचि योग्यता नाही
😂😂😂😂😂
आमचा राज साहेबांना बिनशर्ट पाठिंबा
Sharad pawar 🤡
Divide and rule
Raj ❤❤❤❤
राज ठाकरे ❤💯🤞
सुरवात तुम्ही केला साहेब
एक सीट नाही हेनार बिन शर्ट ची
Nako raj saheb..2024...
Hyanla काही घेण देण नाही मुंबई sodhtat
भोगयाविषयीं भूमिका बंद केली काय भाऊ
200 ते 225 जागा लढताना याच जाती मते देतात. त्यामुळे ठाम भूमिका घ्या.
भोंगे लाऊन सगळे प्रश्न सुटले का? धर्मात वाद लावणारे जातीभेदावर प्रबोधन करताय.
मराठी vs गुजराती ,मराठी vs उत्तर भारतीय
हे करायला चालत तुम्हाला
साहेब आपणही सुपारी बाज आहात
Garib मराठा मुलांचं नुकसान करू नका राव... ओबीसी मध्ये गेल्याने फक्त ZP नगरपालिका पंचायत राज मध्येच राजकारणी फायदा आहे...EWS च 10 टक्के रिकाम सोडून ओबीसी gardit नो फायदा 1 टक्के भेटेल जास्तीत
राज ठाकरे नुसता बोलतोय जातीपातीच राजकारण चालू आहे पण आरक्षण देण्याची गरज आहे का नाही हे सांगत नाही
भट आनाजी पंत
घे २०० आणि बोल मनसे.... #बिनशर्त पाठिंबा
हनुमान चालीसा ,भोंगे आंदोलन धर्म पण रस्त्यावर नको
Sansrukrti ch Kay ghen den nahi Tula peyla daru khayla changl chungl Kai ghen den nahi
Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot
Tula time laun hanal pahije aadanchott😄😄
विधानसभेची चाहुल लागली वाटत
Ye sarv game pawar ni keli aahe dusra jarange la pawar cha badal pan bhumika ghetli pahije
हा निघाला घरातून आता बाहेर इतके दिवस गप्प होता
राज साहेब , यांनी जरांगे हे पागल ,बिना बुध्दी,असलेलं एक अडान चोट व्यक्तिमत्व आहे,त्याच्या कुठे डोक्याला लागता,फुकट खाऊ जराने
बिनशर्ट 😂
Are सर्व हिंदू आहेत जातीवाद नका करू हे नेते जातील पण पाटी माघे जातीवाद सोडत आहेत
रिकामा इंजन डबेच नाहीत मतदान कसं करायचं ठरवलं आहे
एक मराठा लाख मराठा
मग लढ आणि मुख्यमन्त्री हो
स्वतः च करता आणि स्वतः च बोला
तुम्ही काय करता तेच केले इतके दिवस
हे पत्रकार असे विषयांतर का करतात? यांना कुठतरी थांबविले पाहिजे. नुस्ते तुटुन पडतात प्रश्न विचारण्यासाठी.
😂😂😂😂😂😂👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Akshay Bhise Company
27-6-24
तुला सगळं कळत तू आधी च बोललेला असतो
कपडे काढुन पाठिबा
स्वतः ला शहाण समजायच
यायला आहे😂😂😂
Bejep jendabad mhana
- मूघलो के प्यार मे indi वाले तो obc , nt, SC St विरोधी बनते जा रहे है .
- आज obc NT की बारी है तो कल SC ST की भी बारी आयेगी .
- indi वालो की जातीगत जनगणना की मांग है हि इसी लिये .
- हर state की प्रमूख जाती और मुघलो का गठजोड बनाओ और उन को हि सब कुछ देने का plan है indi का.
- indi से सावधानता जरुरी है .
- indi के हर चाल को समझना जरुरी है .
- dr Babasaheb जी कोई भी लोकसभा election नही जित पाये थे . क्यों ?
- पढो और सतर्क रहो ....खतरा बडा है .
तुमचं दुकान बंद होणार
उघडा पाठिंबा
yayla aahet 😅😅😅
Binshart pathimna😂
तुम्ही काहीतरी करा मध्यस्ती
Maharashtra che jativar tukade zalech pahije
Tuzya ❤dyache pn tukade zale phije😂😂
सप्न बघ 😂😂
News वाले कशाला पचका करून घेत असेल. हे काय. उठ दुपारी अन घे सुपारी...
😂
Jaramge ni pawar kadun suprai ghetli aahe 😂😂😂 kay pan karun wakdeyala aanaycha aahe 😂😂😂
या साहेबांच्या पक्षाचा झेंड्याचा रंग आठवतो का तिथं नाही का जातीवाद भगवा,हिरवा,निळा , तुम्ही राजकरणाचा तुमच्या सोईने अर्थ काढता ,लावता ते बरोबर का भैयाच्या विरोधातलं आंदोलने पण जातीवादी होते मग आम्ही आमच्या मराठा आरक्षणासाठी लढतो तर जातीवादी कसे
बिन शर्ट पाठींबा
Onli manse
बिन शर्ट पाठिंबा
No MNS
Disturbed person
Reporter chi wajavli 😂😂😂😂
Yala ahe he kare marate
Chagan Bhujbal ne purn maharastra kharab kela
Raj thakare tumhi amhachya madhe padhu Naka
Saheb te bhongya che Kay zale bola na aata 😂😂😂😂
Rajkarni jatijati made bandan lawtata
🎉🎉🎉🎉😂😂😅😅😢😢
😂
तानाजी 😂
तुमचे दुकान बंद होतील
एकच साहेब उद्धव साहेब ठाकरे
अर्थिक निकषांवर आरक्षण प्रत्येकाला संधी मिळेल
Kete khoke
Fuska bar😂
एकच सीट येणार 😂😂🎉🎉🎉आताच सांगू 😂😂😂😂😂
Hyala karni bhut jarange aahe.
बेसन, चिक्की, वडापाव जबाबदार आहेत
यायला आहेत 😅😂
सुपारी घेणारा नेता
याला काय विचारता मराठा समाजा साठी योगदान काय याच.
यायला आहे 😂😂😂