Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- #amolkolhe #maharashtra #loksabha #marathareservation #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
Amol Kolhe on Maratha Reservation : मराठा आरक्षणावर अमोल कोल्हेंचं संसदेत मोठं वक्तव्य, म्हणाले...
Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
बजरंग बाप्पा..मस्त सपोर्ट करतायत
Shejarchi bai kay sangte 🤔
Bappa is Winning Our Hearts Again and Again....!
Sarvani support kel pahije bappa ektach vajavtoy 😂😂😂😂
😂😂😂😂@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
जातीवर जनगणना करा म्हणुन बजरंग बाप्पा मागुन सर्पोर्ट करत आहे त्या बद्दल त्याच अभिनंदन
😂😅
😂😂😂😂
हा आणि ओबीसी च्या आरक्षणाला धक्का ना लावता ही
Konibi aso, jar tyani Maratha samajache pay dharlet tarach tyo khasdar honar, maratha khada to sabshe bada 🎉
जाती ची जनगणना झाल्यावर 100 टक्के obc आरक्षण ला धक्का लागणार,, कारण तुम्ही जे आरक्षण खातांना तेव्हढी तुमची संख्या नाही आहे
Bajarang bappa full support kartay 🚩🚩🚩 👍👍👍
येड एकटच वाजवतय बाजूला बसून सुप्रीया ताई काय टाळ्या वाजवतात काय
बजरंग बाप्पा छान असे खासदार पाहिजेत दोघांच खूप खूप अभिनंदन.
येड मनतील रे लोका ह्याला सुप्रिया ताई काहीच react करत नाही हा आपला एकटाच वाजवतोय 🤣🤣
आज माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत केलेल्या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि या मागणीला माननीय खासदार श्री बजरंग जी सोनवणे साहेब यांनी पाठिंबा दिल्याबद्दल दोघांचेही मनापासून धन्यवाद
are to jati janganan kara boltoi mag tya warun konala kiti quta dyache te kalel ...kay logic lavata re
अमोल कोल्हे एकच शब्दात विषय मांडला अन् शेरो शायरीला भरपूर वेळ मिळाला,पण मराठा आरक्षणावर एका शब्दात व टिका, फिल्मी अक्टिंग साठी वेळ होता.
😂😂सगळे नाटकी आहेत कोण नाही बोलणार आरक्षणावर स्पष्ट
ओबीसी आरक्षण मध्ये मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण द्या धक्काबुक्की होणार आहे 😂😂😂😂 बीड मध्ये एकजण धक्का लागला तो ढगात गेला 😂😂😂😂 लायकी नसणारे ओबीसी नाद करू नये 🙏🏻
पण हे शक्य आहे का? उगाच काय पण!१९९४ ला जे केलं पवारांनी ते फेडव लागतंय मराठा समाजाला
Only Manoj Dada Patil ❤
खा बाजीरंग बप्पा साहेब मस्त ❤
आज माननीय खासदारअमोल कोल्हे साहेब यांनी संसदेमध्ये, महाराष्ट्रामध्ये obc आरक्षणाच्या प्रश्न, कांद्याचा प्रश्न आणि इंद्रायणीच्या पाण्याचा प्रश्न, चांगल्या पद्धतीने मांडला धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
Obc madhunach Maratha arakshan asa bollay
बप्पा 😂 मस्त
❤बजरंग सोनवणे तुमचे अोबीसी समाजा कडून आभार अमोल कोल्हे यांनी 😂मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देऊ नये व त्यांना वेगळे दयावे या मागणीसाठी टेबल वाजुन सहमती दर्शवल्या बद्दल😢
Only Manoj jarange patil saheb
Sharad cha paliv kutra 😂😂
बजरंग बाप्पा 😂😂😂
नमस्कार....
मंडळी नेता असावा तर असा
एकच पर्व ओबीसी सर्व
अमोल कोल्हे सर जिंदाबाद............
खरंच आहे आपल्याला गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांनी मतदान केले आज आपण संसदेच्या समोर बसून मराठा समाजाच्या गोरगरीब वंचित मुलांसाठी संसदेसमोर उपोषण करावे
अरे बाळा ओबीसी aarakhan साठी बाक वाजवतोय बजा
बजरंग बाप्पा 🙏
मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
सकल OBC चे हृदय भुजबळ साहेब, पंकजा ताई,जानकर साहेब,DM Boss,पडळकर साहेब आणि लक्ष्मण हाके💪💪
किती बी समोर येउद्या त्यांना एकटा बास 🙏@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@@PradeepAjabe एकटा म्होरक्याच बस झाला हाक्के साहेब 💪💪 एकाच आंदोलनात जिरवली
कशी मिरची लागली एकाच आंदोलनात कर की मनाव राजकारण 🤣🤣आजून लयी बघायच माय आता तर रिंगणात उतरलाय
@@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt किती ही समोर येऊद्या त्याना एकटा वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@@namdevkshirsagar7555आतून शेळी बाहेरून वाघाच काताड अशी कथा झाली तुमच्या वाघाची 🤣🤣
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि कोणत्या समाजाचे किती लोक शिक्षण,रोजगार,उद्योक,राजकारण ह्यात आहे तो ही डाटा सरकार ने जाणते समोर आणला पाहिजे जेणेकरून कोणता समाज कुठे आहे किती मागास किंवा किती पुढारलेला आहे हे कळेल ...मग आरक्षण कोणाला गरजेचं आहे हे कळेल....
Only bappa✌💪🔥
😅😅😅
खूप छान कोल्हे साहेब, जातीनिहाय जनगणना हा विषय लावून धरा तरच मराठा आरक्षण हा विषय सुटेल 🙏🏻🙏🏻
अमोल कोल्हे तुम्ही बरोबर बोले ओबिसीतून नाही आणि बजा वाजवतो ok
गधू जातीय जनगना करा म्हणत आहे, येड्या आम्ही 35ते 40टक्के मराठा आहोत, मग obc त माळी, वंजारी 5,5टक्के
खूप छान obc मधून नको 👍
. ❤अमोल.कोल्हे साहेब. खरोखर तुम्हाला मंत्रीपद भेटला पाहिजे❤
सरकार मोदी सरकार मंत्री पद
सगळ्या मराठा समाजाने तुतारीला मत दिले आणि हे बोलत आहेत की ओबीसी मधून न देता स्वतंत्र द्या 😂😂😂 करा अजुन तुतारी ला मतदान!
😂तू कोण सांगणारा लोकशाही आहे अंध 🫣
काही नाही फक्त मुसलमान आणि दलितां मुळं निवडून आले आहेत तुतारी मशाल आणि हात
नीट ऐकून घे
😂😂😂
Jatiya janaganana mhantlay mhanje obc arakshan vadhlela kami honar ani mag maratha arakshan deta yenar under 50 takke
कोल्हेसाबांनी चांगले मुद्दे मांडले जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
अमोल कोल्हे साहेब ❤
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
वावा कोल्हे सर आपण आवाज ऊठवला ओबीसींचा आपले अभिनंदन
जय भीम जय ओबीसी
ते म्हणतंय बाकी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि ते मागचं बेंच वाजायलय. 😂😂😂
लोकसभेत अमोल कोल्हे सारखी माणसं गरजेची आहेत
माघ बसलेल यड 😂
Hya yedani layi janana yeda kelay
मागच्या दाराने घेतलेल आमदार 😅 😅
@@narayan143 म्हणून तर तुमच्या बाप्पाची मिरवणुक सुद्धा निघु दिली नाही 😂
Ho na tumhi jativadi kase nighun detill 😅@@user-jz4yh1xg5q
tuza bap ahe😂😂
जबरदस्तं ❤ केले साहेब ओ बी शी जनगनंना झालीच पाहीजे
Kona chahie Aarakshanala dhakka na lagta...😂.. यातून समजलं तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात
are to jati janganan kara boltoi mag tya warun konala kiti quta dyache te kalel ...kay logic lavata re
अजून पळा त्या गावठी मिथुन च्या माघ😂😂😂
❤ आमचे प्रतिनिधी पुणे खासदार ❤
आता लक्शात आल obc तुन देता स्वतंत्र द्यावेत आमोल कोल्हे. बाप्पा त्याला साथ देतात. या दोघाला मराठयाची साथ होती
खासदार कोल्हे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
महाराष्ट्रातला हिंदकेसरी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सर्वात जास्त अटीतटीच्या लढतीत विजय झालेले खासदार बजरंग बप्पा सोनवणे😂😂😂😂😂
एक मराठा कोटी मराठा 💪⚔️🐅❤️🚩🙏🤗🙏🙏🙏😮 मनःपूर्वक धन्यवाद साहेब तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏⚔️💪💪🚩
छान बोललेअमोलसर❤❤❤❤❤❤
जातीनिहाय जन गणना महत्वाची आहे त्याशिवाय चोर उघडे पडणार नाहीत.
जाती निहाय जनगणना होयालाच पहीजे.
किती अभ्यास पूर्ण भाषान आहे असे पाहिजे खासदार.
छान बोलत आहेत अमोल साहेब कोल्हे
आरक्षण वाटपासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे.
Great 👍
बजरंग बप्पा खासदार साहेब
धन्यवाद साहब इंद्रायणी प्रश्न मंडला बदल बादल
कल्हे साहेब जिंदाबाद
बरोबर बोलत आहे OBC आरक्षणाला धक्का न लागता 😅😅 गावठी मिथून कोमात 😅
Houn Jaun dya Jati jangana na mag kalel kon kiti panyat ahe ani kon konacha khate
Tuzya bahinila navara karun ghe
Gavathi mithun
@@MukundGaikwadगप्प फुकट्या
Patil🔥
@@MukundGaikwad
Kalel na
Bhai jatiy janganet nusti sankya nay mojli jat tr tyat samajik , arthik , an shaikshanik, vikas pn pahila jato an jagjahir ahe kon pudharlel ahe an kon magas
Thanks
छान पॉईंट
खासदार कोल्हे आणि बजरंग सोनवणे असाच मुद्दा उचला जाती निहाय जनगणना
That's why only Dr Amol kolhe sir.very good sir.keep it up.
Great Amol Dada💖👍
अमोल जी आपणे जो कहा 99%सही हे गबर कोण मोदी शाहा
नद्यांनी कधी श्वास घेतलाय का ??
कोल्हे साहेब आम्ही भारतीय जनता पार्टी चे समर्थक आहे परंतु ओबीसी समाज चे आहात म्हणून आम्हाला. अभिमान आहे .....
वासाहेब धन्यवाद
एवढाच खासदार बोललो संसदेत फक्त
बाकीचै कुठे आहात 😊
पवार साहेब धन्यवाद पुन्हा एकदा मराठ्यांच्या हातावर तुरी दिल्या बद्दल! 😂😂😂😂😂😂😂
😊well 👍 done kolhe sir
❤ खुप छान साहेब
बरोबर बोललात कोल्हे साहेब जय महाराष्ट्र
खास माणूस... खासदार म्हणून खरी निवड
खासदार साहेब तुम्ही संसदेमध्ये प्रश्न विचारला आहे पण तुम्ही तुमच्या हा प्रश्नतुम्ही शरद पवारांनी विचारलं का तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही
ओबीसी तून का वेगल आरक्षण ही भूमिका जाहीर करा वेगल आरक्षण भूमिका असेल तर ओबीसी तेच बोलत अहे
बप्पा मस्त
Ek maratha lakh maratha
धन्यवाद कोल्हे साहेब
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
अभिनंदन कोल्हे साहेब एक मराठा लाख मराठा
कडक
लय भारी 🙏🙏
पर्यावरणावर बोललात कोल्हे साहेब❤
अशा नेत्यांची गरज आहे ❤
Chan saheab
मि सागलीचा आहे
पन
शिरुर वासीयांचे अभिनंदन तुम्ही संसदेत वाघ पाठीवला
देशपातळीवर जनगणना होणे आवश्यक आहे
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी केल्या बद्दल कोल्हे साहेब धन्यवाद
आवाज उठवला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तरच समाज कवतुक करून पाठिसी राहाणार तुमच कर्तव्य पार आहे
Bappa❤
Obc, आरक्षन, रद्द, करा
Tumi ky kel 40 varsh Maratha reservation sathi
मराठा समाज आरक्षण ५०% आतच पाहीजे
Ek maratha lak maratha aarkshan dya pahile jarange patil saheb ham aapke sath hai
पीक लेले शट्ट घी
एक एडे लाख एडे
@@user-ks6dy3pe3x एक जणांनी घेतले ना मागच्या दाराने मोठ गिफ्ट 😅😅
@@ngMal-zi7ex अगोदर खरा बाप शोध कोण आहेत ते 😅
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
Congratulations!
भाऊ खुप छान
👌👌
जय ओबीसी
धन्यवाद कोल्हे साहेब ओबीसीला धक्का न लावता आरक्षणाची मागणी केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
Beedmadhi..marthaa..samaaj..jasath..ahai
अभिनेता, सत्ता आल्यावर वसुली नेताही होईल. वसुली पॉवर आहेच सोबतीला.
❤
Nad khula bhashan kholhe saheb
Amol kole zindabad
Kolhe saheb maratha samajala arakshan kashyatun denar mg Ncp (sp) bhumika ky aahe
बजरंग ला कळतंय का 🤣🤣🤣🤣
Panki..laa..parath..padnaar..marathae...2029
वंजाऱ्या तूझ्या सर्व जातीला एकटा बजरंग बली पुरून उरला. आमची तर गरज पण नाही. 😁
@@user-fx1ki5pz5l 🤣🤣🤣मंत्री 💪💪💪
@@MK-rq7dk 🤣🤣🤣🤣जोक
@@MK-rq7dkतुम्ही जातीयवादी वक्तव्य करत रहा ...तुम्हाला दुसरं येत का ...
Bappa junior ahet 👍😅
❤❤
बजरंग बप्पाला संसद मध्ये बघून बर वाटल🤩🤩👍👍