कीमोथेरपी (chemotherapy) म्हणजे काय? | उपचारा दरम्यान ची काळजी
Vložit
- čas přidán 28. 03. 2023
- Dr. A. A. Ranade (oncologist),आज आपल्याशी कीमोथेरपी (chemotherapy) ह्या उपचारा दरम्यान कोणती काळजी घेतली जावी, कोणते पदार्थ खायला पाहिजे व टाळले पाहिजे, पाणी किती प्यायला हवं आणि व्यायाम करणे हे किती आवश्यक आहे ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहेत.
खूप चांगली माहिती दिली,सर,धन्यवाद
Thank you
खूप खूप छान माहिती दिली सर
🙏🙏खूपच महत्वपूर्ण माहिती अतिशय छान पध्दतीने तीही मराठीत ऐकायला मिळाली.अशाच व्हिडिओच्या शोधात होतो. खुप खुप धन्यवाद सर..👍👍👌👌
Thanks Doctor. You give very IMP information
सर खूप चांगली माहिती सागितली,मराठीतुन,नमस्का
खूप चांगली माहिती मराठीतून सांगितली नमस्कार सर
छान सर. खूप छान mhiti दिली