🔥 नवीन विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोप्या थापेवरच्या लग्या 🔥 (पखवाज :-अजय भोईर)

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024

Komentáře • 50

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Před 7 dny

    Very nice धन्यवाद माऊली 🙏

  • @kishordhakane11
    @kishordhakane11 Před měsícem +2

    अप्रतिम मार्गदर्शन माऊली . तुम्हाला पखवज विषयात खूप यश मिळो ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @balwantbhosale2825
    @balwantbhosale2825 Před 15 dny

    खूप सुंदर

  • @ashokgund5325
    @ashokgund5325 Před 2 měsíci +2

    सार्थ अभिमान आहे तू माझा मित्र आहेस याचा nice sir❤❤

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci

      @@ashokgund5325Thank u Ashok , तुमच्यासारख्या मित्रांमुळे तर मी मोठा झालो भावा

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci

      तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावर बस

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci

      आणि तुमच्या सारखे मित्र आहेत म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci

      ❤️❤️❤️❤️

  • @pakhawajsachinmore6977

    वाह छान

  • @rohand0707
    @rohand0707 Před 2 měsíci

    खूप सुंदर , शुभेच्छा👍🏻

  • @abhidnyajadhav7316
    @abhidnyajadhav7316 Před 2 měsíci +1

    खुप छान सर

  • @ravijain3532
    @ravijain3532 Před 2 měsíci

    ‌अप्रतिम गुरुजी

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před 2 měsíci +1

    खूप छान शिकवीण्याची पद्धत आहे कीर्तनाला खूप उपयोगी लगगी आहे बोल editing vedio तयार करा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sanjaybhawarevlogs
    @sanjaybhawarevlogs Před měsícem

    खूप छान अजय👍👌👌👌👌

  • @GaneshKhade-qz1se
    @GaneshKhade-qz1se Před 2 měsíci +1

    खूप छान शिकवण्याची पद्धत आहे सर तुमची... बदलापूरच्या क्लास चे संपूर्ण पत्ता मिळेल का...

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci +1

      जुवेली गाव भोईर पॅलेस

  • @ravindraghadi4621
    @ravindraghadi4621 Před měsícem

    थापेवराच्या उठाण वर विडिओ बनवा

  • @somnathgaikar17
    @somnathgaikar17 Před 2 měsíci

    Khup chan bhau

  • @avadhutshinde7009
    @avadhutshinde7009 Před měsícem

    माऊली खाली बोल पण टाकायचे

  • @hemantkokam5416
    @hemantkokam5416 Před měsícem

    राम कृष्ण हरी 🙏

  • @kirangade9510
    @kirangade9510 Před měsícem

    Yek Yek अक्षर हळू हळू सांगा

  • @gurunathkadam4462
    @gurunathkadam4462 Před 21 dnem

    गुरुजी स्क्रीन वर बोल देत जा बाकी विडियो खुप छान सांगितल 🎉🎉🎉

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 21 dnem

      माऊली स्क्रीनवर बोल का देत नाही माहितीये का स्क्रीनवर जर बोल दिले ना ते लोक व्हिडिओ पूर्ण बघतच नाहीये

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 21 dnem

      मग सगळेजण स्क्रीनवरचे बोल बघतात आणि व्हिडिओ बघतच नाही त्यामुळे त्यांना बोल कसा वाजवायचा काय ते कळणार नाही

  • @ashishbhosale9541
    @ashishbhosale9541 Před 2 měsíci

    👌👌👌👌👌

  • @shreyashdalvi4022
    @shreyashdalvi4022 Před 2 měsíci

    Sir gavalanicha theka dakhaval ka

  • @amolgawade8915
    @amolgawade8915 Před 2 měsíci

    Bhandup side la ahet ka class

  • @rajendramore8140
    @rajendramore8140 Před 2 měsíci

    ऑनलाईन क्लास घ्याल का माऊली

    • @ajaybhoir173
      @ajaybhoir173  Před 2 měsíci +1

      @@rajendramore8140 ho

    • @rajendramore8140
      @rajendramore8140 Před 2 měsíci

      @@ajaybhoir173 ऑनलाईन क्लास साठी काय कराव लागेल माऊली

  • @jayrammhatre8111
    @jayrammhatre8111 Před 2 měsíci

    नवी मुंबईला क्लास आहे का ?