🙏मृदंग क्षेत्रातील देवमाणूस 🚩|| मृदंग अलंकार अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी || बघा एकदा समजेलच...!

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • 🙏मृदंग क्षेत्रातील देवमाणूस 🚩|| मृदंग अलंकार अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी || बघा एकदा समजेलच...!
    मृदंग सम्राट गुरूनाम गुरू आदरणीय, वंदनीय, मृदंग महर्षी वै.श्री.पांडुरंग महाराज वैद्य बाबा यांच्या क्लास वर्धापन दिनानिमित्त श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे गुरूवर्य श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी यांच्या विद्यार्थ्यांचे सोलो वादन झाले.
    #Amol_gavhane_official
    #पांचाळ_गुरूजी_पखवाज_वादन
    #अशोकजी_महाराज_पांचाळ_गुरूजी #आळंदी_देवाची
    #मृदंग #पखवाजवादन #varkari #व्यू #pakhawaj #vairal #vairalvideo #व्यूज #वारकरी
    फेसबुक लिंक 👇 www.facebook.c...
    ........
    फेसबुक पेज 👇
    www.facebook.c...
    .
    .
    इंस्टाग्राम आयडी 👇 ...
    आपणा सर्वांकडून प्रेम, आशिर्वाद मिळावे, आणि प्रतिसाद मिळत राहो जेणेकरून मला युट्यूब चॅनल वरती काम करण्यासाठी उत्सुकता वाटेल आणि वारकरी सांप्रदायिक सेवा माझ्या हातून घडत राहील अशी श्री ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो.
    🚩राम कृष्ण हरी 🙏

Komentáře • 8