Video není dostupné.
Omlouváme se.
Jitendra Awhad | काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर 4 तासात कारवाई व्हावी, आव्हाडांचा काँग्रेसला सल्ला
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- Jitendra Awhad | काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर 4 तासात कारवाई व्हावी, आव्हाडांचा काँग्रेसला सल्ला
#MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
रिपोर्टर खतरनाक आहे 👌
पटोले साहेब अश्या आमदारांवर कडक कारवाई करावी नाहीतर म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकू देऊ नका
रिपोर्टर हुशार दिसतोय
सरकारचा पैसा नाही आमचा पैसा आहे तो जनतेचा
😅😊😮😮😮😊ई
Kiti aahet tuze 😂
Maza pan paisa aahe r bhava. Tyaat
Zoparyant lok sudhart nhi toparyant kahi honar nhi ...
Politics lokkani khup avgad kelay ...
काँग्रेस ने पण 75 वर्ष हेच केलं होत.
काँग्रेस मुळेच ठाकरे सरकार पडले , काँग्रेस ने विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व नार्वेकर अध्यक्ष झाले, तेथून पुढे काय -काय झाले सांगायला नको !
नाना पटोले हा फडणवीस चा माणुस आहे, पटोलेची हकालपट्टी करायला पाहीजे विधानसभेच्या निवडणुकी आधी नाही, नाही तर महाविकास आघाडीच काही खरे नाही.
💯 khare ahe
यांना यांचे आमदार सांभाळता येत नाही आणि निघाले महाराष्ट्र सांभाळायला😂😂
@@Unknown_02219 तुम्हाला कुणी 5 कोटींची ऑफर दिली तर तुम्ही पण मते दुसऱ्या पार्टीला देचाल.बीजेपी ला फक्त कांग्रेस चे आमदार, आणि कांग्रेस चे मते पाहिजेत देश चालवायला आणि वरुन कांग्रेस ला सेक्युलर, मुस्लिम पार्टी म्हणून नावे ठेवतात. बीजेपी ला कांग्रेस शिवाय तरी जमेना आणि कांग्रेस वरुन हिंदू मुस्लिम करायचे.
पत्रकार एक नंबर आहे
आमदार फुटले आहे याचा अर्थ नाना पाटोळे यांचे नेतृत्व त्यांना मान्य नाही प्रदेशाध्यक्ष बदलणे गरजेचे आहे
पैसा बोलता है
त्याने चं सांगितले भाजप ला मतदान करा. मत याने चं फोडली.
जयंत पाटील तुम्हाला विधानसभेच्या वेळीं तुमची जागा दाखवतील
आव्हाड साहेब तुमच्या पक्षाचे सुद्धा 3/4 आमदार फुटलेत.
Nahi futle mim aani samajvadi vale ajit pawar kad gele
😂😂😂😂😂😂😂 lagle vatya merche
आव्हाड लय हरामी आहे जाग्यावर पलटी कशी करायची हे त्याच्याकडून शिकावं
Tutari king 4 mahinyat kaymcha zhop
Naahi mim an samjawad ni shinde la mat dile @@Sunita-nk7te
वेळीच सावध व्हा नाहीतर पाच वर्षे पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागले
बापरे एका मतांचं 5कोटी रक्कम , लूटमार जनतेच्या पैशातून 😢
25 कोटी
लोकांना गद्दार म्हणणारे स्वतः किती मोठे गद्दार आहेत है आत्ता सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट झाले आहे.
कांग्रेस आहे ती संपवणार हा पटोले विधानसभेला. पटोले करणार वाटोळे.
आव्हाड साहेब तुम्ही ते बोलता ते खर आहे❤❤❤❤
खर काय केल्या पैसे भेटल्या नंतर काम करू शकतात ना ते गदार च विषय नाही त्यांना परत निवडून येयाच आहे
१ numberr रिपोर्टर
अक्षय मांकणी आहे निर्भिड पत्रकार आहे
खोके खोके सरकार ओके वाटप झाले
स्वप्नात पण खोके खोके दिसतात माहाचोर गाठबंधनाला
नानांवरच प्रथम कारवाई करा. हा नेता म्हणून काँग्रेसच्या अनेक लोकांना मान्य नाही.
पटोले साहेब कडक कारवाई करा, पक्षाला शिस्त पाहिजे
वाह रिपोर्टर साहेब एक नम्बर
याला कारणीभूत पूर्ण पुरेपूर शरद पवार आहेत शरद पवारला सर्व पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानला नेऊन सोडावे
अरे बापरे जितू भाऊ लयच संयमी झाले बा
हा पत्रकार सुपारी घेऊन आलेला दिसतोय..
हा माणूस म्हणजे वैचारिक दिवाळीपूर्वीचा नमुना आहे
अशी कोणती दिवाळी😂
@@ArunKagbatteअक्कलेच दिवाळ😅😂
Divalkhori divalipuvi nahi😀😃
आणि हे बोलतात आम्ही संविधान वाचवू अरे तुम्हीच तर भाजपला मोठा करत आहे😅
संविधान वाचवाय निघाले पक्ष वाचावंन होईना 😂😂
आव्हाड साहेब तुमच्या मानस पित्याने आयुष्यभर हेच केलं तेव्हा किती कोटी वाटले होते.ते सांगा.
Tya tyana aathavat naahi karan tya mumbra chya bhera firlyach naahi😅
बस हारले की फेका फेकी करायची, राहुध्या 😅😅
म्हणून तर त्यांना जनतेने नाकारले होते महायुतीने तर कहरच केला आहे कि राव
Barobar
पत्रकाराला जास्त राग आलाय नानांपेक्षा 😂😂😂... फारच लागलय पत्रकाराला😂😂😂
खतरनाक रिपोर्टर
जितेंद्र जी रोहीत पवारांनी जयंत पाटील यांना मत केल का चेक करा
अक्षय मंकाणी जबरदस्त रिपोर्टींग
महा युतीने भरपूर धनाचा उपयोग केला.
तुम्ही सांगली लोकसभा ठाकरे साहेबांचा उमेदवार पाडलात तुमच कसं मग
सांगलीमध्ये ठाकरेंचं काहीच अस्तित्व नाही केवळ विरोधासाठी विरोध म्हणून उमेदवार दिला आहे. हे बरोबर नाही
सगळ उघड आहे जनतेच्या पैस्यावरच राजकारण होतय सताधारी विरोधक सगळे सारखेच आहेत... जनतेने वेळीचसावध होण गरजेचे आहे २ ० २४
बीजेपी ची बी टिम कॉग्रेस
पत्रकाराला सपोर्ट साठी लाईक करा...
अश्या पत्रकारांची गरज आहे...🚩
विधानसभा यांना जागा२,३ जागा देऊ नये ठाकरे ते ठाकरे आहे म्हणून काँग्रेस
Very Good Sir Jay Sai
तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी
B team 😅😅
स्पष्टवक्ते जितेंद्र आव्हाड...🔥🔥🔥
स्वतः नालायक आहोत म्हणून आमदार फुटले हे मान्य करा अगोदर.
Good reporting
पवार नंतर दुःखी आत्मा आव्हाड😂
पत्रकार असा असला पाहिजे खुप मस्त प्रश्न विचारले...
अहो. आवड.अडनिने.आपल्या.नेत्याला.25कोटी.दिले.ते.कोटे. टे वले.
पैशाला हापापलेले आमदार
जातीयवादी जितेंद्र आव्हाड शिवाजी गर्जे यांना मतदान केला असेल? बाहेर येऊन कांग्रेस ला डायलॉग मारत आहे..😂😅😂😅
प्रश्न बरोबर विचारलेला आहे दक्षता घेणे आवश्यक होते निष्काळजीपणा नडला त्यामुळे मते फुटली
जितू कसा तडफडतो आहे...जाम मजा आली
याला जनता दोषी मतदानाच्या दिवशी पैसे घेतात
नाना तुनी बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे वंचित बहुजन आघाडी व सर्वसामान्यांची संघटना जी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या जीवावरती पक्ष उभा केलाय ... असे आमचे सध्या चे श्रद्धास्थान बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु.. बाळासाहेब आंबेडकर खरे निष्ठावंत साहेब आहे
हट्टी आहे तो खूप
कसले निस्टा वंत आज महा विकास आ घडी बरोबर अस्ते तर् तुमचा समाजाला चार पाच खासदार मिळाले असते, त्या नी येक अरथानी बीजेपी ला मदत केली, कारण बाळासायबा Mule😢अजून खासदार निवडून आले असते, पन् हट्टी पाना न ड ला,
@@chandrakanttadage8420 आता विधानपरिषदेत काँग्रेसच बि टिम कोण आहे.हे सिध्द झाले.
नांना ची कमाई झाली
100% तेच झाले आहे
जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार शरद पवार आहे त्याच्यावर केस करा
कांग्रेस आहेत ती संपवणार.
आव्हाड साहेब तुमच्या पक्षाचे सुध्दा 3 4 आमदार फुटलेत
हिम्मत काँग्रेसची न फुटता शरदचंद्र पवार गटाची फुटलेली आहे त्याच्यात जितेंद्र आव्हाड सुध्या फुटलेला आहे
साहेबांची रणनीती फूस्स!
द ग्रेट. पत्रकार
5 कोटी रुपये ही कसली लोकशाही
आव्हाड साहेब तुम्ही खंर बोलता आहेत❤❤❤❤❤❤❤❤
राज्यसभा दिल्याने अशोकराव यांनी एक विधानपरिषद बी जे पी यांना दिली. हिशोब बरोबर
लोकसभेला अशोक रावची नांदेड करा नी जिरून जागा दाखवली
शिंदे यायचं आता जास्त चाललं. जनता आता रोड वरती उतरून राजीनामा घेतले पाहिजे नायतर असच चालू राहील तर जनते कडे लक्ष देणार नाही. शिंदे असचं करून फोडा फोडी करणार.आता हेच बघा जनते बद्दल काय पडलं पण क्रिकेट यांना पैसे द्यायला पैसे. शेतकरी मरतोय & रोड ची अवस्था बगतोय आपण त्याच लक्ष कुठे तर लाचार पैसे कडे अशा माणसाला साथ द्यावी का?
Ho kai kam bagha kam 😂😂😂😂
Khup chan Jitendra saheb
करू शकत नाही कारवाई
अरे लोक निवडून देतील, याना चोरांनी निवडून दिले आहेत
Barobar
मग संजय राऊतला सुद्धा चोरांनीच निवडून दिले आहे. त्यामुळे संजय राऊतनी राजीनामा द्यावा नैतिकता म्हणून.
Reporter 🔥
याना सगळ माहीत असताना नेते फुटले कसे या तिघांना मिळुन शेकाप चा नेता पाडला, पण मविआ ने महायुतीचा उमेदवार निवडून दीला या चा अर्थ =दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी, कांग्रेस, भाजप, याच्या वैचारिक या कोणीच नको आहे जनतेन तिसरा प्रया निवडावा
बाजारू आमदारांना मतदारांनी सत्तेवर नाही घरी बसवलं पाहिजे.... जनतेला परीवर्तन पाहिजे पण यांची लायकी नाही....
नार्वेकर जिंकले, पाटील हरले.
पटोले साहेब नावे सांगा कोण आहेत बिन बापाची पयेदास. जनता माफ करणार नाही
आव्हाड साहेब आपण सत्तेवर होता तेंव्हा सुध्दा हेच झाले होते
आव्हाड साहेब काँग्रेस घमंडी स्वभावाची आहे तसेच त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेपण वागतात त्यामुळे त्याचा पराभव विरोधकांना करावा लागत नाही ते स्वतःच करतात.
पटोले साहब गद्दारानची,नावे,जाईर,करा
आत्ता फुटीर मंडळीना समजण्यासाठी वेळ घालवू नका. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आत्ता k लायक, सक्षम आणि noncorrupt उमेदवार शोधा favouritism, दडपण, etc.,must not be entertainment at any cost.?
इकडं शेतकरी सामान्य लोकांना एक रुपय भेटत नाही आणि या नेते लोकांना कोटी रुपये वाह रे सगळे नेते कारणीभूत आहे या मध्ये जनते ने जगा व्हा आणि यांना धडा शिकवा
पवार साहेब जेव्हा तुम्ही आमदार विकत घेतो किती पैसे दिले होते मला पवार साहेबांना पण विचारा जितू खान😅😅
बिनधास्त रिपोर्टर
25% हा विकतो जितू लाज वाटती
5 कोटी चांगले चांगले मग तू खराब का
श्री नाना आपण खंबीर पाऊले उचला जनतेला कचरा साफ केल्यास आवडेल.
भाईनी रायगड लोकसभेत अजित पवाराना साथ दिली ;कदाचित पवार साहेबानी त्याचा गेम केला असावा.
Reporter’s skills 💯
नाना तुम्हीच BJP ला MANAGE आहात आतून
काँग्रेस आमदारावर कडक कारवाई करणार.नाना पटोले त्यांचे पाय सोडणार नाहीत
याची फाटते अजित दादांवर बोलायला 😅
जितेंद्र आव्हाड तुम्हीही तुमच्या काळात महिन्याला 100 कोटी वसुली केली होती त्यातले पैसे वाटायचे होते
काहीच कारवाई होणार नाही. ऊगाच बडबडतय
24 तासात कारवाई? साहेब ही दरबारी काँग्रेस आहे. 24 दिवस कि 24 महिने सांगता येत नाही कारवाई कधी होईल.
आव्हाड साहेब बोलले ते खरं आहे जनता निर्णय घेईल तो खरा आमदार पैसा साठी काही काही करतात
1 नंबर आव्हाड साहेब
नाना पटोले यालाच काँग्रेस मधून हाकला.
पत्रकाराला खूप इंट्रेस्ट दिसत आहे बा...
तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे
कार्यवाही झालीच पाहिजे जर कार्यवाही झाली नाही तर येणा-या विधानसभेला शरद पवार आणि उध्दवजी ठाकरे यांनी काॅग्रेसला बरोबर घेऊ नये.काॅग्रेसने हा तिस-यांदा विश्वासघात केला.ऊध्दवजीनी हक्काची कोल्हापूरची जागा काॅग्रेसला देऊन तेथून काॅग्रेसचा खासदार निवडून आणला जर शिवसेनेने तेथे विश्वास घात केला असता तर
जनतेत निवडून या कळेल
लोकसभा निवडणुकीच्या ओव्हर कॉन्फिडन्स वर राहू नका अन्यथा पुन्हा विरोधात बसावे लागेल
Amhi sadyv mahavikas aghadi
जनता ऊपाशी नेते तुपाशीः
काँग्रेस जनतेला दाखवते व आत मधून वागते एक व राष्ट्रवादी अजितदादा व शरद पवार साहेब हे दोन्ही एकत्र आहेत असे दिसते फक्त दाखवण्यासाठी ते वेगळे झालेत
Good आव्हाड साहेब.