अजितदादांनी आव्हाडांना सुनावलं | Ajit Pawar angry on Jitendra Awhad | AM5

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • अजितदादांनी आव्हाडांना सुनावलं | Ajit Pawar angry on Jitendra Awhad
    #ajitpawar #jitendraawhad #maharashtrapolitics #maharashtranews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 214

  • @saya2023
    @saya2023 Před rokem +49

    किती आमदार बरोबर आहेत....त्यावर अवलंबून असते ना...लवकरच कळवा....🙂

    • @prashantstarapure6969
      @prashantstarapure6969 Před rokem

      त्याच त्याला च हिशोब लागत नाही अजून...पोरगा पार्थ लोकसभेला पडल्याची सल अजून त्याच्या मनात आहे... त्यामुळे गद्दारी केलीच...

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Před rokem +22

    शिंदे साहेबांनी केली ती गदारी परंतु तुमचा तह...अवघड आहे बुआ😊😊

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 Před rokem +30

    राजकारणी म्हणजे एकाच माळेचे मणी!!!

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Před rokem +5

      कोई भी पार्टी के उमेदवार को मतदान न करे अपक्ष उमेदवार को हि व्होट दो जबतक पार्टी या खत्म नही होगी तबतक भषटाचार मुक्त देश नहि होगा :

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      ​@@sureshkukade9108बरब्बर बोले...पार्ट्या बहिष्कार करो

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      विचारधारा तो अजित दादा से सिखो..विकास की😢😅

  • @YogeshPatil-jy9si
    @YogeshPatil-jy9si Před rokem +170

    दादा,,,, 20 हजार कोटी सिंचन घोटाळा मधले तोडेसे आम्हाला पण द्या,,,,,, कारण आता बीजेपी बरोबर गेलात म्हणजे घोटाळा माफ झालं समजायचं,
    ,,,,,

    • @tusharrawool8683
      @tusharrawool8683 Před rokem +3

      Maaf zhala ki nahi te mahiti nahi.. Pan BJP madhe gele naste tar ughadkis ala pan nasta

    • @prashantchaudhari4075
      @prashantchaudhari4075 Před rokem +2

      70000 cr

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +2

      Thode दिले ed ला saglayna vatay kai mahaprad aahe😊😊?

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem

      फडणवीस याला खांद्यावर बसवले पण सांभाळ नाही तर. हा कानात मुतेल

    • @sumitbobade8375
      @sumitbobade8375 Před rokem

      Dada Bangar 😂

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 Před rokem +11

    गुरू पौर्णिमेची चांगली भेट दिली दादा.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      कसला गुरु आणि कसली पौर्णिमा...पैसा ही गुरु आणि माता पिता

    • @rajumanglurkar6842
      @rajumanglurkar6842 Před rokem

      ज्याला गुरू म्हणून संबोधले जाते तो
      त्या लायकी चा आहे का❓
      तो तर निव्वळ वाटमारी आहे महाराष्ट्र लुटून खाल्ला
      त्या तथाकथित गूरू ने.

  • @sudhirkuber2041
    @sudhirkuber2041 Před rokem +41

    शिंदेंना नावं ठेवता ठेवता त्याच वाटेवर...जनतेला आवडत नाही हे.......मजबुरी😂

    • @babankarad1955
      @babankarad1955 Před rokem

      काय काम केले धरणात .... चे का तुम्हाला कंटाळली आहे जनता एक दिवस असा पण येऊ शकतो जनतेचा उद्रेक झाला तर काय होऊ शकते तुम्हाला पळता भुई थोडी होईल जनतेचा अंत पाहू नका

  • @pradeepnakhawa1524
    @pradeepnakhawa1524 Před rokem +68

    ह्यांचे चेहरे असे पडलेले कसे?मठ्ठ माणसा सारखे निगरगठ्ठा सारखे बसलेत,ना जनाची ना मनाची लाज.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem

      किरीट सोमय्या फडणवीस ५२कुळे मुनगंटीवार दरेकर पडळकर राणे यांचे जीजाजी झाले नवीन नवीन आहे निगरगठ्ठ सारखे नाही

  • @chandrashekharlandge6197

    प्रत्येकाला स्वताचेही हित बघायची मुभा आहे दादा तुमचा निर्णय योग्य आहे

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 Před rokem +10

    काय दिल्लगी केली तुम्ही लोकशाहीची राव, भाजप ला लोकांनी धडा शिकवावा

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem +1

      तो उदयन भोसले फसणवीसला भवानी तलवारची प्रतिकृती व वाघ नखे भेट देतो हा अज्या काकावर मुरततो सालं टग्या काय हे ठिकाणावर तरी आहेत का ? बिल्कुल नाही

  • @prasadchougale8865
    @prasadchougale8865 Před rokem +43

    या लोकांनी खूप प्रॉपर्टी करून ठेवली आहे ..यांना जनतेच काही देना घेणं नाहीय फक्त सत्ता हवी आहे यांना म्हणजे माज करायला हे मोकळे..

  • @rajeshraigad
    @rajeshraigad Před rokem +12

    दादा, रायगड लोकसभेची माझ्या घरातली 6 मत कमी झाली हे लक्षात ठेवा..
    जय महाराष्ट्र

    • @user-zg3hq5rm3s
      @user-zg3hq5rm3s Před rokem

      माझ्या घरातली 7 मतं वाढली

    • @rajeshraigad
      @rajeshraigad Před rokem +2

      @@user-zg3hq5rm3s नाव नसलेले अकाऊंट.. फेक प्रोफाईल..

    • @pratapgholve8558
      @pratapgholve8558 Před rokem +1

      ​@@rajeshraigad 40 paise vala ahe to 500 rs madhe matdan karnara

  • @sachindhobale2954
    @sachindhobale2954 Před rokem +55

    Gaddar 2

    • @Ssp2378
      @Ssp2378 Před rokem +2

      Absolutely right

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 Před rokem +5

    BJP ला 2014 मधी NCP ने बिनशर्त बाहेरून पाठिंबा दिला होताच. आता दादा नी मंत्री मंडळात गेले शेवटी जनतेचे काम करायचे आहे आणि दादा कडे सेक्युराल/कमुनल राजकारण नाही

  • @pikeltevikelagricalcharproduct

    घरचा भेदी निघाला नालायक

  • @bharatlagad9696
    @bharatlagad9696 Před rokem +3

    धरनात मुतायच्याच कमाचा आहेस बाबा तू..... पुढ़चा राणे होनार नक्की😅😅

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le Před rokem

    तुमचे आडनाव काय तेसागा नाहीतर जनताच सगळेच शेर करणार आहेत पिसाळ ठेवा जय महाराष्ट्र राज्यातील जनताच नमस्कार तुमच शब्दांत निषेध व्यक्त करून जय महाराष्ट्र राज्यातील जनताच नमस्कार

  • @chandrashekharbute4638
    @chandrashekharbute4638 Před rokem +8

    २०२४ जवळ आहे , चीवत्या नका समजु

  • @taisaheb
    @taisaheb Před rokem +37

    दादा अवंदा पाउस नाय, धरणाचे बघा तेवेड

    • @user-jr7sq4pq6q
      @user-jr7sq4pq6q Před rokem +2

      😂😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před rokem

      आपण अज्याची धरणात मुतण्याची गोष्ट करतात परवा मध्य प्रदेशातील भाजप नेता एका भोळवट माणसावर मुतत होता आज शिवराज चौहान परातीत त्या माणसाचे पाय धुऊन पुजा आरती केली अहो असे नीच प्रवृत्तीचे असतात त्यातलेच हे दोघे नीच प्रवृत्तीचे अज्या काल स्वताच्या काकावर कसा मुतत होता साला टग्या दहा दिवसांपूर्वी म्हणत होता असा मुख्यमंत्री पाहिला नाही आणि त्याच्या जवळ गेला त्याने स्वताने घातली पण इतर चाळीसांना ही घालवायला लावली इज्जत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem

      या वेळी भक्तांच्या सरळ तोंडात 😂😂😂😂

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před rokem

      😂😅धरणमूत्या

    • @Laturkar555
      @Laturkar555 Před rokem

      😂😂😂

  • @jdsgroup895
    @jdsgroup895 Před rokem +2

    राज ठाकरे हे तुमच्या पेक्षा दमदार ठरलेत जिगरबाज राज स्वतः चा पक्ष काढला . तुमच्या सारखा दुसर्या चा पक्ष चोरतात अशा नेताला गाडुच म्हणतात....

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil Před rokem +6

    Gaddar Dada...😂😂

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 Před rokem +6

    गद्दार दादा 😊😊

  • @ravindrarote4957
    @ravindrarote4957 Před rokem +18

    Sinchan ghotala chi file ughadli hoti mhanun 😂😂😂😂😂

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 Před rokem +28

    महाराष्ट्राचे खरे वाटोळे केले असेल तर ते म्हणजे..
    देवेंद्र फडणवीस.. महाराष्ट्राचा विकास कामे राहीली बाजुला.. भाजपाने.आता विचारांवर बोलू नये..

    • @amarbade7046
      @amarbade7046 Před rokem +1

      बरोबर

    • @sachinkashidkar3147
      @sachinkashidkar3147 Před rokem +1

      काम पन काही नाही केल फडणवीस साहेब यांनी

    • @kailasmali9526
      @kailasmali9526 Před rokem

      बरोबर भाऊ हा fhadnis फालतू आहे

  • @sunilnaraynsuryawanshisury5030

    विनाशकाळी विपरीत बुद्धी हे पन खड्ड्यात व सोबतचे पन खड्यात 🤦‍♀️

  • @sudhirmudage8152
    @sudhirmudage8152 Před rokem +1

    सर्फेक्सल धुवून रिटर्न येतील वाटते 😂😂😂😂😂😂

  • @KAL21212
    @KAL21212 Před rokem +31

    आता सगळ्यांना दादांचा दम दिसेल... पवार साहेबांच्या बारामती तालमीतला अभ्यासू नेता आहे हा...

    • @shivabhavar5232
      @shivabhavar5232 Před rokem +2

      😂😂

    • @nonameacademy6771
      @nonameacademy6771 Před rokem +4

      Tujha baaaap distoy daad 😂

    • @taisaheb
      @taisaheb Před rokem +6

      धरने भरली का😢

    • @jitendrau5596
      @jitendrau5596 Před rokem +4

      अरे बाबा दम याला थोडी म्हणतात gaddari करायची..एवढे कमवता हे लोक जेव्हा jail मधे जायची वेळ येते तेव्हा अशी फाटते आणि पक्ष फोडणे चालू

    • @KAL21212
      @KAL21212 Před rokem +2

      @@jitendrau5596 मित्रा महाराष्ट्राच्या राजकारणाला हे काही नवे नाही... मी परत तेच म्हणीन बारामतीच्या तालमीत तयार झालेला नेता... लहानपणापासून हेच तर तो पाहत मोठा झाला... शेवटी तुझ्या नी माझ्या मताला शून्य किंमत... हे लोक राजकारण करणार, सत्ता मिळवणार आणि पैसा कमावणार... आपण फक्त रविवारी बातम्यांचा आस्वाद घेत बसायचं 😂... कोणास ठाऊक या सगळ्याचा करता करविता काकासाहेब तर नाही ना ???

  • @anitagurav4311
    @anitagurav4311 Před rokem

    खूप छान साहेब जय श्री राम 💯💯👏👏✌️✌️

  • @prakashpudale7348
    @prakashpudale7348 Před rokem +8

    आता बारामतीत जनता च तुमचा कार्यक्रम करेल

  • @sptrue_777
    @sptrue_777 Před rokem +14

    त्या जीतूउद्दीन ला घरी बसवा आधी अतिशयोक्ती करतो प्रत्येक गोष्टीत..👎👎👎

    • @yourdad5212
      @yourdad5212 Před rokem +1

      तो घरी बसेल पण त्याच हलवून द्यायला तुझी आई घरात Ready ठेव 🤣🤣🤣🤣

  • @AnandSadamate
    @AnandSadamate Před rokem +7

    रुपाली ताई नी किती खोके घेतलेत

  • @vinayakbhatawdekar1751

    आव्हाड एका पिसाने मोर म्हणून नाचत आहे.कयदे नियम त्याला माहीत नसावेत.

  • @kuldipchougule2154
    @kuldipchougule2154 Před rokem +9

    आता जनता दम देणार सगळे घरी

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Před rokem +2

    हीच ती विभीषणाची अवलाद

    • @Shri_12356
      @Shri_12356 Před rokem +1

      थोडक्यात रावण कोण हे समजले 😂

  • @arjunmodak1491
    @arjunmodak1491 Před rokem +7

    लाजा का वाटत नाही तुम्हाला

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před rokem +2

    *आम्ही तर आता खुलेपणानेच एक प्रश्न विचारु इच्छितो. अर्थात हा प्रश्न बहुतेक सर्व मतदारांच्या तसेच जनतेतील प्रत्येक व्यक्तिच्या मनांत हा प्रश्न येत असेल. तो एकमेव प्रश्न हाच आहे, कि जर निवडणुका घ्यायच्याच नसतील तर मतदारांची आवश्यकताच नाही का. आणि जनतेला आपले मत मतदाना तर्फे व्यक्त करण्याचा अधिकार नाही का.असा प्रश्न आम्हा सर्व नागरिकाच्या मनांत येतो. आणि सध्याचे राजकारण त्याला दुजोरा देते आहे की काय.अशी शंका आज नागरिकांच्या मनांत येतेय.*
    *🚩🚩🚩🚩जय जनता जनार्दन🚩🚩🚩🚩*

  • @paragsamant108
    @paragsamant108 Před rokem

    भाजप ने यांचा पण अर्धा पक्ष विकत घेतला 😅

  • @gajanankharade9273
    @gajanankharade9273 Před rokem

    दादा तुम्ही फायदयासाठी गेलातं.माझ्यावर पण जरा कर्ज झालयं.ते फेडा मी मरेपर्यंत तुमचाच।

  • @rajumanglurkar6842
    @rajumanglurkar6842 Před rokem

    पहाटे चा अभ्यास कदीच वाया जात नाही
    देर आये दुरूस्त आये.

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 Před rokem +8

    Gaddar aata kiti khoke milale?

  • @mahendra384
    @mahendra384 Před rokem

    एकाला...म्हणजे इतकी दिवस तुझा सहकारी होता ना रे तो त्याच नाव घ्यायला काय लाज वाटते का?

  • @arundhuri5143
    @arundhuri5143 Před rokem

    अध्यक्ष नेमत असले तरी नाव तर पार्टी tharwate ना

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Před rokem +1

    Bhujbal saheb jindabad

  • @suryakantbaraskar5259
    @suryakantbaraskar5259 Před rokem +1

    निरललाज माणसा तु आता पुन्हा कसा निवडून येतो तेच बघतो आम्ही

  • @rajumanglurkar6842
    @rajumanglurkar6842 Před rokem +1

    दादा तुम्ही एक नंबर काम केले आहे
    मवीआ नावाच्या विक्रुती चा अंत झाला हा जनतेचा विजय आहे.

  • @avinashoutofmit
    @avinashoutofmit Před rokem

    मुत्रर्या प्रताेत व विरोधीपक्ष नेता हे दोन्ही वेगळ आहे रे

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 Před rokem

    20हजार कोटी खोके एकदम ओके

  • @bharatsuryawanshi9845

    दादा बारामती मध्ये सुध्दा निवडूण येणार नाही हे ध्यानात आसू द्या . हे आस तत्व ज्ञान आम्हाला नका पाजळू झक मारली आता गप पडा

  • @ab...1
    @ab...1 Před rokem +6

    Jaychand........

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 Před rokem

    दादांना नको तिथं मूतायची सवय आहेच.. पण रूपालीताईंना इथे बघून वाईट वाटलं

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 Před rokem +6

    गद्दार दादा

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh Před rokem +1

    Ajit dada tumhi purn pane hindutvawadi vha tumhala ajun takatwan banvnar🚩🚩🚩

    • @bonk5575
      @bonk5575 Před rokem +1

      झोपतो का त्याच्या खाली जाऊन

  • @nonameacademy6771
    @nonameacademy6771 Před rokem +2

    Rupali hanimoon package pan bhetala 😂

  • @nitinsing3602
    @nitinsing3602 Před rokem +1

    रुपाली मॅडम ला पण सोबत घेऊन2गेले का दादा

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 Před rokem

    निर्लज्ज! बास्स

  • @prashantbhosale9545
    @prashantbhosale9545 Před rokem +1

    हे जनतेला बिलकुल आवडलेलं नाही.

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 Před rokem

    दादा अस करून काय फायदा झाला तुमचा

  • @sugatnakalgaonkar
    @sugatnakalgaonkar Před rokem

    पंगतीला भाकर फिरऊ पर्यंत तर दादा चुलित मुतुन पळाले 😂😂😂

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 Před rokem +2

    ५० खोके नाही,, मोदींचे विकास काम पुढे घेउन जाण्यासाठी बंद...उस्फूर्त पाने....किती चटक लोकांचा विकास करायची...? विकास किती प्रिय आहे पहा?...कक्का सोडून देशाचा विचार महान नेता महान विचार

  • @ajitkharade3395
    @ajitkharade3395 Před rokem

    अगदी बरोबर... ❤❤❤❤

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Před rokem

    जनता पागल बाकी काय.

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 Před rokem +2

    शरद पवार यांचाच पाठिंबा असू शकतो,

  • @sarjeraokhot3010
    @sarjeraokhot3010 Před rokem

    Mag ❤model hay pawarach

  • @prashantvatvisave3219

    भुजबळ...😂😂😂

  • @ravikantbansod604
    @ravikantbansod604 Před rokem

    भ्रष्टाचार आहे हे सगडे

  • @prashantsorate-patil1579

    राज्याच्या राजकीय नेत्यांनी लाज सोडून काम चालू केलंय...😂😂😂😂😂

  • @sachinpatil7858
    @sachinpatil7858 Před rokem +3

    Natak bhari karta

  • @prakashpudale7348
    @prakashpudale7348 Před rokem +1

    त्यावेळी समजेल की दम कशाला म्हणतात

  • @pappukendre3473
    @pappukendre3473 Před rokem

    2024 ला😂😂😂😂

  • @bhagwatkale5541
    @bhagwatkale5541 Před rokem

    दादा मनजेददा

  • @GaneshPawar-nq6rs
    @GaneshPawar-nq6rs Před rokem

    Great dada

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 Před 6 měsíci

    Ajit pawar krupaya aapan maharastra la gayan naka det basu aapan fhar vidwan aahat hey Maharashtra janato 🙏

  • @samadhandarade393
    @samadhandarade393 Před rokem

    आजीत पवार 6का

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Před rokem

    हे भ्रष्टाचारी आहेत

  • @kahani2780
    @kahani2780 Před rokem

    गप रे बाबा फेकु नको

  • @Ssp2378
    @Ssp2378 Před rokem +3

    Tumhi lokh apla swatacha Paksh.ka nirman Karat nahi Raj saheb sarkha..
    Itke paksh bayarcha rajya madun yetat tyat tumcha ek paksh😂

  • @maneshkakade9887
    @maneshkakade9887 Před rokem

    रूपाली मॅडमला घेऊन गेला 😂

  • @amolkotmale9779
    @amolkotmale9779 Před rokem

    Yachya budala aag lagli lagechach

  • @santoshkharat891
    @santoshkharat891 Před rokem +4

    Rupali tai pan tithe😂😂

    • @pralhadtupe4712
      @pralhadtupe4712 Před rokem +1

      Te tar हक्काचं मतदान हे की😂😂

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Před rokem

      बर झाल दाखवला😂😂 लई शोधल मी हिला😅

  • @anand-deve
    @anand-deve Před rokem

    Tumchi ijjat geli, tumhi Gaddar No 2

  • @ganeee
    @ganeee Před rokem

    आता म्हणा 50 खोके एकदम ओके

  • @sanjaymoharir5927
    @sanjaymoharir5927 Před rokem

    😊

  • @pramodwagh8302
    @pramodwagh8302 Před rokem +3

    Tu bjp cha gulami Keli he matr khar aahe..jantela ajibat patnar nahi

  • @dnyaneshwar140
    @dnyaneshwar140 Před rokem

    only money

  • @manojdeshmukh8623
    @manojdeshmukh8623 Před rokem

    nirlajjam sada sukhi

  • @sawai2363
    @sawai2363 Před rokem +2

    Shinde thikay pan he tar gharatl hote na sagli pad bhogli ki

  • @INFOMINE10
    @INFOMINE10 Před rokem

    आता माझा काही दुमत नाही 😂😂😂

  • @amardeshmukh3714
    @amardeshmukh3714 Před rokem

    gaddar no 2

  • @nileshthok07
    @nileshthok07 Před rokem

    यद्या भोकाचा......

  • @kailasawchar2046
    @kailasawchar2046 Před rokem

    Jel mdhe taka 1 nabrcha bhartchari aahe ha bhartachari asun sudha ha Maharashtra cha uapmukamatri aahe Maharashtra ch durbhagy

  • @Shaunrevvers
    @Shaunrevvers Před rokem

    Dada Ghabarale ki Kay

  • @AnmolVision07
    @AnmolVision07 Před rokem

    Aamcha. Dada gaddar zala

  • @omkarpatankar1376
    @omkarpatankar1376 Před rokem

    Dada kiti ghetle😢

  • @missionsaralseva
    @missionsaralseva Před rokem

    Jail ka dar sata rha

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Před rokem +2

    baslele sagale bjp na ed lavale..jail madhe pathvlele ahet

  • @ashutoshmokate8533
    @ashutoshmokate8533 Před rokem +1

    Gap ye taklya

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 Před rokem +1

    😂😂

  • @mahadevpatil-ed2dy
    @mahadevpatil-ed2dy Před rokem

    घरी जाऊन बसा

  • @navnathshinde204
    @navnathshinde204 Před rokem +2

    Atta matdansdevashi arram karachay 😊

  • @dattatrayathigale866
    @dattatrayathigale866 Před rokem +1

    राष्ट्र हिता साठी अजित दादांनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे.... राजकारणा पेक्षा राष्ट्र हित महत्वाचे आहे

    • @sujityadav7328
      @sujityadav7328 Před rokem

      BJP chya Hitasathi Kela gelela Khel aahe Praful Patel ED, Ajit pawar ED, Chagan ED, Mushrif ED,

    • @mahendra384
      @mahendra384 Před rokem

      च्यायला जनतेच्या पार बुडाखाली बांबू लागला अन म्हणे राष्ट्रहित....

  • @mangeshyerunkar5117
    @mangeshyerunkar5117 Před rokem

    Chor party pls i request all people dont vote fr them