Gularao Patil UNCUT Speech:शिंदेंच्या आधी गुलाबराव पाटलांनी गाजवला शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा HA4
Vložit
- čas přidán 18. 06. 2024
- Gularao Patil UNCUT Speech | Shivsena Vardhapan Din एकनाथ शिंदेंच्या आधी गुलाबराव पाटलांनी गाजवला शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा | HA4
#gulabraopatil #shivsena #vardhapandin
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
गुलाब राव chya आवाजात दम दिसला नाही
गुलाबराव आता रताळ भाषणा शिवाय तुम्हाला पर्याय नाही पूर्वीची रग राहिली नाही पूर्वीची भाषण आम्ही मन लावून ऐकत होतो आता ऐकवत ही नाही
भविष्यात तुम्हाला 18 पकड जातीची ताकद काय असते ते कळेल तुम्हाला
Gulab la 2024 vidhansabha la jila honar ani Gaddar padnar
जुलाबराव राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आलीय तुमच हिंदुत्व कुठ गेलय ते पहील सांग
छप्परी जुलाबराव थोडे दिवस राहिले तूमचे 😊😊😊😊😊😊
आता पराभव झाला पुढे दारून पराभव होईल
तेरा खासदार होते तेरा पैकी 6आले 7 वा घोळ करून आला 😊😊😊😊😊😊
Dada barobar bolas mane pan tasach alay
उद्धव ठाकरेंचे 9 पण घोळ करून आले का 😂😂😂
काँग्रेस शी हात मिळवणी करुन.. मशिदी मधून फतवे काढून निवडून येण्यापेक्षा एकनाथ राव यांचे कमी जरी खासदार आले असतील तरी आम्हाला त्यांचा अभिमान आहे
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस परवडली पण भाजपसारखे कारस्थान करणारे नको
याचा अर्थ तुम्ही जाती विरोधात लढणारी नेते आहेत😊
Tu Hindu Dharma Mhanun Jag Re Jati Baddal Aamhi Nashik Maharashtra Che ओबीसी Aahe Pan Hindu Dharma Mhanun Mat Modi Saheb Yanchya Sathi Dhanushya Baan La Mi Kattar HINDU
Prt Jyada attitude dikhata नाही
तुम्ही धनुष्य चिन्ह न घेता लढून बघा
आजचा शेवटचा वर्धापनदिन साजरा होईल आपण जो उठाव केला तो अशोभनिय आहे
आता हिंदु लोग भी घर्म के आघार पे ही वोट करो नही तो महाराष्ट्र वेस्ट बंगाल हो जायेगा
आधी तुमीचे भाषण खूप छान वाटायचे पण आता नाही तुम्ही तर गद्दारी वर खूप बोलायचात पण रुबाब नाही राहिला तुमच्या mangment मध्ये
मित्रांनो थांबा थोडं तुमचे सगळ्याचे दिवस भरलेत थोड्याच दिवसात जनता तुम्हाला घरी बसवेल...😂😂😂?
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👑👑💪💯🚩🚩💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑💪💯♥️♥️♥️💪💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संभाजीनगर शहरात ७ व्या दिवशी अल्प पाणी येते,सतत जलवाहिनी फुटते,शहरात घाणीचे साम्राज्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय हो शिंदे साहेब.🚩🚩🚩🚩🚩
हे पन यड झाल
Ekanath Shinde Saheb great ahe , Svatachya mulapeksha shivasainikala mantri kel 👍
Only shinde saheb
छान गुलाबराव सुंदर भाषण
पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही.खेड्यात रस्ते नाही,१० वर्षात बेरोजगारी वाढली, महाराष्ट्राचे उद्योग व्यवसाय गुजरातला गेले.
बरोबर आहे धनुष्यबाण काढतात जिंकून दाखवा
शिंदे साहेब जिंदाबाद उल्लेखनीय कामगिरी बद्दल अभिनंदन
गद्दारी करणाऱ्यांचे अभिनंदन आता याला काय म्हणावे
तुम्ही जेल मधलेच कार्यकर्ते आहात
सुकलेल्या झाडाला नवी पालवी येते पण टकलं झालेल्या टकल्याला पुढे केस येतात का
Confusion of असली,नकली, double NCP, double shiv sena, party names in rural voters, असली शिव सेना DB 🏹 and NCP clock ⏰ should, make party symbol popular in rural voters not just party name in mass illiterate unaware voters of rural areas where most of seats won by mva-musalmaan वोट आले, 😂 extortionists.
BJP needs to focus on raising drastically vote share in rural areas .
BJP contestants should make their ground strong 💪 to win and use brand Modiji for majority huge vote margin.
Now BJP contestants are totally, dependent only on सभा, roadshows of BJP star ⭐प्रचारक.
the trimurthi combo lost mainly in rural areas against mva lure 8500 per month to महिला samman voters, 8000 to yuvaa per month for berojgari allowance.
खट्टा ठक्क, ठक्का खट्ट , deceit dhokebaaji, yielded seats in maharastra and elsewhere.
There is no जनाधार, votes to khangress, mva उडव, रोउत,औरंजेबी सेना, in public other than lure scheme muslim and rural unaware, rural mass voters 😂😅😢.
Mva will be routed in assembly polls looks certain....
how bakri-eid getting celebrated as beef-eid, in हिंदुस्तान......
Politically patronaged by विपक्षी,birodhi, देश द्रोही, बीफ़ जिहाद, मजबी उन्माद, गौतस्करी नजैज ,मोगली औरंजेब की ओलादे trustikaran appeassment की राजनीति apparent in bakri-eid in हिंदुस्तान.
Its not bakri-eid but beef-eid of मजबी उन्मादी
politically patronage of पप्पू🤪 नाकाबिल😭 khangressi इंडी alli's औरंजेबी, नकली, उडव रोउत सेना, resulted in musalmaan votes polarised of मजबी vote bank ,by,molana nomani sponsored मजबी vote bank dictates to vote only masala, tutari, पंजा, in जल्स in rural areas, नौटंकी in महाराष्ट्र was in news .....no action taken by ec courts, शासन प्रशासन emboldened मुल्ले for मजब based अवैध वोट जिहाद.😭
There is no जनाधार votes to khangressi इंडी औरंजेबी सेना, alli'sदागी dotted thugs, mva should and will get wiped out of maharastra along with vanchit majlis unholy nexus parties in assembly polls looks certain now.
apparently siyasati मजब in हिंदुस्तान, follows पाकिस्तानी मजब, not pious अरबी हज् उम्र piligrimage असली इस्लाम.
need to separate, मजब from siyasat in बीफ़ khangressi वोट जिहाद of पप्पू🤪 नाकाबिल😫😭 khangressi इंडी alli'sदागी thugs.
Ok
गूलाब नालयका खायला दिलेल्या तापाची जान विसरलास आता थोडं दिवस थांबा.मो ग्याबो.
आरे जुलाबराव तुम्हाला कोणी मतदान केले, त्याचे आवलोकन करा आणि बोला की आम्हाला मराठी माणसानी मतदान केले, तुम्हाला मतदान करणारे हे महाराष्ट्र विरोधी होते, याची सुध्दा माहिती घेऊन बोला, महाराष्ट्रातील मराठी माणसानी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवसेनेला मतदान केले, हे आम्ही सर्व मतदारांचा मान राखून अभीमानाने सांगतो, होय आम्हाला महाराष्ट्रात रहाणाऱ्या देशाच्या सर्व नागरिकांनी जरी शंभर टक्के नसेल तरी सर्वानी केले, त्याचा सार्थ अभिमान आहे, आता मतदारांनी ओळखले पाहिजे, की यांनी कधी याच्या आगोदर यांची मते घेतली नव्हती का, आणि जर घेतली असतील तर त्या मतदारांचा हे गद्दार त्यांचा आपमान करत नाहीत का, आता त्यांना ज्यांनी मतदान केले आहे, भविष्यात त्यांनी ह्याना मतदान केले नाही, तर त्यांना तुम्ही सुध्दा अशीच नावे ठेवतील काय..
गुलाबराव तुम्हच्या भाषणाला एकदाही टाली वाजली नाही,
दुर्दैव का ठाकरे साहेबांच्या हातात कोरोना पिढ्याला दोन वर्ष त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमदारांनी फायदा घेतला तुमच्यावर राग नाही तुम्ही
तुमच्या सरकारने राज्यासाठी कोणते चांगले काम केले अगोदर याचा हिशोब द्या शेतकऱ्यांचा एकाही पिकाला हमीभाव बरोबर दिला नाही दिल्ली एक तरी आपली पेन्शन एखाद्या शेतकऱ्याला नाभिक झाला असेल तर तुमचं ते चालू आहे उद्धव ठाकरे असा आहे तसा आहे तुम्ही कसे आहे अगोदर ते सांगा
सगळ्यात पहिले तुलाच आठवतील जनता
Gaddar❤
❤
Uddav Thakre ji ❤️
90 दिवसांनी कळलं. अहो साहेब मोदी च्या नावावर सुद्धा तुम्ही निवडून नाही आले 13 सोबत आले होते 7 राहिलेत 40 का क्या होगा कालिया अन् शिंदे साहेब सांगतात आमचा strike रेट चांगला आहे मग एक सीट उभी करायची अन् म्हणायचं 100% stike रेट नी निवडून आली काय हे साहेब तुमच्या मुळ bjp खड्ड्यात गेली अजित दादा चां वांदा झाला तुम्ही cm 40आमदार 13 खासदार एवढे असून 7 जागा आल्यात यातच cm खुश आहेत अहो तुमचा शब्द होता एकही पडला तर शेती करायला निघून जाईल बाळासाहेब शब्द पाळणारे होते शेपूट घालणारे नव्हते शब्द पाळा
3:30 3:32
काही पण बोलतोय हे साहेब घरी बसा आता पानटपरी वर
बाप बदलते है 😂
उदोजी वाकरे की जय हो 😂😂😂
अरे काय सरकार आरक्षण बोला ना आराम करु
बुलाब राव पातिल चुना वाले
Are gulabrao tumche fakta 6 khasdar ahe
Bhumre मोदी निवडुन आला
आता पान टपरी वर परत बसवणार जनता गुलाब रावांना 😂
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
गडर जुलाबराव 😂
2.5 वर्ष झाले तुम्हाला
Boltoy ki radtoy....
लोकांचे काम करा आपल्या मतदार संघात पाणी 10दिवस येत नाही धरणगाव मध्ये भीषण परिस्थिती आहे
जानकर साहेब, पंकजाताई,दानवे साहेब यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ,नेत्यांनी पराभूत केले.
भाजपण कुणाला संपवायच काम केलय हेच्या वर बोल गुलाब,
😂
Shevat cha chance bolayacha gulabrao tumcha
वर्धापन दिन आहे की कार्यकर्ता शिबीर
सही
जय महाराष्ट्र जय शिवराय
गुलाब तु कोण आहे
एक रुपया चा विमा योजना मिळाला नाही
हिंदुत्वाच्या नाही ED च्या पाठीशी😂😂😂😂
विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा पराभव होणार तुम्ही घरी जाणार
अरे बाप बदलणाऱ्या टाकल्या महाविकास आघाडीची युती आहे त्यामुळे मतदान करावं लागतं
संपणारे गुलबराव
जर कॅबिनेट मंत्री पद भेटले असते तर काय केलं असते द्या उत्तर
Only India Agadi ❤️ Rahul Gandhi ji ❤️ uddav Thakre ji ❤️ S Pawar ji ❤️ from RS ❤️
कधीकधी कमेंट्स पण वाचत जा
Julabrao patil😂😂😂😂😂
13 कुठं गेले
12 चें 7 झाले जुलाब्राव
Jayre bho
Last chance aahe gulab
पाटील अडीच वर्षे झोपलेला का ज्यांच्या नावाने बोबलून बाहेर पडलात तेच आता बरोबर आहेत तुमच्या आहेत तुम्ही तीन महिन्यांनंतर माजी आमदार होणार आहेत हे पण सांगा
Thakare brand...
Gadar gulabrav tumcha savatacha Vardhan din
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.
बाप तो बाप रहेगा खरी शिवसेना ठाकरे यांची
आता तुमचा नंबर आलाय.पडायला तयार रावा
Only uddav Thakre ji ❤️
Tumcya त dum asel tar uddhv thakre yani Navin symbol gheun ladhle tumhi pan 1da Navin symbol ghun ladhun dakhva jara
४० पैकी भाजपा २० लोकांनाच तिकीट देईल
Hawa kare
😂😂😂
गुलाब दबदबा निर्माण होत नाही
Are baba hyala konitari sanga. Lok aata sushikshit aahet. Tumachya bolnyavar aata koni vishvas nahi thevnar. Kitihi bomba mara tumchya parajay nakki aahe
गुलाब राव तु आहे केवढा बोलतोस कीती
Balasaheb aste tar tula julabat cappal budvun tula marayla lavla asta jati vadi gulabrao
Feku
गुलाब पान शॉप 😅
50/50 kadhihi palatu
तू अडीच वर्षे कसा बसला होता
शिक्का पुसला जात नाही
Gap rey takalya
जुलाबराव तु तो गया
गुलाबराव तुमचा पण कार्यक्रम विधानसभेला पक्का आहे.
पान टपरी वर बसायची तयारी ठेवा आता
लोकं काय वेडे राहिलेत का पाटील
Gulbyaaaaa....Jana sheti aaheka Nasel tar Tapri shodh... tyachi paise aamhi shivsainik deu....pana la chuna lav tu....
खोटं सगळं...
Tujya tar julab jhala taprivar bassaych aahe tula....
Julabrav