Eknath Shinde Speech: मुस्लीम मतं ते बाळासाहेबांचे वारस; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • Eknath Shinde Speech: शिवसेनेच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त वरळीत शिंदे गटाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेल्या मुस्लीम मतांची आकडेवारी सांगत शिंदेंनी टीकास्त्र डागलं.
    #shivsena #vardhapandin #balasahebthackeray #eknathshinde #maharashtrapolitics #live #mumbai #maharashtra
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 96

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 10 dny +34

    खर म्हणजे याने , नवनीत राणा, अर्णव गोस्वामी, किरीट सोमय्या, कंगना राणावत, यांचा जयजयकार केला पाहिजे

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 10 dny +35

    हाड रे बडव्या, तु. छत्रपती शिवाजी महाराज, बालासाहेब ठाकरे, धर्मवीर दिघे यांचे नाव घेऊ नकोस, तु. फक्त. मोदी. याचा जयजयकार कर

  • @SAGARDESHMUKH-ln9cs
    @SAGARDESHMUKH-ln9cs Před 9 dny +10

    कशाच्या भाषण देता तुम्ही एकच एक एकच एक सांगता नेहमी नेहमी😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @डॉक्टर-त3श

    मी उदास झालो कि, एकनाथ शिंदे साहेब कसे आसाम गुजरात ला गेले हा व्हिडिओ बघतो... 🙏🙏🙏🙏🙏

  • @a.s.8733
    @a.s.8733 Před 8 dny +2

    आणि म्हणून,,,,,, आणि म्हणून,,,,,,, आणि म्हणून😂😂😂

  • @sadhanadhas1556
    @sadhanadhas1556 Před 8 dny +3

    सीएम चा भाषण उस्फूर्त पाहिजे घडी घडी खाली बघून वाचून चालू आहे रटाळ वाटतंय

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Před 10 dny +15

    तुम्ही पहिले पाठांतर व्यवस्थित करा 😂

  • @alokkawathalkar8572
    @alokkawathalkar8572 Před 10 dny +1

    मनसे कृपा.

  • @user-ni7pj4eh3f
    @user-ni7pj4eh3f Před 9 dny +10

    याची आवाज कानावर पडला तरी राग येतो

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 Před 7 dny +2

    2022 च्या आधी तुमचा हिंदुतवार एक भाषण आहे का?

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 Před 8 dny +1

    बाेर करताेय

  • @rajendrapatil4084
    @rajendrapatil4084 Před 9 dny +7

    बरोबर विषय काढले शिंदे साहेब तुम्हीं भाषणात, का महाराष्ट्रात महायुती चे खासदार निवडणूक हरले ते

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Před 10 dny +15

    पैसे वाटून माणसांनी आणले आहेत

  • @schnbhvd_0910
    @schnbhvd_0910 Před 9 dny +4

    वारसा हा विचारांचाच असतो.....🙏🚩

  • @sadhanadhas1556
    @sadhanadhas1556 Před 8 dny

    तोच तोच शब्दांचा पुनरुच्चार आहे

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 Před 8 dny

    भाजपचे अनुयायी महाराष्टावरील संकट..काही दिवस

  • @pravinbaviskar1549
    @pravinbaviskar1549 Před 9 dny

    संभाजी शिंदे चा पण बोल

  • @Sachinsirkavlog
    @Sachinsirkavlog Před 8 dny +1

    Comment vachun tr laxat yet ki cm chi ijjat kahich nhi

  • @chinmaymhashelkar1082
    @chinmaymhashelkar1082 Před 8 dny +1

    Zhatya la 11000 view hya peksha jasta Choota Bheem chya episode la yetat

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 Před 5 dny

    ऊबिश। साठि। डोळे त। पानि। मराठे। साठी। काय। फकत। मता। साठी

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 Před 8 dny

    वाचुन भाषण सुरु..आता अजीत पवार चालताे..

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 Před 8 dny

    बाेर करीत आहे.काही दिवस राहीले .नीटचे पेपर लिक चे काम केले..युवा सकटात

  • @sanjaysingpatil7271
    @sanjaysingpatil7271 Před 8 dny

    हा सुर्याजीचे पिलावड लिहुन वाचन सुरु..गुजरात उद्याेग चालले शिंदे चुप..

  • @machhindrajadhav8804
    @machhindrajadhav8804 Před 5 dny

    वबिशिने। मतदान। केल। नाही

  • @linuxguy150
    @linuxguy150 Před 7 dny +1

    shinde tu toh gayo ....🤣🤣🤣

  • @shivshankarkarbhari9215
    @shivshankarkarbhari9215 Před 10 dny +10

    फक्त उद्धव ठाकरे 👍👍

  • @SureshJagtap-by6nx
    @SureshJagtap-by6nx Před 8 dny +1

    Aknath Shinde saheb Khara Jativant Maratha Jai Shivray Jai Bhavani🎉

  • @harishchandrajoshi5383
    @harishchandrajoshi5383 Před 8 dny +1

    भाजपाच्या दावणीला पक्ष वाढला असे पण सांगा

  • @pradeepbhosale3688
    @pradeepbhosale3688 Před 3 dny

    हे साहेब आशा आवाजात का भाषण करतायत

  • @pradeepbhosale3688
    @pradeepbhosale3688 Před 3 dny

    वर्धापन दिवसाबद्दल काहीच बोलतनाही साहेब

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Před 10 dny +17

    धर्मनिष्ठ मराठी मते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने बरोबर अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या खासदार, आमदार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिक यांच्या सोबत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एक नंबर ने विजयी होणार,युतीचे सरकार विधानसभेत प्रचंड मतांनी विजयी होणार.🚩📿🏹🙏

  • @AudumbarKute
    @AudumbarKute Před 10 dny +15

    भाषण पूर्णपणे ऐकलं तर शिंदेनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना उत्तर देता येणार नाही. एवढं मात्र खरंय.

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Před 10 dny +8

    मराठी धर्मीयांनी जाती पातीचा विचार न करता एकनाथ शिंदे आणि युती ला विधानसभेला मतदान करावे, विधानसभेला हिंदू विचारधारेला मतदान करा आपला विकास नक्की होणार हे देखील लक्षात घ्या आणि युतीला प्रचंड मतांनी विजयी करा.🚩📿🏹🙏

    • @rohitbhadve
      @rohitbhadve Před 10 dny

      Ghanta honar ha manu Karl ka gadar manus ahe ha paise vr viknara manus haad

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Před 9 dny +1

      खरंच हिंदू विचारच करत नाही

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 Před 7 dny

      Ubata won the seats by Congres suport in loksabha election

  • @user-jt2xg7be4q
    @user-jt2xg7be4q Před 7 dny

    Drink keli I think

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Před 10 dny +7

    गर्दी तमाशाला आणि नाटकाला पण होती माणसं आणली कुठून

  • @SantoshWaghmare-ls8ln
    @SantoshWaghmare-ls8ln Před 3 dny +1

    Shinde khara boltat karan khara bolnara manus bindast aani rokthok bolat asto mhnun shinde kadhi harat nahit aani jinkat rahtat ok

  • @user-wc8wz6yn7x
    @user-wc8wz6yn7x Před 8 dny

    Are hindu muslim band kara aata bs jhal tarun pidila rojgaar kasa milel he bgha aapla desh kasa pude jail je bhgha

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 Před 9 dny +6

    शिंदे साहेब जिंदाबाद 🎉❤

  • @pundlikshirsagar
    @pundlikshirsagar Před 7 dny

    युतीचे.सरकार,धसा.धसा.धसनार.लोक.सभेसारखे.पडनार,

  • @SAGARDESHMUKH-ln9cs
    @SAGARDESHMUKH-ln9cs Před 9 dny +2

    पैसे वाटून लोकांना आणतात आणि सांगतात आमच्या सभेला गर्दी खूप जमली आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kiranbhalerao9289
    @kiranbhalerao9289 Před 5 dny

    आरक्षण कुठे ते सांगतात का तुम्ही

  • @sangramatigre6276
    @sangramatigre6276 Před 8 dny

    Are Kay bolat ahe hyane mate nahi milat

  • @amaryallurkar3442
    @amaryallurkar3442 Před 8 dny

    🏹 💯 Nice 👍Nice

  • @user-xx9oo9lq8w
    @user-xx9oo9lq8w Před 9 dny +2

    अरे पुढे वही घेऊन भाषणं करीत जा एक एक शब्द नेहमी वापरले जाणारे आपलेच पहिले मुख्यमंत्री मानले पाहिजे

  • @swapnilthorvat4085
    @swapnilthorvat4085 Před 10 dny +9

    अरे बाबा तू घेतलाय ना पक्ष मग तो कसा चालवायचं ते बघं दम असेल तर उद्धव ठाकरे कोणाची मत घेतात ते तुला काय करायचं आहे तू थोडे दिवस enjoy कर

  • @harishchandrajoshi5383

    अरे हा किती रेकातोय

  • @alpeshdahake1046
    @alpeshdahake1046 Před 9 dny +8

    खरी शिवसेना ही विचाराची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आहे, कारण हा वारसा हिंदुहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा हीच खरी शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Před 7 dny

      गद्दाराला आलिया कुठली विचारधारा

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 Před 7 dny

    Aata Tari layaki samja

  • @shantilaljain3552
    @shantilaljain3552 Před 8 dny

    Nice speech

  • @pratappatil5646
    @pratappatil5646 Před 7 dny

    Tula mandi sahin hot navti ataa tulaa gaind sahin hoti ka gadaar

  • @sangramatigre6276
    @sangramatigre6276 Před 8 dny

    Are tuje bhashan khute chale ahe

  • @electricalgamer3812
    @electricalgamer3812 Před 8 dny

    Bevda ahe s

  • @rajupnjkr
    @rajupnjkr Před 9 dny +4

    आपापल्या आमदारक्या धोक्यात घालून, बाळानंद निष्ठ श्री एकनाथजी शिंदे व ४० धाडसी वीर आमदारांनी उठाव‌ करुन , सोनिया शरद शरण पायचाट्या बाळहिंदुत्व युती जनादेश द्रोही मामु उठा ला आस्मान दाखवून खरी बाळासाहेबांची शिवसेना वाचवली त्याबद्दल आपले त्रिवार अभिवादन
    जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @kishorsalve8260
    @kishorsalve8260 Před 7 dny

    Fadtus Binlazy

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 Před 10 dny +5

    भंगरी मुख्यमंत्री

  • @kiranlokhande8390
    @kiranlokhande8390 Před 5 dny

    साहेब जय महाराष्ट्र तुम्हीं सामान्य जनता साठी काय केलं... सांगा तुम्हीं गरीब घराण्यातून मुख्यमंत्री झाला आहे यासाठी खूप खूप शुभेच्छा... परंतु गरिबांसाठी आपण कधीही कोणत्याही योजना केला नाही 6 जून पवई हिरानंदानी गार्डन येथे आपल्याच सरकारने बिल्डरच्या आदेशाने कारवाई करून गोरगरीबांना पावसाळा बुलडोजर लावून त्यांना रस्त्यावर आणले आज पावसाळा मध्ये त्यांचे लेकरं कुठे जाणार शाळेत कुठे कंगना राणावत साठी आपण विधानसभेत खूप काही बोललात पण गोर गरिबांसाठी एक शब्द किंवा त्यांना पुनर्विकास योजना साठी काही बोलला नाही किंवा त्यांना दुसरे खरे दिले गेले नाही त्यांच्यावर अत्याचार झाले त्यासाठी आपण काय केले ते सांगा

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 Před 9 dny +1

    90😂

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Před 10 dny +6

    धर्मनिष्ठ मराठी मते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने बरोबर अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या खासदार, आमदार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिक यांच्या सोबत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एक नंबर ने विजयी होणार,युतीचे सरकार विधानसभेत प्रचंड मतांनी विजयी होणार.🚩📿🏹🙏

    • @rohitbhadve
      @rohitbhadve Před 10 dny

      Nahi honar re bala he duplicket lok ahet koni paise dilet tithe latil jyachi sata thithe he lok