Special Report | Uddhav Bal Thackeray | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 360

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 Před 4 lety +182

    उद्धव ठाकरेंना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी यासारखा मोका पुन्हा नाही.
    शेतकरी, शेतमजुरी,राज्यकर्मचारी,उद्योगपती यांचा अचूक समतोल राखणं.या गोष्टी कराव्या
    लागतील.

  • @nikhilvchavanblogs8550
    @nikhilvchavanblogs8550 Před 4 lety +164

    आज साहेब पाहीजे होते..........
    खुप आनंद झाला असता,,,,,,

  • @shashikantkulkarni7912
    @shashikantkulkarni7912 Před 4 lety +88

    जय शिवसेना

  • @anirudhachawan
    @anirudhachawan Před 4 lety +259

    अभिनंदन ठाकरे साहेब..का माहित नाही मी शिवसेनेचा समर्थक हि नाही पण आनंद आहे...5 वर्ष सरकार टिकाव या साठी शुभेच्छा

  • @gauravb786
    @gauravb786 Před 4 lety +33

    महाराष्ट्राची ताकद आहे शिवसेना...
    उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩☺️✌🏻

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 4 lety +213

    अक्खा महाराष्ट्र एकीकडे... आणि तुह्मी दोघे भाऊ एकीकडे (राज -उद्धव ).... plz एकत्र या..... हीच बाळासाहेबांची इच्छा !!!

  • @kedargheware9008
    @kedargheware9008 Před 4 lety +168

    शांत, संयमी, सुसंस्कृत व साधा, सरळ आणि विनम्र माणूस... मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • @sachingaikwad6647
    @sachingaikwad6647 Před 4 lety +278

    जय भिम साहेब मि शिवसेनिक नाही
    परंतु मि एक मराठी माणूस आहे
    तुम्ही ५ वर्ष त्याही पेक्षा जास्त वर्ष मुख्यमंत्री राहावे हि माझी ईच्छा आहे
    कारण तुम्ही प्रामाणिक आहात

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 4 lety +47

    ONLY CM uddhav JI thackeray
    ONLY SHIVSENA 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashishpatole1978
    @ashishpatole1978 Před 4 lety +161

    इंदिरा‌ गांधी नंतर पुन्हा जनता - दर्शक पुनर्रजीवीत होणार, पुन्हा शिवसेनेचा‌ वाघ सिंहासनावर विराजमान होणार, जय शिवराय 🚩

  • @pratikjoshi7653
    @pratikjoshi7653 Před 4 lety +27

    महाराष्ट्राला खूप खूप पुढे न्या. राजमाता जिजाऊ आईसाहेब ह्यांचा आशीर्वाद आहेच

  • @bhaskar.thombrethombre4375
    @bhaskar.thombrethombre4375 Před 4 lety +54

    जय शिवराय साहेब

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před rokem +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे❤

  • @dineshpatil3288
    @dineshpatil3288 Před 4 lety +171

    सर्वांना पुरून उरणार फक्त राजसाहेब ठाकरे... मराठी बाणा मराठी अस्मिता मराठी शान.
    उद्धव साहेब तुमचा पण अभिनंदन..

    • @rushikeshkalamkar6645
      @rushikeshkalamkar6645 Před 4 lety +3

      बरोबर बोललास भावा..!!!

    • @ravirajgaikwad5338
      @ravirajgaikwad5338 Před 4 lety +1

      घ्या केळं आता bmc मध्ये 8 नगरसेवक आहेत मग महाराष्ट्र मध्ये काय परिस्थिती असेल

    • @krishnayedge5477
      @krishnayedge5477 Před 4 lety

      Akdm barober bolla

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 3 lety +21

    ONLY CM uddhav JI thackeray
    ONLY SHIVSENA 🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩JAI maharashtra 🚩🚩🚩

  • @gavrangappa2206
    @gavrangappa2206 Před 4 lety +60

    आपणस खूप साऱ्या शुभेच्छा... महाराष्ट्राच्या हिताचं आपण काम कराल ही अपेक्षा💐💐💐

  • @deepakkadam4032
    @deepakkadam4032 Před 4 lety +89

    खरच आज महाराष्ट्रात शिव सरकार आलं आहे

    • @JBS-77777
      @JBS-77777 Před 3 lety +1

      अरे भाई शिव नि पण 5 5 बायका केल्या होत्या कोणीही सज्जन नाही येते

  • @humanityissupreme.2575
    @humanityissupreme.2575 Před 4 lety +68

    मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरेंचा विजय असो....प्रामाणिक आत्मा, वाणीत वाघाची गर्जना, महाराष्ट्रासाठी घाम आणि रक्त एक करून धडपडणारे व्यक्तिमत्व. सदैव मनसैनिक 🚩🚩🚩

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Před 3 lety +1

      कौंतुक करायला शिका मी पना मुळे मागे आहेत तुम्ही

    • @humanityissupreme.2575
      @humanityissupreme.2575 Před 3 lety

      @@ravirajingulkar7430 कौतुक विनम्रतेने करतो शेट तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरजच नाही मुळात. आणि कसला मी पणा दिसला तुम्हाला माझ्यात तेच नाही कळालं मला.

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Před 3 lety +3

      @@humanityissupreme.2575 video ला शुभेच्छा द्यायचा सोडून...तुमची cooment kay तर राज ठाकरे यांच्या बद्दल तुम्ही कट्टर असाल रहा त्यातच खरा आनंद आहे.... पण निदान शुभेच्छा द्या

  • @mishetkari514
    @mishetkari514 Před 4 lety +18

    बाबरी मशिद पाडली तेव्हा बोच्यात शेपूट घालून बसलेले आज राम मंदिर भूमी पूजनासाठी आपली पाठ थोपटून घेत आहे.🚩🚩

  • @mayurishi8101
    @mayurishi8101 Před 4 lety +30

    उद्धव साहेब ठाकरे

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 Před 2 lety +3

    उद्धव ठाकरे साहेबांच्या सारखं कोणाला जमणार पण नाही , आणि जमलं ही नाही 🔥🙏🔥

  • @ramchandrajaitapkar4421
    @ramchandrajaitapkar4421 Před 4 lety +37

    मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před 3 lety +15

    Great CM

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 Před 3 lety +6

    🚩वारसा हिंदुत्वाचा
    ⚔️वारसा विचारांचा
    🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना💪फक्त राज साहेब 🔥

  • @mayurishi8101
    @mayurishi8101 Před 4 lety +15

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vivekgarad
    @vivekgarad Před rokem +2

    सच्चा माणूस उद्धव साहेब.❤🔥

  • @user-iw1ty3ib5q
    @user-iw1ty3ib5q Před 4 lety +14

    उद्धव ठाकरे साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 15 ते 20 वर्षे राहणार आहेत केंद्रामध्ये मोदी राज्यांमध्ये तुम्ही तुम्हा दोघांची गरज आहे

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 Před 4 lety +8

    जय हो शिवसेना.

  • @rushikeshbhuwad7239
    @rushikeshbhuwad7239 Před 4 lety +18

    आम्हाला ठाकरे सरकार पाहिजे🏹🏹

  • @sureshshinde1797
    @sureshshinde1797 Před 4 lety +16

    Great cm

  • @krushnakulkarni6147
    @krushnakulkarni6147 Před 4 lety +24

    53 year made balasahebani khup mantri , pradhanmantri banvale sagly deshala mahityi kingmaker remote control Thackrey ch asnr .....Daivt Amch Balasaheb Thackrey 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadpuri3698
    @sharadpuri3698 Před 4 lety +14

    Udhav saheb aage bhadho jay bhagva jay shivsena

  • @rupalideshmukh2847
    @rupalideshmukh2847 Před 3 lety +5

    मनासारखा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 Před 4 lety +18

    Jay Maharashtra 🙏🙏🙏💐💐💐

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 Před 4 lety +15

    Udhvaji blsaheb thacrey.🔥

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 Před 3 lety +8

    great cm

  • @krishnap8429
    @krishnap8429 Před 4 lety +31

    Ata khari shivsena

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 Před 3 lety +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @kalpesh4771
    @kalpesh4771 Před 3 lety +7

    Uddhav Thackray 👑💖♥️

  • @shrikantshirure8278
    @shrikantshirure8278 Před 4 lety +11

    साहेब ❤️

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Před 4 lety +17

    शेवटचे वाक्य चुकीचे----'आणि थेट बाळासाहेबांशी रक्ताचे नाते असलेला आहे' असे पाहिजे.

  • @realmovie7535
    @realmovie7535 Před 4 lety +14

    🚩शिवसेना🚩

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Před 10 měsíci +3

    उद्धव ठाकरे साहेब ❤

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 Před 4 lety +6

    फक्त राज साहेब ठाकरे झिंदाबाद ⛳⛳

  • @akashraising2486
    @akashraising2486 Před 4 lety +9

    🚩🚩Jay Ho Shivsena

  • @pavanbawadane4446
    @pavanbawadane4446 Před 4 lety +8

    Jay Maharashtra saheb

  • @aniketbandal3459
    @aniketbandal3459 Před 4 lety +5

    Jay Maharashtra Saheb

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Před 3 lety +5

    Only Rajsaheb thakreee🚩🚩

  • @bajiraopatil8992
    @bajiraopatil8992 Před 3 lety +8

    Next pm of Bharat
    Uddhav thakre saheb,

  • @raj2172
    @raj2172 Před 4 lety +12

    Jay maharashtra jay shivsena.

  • @ashokdhadge6085
    @ashokdhadge6085 Před 4 lety +13

    Only Shiv Sena Thakre Sarkar purn five year chalnar Nanter pn Shiv senache Sarkar yenar.
    Jay Maharashtra.Jay Shriram.

  • @shashikantgaykwad2308
    @shashikantgaykwad2308 Před 4 lety +6

    King of politics

  • @hemantabarkade3405
    @hemantabarkade3405 Před 4 lety +13

    jay maharatra jay shivsena

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 Před 4 lety +3

    सत्याची कास धरणा-यांना नेहमीच अडथळा शर्यतीचा सामना करावा लागतो.उद्धव ठाकरेंना नेहमीच खुप टीकेच धनी व्हाव लागते.पण त्यांची सहनशक्ती अफाट आहे त्यांना बोलल्यावर शिवसैनिक चिडतात पण ते संयमीच असतात.त्यांना ठाऊक असत आपण काय करतो व का करतो.हॅटस् ऑफ!

  • @aniketbandal3459
    @aniketbandal3459 Před 4 lety +4

    Jay Shivray Jai Shivsena

  • @omkarmohite9465
    @omkarmohite9465 Před 4 lety +10

    😎😎😍😍वाघ येतोय 😎😎😍😍

  • @sagarmodak9856
    @sagarmodak9856 Před 4 lety +8

    Only shivsena sarkar Jay mharastra

  • @manojarote5961
    @manojarote5961 Před 4 lety +6

    जय मनसे 🚩

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg Před 2 lety +2

    BJP MNS jay hindurashtra

  • @ravibare6207
    @ravibare6207 Před 4 lety +4

    Only Thackeray Sarkar

  • @motubanna
    @motubanna Před 3 lety +2

    GREAT C M THAKRE

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před měsícem

    श्री सौ रश्मी उध्दव ठाकरे हे आपले आई साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत असे वाटते की त्यांची पण हिच ईच्छा आहे की हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @vickymore4662
    @vickymore4662 Před 4 lety +8

    आम्ही फक्त दोनच ठाकरेंना मानतो एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे राजसाहेब ठाकरे

  • @bhausahebthube6741
    @bhausahebthube6741 Před 4 lety +5

    जय शिवराय

  • @dipaksatpute5825
    @dipaksatpute5825 Před rokem +1

    एक प्रामाणिक मुख्यमंत्री

  • @sdd7653
    @sdd7653 Před 3 lety +2

    कसला प्रवास केला यांनी...प्रवास केला तो फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नी, शिवसेना उभारली ती फक्त आमच्या साहेबांनी.... उद्धव साहेब तर फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत आणि 2014 पेक्षा सीट कमी केल्या आहेत यांनी म्हणून त्यांनी प्रवास केला म्हणू नका...आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा तर ते फक्त जनतेला धोका देऊन मिळवले आहे...एकवेळ ते पण ठीक कमीत कमी सत्तेत आल्यावर राज्य हाताळता तरी यायला पाहिजे होते...जेंव्हा स्वबळावर सत्तेत येतील तेंव्हा त्यांना प्रवास केला असे बोलता येईल...

    • @niranjan3423
      @niranjan3423 Před 3 lety

      हो. आता बघतोयच आपण कोरोना काळात काय दिवे लावलेत ते 😡
      वेठीला धरलं आहे जनतेला....
      बावळट माणूस....

  • @prashantpatil3755
    @prashantpatil3755 Před 4 lety +25

    Raj Thakre pahije hote. Marathi locana benefits hotil..

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 Před 3 lety +2

    राज takre ♥️🙏💯🚩

  • @ravipawar4955
    @ravipawar4955 Před 4 lety +31

    जय राष्ट्रवादी

  • @matsungtemjen3999
    @matsungtemjen3999 Před 3 lety +4

    Great daring tiger man

  • @manojdhote1967
    @manojdhote1967 Před 3 lety +1

    Jai Maharashtra

  • @koumei1709
    @koumei1709 Před 4 lety +23

    Chandraseniya kayastha prabhu samajache pahile cm🙏
    Ata lokanna kalel, marathi general category madhe brahmin sodun pan ek samaj ahe ckp

    • @Omiee537
      @Omiee537 Před 4 lety +2

      अरे सोड जात, खायला घालते थोडीच ?? जग कुठे चालले आणि तू काय घेऊन बसला??

    • @sharadchandrachavan6047
      @sharadchandrachavan6047 Před 4 lety +7

      बरं झालं बोललास.... नाहीतर यांना ब्राह्मण समजून लोकं शिव्या हि घालतात..

    • @koumei1709
      @koumei1709 Před 4 lety +2

      @@Omiee537 .brahmin aslyamule fadnavis la lokanni hate kela mhnun sangava lagla

    • @koumei1709
      @koumei1709 Před 4 lety +2

      @@Omiee537 ani amhala ani attachya brahmanna adhichya purvajanmule lok tras detat amchi kahihi chuk Astana.

    • @koumei1709
      @koumei1709 Před 4 lety +3

      @@Omiee537 .plus general category madhe aslya karnane ky ky problems astat te vegle.

  • @shakyshake6583
    @shakyshake6583 Před 2 lety +1

    Shivsena after all these years on the right path

  • @satishpawar160
    @satishpawar160 Před 3 lety +6

    राज साहेब

  • @maheshujgare6954
    @maheshujgare6954 Před 4 lety +5

    CM Uddhav Thackeray he khup changlya padhatine kam karat ahet no doubt... Pn Balasaheban Nantr Shivsena Pramukh He RAJ THACKERAY ch vhyayla pahije hote😊

  • @harshawardhanchitnis6687
    @harshawardhanchitnis6687 Před 4 lety +6

    Saheb♥️♥️♥️♥️

  • @kartikpawar8390
    @kartikpawar8390 Před 2 lety +3

    Only Raj thakare❤❤❤

  • @sayajikamble8956
    @sayajikamble8956 Před 4 lety +4

    Jay Maharashtra

  • @swapnilwaingade5916
    @swapnilwaingade5916 Před 4 lety +17

    राज साहेब ठाकरे।।फक्त

  • @ganeshshirbhate3270
    @ganeshshirbhate3270 Před 4 lety +3

    शिवसेना

  • @deshmukhm.s499
    @deshmukhm.s499 Před 4 lety +6

    9:54 is very best

  • @hemantabarkade3405
    @hemantabarkade3405 Před 4 lety +5

    Khup katin parsgatun Udhav shaheb yashasvi vatchal geli. Great aahet cm udhav shaheb.

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 Před 3 lety +4

    राज ठाकरे 🚩🔥🐅

  • @vishumane9077
    @vishumane9077 Před 3 lety +2

    Onli raj saheb 💪

  • @pavanbawadane4446
    @pavanbawadane4446 Před 4 lety +4

    Jay Maharashtra saheb fakt shiv sena

  • @dpmusic7319
    @dpmusic7319 Před 4 lety +10

    फक्तं शरद पवार साहेब याच्यामुळे स्वप्नं पूर्ण झाले

  • @assmainamdar4074
    @assmainamdar4074 Před 4 lety +7

    saglyat mahatwacha "swabhimaan" jo shivsena ne rakhla

  • @acousticsidh6979
    @acousticsidh6979 Před 4 lety +13

    मीडीया गुलाल तिकड चांगभल जिकडे सत्ता तिकडे मीडिया जनता बीचारी 😂😂😂😂😂

  • @raunak3005
    @raunak3005 Před 3 lety +3

    मला वाटतय कि जर का ह्या वेळी भाजप वाले जर का थोडं वाकली असते, आणी सेना सोबत युति ठेवले असते, तर बरं झ़ालं असतं.

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 Před 4 lety +8

    फक्त राजसाहेब...

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 Před 4 lety +6

    Jai Maharstra Saheb 🙏 🙏🙏 🙏

  • @bhushanredekar3074
    @bhushanredekar3074 Před 4 lety +18

    Raj thakre.... Ha pahije cm

  • @ganeshgadage1923
    @ganeshgadage1923 Před 4 lety +4

    SAHEB TUMICH RAHA CM CONGRATS

  • @rahultayade2010
    @rahultayade2010 Před 4 lety +24

    थुकुन चाटणे अन मुख्यमंत्री होन बाळा साहेबांनी कधीचं मान्य केलं नसत.

  • @ranjeetpowar6161
    @ranjeetpowar6161 Před 3 lety +3

    Uadhav saheb vagh ahet

  • @ashishshinde2069
    @ashishshinde2069 Před 4 lety +10

    Te ky pn asudyat pn ek gosht pakki zali Modi ani Amit sha cha bap Maharashtrat ahe to mhnje pawar sheb hahaha😂😂

  • @yogeshghorpade1952
    @yogeshghorpade1952 Před 3 lety +4

    राज साहेब च

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před měsícem

    भाऊ राज ठाकरे नाराज होते बाळासाहेब सारखे बोलतात राज ठाकरे कारण ते मुख्यमंत्री व्हावे हे बाळासाहेब स्वप्न होते ते पुर्ण झाले पण मुख्यमंत्री नंतर श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधान व्हावे हे बाळासाहेबांचे व आई साहेबांचे स्वप्न होते हे आता पुर्णपणे होईल असे मला वाटते व राज ठाकरे यांच्या मनात पण तेच असेल असे मला वाटते व शरदचंद्रजी पवार व मोदी हे बाळासाहेबांचे मित्र होते व फडणवीस वगैरे वगैरे व सर्व शिवसैनिकांनी ठरवले आहेस की श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच भारताचे पंतप्रधान व्हावे आणि होणारच कारण आम्ही सर्व शिवसैनिक पंतप्रधान श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झाल्याशिवाय शांत बसणार नाही

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 Před 2 lety +1

    Only Shivsena

  • @harshwardhanshingade6561

    King of Maharashtra. Only uddhavasaheb Thackeray. Jay Maharashtra.. Jay shivsena...!!