महामुकाबला पै शिवराज राक्षे (नांदेड) विरुद्ध पै सिकंदर शेख (वाशीम) | महाराष्ट्र केसरी २०२३ फुलगाव

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी २०२३ / २४ कुस्ती स्पर्धा
    गादी विभाग २ मेगा फायनल
    महाराष्ट्र केसरी २०२३ फुलगाव
    स्थळ
    ६ ते १० नोव्हेंबर २०२३
    दरम्यान रंगणार थरार
    नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय , फुलगाव , हवेली , पुणे
    #लाईव्ह_महाराष्ट्र_केसरी_२०२३_फुलगाव
    #LIVE_MAHARASHTRA _KESARI_2023 #fulgav_kusti_live
    #महाराष्ट्र_केसरी #कुस्ती #wrestling #SikandarShaikh #Pailwan #maharashtra_kesari
    #Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling #maharashtrakesari #kesari #maharashtrakesari2023 #fulgavkusti #kustilive #mahakhel #mahakhelkusti #fulgavmaharashtrakesari #livemaharashtrakesari2023 #livemaharashtrakesariphulgav #sikandarshaikhlive #sikandarlive #punemaharashtrakesari #maharashtrakesarilonikand #pradipdadakandmaharashtrakesari #punekustilive #mahakhelkusustilive #shivrajrakshelivekusti #maulikokatelivekusti #pruthvirajpatillivekusti #mahendragaikwadlivekusti
    महाखेल कुस्ती हा चॅनेल फक्त कुस्ती खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल. महाखेल कुस्ती या चॅनेल वर महाराष्ट्रातील लाईव्ह कुस्ती मैदाने ,कुस्तीच्या स्पर्धा , नॅशनल ट्रायल , स्पर्धा दाखवल्या जातात. आम्ही कुस्ती खेळासाठी उपयुक्त असा डिजिटल कुस्ती स्कॉरबोर्ड , photography , videography , facebooklive , youtubelive ,plazmaTV ,LEDWall या सारख्या सर्व सुविधा पुरवतो.
    #Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling #maharashtrakesari #kesari #maharashtrakesari2023 #fulgavkusti #kustilive #mahakhel #mahakhelkusti #fulgavmaharashtrakesari #livemaharashtrakesari2023 #livemaharashtrakesariphulgav #sikandarshaikhlive #sikandarlive #punemaharashtrakesari #maharashtrakesarilonikand #pradipdadakandmaharashtrakesari #punekustilive #mahakhelkusustilive #shivrajrakshelivekusti #maulikokatelivekusti #pruthvirajpatillivekusti #mahendragaikwadlivekusti

Komentáře • 475

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 Před 9 měsíci +46

    सिकंदर ने मागील वर्षाचा महाराष्ट्र केसरी युवराज राक्षे याला 10-20 सेकंदात चीत करून आणि काका पवार यांनी सिकंदर ची केलेली नाहक बदनामी याविरोधात सिकंदर चा हा विजय म्हणजे काका पवार यांच्या कानशिलात लगावलेली जबरदस्त चपराक आहे असे मला वाटते. अभिनंदन सिकंदर🎉❤

  • @dipakdavare5556
    @dipakdavare5556 Před 9 měsíci +370

    आज मला खूप आनंद झाला सिकंदर जिंकल्यावर आनंद गगनात मावत नाही.भाऊने खूप मेहनत घेतली आणि अखेर त्याच सोन केलं भाऊने

    • @vishal_khawle
      @vishal_khawle Před 9 měsíci +3

      ♥️

    • @sagarmore1185
      @sagarmore1185 Před 9 měsíci +10

      आज खूप आनंद झाला सिकंदर शेख जिंकल्यावर आनंद गगनात मावत नाही. भाऊने खूप मेहनत घेतली आणि अखेर त्याच सोन केलं सिकंदर भाऊने

    • @user-xq6xm7bi2p
      @user-xq6xm7bi2p Před 9 měsíci +6

      सिकंदर शेख भाऊ अभिनंदन
      आज खूप आनंद होतोय मला
      महाराष्ट्रात नव्हे तर तुम्ही उत्तर भारतात पण तुमचं नाव असाच गाजवत राहावे.
      आज तुमच्या वडिलांच्या कष्टाला फळ मिळालं.
      🙏🙏 साष्टांग दंडवत भाऊ🙏🙏
      MH - 15....

    • @gulzarmukadam7419
      @gulzarmukadam7419 Před 9 měsíci +2

      Alhmdullilah ❤

    • @madarsharif4456
      @madarsharif4456 Před 9 měsíci +2

      Congratulations

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 Před 9 měsíci +238

    आज खरी दिवाळी , महाराष्ट्राचा शिव छत्रपतींचा मावळा सिकंदर शेख जिंकला ❤❤❤🎉🎉

    • @hussainshaikh3489
      @hussainshaikh3489 Před 9 měsíci +6

      Right

    • @user-dd9lw4ow6z
      @user-dd9lw4ow6z Před 9 měsíci +12

      मग हरलेला काय अफझलचा मावळा आहे का

    • @vpa5033
      @vpa5033 Před 9 měsíci +2

      Aurangjebacha mavla ahe to😂

    • @bhaipatil3709
      @bhaipatil3709 Před 9 měsíci +2

      @@vpa5033 tuzya bahinine sangitale vatte 😂😁

    • @bhaipatil3709
      @bhaipatil3709 Před 9 měsíci

      @@user-dd9lw4ow6z इथे फक्त विजेत्याचे अभिनंदन केले आहे , मग हरलेल्याचा प्रश्न येतो कुठून

  • @prakashnikam7035
    @prakashnikam7035 Před 9 měsíci +47

    पुकारणारे पैलवणाचा परिचय देत होते, बाजूचे लोक बसायला जागा बघत होते, शूट करणारे कॅमेरे व्यवस्थित सेट करत होते पण त्याआधीच....
    सिकंदर राक्षे ला पराभूत करून महाराष्ट्र केसरी झाला होता...
    पाठीमागील ६५ वर्षात इतक्या कमी वेळेमध्ये कुस्ती जिंकून कोणी महाराष्ट्र केसरी झाला नसावा...

    • @bhatuwankhede7251
      @bhatuwankhede7251 Před 9 měsíci +7

      बिलकुल सही....आज जनतेचा मनातला आणि प्रतेक्ष स्पर्धेतील असा एकच महाराष्ट्र केसरी सिकंदर ठरलाय..

    • @naseerpathan6224
      @naseerpathan6224 Před 9 měsíci +5

      Right💯

    • @VishayKholPruthviGol
      @VishayKholPruthviGol Před 9 měsíci +1

      एकाच महिन्यात दोन Maharashtra Kesri कशा? Sikandar Shaikh की Shivraj Rakshe कोण खरा #maharashtrakesri
      czcams.com/video/nvhBoPOd6k0/video.html

  • @shishupaldhale5132
    @shishupaldhale5132 Před 9 měsíci +84

    कोंबड झाकलं म्हणून तांबड फुटायच राहत नाही हा मागच्या वेळेचा शब्द आज खरा ठरला अखेर तो दिवस उजाडला जनतेचा मनातील महराष्ट्र केसरी...सिकंदर.

  • @nawabattar5062
    @nawabattar5062 Před 9 měsíci +29

    शिवराज राक्षे तू पण आमच्याच मातीतला आहेस सलग दुसऱ्या वर्षी फायनल येणे हे सुद्धा अभिमानास्पद आहे.

    • @VishayKholPruthviGol
      @VishayKholPruthviGol Před 9 měsíci

      एकाच महिन्यात दोन Maharashtra Kesri कशा? Sikandar Shaikh की Shivraj Rakshe कोण खरा #maharashtrakesri
      czcams.com/video/nvhBoPOd6k0/video.html

  • @Niks_07
    @Niks_07 Před 9 měsíci +76

    अभिनंदन... 👑🥳💪
    डोळ्यात आनंद आश्रु आलेत भाऊ..
    संयम जिद्ध चिकाटी परिश्रम = १००% यश.....🚩

  • @blackpanda2342
    @blackpanda2342 Před 9 měsíci +36

    माती विभागातून येवून गादी विभागात फायनल जिंकण सोप्प नाय. अभिनंदन सिकंदर भाऊ 💎💎❤💗💐💐💐💐💐💐💐

  • @NileshPatil-uw7ny
    @NileshPatil-uw7ny Před 9 měsíci +89

    जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आज खरा महाराष्ट्र केसरी झाला🎉🎉🎉🎉💪💪

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 Před 9 měsíci +99

    ह्याच क्षणाची मी वर्ष भर वाट बघत होतो, हा क्षण कधीच विसरणार नाही... कुस्ती मधील बेताज बादशहा पै. सिकंदर शेख.. आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधील सर्वात सरस विजय. अगदी अपेक्षित, नावाला शोभेल असा.. "जगजेत्ता सिकंदर"......✌💪🎉

    • @VishayKholPruthviGol
      @VishayKholPruthviGol Před 9 měsíci

      एकाच महिन्यात दोन Maharashtra Kesri कशा? Sikandar Shaikh की Shivraj Rakshe कोण खरा #maharashtrakesri
      czcams.com/video/nvhBoPOd6k0/video.html

    • @virajjadhav831
      @virajjadhav831 Před 8 měsíci

      ​@@VishayKholPruthviGolखरा महाराष्ट्र केसरी हा सिकंदर शेख हाच आहे आणि याच उत्तर येत्या २१डिसेंबर रोजी भारतीय कुस्ती संघाच्या निवडणुकीनंतर कळेलच की बाळासाहेब लांडगेनी उठवलेल हे सगळ थोतांड आहे

  • @amitholkar5520
    @amitholkar5520 Před 9 měsíci +3

    19. हुकल 20 हुकल 21. 22. पण.. पण 23❤ अखंड हिंदुस्थानच्या जनतेच्या मनातला महाराष्ट्र केशरी व हिंद केसरी.. अभिनंदन पहिलवान ❤

  • @user-bx7hz2mm6n
    @user-bx7hz2mm6n Před 9 měsíci +32

    जेव्हा पासून कुस्ती पाहू लागलो तेव्हा पासून कुस्ती म्हणजे फक्त सिकंदर शेख च ...energy powerful

  • @haruninamdar7863
    @haruninamdar7863 Před 9 měsíci +44

    अंतिम सामन्यात अवघ्या 23 सेकंदात महाराष्ट्र केसरी होण्याचा क्षण सिकंदरला कायम स्मरणात राहील. पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤

  • @nawabattar5062
    @nawabattar5062 Před 9 měsíci +23

    शिवाजी महाराजांचा मावळा सिकंदर शेख ,महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अभिनंदन

    • @vpa5033
      @vpa5033 Před 9 měsíci +1

      Aurangjebacha re😂
      Samoracha afjal khancha mavla ahe ki Kay mg

  • @deepakkakale4671
    @deepakkakale4671 Před 9 měsíci +48

    दोघांनी खूप मेहनत घेतली पण हा दोन पायांचा खेळ आहे,....मला खूप आनंद झाला की shikndar विजय झाला❤❤❤❤❤❤

  • @pateliliyas932
    @pateliliyas932 Před 9 měsíci +2

    नाद रे पठ्ठ्या, जिंकलास मर्दा!
    यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केल्याबद्दल पै.सिकंदर शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पराभवाने खचून न जाता संयम व जिद्दीने यश मिळवता येतं.
    #महाराष्ट्र_केसरी #सिकंदर_शेख

  • @rohitholkar7355
    @rohitholkar7355 Před 9 měsíci +27

    तमाम कुस्ती शौकीन प्रेमी च्या मनातील महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख❤

  • @tajbrothers5593
    @tajbrothers5593 Před 9 měsíci +3

    महाराष्ट्र ki shaan sikandar shaikh lion style ❤️ 💪 🔥 🔥 🔥 🔥 🔥

  • @SadiyaPathan-hg1ug
    @SadiyaPathan-hg1ug Před 9 měsíci +2

    Sikandar bhau kharach tu jantechya mana til vijeta aahes Vedya sarkhe Prem kartat tujhyavar preskhak ...❤ tu aaj Siddh Karun dakhvly ❤❤....abhinandan....❤ Bhau

  • @manishasape5493
    @manishasape5493 Před 9 měsíci +36

    कुस्ती प्रेमींच्या मनातील महाराष्ट्र केसरी जेव्हा सातत्यपूर्व महाराष्ट्र केसरी बनतो तेव्हा डोळे पाणवतात... ❤ हा नाद लय बेक्कार राव... दोन्ही पैलवानांचै हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @shankarzirange.....6124
    @shankarzirange.....6124 Před 9 měsíci +31

    नवीन महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अभिनंदन पैलवान 💐💐💐💐💐

    • @rahulkumbhar9101
      @rahulkumbhar9101 Před 9 měsíci +2

      महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पैलवान ❤🎉🎉

  • @bhushanumale2438
    @bhushanumale2438 Před 9 měsíci +7

    याला याला म्हणतात कुस्ती, माझे आजोबा म्हणत. पानाला चुना नाही लावत तर कुस्ती झालीच पाहिजे, डोळ्याचे पापण न लावता. क्या बात है क्या बात खूप खूप शुभेच्छा. सिकंदर

  • @deepakkhairnar7358
    @deepakkhairnar7358 Před 9 měsíci +8

    अभिनंदन सिकंदर शेख 1 वर्षाचे कष्टाचे फळ मिळाले भाऊ आम्ही धुळेकर जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @kishorrokademumbai4843
    @kishorrokademumbai4843 Před 9 měsíci +1

    एक नंबर भावा ..... खूप वर्ष वाट पाहावी लागली ... पण तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.......great 👍 bro

  • @eknathpawar7888
    @eknathpawar7888 Před 9 měsíci +2

    मागच्या वर्षी पंचांच्या चुकी मुळे हुकले होते
    महाराष्ट्र केसरी
    देव न्याय करतो अन्याय नाही
    बेस्ट ऑफ लक
    शेख

  • @IMRahul00
    @IMRahul00 Před 9 měsíci +2

    माती विभागातून येवून गादी विभागत जिकन सोप नाही,सिकंदर ला तहे दिल से मुबारक बाद

  • @ashitoshpawar2333
    @ashitoshpawar2333 Před 9 měsíci +7

    कुस्ती 23 सेकंदात झाली, पण त्या 23 सेकांदासाठी 1 वर्ष वाट बघावी लागली. अभिनंदन सिकंदर तुमच्या पुढील वाटचालीसाठी...

  • @krishanapatil
    @krishanapatil Před 9 měsíci +12

    लय वाईट हरवला शिवराज राक्षे ला
    नाद करा पण सिकंदरचा कुठे 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @usmanshaikh9336
      @usmanshaikh9336 Před 9 měsíci

      क्या बात है ❤❤❤

    • @eagle866
      @eagle866 Před 9 měsíci

      Kaka pawar malam laun zopla asl ata 😂😂

  • @mashidshaikh804
    @mashidshaikh804 Před 9 měsíci +3

    भगवान के पास देर है।अंधेर नही।जो जिता वही सिकंदर,अभिनंदन सिकंदर भाई

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 Před 9 měsíci +4

    भावा अभिनंदन... खूप कष्ट केले आहे.. आता लक्ष....ऑलिमपीक ❤

  • @navnath2663
    @navnath2663 Před 9 měsíci +5

    आज अभिमान वाटला ,गेल्या वेळेस रडी खेळले आज सिद्ध केलं👍♥️🙏👌

  • @satishtonape9411
    @satishtonape9411 Před 9 měsíci +23

    जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

  • @santoshkale1546
    @santoshkale1546 Před 9 měsíci +18

    दिपावली धमाकेदार महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख मनपुर्वक शुभेच्छा🎉🎉

  • @pravinkadam909
    @pravinkadam909 Před 9 měsíci +7

    . अशी कुस्ती पुन्हा होणे नाही इतक्या कमी वेळामध्ये सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली खूप खूप मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐💐

  • @asifkotwalcricket6298
    @asifkotwalcricket6298 Před 9 měsíci +27

    आज खरं जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख झाला आहे❤

  • @artistbalaBhagwaband
    @artistbalaBhagwaband Před 9 měsíci +7

    मागच्या वेळेस भाऊ वर अन्याय झाला होता पण देव बरोबर न्याय देतो सिखंदर भाऊ .. जातीचा नहीं पण मातीचा गर्व आहे अवघ्या 23 सेकंदात आसमन दाखवला तू

  • @sarkarraj123
    @sarkarraj123 Před 9 měsíci +33

    टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम 10 सेकंदात ❤

  • @balajigaikwad4728
    @balajigaikwad4728 Před 9 měsíci +2

    ईच्छा पुर्ण केलास मित्रा जो जिता वही सिकंदर तूला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @naseerpathan6224
    @naseerpathan6224 Před 9 měsíci +54

    Congratulations🎉🥳👏 Sikandar Pahelwaan... & Shivraj Rakshey for Upp MH. Kesri.. 🇮🇳

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před 9 měsíci +6

    आई बापा सह सर्वाच्या कष्टाचे चिज केलेस. सिकंदर 🎉

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam1581 Před 9 měsíci +27

    जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी सगळ्यांची जिरवले आज

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 Před 9 měsíci +3

    आज जो आनंद झाला तो आयष्यात कशाताच झाला नव्हता सिकंदर भाऊ तुला कोटी कोटी शुभेच्छा

  • @bhausahebbodare8149
    @bhausahebbodare8149 Před 9 měsíci +21

    आज जिरली सगळ्यांची ...only sikander

  • @subhashrathod8687
    @subhashrathod8687 Před 9 měsíci +5

    करोडो लोकांना आनंद झाला आहे ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 Před 9 měsíci +4

    अभिनंदन सिकंदर भाई. 🎉🎉
    गेल्या वर्षी चा पण तुच आहेस. महाराष्ट्र केसरी भावा🎉🎉

  • @krushna.555
    @krushna.555 Před 9 měsíci +29

    जो जीता वही सिकंदर 👑✌💪

  • @awateajay4170
    @awateajay4170 Před 9 měsíci +2

    10 सेकंद मध्ये टांगा पलटी गंगावेश तालीम, कोल्हापूर च पाणी हाय ते भले शब्बास , महाराष्ट्र केसरी

  • @rahulkhomane6936
    @rahulkhomane6936 Před 9 měsíci +7

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सिंकदर शेख महाराष्ट्र केसरी

  • @amolpatilamol9762
    @amolpatilamol9762 Před 9 měsíci +1

    मी हीच वाट बघत होतो अभिनंदन सिकंदर शेख🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeepbodke9519
    @sandeepbodke9519 Před 9 měsíci +14

    अभिनंदन. जो जिता वही सिकंदर.

  • @ajaygurchal7672
    @ajaygurchal7672 Před 9 měsíci +5

    सर्वांना आधीच माहीत होत यंदाचा महाराष्ट्र केसरी मानाची गदा चे मानकरी पै. सिकंदर शेख होनार. खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
    पुत्र व्हावा ऐसा गुंडा ।
    की त्याचा तीन्ही लोकी झेंडा ।।
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 Před 9 měsíci +1

    मेहनत व जिद्दीचे, चिकाटीचे फल आहे। त्यांच्या मित्रांचे,आईवडिलांचे महाराष्ट्र केसरी होन्याचे स्वप्न सिकंदरने साकार केले। धन्यवाद भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। शुभ दीपावली।

  • @rajvardhanmaheshingale2397
    @rajvardhanmaheshingale2397 Před 9 měsíci +67

    दोघांचे अभिनंदन🎉🎊

  • @SambhajiDeshmukh-ki8qn
    @SambhajiDeshmukh-ki8qn Před 9 měsíci +20

    वाघ जिंकला रे🔥

    • @prakashnikam7035
      @prakashnikam7035 Před 9 měsíci +2

      खरच वाघ आहे सिकंदर...

  • @subhashlawate
    @subhashlawate Před 9 měsíci +2

    आज खूप आनंद झाला शेवटी सिकंदर ने सर्व विरोधकांची तोंड बंद केली ❤ भावा तुझी भेट कुठे होईल

  • @kuntamadan6169
    @kuntamadan6169 Před 9 měsíci +2

    हा आनंद ईमानदार विरुद्ध बेईमान चा आहे सिकंदर भाई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💪💪💪💪⛳⛳⛳✌✌✌✌

  • @SatishChavan-sw7vz
    @SatishChavan-sw7vz Před 9 měsíci +3

    माझ्या गावचा महाराष्ट्र केसरी झाला दिवाळी साजरी झाली हार्दिक अभिनंदन भावा पुढील कारकीर्दीस शुभेच्छा 👍

  • @jameerjartar-fi9rj
    @jameerjartar-fi9rj Před 9 měsíci +1

    10 सेकदात महाराष्ट्र केस‌री सिकंदर ने इतिहास रचा।

  • @Axeeeeeeeeeeeeee
    @Axeeeeeeeeeeeeee Před 9 měsíci

    गायचे मासं खाऊन नाही. तर गाईचे दूध पिऊन झालेल्या उपमहाराष्ट्र केसरी चे हार्दिक अभिनंदन. पै शिवराज राक्षे. जय श्री राम.

  • @aadamalmel4825
    @aadamalmel4825 Před 9 měsíci +2

    Chatrapati shivaji Maharaj ki jay abhinandan donhi pailwanana mi shivrajcha khup mota fan aahe Sikandar lahi shubhecha

  • @yashghule5119
    @yashghule5119 Před 9 měsíci +1

    अखेर तो क्षण आला आम्हाला महाराष्ट्र केसरी बघण्याचे भाग्य लाभले खुप मेहनत घेतली भावां तुझा सर्व कुस्त्या मी बगतो खरच तू महान आहेस ❤ जो जिता वही सिकंदर ❤

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Před 9 měsíci +5

    काका तुम्हाला शब्द दिला होता एक वेळ नाही दहा वेळा पाडील आठवा पाठीमागच्या वर्षी चे शब्द

  • @santoshpujari1443
    @santoshpujari1443 Před 9 měsíci +15

    अभिनंदन सिकंदर पैलवान

  • @maratha9980
    @maratha9980 Před 9 měsíci +4

    Ek no. ❤ Diwali gift dila... Sikander Shaikh....Maharashtra Kesri 2023-24 zala....One man show👑 #SikanderShaikh

  • @mr.k.pathan4340
    @mr.k.pathan4340 Před 9 měsíci +10

    10 second madhe karyakaram 🎉🎉 Congratulations Sikandar Bhai

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Před 9 měsíci +4

    काका फक्त 25 सेकंदामध्ये तुमचा वाघ पढला मागच्या वर्षीचा बदला घेतला

  • @prashantshinde142
    @prashantshinde142 Před 9 měsíci +8

    स्ट्रॉंग पैलवान पैलवान सिंकदर शेख🎉🎉🎉🎉🎉

  • @professionaltutors6404
    @professionaltutors6404 Před 9 měsíci +2

    अखेर मेहनतीला यश मिळालं. स्वप्न पूर्ण झाल. मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤

  • @vivekghagga9028
    @vivekghagga9028 Před 9 měsíci +40

    Congratulations Sikander ❤❤

  • @asifkotwalcricket6298
    @asifkotwalcricket6298 Před 9 měsíci +12

    ❤ किंग ऑफ हिंदुस्तान सिकंदर शेख महाराष्ट्र❤

  • @jaihind6129
    @jaihind6129 Před 9 měsíci +1

    समजले का कोण आहे महाराष्ट्र केसरी.१0 सेकंदात कार्यक्रम केला.😂😂love you skindar 🎉

  • @user-pt9ed4zy7i
    @user-pt9ed4zy7i Před 9 měsíci +2

    महाराष्ट्र केसरी कुस्ती मधील सर्वात कमी वेळेचा विक्रम असावा असे वाटते

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Před 9 měsíci +10

    ह्या क्षणाची खूप वाट बघत होतो.

  • @user-ot3dg3gq2i
    @user-ot3dg3gq2i Před 9 měsíci +1

    सिकंदर तु महाराष्ट्र केसरी झाला मला खुप आनंद झाला🎉

  • @sandipwaghmare4368
    @sandipwaghmare4368 Před 9 měsíci +1

    खरंच संदीप मोठे याला मानलं पाहिजे इतक्या कमी वयात महाराष्ट्र केसरी पर्यंत पोचला यातच तुझा तुझा तुझा विजय

  • @AbdulAbdul-uc3xk
    @AbdulAbdul-uc3xk Před 9 měsíci +1

    जो जिता वही सिकंदर है ☝️💪💪💪

  • @samarthkrupadearyfarm6692
    @samarthkrupadearyfarm6692 Před 9 měsíci +2

    काका पवार मुलाखत घ्या आता. कोंबडा किती झाकून ठेवला तरी सूर्य उगवयाचा थांबत नाही. 🙏🏻

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Před 9 měsíci

    सेटलमेंट कुस्ती, सिकंदर शेख जबरदस्त कुस्ती करतो यात वादच नाही परंतु याच्यात शंका वाटते

  • @marathalkkkk
    @marathalkkkk Před 9 měsíci +2

    मानलं पाहिजे... मागचा वर्षी बोलला होता. या वर्षी झाला... माज तबियतीचा केला मानलं पाहिजे

  • @imranshaikh9597
    @imranshaikh9597 Před 9 měsíci +6

    *महाराष्ट्राची शान....सिकंदर शेख....*

  • @KantabaiHiwale
    @KantabaiHiwale Před 9 měsíci +1

    बहुत मेहनत की अब नहीं रुकेगा fire है सिकंदर।

  • @WasimQureshi4011
    @WasimQureshi4011 Před 9 měsíci +2

    आखेर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला ❤❤😊😊

  • @khalidphatan6735
    @khalidphatan6735 Před 9 měsíci +9

    सगळ्या पैलवानाचे अभिनंदन सगळे चांगले लढले

  • @dilipkale1764
    @dilipkale1764 Před 9 měsíci +5

    God bless you beta Sikandar.I was waiting this day.I am very happy today.Go ahead always,God Jesus's grace always stay with you.Amen ❤🎉😂

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 Před 9 měsíci +4

    Abhinandan bhava, tula todch nahi , all time favourite ahes tu

  • @user-fx5lj8ty5z
    @user-fx5lj8ty5z Před 9 měsíci +8

    जो जिता वही सिकंदर

  • @barkufulmali28
    @barkufulmali28 Před 3 měsíci

    असा पैलवान पुन्हा होणार नाही अभिनंदन सिकंदर भाऊ

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe Před 9 měsíci +6

    All time favourite nad kelas ❤ bhava

  • @kendrednyanoba6224
    @kendrednyanoba6224 Před 9 měsíci

    एक वर्षापासून वाट बघत होतो सिकंदर शेखला आज सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला👍👍👍

  • @BalajiPawar-jx1dn
    @BalajiPawar-jx1dn Před 9 měsíci +5

    अभिनंदन सिकंदर शेख पैलवान 💐💐💐💐

  • @sagarbudhanawar3818
    @sagarbudhanawar3818 Před 9 měsíci

    फायनल ला चितपट करून जिंकण तोंडचं काम नाही....वाह रे पट्टा❤❤❤❤❤

  • @SandeshGaikwad358
    @SandeshGaikwad358 Před 9 měsíci +7

    👑 जो जीता वही सिकंदर..!❤

  • @prashantshinde142
    @prashantshinde142 Před 9 měsíci +7

    अभिनंदन सिकंदर शेख 🎉🎉

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w Před 9 měsíci

    याला बोलतात कुस्ती अभिनंदन सिकंदर शेख गंगावेश तालीम कोल्हापूर🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwardhule3391
    @dnyaneshwardhule3391 Před 9 měsíci +5

    सिकंदर 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @sanskrutikunhale-ou5ms
    @sanskrutikunhale-ou5ms Před 9 měsíci +9

    Maharashtra kesari sikandar shaikh and cricket word champion India.these r the main principle of Deewali.Happy Deewali to all indian.Great S .S.(wrestler).

  • @vaibhavdarde8880
    @vaibhavdarde8880 Před 9 měsíci

    अभिनंदन
    मला खूप अभिमान वाटतो पैलवान सिकंदर शेख याचा. मला सिकंदर च्या मॅच बघायला आवडतात.

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 Před 9 měsíci

    मैं भोत खुश हू सिकंदर शेख़ महाराष्ट्र केसरी हुआं है

  • @user-lu7jk7hk7h
    @user-lu7jk7hk7h Před 9 měsíci +1

    ❤.zala.baba.sikandar.ekdacha.maharashtra.kesri.ya.saathi.tyane.khoop.mehnat.keli.sikandar.la.shubhecha.💐

  • @aniljadhav4132
    @aniljadhav4132 Před 9 měsíci

    कोल्हापूर चा पैलवान ✌️ महाराष्ट्र केसरी 🎉 अभिनंदन 💐