Komaltai always best.इतक वेगवान गाण म्हणत असताना त्याचवेळी त्याच वेगाने नाचायच इतर सहकार्याने सूचना करायच्या असे उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही नाही कलेला मुजरा
ताई शब्दच संपले आता एवढच म्हणेल कि असेच नवनवीन हिडिओ पहायला मिळावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना खंडेरायातुमहा सर्व वाद्यवृंद पुर्ण संचावर कृपा करो खुप छान अप्रतिम ताई आवाज 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌺☘⚘🍀🌻⚘🍀🌺🥀🌺⚘
Komaltai always best.इतक वेगवान गाण म्हणत असताना त्याचवेळी त्याच वेगाने नाचायच
इतर सहकार्याने सूचना करायच्या असे उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही नाही कलेला मुजरा
P
😊🎉
Ok mam😊@@payalchalpe
😮,🤥cf za all😊@@vikigamer8998
मुलाचा.डान्स.1च.नंबर .👌👌
वा वा लय भारी कोमल ताई नाईस आवाज छोटांच डान्स एका नंबर 👌👌👌
ऊ
ग
ताई शब्दच संपले आता एवढच म्हणेल कि असेच नवनवीन हिडिओ पहायला मिळावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना खंडेरायातुमहा सर्व वाद्यवृंद पुर्ण संचावर कृपा करो खुप छान अप्रतिम ताई आवाज 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌺☘⚘🍀🌻⚘🍀🌺🥀🌺⚘
ताई आवाज आणि डान्स
no 1
ताई त्या बाळाला खुप छान नाचता येतंय.तुमच्यात शिकवा खुप छान प्रगती होईल
लय भारी झकास🤣
तुमचे सगळेच कार्यक्रम मी बघत आसते नाचता न गाता पन 👌👌👌
अतीषय सुंदर गायल कोमल ताईनी🎤🙏🙏🙏🙏🙏🌹👌
दत्ताभाऊ 1च न.
एकच नंबर dans चौघांचा पण
तुमचे सर्वच कार्यक्रम मला खुप आवडता
खुप छान गाता आणि नाचता तुम्ही
एकच.नंबर.ताई
खूप भारी आवाज आहे
Khup Chan aavaj aahe tumcha
छोटा..मस्त नाचतोय....
एक नंबर सुशांत काटे राजुरी कर
खूपच गोड आवाज आहे ताई
कोमलताई खुप छान सुंदर आवाज सुंदर कार्यक्रम
Ly yeda namuna ahee 😂👍
बाळा छान नाचलास
जजजज
लयच भारी गाताय ताईं नाद कराचा नाय एक नंबर गाताय ताईं
Nice dance khedkar 👍
नाद खुळा👌👌👌
पोटा जबरदस्त नाचतोय 👍
आवाजाला जोड नाही ....
जागरण गोंधळातातील गाणसम्राणी....👌👌👍👍🌹🌹🚩🚩🚩
हो।ना
लोककला अप्रतिम
खुप छान कार्यक्रम आहे.
डमरू भारी नाचतंय 😄😄👌
एक नंबर बरख्याचा डांस आहे
ताई एक नंबर आवाज
😂 छान छान वाटले 😮
खेड़कर.भाऊ.छान.👍👍🙏😂🤣😂
ताई कार्यक्रमाची सुपारी किती आह🌹🙏
छोटा सर्वात भारी नाचला
Avaj 1 no tai
Komal mdm khupach chan. Dannce
Hi My Nmae Natasha and your do Good
छोटा कलाकार ऐकच नंबर 👌👌👍👍
Tai khup chan
लहान बारका भारी नाचत होता
White shart ek number dance dada😁🔥🔥
आवाज मस्त आहे
तिन प्रकार चा डान्स झाला आ वाज गायन वादय छान मौज आंनद मन खुश झालो
एकच नंबर कार्यक्रम
कोमलताई आवाज एकच नंबर
काय नाचत लेकरू एकदम भारीच ताई
Super👌🙏
कोमल ताई आवाज खूप छान आहे
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
बारक्या जोमात डत्तू भाऊ कोमात
खुप छान ताई ❤️
1 no gan tai 😊😊😊😊
एकच नंबर
Ekch nambar gan Tai 👌👌👌👌👌
Datta supar nice 👍👍👍👍👍👏👏👏👏😊😊😊😊
महाराष्ट्रातील एक नंबरचा मनोरंजन कार्यक्रम म्हणता येईल..हलके फुलके विनोद, रसिकां शी मिस्किल संवाद आणि सुमधुर आवाज, जोडीला झकास वाद्य वृंद ...वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम...कोमल ताई यांचे अभिनंदन
एक नंबर ताई
Ek dam kdk avaj ahe rao tumacha♥️🥰☺️
वाह वाह बारक्या
लहान मुलगा छान नाचतोय
धन्यवाद माऊली
मस्त👌👌👌कडक👍👍👍
👌👌👌super
Kadak ❤️🤙😈
कोमल ताई एकदम कडक डांनस
छोटा मुलगा एकच नंबर डान्स
लयच भारी
वा छान
Topi Kadak daNCE
एकच नंबर💖💖♥️♥️👌👌
सुंदर कार्यक्रम
वाह कोमल ताई काय तुमचा आवाज काय गान म्हणतात तुम्ही खुप च्छान
Sushant Kate Rajurikar
अ पीरतीम आपले गायन
bait chan
❤khupch chan
खुप छान आवाज ताई
Very nice 👌 and beautiful ❤️👌❤️
Ekch no tai
काय नाचतय पिलू,
Khup chaan komal tai ....👍
1नंबर
ऐकदम मस्त आवाज आणि डास
छान
एकदम झकास👍👍
Khup chan dance
Mast aahe
Tai aawaj khup chan ahe
खूपच सुंदर ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌
👌👌
छान तुमचा आवाज खूप सुंदर आहे इचलकरंजी
Very nice
Very nice👌👌👌👌
Nice
फारच छान
मस्त
Super🙏🙏🙏🙏😗😗
जबरदस्त 100
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई खूपच छान
छान आहे