२ वर्ष टिकणारा स्पेशल किचन किंग मसाला बनवा घरच्या घरी | Kichen king Masala | Sabji Masala Recipe.

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #Kichenkingmasala #biryanimasala #cookingticketmarathi
    Cooking ticket marathi Special
    Masale Order करण्यासाठी Whattaap करा
    +917304712119
    • स्पेशल मालवणी मसाला
    • स्पेशल गोडा मसाला
    • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
    • सेलम ची शुद्ध हळद
    स्पेशल किचन किंग मसाला बनवण्यासाठी साहित्य
    • धने - 3 चमचे
    • जिरे - 1½ चमचे
    • शहाजिरे - 1 चमचा
    • बडीसोप - 1 चमचा
    • मोहरी - 1 चमचा किंवा मोहरीची डाळ - 2 चमचे
    • मेथी दाना - पाव चमचा
    • दालचिनी - 2 इंच
    • तमालपत्र - 2/3
    • सुंठ - 2 इंच
    • मसाला वेलची - 3
    • हिरवी वेलची - 1चमचा
    • जावित्री - 2
    • चक्रीफुल - 3
    • लवंग - 1 चमचा
    • जायफळ - ½
    • खसखस - 1चमचा
    • कसुरी मेथी - 3 चमचे
    • काळीमिरी - 1 चमचा
    • सुकी बेडगी मिरच्या - 8/10
    • चणा डाळ - 1 चमचा
    • उडीद डाळ - 1चमचा
    • काळ मीठ - ½ चमचा
    • साधं मीठ - ½ चमचा
    • हळद पावडर - 1 चमचा
    • आमचूर पावडर - 2 चमचे

Komentáře • 116