वनिता, नम्रता, चेतना आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 19. 12. 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi - Zábava
Vaniiita kharat mind blowing aahe raooo❤😅
अप्रतिम स्किट, चेतनाचा लाजबाब अभिनय .
कौतुकास पात्र.
खूप दिवस वाट पाहिली या एपिसोड ची 👍👍👍👍
हास्य जत्रा , नंबर वन कार्यक्रम आहे .थँक्यू सर्वांना ! सर्व जण चांगले आहेत !! बेस्ट लक 🙏🌹🙏
समीर चौगुलेची मारामारी बंद करा !!
मारामारी नको. विनोदांमध्ये हिंसा नको. मारामारी नको.🙏🌹🙏
Very nice performance
सर्व कलाकार अप्रतिम आहेत
सीन ही असे हुबे. हुब उभे करतात की
आम्ही एकदम हरवुन जातो हास्य जत्रा पाहण्यात
Namrata with Dulabai
डुलाबाई पत्रिकेतली अन पात्रातील सुरेख दिसतायत अन ती चिचुन्द्री तर सलाम आहे कस जमत यार 😂😂😂👍🙏
😮 विराज जगताप अभिनय स्मरणार्थ ❤.
कुणी कुणी वाचलंय 😂🎉
सर्वांचे काम एकदम उत्तम!🙏🏻
He teen characters maze favourite ahet
Ani specially thiv phn te hi .... Wow mast ch .... Nama chi gavran bhasha geniune ahe... Mavalat asech boltat...
लय भारी आहे
हे कृष्णा, रामायण , महाभारत पासून सासू सुनेचे भांडण चालू आहे.व आज डिसेंम्बर 22 मधेही व पुढील ( कधी संपेल हे देवाला ही माहीत नाही) ☺️
बाकी काही असेल नसेल तरी नवरा - सासरच्या सासूच्या अत्याचारा च्या तक्रारी करणे आणि संसार कमी परंतु सतत कुरकुरी करणे हीच आपली थोर परंपरा आहे भाऊ... 😅
जब तक सुरज चांद रहेगा भांडण रहेगा.... 😊
😅
अप्रतिम skit... खरच creative
Sarve programs ati beautiful aahet. Sarv Dukha visarale jate asech hasavar theva Jantela. God bless. Love all peoples.
Mind blowing Vanita......
मी मागील Episodes परत परत बघितले आहे आणि सतत बघते, माझ्या favourite list मध्ये आहे ते Episodes.
तुमचे स्किट नेहमीच चांगले असतात पण फक्त एक सुचवायचं आहे
स्किट संपल्यावर प्राजक्ता माळी आणि स्किट मधील कलाकार यांच मंचावर बोलवून कौतुक होत
पण ते स्किट कोणी लिहल हे कळत नाही
त्यामुळं जमलं तर स्किट संपल्यावर ज्या कोणी लेखकाने स्किट लिहल आहे त्यालाही स्टेजवर बोलवावे आणि इतरांप्रमाणे त्यांचं ही कौतुक करावं
स्किट लिहणाऱ्याच नाव कधी कधी प्रसाद सर घेतात पण त्या पेक्षा ते स्किट संपल्यावर स्टेजवर आले तर बरं होईल
....
चिचुंद्री ... एकच नंबर !
मस्त dula बाई 👌🏻
अती उत्तम
Kitti kitti Chan .khup aawadala mala
ही सासु सूने ची script पुन्ह सुरु करावे
अशी विनंती
Great comedy keep it up
vanita 1 number
Khup chhan 😂😂😂😂
Thanks to prajkta gup baslya baddl..
Vani tai kupach chaan Aprateem
This series no 1
Bhari kutumb
11:45 हो अणि त्यांना देवाने उचलला असता 😆😆
सर्व MHJ च्या लाखो... चाहत्यांना करमणुकीच्या झोपाळ्यावर... उंच झोके देत... #डोलायला लावून #Stress #Reliever चे काम करणाऱ्या आमच्या टॅलेंटेड #डुलाबाईला मनापासुन हार्दिक शुभेच्छा !
Vanii sobt bakicheee tighh pn khupp chan represent krtat
Owsome
All the artist are very talented and lovely 🌹 so nice ❤
Mast
एक नंबर भाऊ
Chetana nice performance
Vanita is awesome.... 👌👌👌😘
ठीव फोन , म्हणणारा ॲक्टर कोण😂🤣🤣😂🤣
Arun kadam
सचिन गोस्वामी😂
@@KomalOmSawale अरुण कदम आहे 😊
@@KomalOmSawale 😘😂
प्रसाद खांडेकर
Chetana ji super
प्रभाकर ग्रेट
एकदा आणि कायमचेचच मामंजी आणि वनिता चे मनोमिलन घडलेले बघायचे आहे... ते दोन्ही सचिन मनावर घेतील हीच ईच्छा !! 😗
मस्त
Entertainment 👌👌👌👌👌
No words performance 😀😂
Chetana and namrta I love you janu
FANTASTIC VANITA ADDING COMEDY TO PRABHAKAR MORE WITH ENCOURAGENT BY OUR EVER NAMRATA AND CHETANA
AQ
1
Aa
😊à😊😊😊ÀÀW
Vanita is my favorite.....
Verygood
Prabhya bhariii masttt
खूप छान comdey
Khup bhari
नम्ये....नंबर- १
Nice
Excellent
सासू आणि सुना मस्त. 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️😝😝😜🤪🤣
विराज जगताप अभिनय स्मरणार्थ 😂😂 जाम creativity 😂
अतिशय सुंदर सेट !!! ~~~~
हसा, हसा आणि विसरून जा 😂😅😂🤣
viraj jagtap abhinay smarnarth , M.H.joba Math, Best name Plats, Aamhala hasavanysathi agadi sagala vichar karun aapan karta ty Badhal dhanyvad. Everything is best
Very nice performance ❤❤😂
👌👌👌🥳👍
Viraj jagtap abhinay Smarnarth 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍bench vr lihilay
Farach.chan
nice
Wonderful episode
क्रयाक्रमा मुळे सासू सूनेत मुली आईचे प्रेम दिसेल असे दाखवत जा खुन्नस
स्वामी समर्थ
Very nice actig
Prajkta mali i love you janu
सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांनी सगळं कौतुक केलं . पण त्यांच्या नजरेतून एक गोष्ट नक्की सुटली ती म्हणजे वनिता खरात आणि नम्रता संभेराव या ज्या स्टीलच्या बाकड्यावर बसल्या होत्या, त्या बाकड्यावर "विराज जगताप अभिनय स्मरणार्थ" असे लिहिले होते. याचा ही उल्लेख करायला पाहिजे होता.
Ooooo
Lu
😂❤ हो. त्यासाठीच मी comment section मध्ये आलोय 😂😅❤
प्रतिभा शेंडेचे बरोबर आहे
Ekach no skit 👌👌
Favourite script ❤❤
Vanita
Is nice acting
सासुसोबत सूनाचा hi अपमान करतात की, सासू सुनेला लाथ पण मारते...
इट्स ओके... हास्य जत्रा आहे...
नमा खूप छान
चेतना मस्त रडतेस ,हात फिरवत फिरवत!
👌👌👌😂😂😂😂
मामांजीचा आवाज अप्रतिम. कोणी काढला आवाज बर ?
सचिन गोस्वामीं
Ji
Dulabai.. 🤣🤣🤣
मागील पुर्ण भागात जी सासु सुनेच्या संवादात विनोदात मजा येत होती ती मजा या नवीन Episode मध्ये नाही, काही तरी missing आहे.
Chetna bhat janawar aahe pan Mansa sarkhi diste
Vinita stole the show
More best👍... wasada madhech ky pn bolato na....🌶
Trimurti chi skit hit aste
😅😅😅😂😂😂
88
star pravah rang
aza vegala
चेतना भट तुम्ही जास्त ओव्हर अभिनय करु नका, कारण तुम्ही छानच कलाकार आहात,जे नॅचरल आहे तेच करा,
Hyancha pura kotumb dakhava
😂😂
Ekda mamanji dakhvach
🤣🤣🤣
Are ha program ahey tyat kunacha apman kasa
He mamaji म्हणजे hemant patil na
Sachin sirancha awaj ahe to
Nama chetana sasula makdin mhantait....ani ata jar sasubai chetula Ghubdin mhanali tar chetana ne ghubdin karun dhakwaichi mag maja yeil wer pai karun ghubda sarkhe ..🤣🤣🤣Tit for Tat.
विनोदी पात्राबद्धल माझे एक मत
नोंदवतोय.लक्ष द्या.
माझे मते कोणत्याही विनोदासाठी
अतिसुंदर स्त्री/पुरूषा पेक्षा रंगरूपाने साधारण दिसणार्या पात्राला प्रेक्षक
अधिक पसंत करतात.
उदाहरणार्थ....,.........
दादा कोंडके .अशोक सराफ.जॉनी
लिव्हर. गौरव.प्रभाकर.अरूण कदम
टुणटुण.इत्यादी इत्यादी .
मंडळी बरोबर ना?
जहांगबाज सासू असल्यांना विचारा.