Video není dostupné.
Omlouváme se.
Narayan Rane | विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची 'तोंडी परीक्षा'
Vložit
- čas přidán 20. 08. 2019
- #ABPMajha #TondiPariksha
Narayan Rane | विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची 'तोंडी परीक्षा' | एबीपी माझा
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
ज्या साहेबांमुळे ओळख मिळाली त्याच साहेबांची शिवसेना संपवायला निघालेले स्वार्थी आणि अहंकारी राजकारणी संपले हे कटू सत्य आहे✌️🏹👊
जनता गेली खड्ड्यात राजकीय नेते सत्तेसाठी किती मतलबी,लोभी ,हलकट ,आणि फसवे असतात राणे यांच्या या मुलाखतीने लक्षात आले
. VAY LAUN GE
निक्कमे मुले असल्यावर काई होते ह्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे नारायण राणे.
यांनी राहिलेले ५ वर्ष काढावी आणि निवूत्ती घावी .
नारायण नारायण ....
o
आरे नारू बाळासाहेबाईंनी च तुला मुख्यमंत्री आणी विरोधी पक्षनेता केल, आता कोणत्याच पक्षात तुम्हाला विचारणार नाहीत.
खूप खेचलं राणे ना या मुलाखतीत , यायचे नाही ते आता तुमच्या स्टुडिओत😊☺
राणेला पद फक्त शिवसेनाच देऊ शेकते याला मुख्यमंत्री फक्त साहेबच बनऊ शकतात तेही बाळासाहेब
Dyaneshwar Dhavane ज्या माणसाची लायकी रातीते त्यांनाच मुख्यमंत्री केले जात नारायण आणि 96 कुळी मराठा आहे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी नारायणराणे यांना मुख्यमंत्री केलं 96 कुळी मराठा छत्रपतींचा मराठा जिजाऊंचा मराठा शाहू महाराजांचा मराठा नरेंद्र मोदीचा मराठा
Did somebody noticed that the human bodies whom Mr.balasaheb Thackeray made a king like and they left shivsna, still those people s political graph is rising on n on but as soon as Thackeray ji died , all of them fall down started, u can make a list of them and check,, 🙋🙋🙋🙋
नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांनी असा झटका दिलाय की आयुष्यभर सुधरु शकत नाहीत
शिवसेनेचा व्देश करून ज्यांनी शिवसेला संपवण्याच स्वप्न पाहिले आज त्यांची दशा पहा
शिवसेनेचा इतिहास आहे जो नडला त्याचा माज ऊतरवला.
Dilip Kalagate मराठी रक्त आहे नारायण राणे 96कुळी रक्तामधील नारायण राणे मराठी आहे त्यांना नाव ठेवू नका ही कळकळीची विनंती
Did somebody noticed that the human bodies whom Mr.balasaheb Thackeray made a king like and they left shivsna, still those people s political graph is rising on n on but as soon as Thackeray ji died , all of them fall down started, u can make a list of them and check,, 🙋🙋🙋🙋
Bg rane nav ala ki senewale bot ghalun gap bastat
Tula ata vatate ka ki juni shivsena rahili ahe ka
राणे तु पुन्हा मुख्यमंत्री नाही होनार फत्त शिवशेना करु न दाखवले
Offer ला गाजर म्हणतात मराठीत 👌😊
😆😆😂😂😅
राणे ला फक्त आमदारक्या व खासदारकी पाहिजे
Jr Samarthan karta yet nasel na tar virod sudha karu naka
तुमचा विजय कधीच होणार नाही राणे हा आपला शब्द आहे
काय हाल झालेत, ह्या मानसाचे छे , स्वाभिमान नाव आहे म्हन ह्याच्या पक्ष्याचे, हा सर्वात मोठा जोक आहे.
भाजप चा मूळव्याध म्हणजे नारायण राणे
प्रत्येकाचा time असतो दादा, तुमचे दिवस गेले हे मान्य करा.
मुलाखत अगदी *वैचारिक* वाटली .,
राणे नातव सभाळा घरी बसून
आता राणे साहेबांनी विचार केला की मी बीजेपी मध्ये जाणार तर ते सुद्धा जहाज आता बुडणार आहे.
Saheb tumhi aajhi gret aaht
नारायण राणे यानी ग्रामपंचायत लढवावी
तु मुख्यमंत्री कधी होणार नाही 👎
ठाकरे आणि फडणवीस या दोन हुशार माणसांनी ह्या स्वार्थी माणसाचा चांगला गेम केला,,....अति स्वार्थ कसा घातक असतो...हे बघून घ्या,...
काही घोटाळा आहे का?भाजप ला पकड़ताय
Hach modi virudh kiti bolat hota adhi ani ajj 🤪🤪
dashing Interview. No 1
Nice Rane saheb
नितेश राणे प्रकरणावर राणे तेवढे योग्य बोलले.
Last reply was nice . Smart answer
या abp chya रिपोर्टर ना maturity level ch nahi
Narayan Rane a true politician after Pawar Saheb!!
राणे ???? केळं
सचिन
बरा आहेस ना रे बाळ 😊 😂 😂
@@Rnikham777 p
AQ
good jock ..
राणे म्हणतात सोनू निगम आणि ठाकरे घराणे यांचे काय संबंध होते त्याचे काय कारण आहे ते सांगावे
सोनू निगम - स्मिता ठाकरे. (1999-2001)
कॅलेंडर फेब्रुवारी च दिसतंय
टॅग लाईन 21 ऑगस्ट 2019 आहे
नारायण राणे सत्तेसाठी काहीही करेल.लाचारी सुद्धा.बाटगे नेहमीच जोरात भुकंतात.
ज्या पक्षाने मोठं केलं त्या शिवसेनेशी इमान न राखून गद्दारी करून काँग्रेस ,स्वाभिमान ,भाजप असा प्रवास केलेला हा राजकीयदृष्ट्या पूर्णपर्ण संपलेला आहे त्याला का किंमत देता?
आरे कुत्रा या पक्ष चालवताेय महणताेय तूजे कीती आमदार कीती खासदार आहेत रे नारायणा
Did somebody noticed that the human bodies whom Mr.balasaheb Thackeray made a king like and they left shivsna, still those people s political graph is rising on n on but as soon as Thackeray ji died , all of them fall down started, u can make a list of them and check,, 🙋🙋🙋🙋
बाळासाहेबानंतरही उद्धव ठाकरे शिवसेनेचा वारसा उत्तम चालवत आहे🙏
दृष्टिकोन बाळासाहेबांचा ✌️🙏
Khara aahe. Ekta ubha rahila uddhav thackeray.
बरोबर आहे उद्धव भारी पडणार या सर्वांना
Jai Hind jai Maharashtra
Yeda jhalay haa ramdas atthavle ani hee sarkhech ahet 😂😂😂
27 कंपन्या
🤔🤔🤔🤔🤔🤔
या देशातुन प्रथम विधानपरिषद,राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती विना कामाची पद कमी केली तर लोकशाहीत चांगली लोक वाढतील
खांडेकर सर खूपच छान👌👌
नारायण राणे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा
कुणीतरी सपोर्ट करा राणे ना
आरे राणया सिवसेना पुन्हा कांग्रेस पुन्हा भाजपा पुन्हा स्वाभीमान आणि म्हणताेस की मी भाजपा मध्ये नाही गेलाे मग खासदारकी कशी काय भाजपाचे जिवावर घेतली ती साेड आगाेदर नारया
ह्याला कोण मंत्री करणार
राणे आजुन दिवस गेले नाहीत सुचलं जा
Omsairam
शिवसेना सोडुन भिक मागतोय भाजप शी
खांडेकर साहेब राज ठाकरे यांची मुलाखत घ्या
Mazi mukhyamantri manale laj yete
aple seat comfom nahi ahe. ane shivsena barobar karta..
कोणी विचारत नाही या नाऱ्याला
आरे हा .जाऊ द्या!
Swabhiman kuthe aahe saheb...
राणे,भुजबळ,नाईक यांनी शिवसेनेतच जावे
👍👍👍
तुला। मंत्री। नाहीतर। कोतवाल। केला। पाहिजे
VBA madhe ya
Sir aas kahi pn vicharu naka te naru yenar nahi nantar tumcya mulakhatila
भटकलेला नेता
Did somebody noticed that the human bodies whom Mr.balasaheb Thackeray made a king like and they left shivsna, still those people s political graph is rising on n on but as soon as Thackeray ji died , all of them fall down started, u can make a list of them and check,, 🙋🙋🙋🙋
राणे तू फक्त शिवसेने वर भुक तू संपला
बाळासाहेब प्रेमाने काय म हणायचे विचारा 😆😅
येडझव्या😂😂😂
Abp ne Mast vajavali God bolun
Mhnje fkt pad milavi mhnun chaluye ka he sgl ....chan ky politics ani ky politicians ahet. Awghad ahe
Range ji aap maratha hai aap Marathe logoke saath raho are u great
mag tumala mhet nHI tar mag book ka lehalat
Rane saheb Aapan Atyant Mahtvache Nete Aahat pan Aapan Kuthla hi Nirnyan Ghenya Aagodhar Janetla Ki vicharat ghene yogya rahil.
raj thakare baddal prashn ka vicharat nahi rane na?
कपाळाची भूमिका. राणे भरकटलाय त्याला शिवसेना प्रमुखच व्हायचे होते. पण उध्दव ठाकरे यांचा प्रवेश झाला आणि सगळी गणितच बिघडली. आता दारोदार झोळी घेऊन फिरायची पाळी आली. उध्दव ठाकरे भारी पडले हेच खरे. अहंकार सोडा तरच काहीतरी मिळेल अन्यथा नाही.
मग राज ठाकरेंना काय पाहिजे होतं.
Satyet rahnya sathi kahihi karu shaktat
Laikee 0 ya fadtus ,aksharshatru manasachi.
😘😘love u ranya chora
🤣🤣
🤣🤣
Ghet nahit bjp madhe nusat khelavanar karan tyanna mahit ahe kase ahet he saheb fakt kokanapurate ahet
नारु कोंबडी चोर 😪😪
नका जाऊ राणे साहेब भाजप मधे
भामनाचा हात चांगला नसतो
महाडिक तुमचे आडणाव बंधू कोल्हापूर चे राष्ट्रवादी चे माजी खासदार धनंजय महाडिक हे तर बामणाच्या नादी लागून भाजपत सामील झाले. किती जळता एका जातीच्या नावाने.
jai hind jai bharat मला खूप आनंद झाला आहे वेळ आली की कळेल
Kasla swabhiman bjp Sena yuti ahe mag tumikasla swabhiman zapta ata ka bjp athavli itki varsha Congress ani Ncp Barabor hota mag achanak bjp athavli sahed asle astetar tumchi himat zali Asti ka
Satte shivay tumhi raho shakat nahi Ani sangta shivsena satte shivay raho shakat nahi Sena itki varsha virodipakshat hoti
Rane tumi atmachinta Kara
आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार येणार साहेब तुम्ही 27 कंपन्याच सांभाळा
साहेब आपण मुख्यमंत्री झालात पण शिवसेना सोडायला नको होती.अजूनही आपण महाराष्ट्रासाठी चांगले काम कराल.
अमोल कोल्हे यांना बोलवा
Naryaaaa
Abp majha superb interview 👌
नम्रता वागळे उत्कृष्ठ निवेदिका
राजीव खांडेकरला पुरून उरलात 👍👌
Saha mahinyat mukhymantri banavto mhnle khya khya khya
Kay divas ale re
only rane saheb...
Ranena fakth mantri pad satta hech lagat...shiveneche rajiname khishyath khup bolaych..aata tumi kashala thambleth dya rajinama Bjp cha evda apman sahan karnyapeksha...
Hyala ata boltach yet nhi,rajkarnat hyala kahich kimmat nhiye,pn bolto asa ki mala sagla mahit ahe ani sagli public mala khup manate,mulat hyala konich manat nhi,hyachi akhhi family rajkarnat padli ahe,kombadichor,ithun pudhe rajkarnat akhhi rane family sampnar ahe
Eyala fakt khurchi pahijay
Rajyasabhe mdhe ek shabd bolta yet nhi
Rane. Kadhi saheban baddal bolle nahi wa
Are Tula Kon vicharaty
काही का असेना... महाराष्ट्रात एकमेव नेता आहे जो प्रामाणिकपणे खरे बोलतो कोणत्याही विषयावर... राणे साहेब !!!
Modi virodhat bolnara manus .AJ Modi jap krtoy .saheb swabhiman yacha arth mahit ahe ka .tumhala nkki swabhiman asla tr kutcha pakshat janar nahi .tumchi siniatry only shivsene mule zali .he ayushya bhr lakshat theva
कोंबडी चोर😂😂
बाकी काही असो यांचा स्पष्ट वक्ते पना आवडतो ...
असा स्पष्ट बोलनारा कोनी नाही.....
😂🤣😂🤣😂🤣😂
6
महाराष्ट्राच हरहुन्नरी कर्तृत्वान नेतृत्व माननिय राणे साहेब .
6 kya