थायरॉइड असल्यास काय खावे काय खावू नये ? / thyroid marathi madhe mahiti / thyroid madhe kay khau naye

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2020
  • #thyroid_marathi_madhe_mahiti #thyroid_madhe_kay_khau_naye
    सध्या समाजात थायरॉईड या आजाराचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्हाला थायरॉईड किंवा हायपोथायरॉईडीझम हा आजार झालेला असेल पण तुम्ही काही पथ्य पाळल्यास हा आजार चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवता येतो. #थायरॉईड_असल्यास_काय_खावे_काय_खाऊ_नये? यासंबंधी मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहे. प्रत्येक थायरॉइडचा प्रॉब्लेम असणाऱ्या व्यक्तींनी हा व्हिडिओ जरूर पूर्ण पहावा.
    धन्यवाद
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    आयुर्वेदाचार्य
    भाईंदर ईस्ट ठाणे
    9820301922
    #Diet_and_lifestyle_in_hypothyroidism #थायरोइड_असल्यास_हे_पथ्य_पाळा #तुमचा_थायरोइड_लगेच_कमी_होईल
    #थायरोइडच्या_रुग्णांनी_हे_पदार्थ_टाळावे #थायरॉईडआहार
    #thyroid_ka_hoto_in_marathi
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    • गाऊट या व्याधीची आयुर्...
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    • संधीवातामध्ये (Arthrit...
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    • उतारवयात रोगप्रतिकारक ...
    RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
    जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
    • Video
    त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
    • त्वचारोगांमध्ये कोणते ...
    डोकेदुखीचा त्रास आहे का? मग तुम्हाला हा विडियो पहायलाच हवा.
    • मायग्रेन डोकेदुखी अर्ध...
    गॅस,ACIDITY सारखी होत आहे का? काहीही खाले तरी घश्याकडे येते,आंबट पानी येते तर हे पथ्य पाळा. औषधांचा उपयोग लवकर होईल. खालील लिंकवर क्लिक करा.
    • अम्लपित्त (Acidity) वा...
    झोप लागत नाही आहे. अहो, हे उपाय जरा करून तर बघा. झोप येण्याचे खात्रीशीर उपाय. जाणून घेण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
    • शांत झोप हवी असेल तर ह...
    तुम्हाला डायबेटीस आहे का? किंवा तुम्हाला असे वाटते की मला डायबिटीज व्हायला नको. डायबिटीज झाल्यावर रक्तातली साखर कंट्रोल ठेवण्यासाठी आपला आहार कसा ठेवायला हवा? डायबिटीस बरा होऊ शकतो का? हे सगळं जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
    • डायबिटीस मे कोनसी सब्ज...
    • पाये मुक्ति डायबिटिस स...
    • डायबिटीस मे कोनसा अनाज...
    • Video
    • Video
    डायबिटीज पेशंट ने आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर त्यांच्या रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास बराच फायदा होतो. दिनचर्या कशी असावी हे समजून घेण्यासाठी खाली व्हिडीओ वर जरूर क्लिक करा.
    • पाये मुक्ति डायबिटिस स...
    आपण डायबिटीज मध्ये कोणते धान्य खातो? यावर रक्तातली साखर कमी होणे वा अधिक होणे अवलंबून असते. जर तुम्हाला डायबिटीस आहे तर ही धान्य तुम्ही आपल्या आहारात ठेवली तर तुमची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये नक्कीच फायदा होईल.
    • डायबिटीस मे कोनसा अनाज...
    आपल्या शरीरात जर यूरिक ॲसिड वाढले तर गाऊट हा व्याधी होतो. तुम्हाला जर शरीरातले यूरिक एसिड मेंटेन ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात काही बदल करून घेतले तर त्याचा नक्कीच तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. यूरिक ॲसिड वाढले नंतर कोणता आहार घ्यावा यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.॰
    • युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
    आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
    / sulabhayurved
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Dr. Rameshwar Raorane
    Consulting Ayurvedic Physician
    Bhayandar east Thane
    #thyroid_diet #thyroid_asalyas_kay_khave #thyroid_control_kasa_karava
    #best_diet_for_thyroid #thyroid_and_ayurved #ayurvedic_treatment_of-thyroid

Komentáře • 391

  • @vaishalithakur9476
    @vaishalithakur9476 Před 21 dnem +2

    सर खूप चांगली माहिती दिलीत
    मला 12 वर्षे थायरॉईड आहे
    मला तुमचा पत्ता द्या ना pl

  • @user-lz1pk3nr5b
    @user-lz1pk3nr5b Před měsícem +2

    सर मला थायरॉईड आहे पनासची गोळी चालू आहे पण माझे वजन खुप कमी आहे आणि भुकही खुप कमी लागते वजन वाढण्यासाठी उपाय सांगा

  • @vidyanandjadhavjadhav7980

    खूप छान माहिती दिली आहे सर मला २००४-०५ पासून थाॅयराईड आहे पहिल्यांदा हायपर थाॅयराईड होते रेडिओ आयोडीन घेतल्याने नंतर हायपो थाॅयराईड झाले आहे आता रोज सकाळी एक गोळी (१००ची) थायरोक्झीन घेतो आहे आपला फोन किंवा पत्ता कळविला तर आपल्यालाही भेटता येईल.

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 Před 2 měsíci +2

    सर आंबट खाले तर सकाळी डोके दुखणे का थायरॉईड असलेल्या मुळे डोके दुखत का चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @user-cu6yq8lk4o
    @user-cu6yq8lk4o Před dnem +1

    खूप उपयुक्त माहिती दिली पण उष्ण प्रक्रुती असेल तर कोणती औषधे घ्यावी तसेच बध्द कोष्ठते वर उपाय काय धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před dnem

      याविषयी बरेचसे व्हिडिओ बनवल्या आहेत बघू शकता

  • @rajnithube6996
    @rajnithube6996 Před měsícem

    Sir ,tumhi khup chan padhatine ,thyroid aajaravishyi mahiti sangitlit ,tybaddal dhanyvad .

  • @amitachavan6934
    @amitachavan6934 Před měsícem

    आभारी सर बर्याच गोष्टी समजल्या

  • @sulbhadeshpande7678
    @sulbhadeshpande7678 Před 28 dny

    धनयवाद, फार छान माहिती दि़ली..

  • @suchitachavan1619
    @suchitachavan1619 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद सर

  • @kalpanaborse6035
    @kalpanaborse6035 Před měsícem

    छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Před rokem +2

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @savitasapkal4367
    @savitasapkal4367 Před 2 měsíci +3

    नुसतीच सुरुवात झाली असेल तर काय करावे

  • @snehalindap5972
    @snehalindap5972 Před 2 měsíci +1

    Thanku sir chan mahiti dili

  • @ravinaparave6398
    @ravinaparave6398 Před rokem

    Thanku sir khup chhan mahiti dili😊

  • @ratnadeepjadhav7241
    @ratnadeepjadhav7241 Před rokem +2

    🙏अप्रतिम सविस्तर
    मार्गदर्शनपर उपयुक्त माहिती 👌

  • @asharane4987
    @asharane4987 Před rokem

    छान माहिती सांगितली

  • @user-yh7bd6yq1r
    @user-yh7bd6yq1r Před 2 měsíci

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Před rokem

    खूप छान माहितीपूर्ण नमस्कार

  • @user-ve1re5js4n
    @user-ve1re5js4n Před 2 měsíci +1

    छान माहिती सांगितली डॉक्टर

  • @priyakamath886
    @priyakamath886 Před rokem

    Thank you very much.
    God bless you.

  • @soniyadeshpande6196
    @soniyadeshpande6196 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @sanjaydurgule917
    @sanjaydurgule917 Před 3 měsíci +1

    खूप छान आणि समाधानकारक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @manojparab6374
    @manojparab6374 Před rokem

    Khup chan mahiti dili

  • @varshamalusare5869
    @varshamalusare5869 Před rokem +2

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @ranjanapurankar8794
    @ranjanapurankar8794 Před rokem +1

    Khup imp mahiti dili sir

  • @MalanWadkar
    @MalanWadkar Před rokem +3

    छान माहीती दिली आहे धन्यवाद सर

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 Před 9 měsíci

    छान माहिती दिली !

  • @sonu-tg7gw
    @sonu-tg7gw Před rokem

    खुप छान सर🙏

  • @kalpanapachkar8827
    @kalpanapachkar8827 Před 9 měsíci

    Khup chan Thanks

  • @MAYUR-vt9we
    @MAYUR-vt9we Před 3 měsíci

    Mahiti chhan ahe

  • @dslokhandedslokhande4944
    @dslokhandedslokhande4944 Před 7 měsíci +1

    माहिती छान आहे

  • @varshamore7197
    @varshamore7197 Před 3 měsíci +1

    Thank you sir. Nice information.

  • @user-oz6iy7dj2h
    @user-oz6iy7dj2h Před 3 měsíci

    खूप छान सर

  • @deeptidesai7620
    @deeptidesai7620 Před rokem +2

    धन्यवाद सर

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 Před měsícem

    दोन्ही ही व्हिडिओ खूपच छान आहेत dr

  • @LaxmiJawalkar-le5oo
    @LaxmiJawalkar-le5oo Před rokem +3

    खुपचं छान आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण धन्यवाद

  • @sangarshlolienkar2888
    @sangarshlolienkar2888 Před rokem +2

    Very nice Informayion Sir 🙏🙏

  • @sunitakulkarni2109
    @sunitakulkarni2109 Před 2 měsíci

    Thanks Doctor 🙏

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před rokem

    Khup chan

  • @chayagirbide7320
    @chayagirbide7320 Před 2 lety +4

    धन्यवाद डॉक्टर खुप ऊपयुक्त माहिती दिली आहे.

  • @kalpanajoshi8937
    @kalpanajoshi8937 Před rokem

    खुप छान माहीती

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 Před 2 lety +4

    धन्यवाद डॉक्टर थायराइड बद्दल खूप छान माहिती सांगितली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijayamayekar7996
    @vijayamayekar7996 Před rokem +1

    नमस्कार डॉक्टर, फार सुंदर माहिती दिली. धन्यवाद

  • @rohandevkate3184
    @rohandevkate3184 Před rokem +2

    Thank you doctor

  • @user-pb5xb1qq5k
    @user-pb5xb1qq5k Před 2 měsíci

    Very nice sir thank

  • @ankitawaghmare9119
    @ankitawaghmare9119 Před rokem

    Thanks 🙏🙏

  • @user-ou2gp4jg7f
    @user-ou2gp4jg7f Před rokem +3

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर यांचा मला खूपच उपयोग होईल

  • @sujatanikhate3886
    @sujatanikhate3886 Před 2 měsíci

    Very nice sir thanks sir

  • @ruchirananche4923
    @ruchirananche4923 Před rokem +11

    Sir weight loss video share Kara थायरॉईड साठी

  • @anganwadi84blogs28
    @anganwadi84blogs28 Před 2 lety

    मस्तच

  • @nurjahanshaikh8940
    @nurjahanshaikh8940 Před 2 měsíci

    Very nice sir

  • @ChhayaSonkusale
    @ChhayaSonkusale Před rokem

    Thank u sir खूप.उपयुक्त माहिती दिली

  • @shivpratham7919
    @shivpratham7919 Před 10 dny

    Thank you

  • @user-kd5ph8yx7c
    @user-kd5ph8yx7c Před 7 měsíci

    Thanku डॉकटर

  • @aparnaghumare7770
    @aparnaghumare7770 Před 2 měsíci

    Mahiti khupch chan ahe, sakali cheryala khup suj yete yasthi upay sang, mala pn 20 varsh zale thiord ahe, 125 chi goli ahe ti kami hoil ka? Pl.reply sir

  • @ChandrakalaLahange-xc4ze

    नमस्कार मी आपले Video पाहते .मला २०१० पासुन हायपो थायरॉईड आहे.मला १०० ची गोळी आहे.वय ६० वर्ष आहे
    माझे बायपास सर्जरी झालेली आहे.तरी मला आहार व व्यायाम या विषयी मार्गदर्शन इ.

  • @alkamaybhate3671
    @alkamaybhate3671 Před rokem

    आरोग्य वर्धीनी v goomutrharitki he दोन्ही पण घ्यचे का छान माहिती सअंगितली

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 Před rokem

    फारच छान व उपयुक्त माहिती आवडली असुन आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे कांही गोष्टी अंमलात आणू व पथ्य करू.आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏🙏🤓

  • @ashwiniamundkar3064
    @ashwiniamundkar3064 Před 3 měsíci

    Sir mala thyroid vericose veins pan ahe opretion zaly veins ch plz sanga sir kay karu

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej Před rokem

    Namaskar sir mighty chandbali dhanyvad

  • @bhimprakashjambhulkar7812

    छान माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Před 13 dny

    Nice

  • @mathaichacko4999
    @mathaichacko4999 Před 2 lety

    Chan upyukat mahiti sagitlya badal aapale danywad , Dr

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 Před 2 lety

    खूप धन्यवाद सर थॉयराईड मार्ग दर्शन छान केले

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @MRXYZ-tq8pq
    @MRXYZ-tq8pq Před 8 dny

    Sir Mazya gaĺayala sarerala suj yatay upar sanga pl

  • @kusumhadke5637
    @kusumhadke5637 Před rokem +2

    Weight loss thayroed Sathish mahiti pathva

  • @deepalirane136
    @deepalirane136 Před 2 lety

    धन्य वाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sheetalbhavsar8919
    @sheetalbhavsar8919 Před 2 lety

    Khup chhan mahiti dilit Sir, dhanyawaad..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vivekmadane575
    @vivekmadane575 Před 11 měsíci

    Thank you f

  • @dhanshreenakhate3670
    @dhanshreenakhate3670 Před 2 lety

    Khup Chan information dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @manasiawachat8334
    @manasiawachat8334 Před rokem

    Khup chan margadarshan..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @pratibhawalawalkar4217

    Khup chan mahiti dili tumhi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anitachore7103
    @anitachore7103 Před 2 měsíci +1

    Sr hiper thoiraid sathi konte upay krayche plz sanga!

  • @pramilaabhang2647
    @pramilaabhang2647 Před 2 měsíci

    खूप खूप छान माहिती दिली सर

  • @nitasavant3290
    @nitasavant3290 Před rokem +3

    Thanks for your value able advice

  • @nilamdalvi2781
    @nilamdalvi2781 Před 2 lety

    🙏 dr khup chan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-os7hp8gi6u
    @user-os7hp8gi6u Před rokem

    खुप खुप आवडली सर

  • @suchitaloke1008
    @suchitaloke1008 Před rokem

    Thanks

  • @vinodpatil7882
    @vinodpatil7882 Před 10 měsíci

    sir आपला व्हिडिओ पाहून खूप फायदा झाला. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 10 měsíci

      आपल्याला काय फायदा झाला सविस्तर सांगू शकता

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 Před 2 lety +1

    Chan Mahiti dili Tumhi 🙏👌👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @mandakinisinalkar4252
    @mandakinisinalkar4252 Před 2 lety +2

    Khup Chan mahiti dili doctor Mala ha tumcha video khup upyogi aahe I have hypothyroid since 2007 aata mazi goli 100 aani 25 ashi aahe mi khup Kantali aahe hya roj roj Golya gene dusre aajar pan jodila aahech mi vegetarian aahe Maze 12.5 tsh level aahe recently Aug madhe kele

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या बराच आराम पडेल

    • @mandakinisinalkar4252
      @mandakinisinalkar4252 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 okay doctor thank you so much your valuable advise

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn Před 2 lety

    Nice information thanks

  • @charulatakhona3690
    @charulatakhona3690 Před 2 lety +2

    Sir mala hypo thyroid ahe pn me tablet continue getli ki maza ghasa khup thukhotu mahun me madunadun banth karte

  • @savitapotghan1782
    @savitapotghan1782 Před 8 měsíci

    Very important video thanks

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 Před rokem +2

    Chan

  • @sangrammora3996
    @sangrammora3996 Před rokem

    Ok thanks🙏

  • @meerachavan9524
    @meerachavan9524 Před 6 měsíci +3

    Thank you sir ❤

  • @user-dm1ci9lp1z
    @user-dm1ci9lp1z Před 7 dny

    Sir maza angavr suj aahe 3 mahinya pasun mala tharaid chi 35 mg chi goli chalu aahe mazi tach pn dikhte dam lagto 20:08

  • @deepalirane136
    @deepalirane136 Před 2 lety

    खूप छान उपयोगी माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 Před 2 lety

    dhanyawad डॉक्टर 🌹🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @anitajambhulkar8897
      @anitajambhulkar8897 Před rokem

      धोरणे जास्त आहे त्यासाठी काय करावे

  • @aparnaghumare7770
    @aparnaghumare7770 Před 2 měsíci

    Kulitha, shevga,nachni,javs he thiroyid sathi chalte ka pl. Reply sir,

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Před 2 měsíci

    योग्य माहिती

  • @anuradhadeshpande3606

    Khuap suandar mahitee si

  • @rupalipotphode8898
    @rupalipotphode8898 Před rokem +1

    Thanks doctor

  • @sonalipawar2645
    @sonalipawar2645 Před rokem

    Sir mla 14 years pasun thyroid ahe pn mla tsh leval vadla ahe joint pains khup ahet thakva pn khup yet ahe plz kahi upay suchva

  • @ParvejKhan-cm1fv
    @ParvejKhan-cm1fv Před 4 dny

    Dhany vad sar

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před dnem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @anushka9423
    @anushka9423 Před rokem

    Sir Maz weight khup wadhat ahe mala hypothyroid ahe 50 mg chi tab chalu ahe kay karu sanga

  • @aparnahendre6529
    @aparnahendre6529 Před rokem +1

    Thanks dr

  • @prafullwankhade7976
    @prafullwankhade7976 Před měsícem

    Sir me 5 varshapasun thyroid goli ghete sakali upashi poti ghyaychi aste ani 1 tas kahi khayach naste

  • @user-yb4gi4hs7x
    @user-yb4gi4hs7x Před 20 dny

    Mala 2014 pasun thyroid ahe krupya margdarshan karave