माझ्या बा भिमाला आणि गौतमाला .. | Manjusha Shinde | वामन दादा करडक Bhim Geete

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2018

Komentáře • 1,3K

  • @MaharashtraQawwali
    @MaharashtraQawwali Před 6 měsíci +49

    2024 मधे हे गान कोन कोन ऐकत आहे

  • @luckyrathodbanjara5089
    @luckyrathodbanjara5089 Před 3 lety +564

    मी whatsp status ला video बघून इथे पूर्ण गाणं पाहण्यासाठी आलो आहे ..खरच खूप छान.. पुन्हा पुन्हा ऐकावं असा मधुर आवाज आहे ताई आपला..

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Před rokem +16

    हया गीतांचे शब्द किती गोड आहे ❤️

  • @devanandkhillare5074
    @devanandkhillare5074 Před rokem +5

    भिम अनुयायांना चांगली स्फुर्ती नक्कीच मिळणार हे गाणं ऐकून 💐👍

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Před rokem +5

    काळजाला भिडला ....आवाज....खूप गाणे ऐकली पण हा आवाज खूप रुदयस्पर्शी आहे . मंजुषा ताई हा आवाज unbelievable....
    💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @balasahebmarkad2166
    @balasahebmarkad2166 Před 7 měsíci +4

    काळजाला भिडणारा आवाज आहे ताई चा जय भीम जय आदिवासी

  • @nagoraoingole949
    @nagoraoingole949 Před 2 lety +6

    खरच ताई पुन्हा पुन्हा पुन्हा गित ऐकत राहाव वाटत खुपच गोड आवाज आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @ushakashide8480
    @ushakashide8480 Před 2 lety +14

    अप्रतिम आवाज आणि संगीत ज्यानेलीहीले ते कर्डकदादा क्रांतिकारक जय भीम सर्वांना

  • @kiranjadhav6390
    @kiranjadhav6390 Před rokem +7

    काळजाला भीडणारा आवाज भीमाच्या वाघीणीचा..सप्रेम जय भीम नमो बुध्दाय ताई....🏳️‍🌈🇪🇺🙏

  • @machindralokhande9198
    @machindralokhande9198 Před 3 lety +4

    मंजु ताई खरच तुझा आवाज तुझ्या नावा प्रमाणेच मंजुळ आहे.

  • @ananddhole758
    @ananddhole758 Před rokem +47

    आई शपथ या गाण्यांला तोड नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤खरंच या ताईचा आवाज खूप छान आहे .जमलं तर मी या ताईचा कार्यक्रम ठेवील 💐💐💐💐💐💐💙💙💙💙💙

  • @Sardarkamble4040
    @Sardarkamble4040 Před rokem +44

    ताई गाण्याचे शब्द इतके छान आहेत की ऐकताना डोळ्यात आपोआप पाणी येते ताई तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे .जय भीम ताई

  • @adhavavinash2166
    @adhavavinash2166 Před 2 lety +3

    खूप छान आवाजात गान गायल हे गान ऐकून खूप छान वाटल जय भीम या सगळ्या टीम ला

  • @ajinkyasatkar4404
    @ajinkyasatkar4404 Před 2 lety +52

    या महामानवांनी आपल्यासाठी आयुष्यभर सुखाचा त्याग केला.. म्हणुन या गाण्याने डोळे भरुन येतात,हृदयाला स्पर्श करतात 🙏

  • @prakashthorat8629
    @prakashthorat8629 Před 3 lety +11

    खूप गोड आवाज आहे सप्रेम जय भीम

  • @123Anil
    @123Anil Před 3 lety +206

    2021 मध्ये हे गाण कोन कोन ऐकत आहे
    👍👍Like 👍👍

  • @saurabhmeshram575
    @saurabhmeshram575 Před rokem +56

    माझ्या आयुष्यातील आज पर्यंत ऐकलेल सर्वात सुंदर गाणं ❤️🙏🏻खुप छान 👍❤️👌🙏🏻

  • @rajjadhavjadhav3866
    @rajjadhavjadhav3866 Před 3 lety +74

    ताई ... आवाज तर खूप छान आहे...आणि गाणे तर खुपच भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भिम

    • @naheshboyal4130
      @naheshboyal4130 Před 3 lety

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajgaikwad7767
    @rajgaikwad7767 Před 7 měsíci +2

    वामनदा शब्दरचना अप्रतिम ....कडक व्हाईस ताई जी सुपर से उपर

  • @SandeshMB-ue6rm
    @SandeshMB-ue6rm Před 3 lety +93

    अप्रतिम खूप खूपच छान. ....बेधडक निळा भडक. ....जय भीम कडक. .....नमो बुद्धाय्. ......

  • @siddharthgodbole2793
    @siddharthgodbole2793 Před 3 lety +57

    छान गायल गान ताई खूप सुंदर बोल आणि आवाज आहे.
    नांदेड जयंती येथील प्रोग्राम आहे.
    सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @poojazalte1266
    @poojazalte1266 Před 3 lety +33

    सन्मानाचा,अभिमानाचा,क्रांतिकारी चा निळा कडक सविनय जय भिम ताई 🙏

  • @buntyteltumbade458
    @buntyteltumbade458 Před 3 lety +134

    शिंदे घराण्याची परंपरा पिढीन पिढी अशीच चालणार आहे अप्रतिम गाण अप्रतिम आवाज आणि थोर माणसांनी लिहिलेल हे गाणं ऐकून मनाला खूप आनंद झाला जय भीम नमो बूद्धाय

    • @kamleshghorpade6559
      @kamleshghorpade6559 Před 3 lety

      🤲

    • @janvi8980
      @janvi8980 Před 2 lety +2

      मनोभावे वंदन सर्वे धर्म सम भाव हाच बाबासाहेबांनी ठरवले ले वाक्य .जयभिम

    • @sakshitangade7448
      @sakshitangade7448 Před 2 lety

      खुप छान ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @milindtayde2625
    @milindtayde2625 Před 2 lety +1

    काळजाला भिडला ताई तुझा आवाज...... पहिले माझे वदंन महा मानवाला खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @hanmantkatmode6377
    @hanmantkatmode6377 Před rokem +10

    खूपच अप्रतिम शब्द रचना केली आहे आणि सुमधुर आवाज आहे.💐💐💐👌

  • @sikandartalbhandare7247
    @sikandartalbhandare7247 Před 3 lety +142

    अप्रतिम,ताई खुपच सुंदर गीत आणि तेवढाच गोड आवाज हि..
    नमो बुध्दाय,जय भीम..🙏🙏💐💐

    • @cartooncolor8468
      @cartooncolor8468 Před 2 lety

      @Pooja Kamble oB-):-!:-$:-$:-$༼ᕗຈل͜ຈ༽ᕗ୧( ಠ Д ಠ )୨ᕦ( ⊡ 益 ⊡ )ᕤ(づ ̄ ³ ̄)づ

    • @bahartikamble4877
      @bahartikamble4877 Před rokem +2

      🙏 🙏🙏 Pahile maze vadan Ba Bhimsurya la sweet voice 👍👍👏👏👏 Jay Bhim Jay Savidhan 💙💙

  • @marotidaregaonkar4527
    @marotidaregaonkar4527 Před 2 lety +15

    अप्रतिम सुंदर आवाज. आंबेडकरी गायिका मंजुषा शिंदे ताई क्रांतिकारी सप्रेम जय भिम.

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 Před 2 lety +14

    खुप सुंदर आवाज आणि गीत ऐकून मन अगदी फ्रेश झालं जय भीम

  • @suhaswaghmare2537
    @suhaswaghmare2537 Před 3 lety +45

    हे गाणे मी दिवसातून बरेच वेळस ऐकतो

  • @PREMPHOTOGRAPHY2.0
    @PREMPHOTOGRAPHY2.0 Před 2 lety +6

    मधुर आवाज मनाला खूप आनंद झाला खूप छान ताई 👌👌

  • @nehapawar2996
    @nehapawar2996 Před 2 lety +17

    खरंच खूप सुंदर गाणं आहे.... जय भीम... नमो बद्धाय 😊

  • @amrpaliupre553
    @amrpaliupre553 Před 3 lety +61

    शब्दाचे बोल मनाला छेदून जातात 🙏 वा खूप छान. आवाज अप्रतिम ताई अशीच प्रगती करत रहा माझ्या कडून भरभरून शुभेच्छा🙏 जय भीम

  • @arunkumardhone
    @arunkumardhone Před rokem +17

    काळजाला भीडणारा आवाज.... जय भीम.... 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vikeshbarsinge8746
    @vikeshbarsinge8746 Před 3 lety +74

    जय भिम ताई, खूप सुंदर गीताचे बोल ,आवाज तर अप्रतिम आहे

  • @forceofshaurya6931
    @forceofshaurya6931 Před 2 lety +10

    अंगावर शहारे आणणारा आवाज आहे आहे ताई तुमचा आणि आज जे काही आपल्याला मिळत आहे त्या महामानवा मूळ म्हणून पहिले माझे वंदन त्या महामानवाला ......जय भिम🙏

  • @mahadevkamble6737
    @mahadevkamble6737 Před 10 měsíci +2

    खुप सुंदर गीत आहे ताई सप्रेम जय भीम ❤

  • @nikhilkamble9120
    @nikhilkamble9120 Před 3 lety +6

    वाह खुप खुप छान आवाज ताई जय भिम🙏🙏🤝🤝🤝🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @shubhamwankhade4299
    @shubhamwankhade4299 Před rokem +3

    ला जवाब सॉन्ग दिल❤ छू देने वाला सॉन्ग 🙏🙏.........👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vipinkamble1065
    @vipinkamble1065 Před 3 lety +24

    खुपच सुरेल मधूर गोड आवाजातून भारदस्त लेखनीचे सादरीकरण.
    गीताच्या कवींना व गायीका यांना सस्नेह जयभीम .

  • @pandhrinathbande3045
    @pandhrinathbande3045 Před 3 lety +2

    जय भीम ताई छान आवाज ताई

  • @mr_jack____23
    @mr_jack____23 Před 3 lety +15

    🥰😍पहीले माझे वंदन महामानवाला ✍🏻🙏🏻🙏🏻

  • @manoharalane9243
    @manoharalane9243 Před 5 lety +8

    मंजूषा ताई आपन गायलेली गानी खुपच अप्रतीम आहेत.आपला आवाज आनी सहज गायकी मी बाबासाहेबांची गानी खुप ऐकली आहेत परंतू एवढी अप्रतिम गानी पहील्यांदाच ऐकली आहेत आनी बहारदार वादक संचाचे धन्यावाद छान योग जुळून आला.सप्रेम जयभिम.

  • @nagnathalat3346
    @nagnathalat3346 Před rokem +4

    जय भीम 🙏
    सलाम तुमच्या आवाजाला ताई
    एकच नंबर आवाज आहे

  • @AdityaKumar-jp9fs
    @AdityaKumar-jp9fs Před 3 lety +66

    Didi aapki awaz dil chhu gayi,, Jay Bhim

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 Před 3 lety +27

    ताई साहेब आपली राहणी साधी आणि उच्च विचार

  • @r12m12t1978
    @r12m12t1978 Před rokem +5

    अप्रतिम खूप खूपच छान,सुंदर गाणं ❤नमो बुध्दाय,जय भीम.

  • @gutux-wh5bp
    @gutux-wh5bp Před 3 lety +43

    सर्वांनी माझ गाण आईकल आणि तोंड भरून कौतुक केलं तुम्हा सर्वांचे मनापासून आभार माणते .🙏🙏🙏 यापुढे ही अशीच माया राहुद्या🙏🙏🙏

    • @spnliveindia
      @spnliveindia  Před rokem +1

      ताई तुमचा नंबर मिळेल का

    • @sgmods6156
      @sgmods6156 Před rokem +2

      आणखी गाणे बनवा खूपच गोड आवाज आहे तुमचा आवाज ऐकून आम्ही खुश झालो

    • @bhagwanpandit287
      @bhagwanpandit287 Před rokem

      खूप छान ताई तुमचा आवाज गाणे बनवा परत

    • @bhagwanpandit287
      @bhagwanpandit287 Před rokem

      जय भीम ताई

  • @ratnadipingale522
    @ratnadipingale522 Před rokem +2

    मी इसटागृम वर विडीओ पाहुण इथे पुणृ गाणं पाहण्यासाठी आलो आहे खरंच खूप छान सुषमा ताईंन सारखा पहाडी आवाज आहे तुमचा सेम आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा असा आवाज जयभिम ताई

  • @bahartikamble4877
    @bahartikamble4877 Před rokem +3

    Nice Tai 💙👍👌 superrrr, sweet voice,🙏mi Ambedkari vicharane maze childhood pasun lifestyle aahe .So Heartly 💙💙💙💙 Krantikari 🙏Jay Bhim welcome to next sweet songs 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏🙏🙏 Jay Bhim Jay Savidhan

  • @avinashsuryawanshi772
    @avinashsuryawanshi772 Před 2 lety +6

    Heart touching voice 💙🙏🙏

  • @balirammane4608
    @balirammane4608 Před 2 lety +2

    माझा मित्रान स्टेटस ला ठेवले होते ते पाहून मी गाणं पहावयास आलो हे गीत पाहून डोळ्यात पाणी आल

  • @vijaymagar624
    @vijaymagar624 Před 5 měsíci +1

    ताई मी तुमचा खूप खूप आभारी आहे..... अप्रतिम गायन,,, सुंदर शब्दांची गुंमफन.... मन आणि कान तृप्त झाले..,. 🙏🏼🙏🏼❤️❤️

  • @samadhansalve8055
    @samadhansalve8055 Před 3 lety +30

    खूप खूप छान ताई साहेब. किती सुंदर आवाज अप्रतीम आवाज जय भीम ताई साहेब

  • @gajanank5667
    @gajanank5667 Před 3 lety +19

    अप्रतिम आवाज ताई 🙏🙏🙏 या आवाजात हे गाणं प्रथमच ऐकत आहे

  • @shivajipayal5699
    @shivajipayal5699 Před 16 dny

    खरंच आम्ही धन्य आहोत की तुमच्या सारखे भीम रत्न आमच्या जातीत जन्मले

  • @dadajiahire1818
    @dadajiahire1818 Před 2 lety +12

    Sweet Song Sung by U Mam. Jaybhim. Namo Buddhay

  • @rakesh____016
    @rakesh____016 Před 3 lety +21

    खूप सुंदर ताई मी तुमची फोन पर रिंगटोन ठेवली 🙏🙏🙏🙏🙏 मानाचा जय भिम

  • @carrybhai302
    @carrybhai302 Před 3 lety +2

    शब्द च नाही ताई एक नंबर क्या बात वाह जय भीम नमो बुद्धाय

  • @anandram9200
    @anandram9200 Před rokem +4

    Excellent song sung by Didi with melodious voice.

  • @buntyteltumbade458
    @buntyteltumbade458 Před 3 lety +8

    वामन दादा कर्डक आजही आपल्या मनात अजूनही जिवंत आहे

  • @sidharthkamble1295
    @sidharthkamble1295 Před 2 lety +9

    ताई तुमचे वंदन गीत खुपच अप्रतीम आहे ..मनाला आनंद वाटला ..स्वाराला तोड नाही .आणि त्या लेखनीस सलाम..

  • @gokultayade5509
    @gokultayade5509 Před rokem +1

    ताई साहेब आपण खरंच पहाडी आवाजाच्या धनी आहात
    सविनय कोटी कोटी जयभिम जय रमाई 🌹🌹🌹👏👏👏👏🙏🙏

  • @shobhasakhare1438
    @shobhasakhare1438 Před rokem +2

    I listened this song 100 times.❤

  • @nileshwaghamare7499
    @nileshwaghamare7499 Před rokem +5

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏 🙏👌

  • @dhammpalbhuktar501
    @dhammpalbhuktar501 Před 2 lety +6

    ताई खूप छान आवाज 💐मनापासून जय भीम🙏

  • @kailashkamble7050
    @kailashkamble7050 Před 3 lety +69

    ताई तुमच्या आवाजाला जोड नाही आणि मेघानंद जाधव सरांच्या लिखाणाला पण जोड नाही मी दिवसातून किमान दोन वेळा तरी हे गाणं ऐकतो 🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏

    • @adarshdabrase7471
      @adarshdabrase7471 Před 3 lety

      आणि आवाज त खुपच सुंदर आहे हो नाही का
      जय भीम

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 Před 2 lety +2

    खुप खुप गोड आवाज आहे ताई तुमचा असे चं महामानवांचे गाणी गात रहा.....‌तुम्ही असे चं पुढे जात रहा.....नमो बुद्धाय जय भीम जय भारत 🙏🇮🇳💙

  • @sanjaykamble8058
    @sanjaykamble8058 Před 3 lety +7

    अप्रतिम आवाज,😍😍आणखी भरपूर गाणी ताई तुम्ही गावं.. ही अपेक्षा ,जय भीम🙏🙏

  • @shyamsawant7232
    @shyamsawant7232 Před 2 lety +11

    Very great song& very nice voice

  • @user-go7ho9vy1v
    @user-go7ho9vy1v Před 9 měsíci +1

    अप्रतिम गान खूप छान ताई आणि आपला आवाज जयभीम💙🙇

  • @sagarnirmal5340
    @sagarnirmal5340 Před 2 lety +1

    मनाला भिडल गान अप्रतिम आवाज सप्रेम जय भिम

  • @jaganbairagi1144
    @jaganbairagi1144 Před 3 lety +21

    जय भिम ताई आवाज लई अप्रतिम आहे ताई

  • @sk_film_production1694
    @sk_film_production1694 Před 3 lety +5

    काय आवाज आहे 👌👌👌👌👌👌 जय भीम ताई

  • @shivajinarwade2969
    @shivajinarwade2969 Před rokem +1

    ताई जय भीम जय भारत ,आवाज स्वच्छ व गीतरचना अप्रतिम

  • @prakashkambale9719
    @prakashkambale9719 Před rokem +1

    शब्दच नाही हे बोलायला खुप सुंदर आणि गोड आवाज आहे 👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @vikkyingle3617
    @vikkyingle3617 Před 2 lety +22

    Goosebumps literally Goosebumps 🙌... I didn't had idea about that this song is sung by manjusha shinde mam... I was just listening that everyday as MP3 but when explored about and found this I was shocked ..... This song can't be defined that how much suits with her voice .... She has got a adorable voice 🙌❤️🙏🙏🙏... Wish you so many good wishes and success... Jay bhim 🙏

  • @samata4731
    @samata4731 Před 2 lety +5

    अतिशय मनाला मोहून टाकणारे,असे मार्मिक पणे बोल असून अखंड मानव जातीचे कल्याण या गीतामधून दिसून येते आणि आपल्या सुमधुर वाणीमधून वदल्यामुळे खूपच मधुर लयाद्वारे मन प्रसन्न होते

  • @user-gi5wj7xp8w
    @user-gi5wj7xp8w Před rokem +2

    जय भीम ताई 💙💙❤️

  • @ajaydhawale1623
    @ajaydhawale1623 Před 2 lety +4

    अप्रतिम आवाज आहे ताई तुझा
    सकाळी हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होतं
    आणि संपुर्ण दिवस चांगला जातो
    JAY BHIM___💙

  • @dineshkatkar6551
    @dineshkatkar6551 Před 5 měsíci +1

    खुप छान ताई
    खुप गोड आवाज आहे
    जय भीम ताई🙏

  • @sandeepjadhav5870
    @sandeepjadhav5870 Před 2 lety +1

    Tai khupch chan awaz
    Jay Bhim tai,,🙏🙏🙏

  • @kavyakavya9709
    @kavyakavya9709 Před 2 lety +7

    I like this one song. Jai bhim🥰🙏

  • @akanshagore6826
    @akanshagore6826 Před 3 lety +8

    ताई आवाज तुमचा एकच नंबर आहे Jay bhim tai

    • @santoshbhagat9906
      @santoshbhagat9906 Před 3 lety +1

      खूप छान गायण केले आणि अतिशय सुंदर गाणं आहे मी पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकत असतो जय भिम ताई

  • @kalidassasane7624
    @kalidassasane7624 Před 2 lety

    हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटे आलें खरच हे गाणं खूप सुंदर आहे बा भीमाच्या चरणी नतमस्तक त्रीवार अभिवादन

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Před rokem +2

    खरचं किती गोड गीत आहे ❤️

  • @pradnyanyashwanthajare3496

    अत्यंत सुमधुर आवाजात गायलं आहे गीत, सप्रेम जय भिम 🙏🙏🙏

  • @karunakapse9082
    @karunakapse9082 Před 3 lety +10

    Nice song 👍👌❤️👌🌹🙏 Jay Bhim

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f Před 7 měsíci

    आज पहिल्यांद्या फेसबुकवर लय बळ आल ची छोटीशी रील पाहिली आणि युट्यूबवर तुमची गाणी शोधत दोन तास ऐकत राहिलो.
    जय मल्हार
    जय भीम

  • @rahulbansode8024
    @rahulbansode8024 Před 2 lety

    हे गाण आयकल्यासा दिवस भर हेच गाण गायनार माणुस खूपच छान गायला ताई जय भीम

  • @rupeshsalve7735
    @rupeshsalve7735 Před 3 lety +5

    मनाला शांतता वाटली आपले हे गीत ऐकून मनातील सर्व चिंता काही वेळ विसरून बर वाटलं 🙏🙏

  • @punamzote8926
    @punamzote8926 Před 3 lety +6

    खुपच छान आवाज आहे ताई...जय भिम 🙏

  • @vilasbhagat5832
    @vilasbhagat5832 Před rokem +1

    ताई खूप छान गायले आहे हे गीत,रूद्यभरून आले

  • @tryambakyengade6061
    @tryambakyengade6061 Před rokem +1

    मानाचा ,सन्मानाचा, अभिमानाचा ,,स्वाभिमानाचा,,,, निळा भडक,,जयभीम,🙏🙏🙏

  • @kirandhale736
    @kirandhale736 Před 3 lety +6

    लय भारी ताई गोड़ आवाज आहे ताई जय भीम

  • @bharatjadhav6093
    @bharatjadhav6093 Před 3 lety +2

    Jay bhim

  • @brandshekati
    @brandshekati Před rokem

    खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा माझ्याकडे शब्दच नाहीत या हे गाणं मी विस्ता ऐकलं आहे नमो बुद्धाय जय भीम

  • @yogeshsalve4005
    @yogeshsalve4005 Před 3 lety +5

    तुमच्या आवाजात गोडवा आहेत ताई खूप छान। वामन दादा त्रिवार अभिवादन

  • @nishantbhagat2934
    @nishantbhagat2934 Před 3 lety +5

    खूप छान ताई जय भीम मेघानद साहेब ला पण क्रांतिकारी जय भीम

  • @rinkugharde5559
    @rinkugharde5559 Před 2 lety +1

    अगदी खूप सुरेख आवाज ताई सप्रेम जयभीम..

  • @prakashbondade4979
    @prakashbondade4979 Před 2 lety

    सकाळ पासून सद्यकाळी पर्यंत 10 वेळ गाणं आयकतो कडक जय भिम