मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या | Flat Rice Bread | Roti | Bhakri

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 10. 2020
  • मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
    वसई, डहाणू आणि मुंबईतील स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आज आपण वसईतील नवापूर - काठा गावच्या सौ. प्रमिलाताई मेहेर ह्यांच्याकडून शिकणार आहोत.
    चुलीवर मातीच्या तव्यावर म्हणजे खापरीवर खरपूस भाजलेल्या ह्या भाकऱ्या पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अश्याच असतात.
    व्हिडीओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद!
    सामग्री
    ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
    पाणी
    चवीनुसार मीठ
    आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
    ढॅस्का
    • पारंपरिक कुपारी खाद्यप...
    तिखाट सामट्यो
    • How to make तिखाट सामट...
    खपश्यो
    • How to make East India...
    सान्ने
    • How to make Sanne | सा...
    तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
    • How to make East India...
    पुहू
    • How to make कुपारी स्ट...
    दॉदाल
    • How to make Dodol | दॉदाल
    इतर सर्व रेसिपीज
    • East Indian_Kupari Rec...
    #bhakari #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #nooilrecipe

Komentáře • 1,2K

  • @sunildmello
    @sunildmello  Před 3 lety +26

    मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
    वसई, डहाणू आणि मुंबईतील स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आज आपण वसईतील नवापूर - काठा गावच्या सौ. प्रमिलाताई मेहेर ह्यांच्याकडून शिकणार आहोत.
    चुलीवर मातीच्या तव्यावर म्हणजे खापरीवर खरपूस भाजलेल्या ह्या भाकऱ्या पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अश्याच असतात.
    व्हिडीओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद!
    सामग्री
    ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
    पाणी
    चवीनुसार मीठ
    आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
    ढॅस्का
    czcams.com/video/13c_MIQYJ-k/video.html
    तिखाट सामट्यो
    czcams.com/video/R7hodEtAZ1I/video.html
    खपश्यो
    czcams.com/video/kwa7X8GbK-U/video.html
    सान्ने
    czcams.com/video/D9CwEC3MRKk/video.html
    तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
    czcams.com/video/ErtYJUWHD4M/video.html
    पुहू
    czcams.com/video/pUpgm6Gpbzg/video.html
    दॉदाल
    czcams.com/video/82wobZx171c/video.html
    इतर सर्व रेसिपीज
    czcams.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
    #bhakari #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #nooilrecipe

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Před 3 lety +6

    जय आगरी कोळी.
    आगरी लोकांची खाद्य संस्कृती खुप चवदार आहे. खासकरुन लग्नातील मांसाहारी ,काही शाकाहारी . सर्व खवैय्यांपर्यत पोहचल पाहीजे.
    धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, दत्तू जी

    • @indraniverma5915
      @indraniverma5915 Před měsícem

      ये हमारे छत्तीसगढ़ में भी बनता है हम इसे अंगाकर रोटी भी कहते है क्योंकि इसे हम अरंड के पत्ते में लपेट कर भी बनते है और तवे पर भी टमाटर की तीखी सिल पर पीसी चटनी या घी के साथ हम खाते है

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar Před 3 lety +7

    प्रमिला ताईंच्या हाताचे कौशल्य पाहून फार आश्चर्य वाटलं, अप्रतिम ही परंपरा कला जपली पाहिजे!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो, कौशल्यपूर्ण काम आहे हे. धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @sumanwaghmare3513
    @sumanwaghmare3513 Před 3 lety +10

    ताई खूप मेहनती आणि कुशल आहेत.खूप आदर वाटतो अशा आई,भगिनी, ताईन बद्दल.खूप खूप धन्यवाद दादा विडिओसाठी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @rajshreesonar3166
    @rajshreesonar3166 Před 3 lety +2

    सूनिलजी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या गावात एवढी हिरवळ आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे
    बाकी भाकरी एकच नंबर 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Před 3 lety +7

    🙏 अप्रतिम , सुंदर, आशय विषय, अजोड चित्रफीत, नयनरम्य, नेत्रदीपक, परिसर अर्नाळा किल्ला परिसर .प्रमिला ताई मेहेर यांचे आम्ही ऋणी आहोत. तांदळाच्या भाकऱ्या 👍❤️👍❤️🙏❤️ चविष्ट,स्वादिष्ट, पौष्टिक, मांसाहार सह उत्कृष्ट अशीच रेसिपी, सुनील सरांची 🙏👍🙏
    अत्यंत खोलवर हृदयस्पर्शी भावना ❤️👍❤️🙏
    हेलावणारी संवाद शैली , भाषा शैली, वक्तृत्व, अत्यंत सुंदर, छान.अचानक संपूर्ण षटक डॉट बॉल आणि नंतर धुंवाधार फलंदाजी... सहा सलग चौकार ठोकत युवराज सिंह यांनी ख्रिस ब्रौड याला आपली गोलंदाजी विसरायला भाग पाडले.अश्याच स्तरावर जबरदस्त चित्रफीत.👍🙏❤️❤️✌️💯✌️🌈😀आता अश्याच छान छान, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चित्रफीत येऊ द्यात सर...🙏देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏Free Lancer Calligrapher 🖌️🎨🌈🖌️🙏Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.

  • @anushreekini9199
    @anushreekini9199 Před 3 lety +34

    सर, तुम्ही इतक्या बारकाईने पारंपारिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताय त्यासाठी तुमचे विशेष कौतुक 🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, अनुश्री जी

    • @sabrinacollaco271
      @sabrinacollaco271 Před 3 lety +1

      @@sunildmello 7😉😉 I will b will😁I😉 I will be coming 😉 I 😉😉 I 😉 😉 I😉 r 😉😉 I will t👍 will be coming brybby. Y y 😉 I will be coming😉😉 I

    • @babanghadi5057
      @babanghadi5057 Před 3 lety +1

      8

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@sabrinacollaco271 Ji, thank you

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@babanghadi5057 जी, धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před rokem +1

    वा फारच छान प्रथमच तांदळाची भाकरी कशी बनवतात हे पाहिले...खरच कौशल्य आहे 🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @shubhrasworld1397
    @shubhrasworld1397 Před 3 lety +2

    मी प्रयत्न केला तरी अशी भाकरी जमणार नाही 🤣प्रमिला ताई भारीच 🙏.....बीच व परिसर सुखद अनुभव 😍छान व्हीडीओ 👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Před 3 lety +12

    सूनील अशी भाकरी बनवायची आपली परंपरा आम्ही ही असेच बनवतो पण बघायला मजा आली कारण आपण बनवतो ते आपण आपले काम असते बरे वाटले आभारी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

    • @shriyag1904
      @shriyag1904 Před 3 lety +1

      @@sunildmello llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@shriyag1904 जी, धन्यवाद.

  • @deadshotjet3476
    @deadshotjet3476 Před 2 lety +4

    My favorite chawal ki roti 😍👍

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Před 10 měsíci +1

    तांदळाच्या भाकरी अप्रतिम सुंदर केल्या आहेत बघता क्षणी खावीशी वाटावी अशी , आणि मातीच्या तव्यावरील भाकऱ्या करताना बघीतल्या नव्हत्या

    • @sunildmello
      @sunildmello  Před 10 měsíci

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @factfullyindian8178
    @factfullyindian8178 Před 4 měsíci +1

    As a Maharastrian born and brought up in Telangana, all I can say is "Ha maazha desh ani asi maazhi saade ani god maanse". Dhanywaad, aabhari

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @helendmello6693
    @helendmello6693 Před 3 lety +8

    One of our part thankyou for bringing this Earth Indian culture to us.

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 Před 3 lety +5

    सुनील, काय मस्त मराठी बोलता. विडिओ खूप छान वाटला. भाकरी करणे म्हणजे एकदम technical expertise आहे. 👌👌🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, नंदिनी जी

  • @shitalkhot6336
    @shitalkhot6336 Před 3 lety +1

    प्रमिला काकीनचे भाकरी थापण्याचे कौशल्य अप्रतिम.दादा आम्ही कोंबडी झाकण्याच्या त्या टोपलीला मालवणी मध्ये झाप म्हणतो. आमच्या मालवण ला सुध्दा असाच सुंदर समुद्रकिनारा आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      वाह, माहितीबद्दल धन्यवाद, शीतल जी

  • @bhagyashreekudpane457
    @bhagyashreekudpane457 Před 3 lety +2

    Kay bhari Kala ahe Mavshi tumcha hati......ek no....Kamal he

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी खरं, भाग्यश्री जी. धन्यवाद

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 Před 3 lety +7

    आमच्या कोळी समाजाची पारंपरिक भाकरी आहे ही. खुपच practice लागते. येरा गबाळया चे काम नोहे. Feeling proud. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      अगदी बरोबर, कल्पना जी. खूपच कौशल्याचे काम आहे हे. धन्यवाद.

    • @Snehaslifevlogs
      @Snehaslifevlogs Před 3 lety +1

      Right

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@Snehaslifevlogs जी, धन्यवाद

  • @vimalnakti3823
    @vimalnakti3823 Před 3 lety +5

    मिही आगरी आहे आमच्याही घरी अशाच भाकर्ऱ्या बनवतात नाचणीच्या व तांदलाच्या खुप छान बनवली भाकरी 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      वाह! माहितीबद्दल धन्यवाद, विमल जी

  • @jacintadabre7093
    @jacintadabre7093 Před 3 lety

    वा फारच छान सावळाई भाकरी तुमशया ह्या एक एक विडियो मुळे आपल्या वसईश्या संस्कृती ओ एक एक धागो उलगडत जाते आणि एक ह्यो सावळायो भाकर्यो आणि वझडी रस्सो का खायदा झकास

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      तुमशी कमेंट वासॉन तोंडाला पानी हुटलॉ...खूब खूब आबारी, जसिंता जी

  • @ourladyofhealthchurchrajod4394

    सुनिल जयकुपारी खुप छान संदेश दिला आहे
    संस्कृती व लोकांच जीवनमान हयांची चांगली सांगड घातली आहे. लय भारी अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @pdamarnath3942
    @pdamarnath3942 Před 3 lety +5

    What an art? Simply great.

  • @ashwgandhans465
    @ashwgandhans465 Před 3 lety +3

    Awesome place a d awesome skill....I can't make this type of bhakri if I try it

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      With practice you too will be able to make similar bhakris. Thank you, Ashwgandha Ji

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Před 3 lety +1

    खूप छान तांदळाची भाकरी भाजली मावशीने, धन्यवाद त्याना अशा प्रकारची मातीवरच्या तव्यावरची भाकरी पहावयास मिळत नाही असा विडियो बनलल्याबद्ल तुला खूप खूप धन्यवाद कडक विडियो तुझा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, अनिल जी

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 Před 3 lety +1

    मस्त भाकरी बनवली..!

  • @souzaskitchenbynamratadsouza

    खापरी वरील भाकरी,अरे व्हा मस्तच !!! आम्ही हि अशीच बनवतो. भारीच

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      वाह मस्त...धन्यवाद

  • @poojadusane5720
    @poojadusane5720 Před 3 lety +7

    अरे बापरे. कमालच आहे. एकच नंबर 👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, पूजा जी.

  • @vishwaswagh398
    @vishwaswagh398 Před 2 lety +2

    लय भारी सुनील जी, वसईचा वसा जगात पोहोचविण्याचा चांगला प्रयत्न.👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, विश्वास जी

  • @sunildabare8793
    @sunildabare8793 Před 2 lety

    सुनील भाऊ वसई आपले आभार, आपली भाषा, मुखातून शब्द फेक, मराठमोळी भाषा, पारंपारिक विडीओ त्यातील बारकावे,एकण्यास गोडी वाटते,मजा येते,अतिशय सुंदर.धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 Před 3 lety +3

    Khup chan bhakri panyawar thaplelya bhakrichi chav ekdum mast lagte

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 Před 3 lety +3

    Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 Před 3 lety +1

    सुंदर छान अशी तांदळाची भाकरी मासांहारी जेवणा सोबत व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      अगदी बरोबर, योगेश जी. धन्यवाद.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před 3 lety

    छानच केली, खरच गोलगोल मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, लक्ष्मी जी

  • @nehakale6019
    @nehakale6019 Před 3 lety +3

    Mastch👍👍🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, नेहा जी

  • @r------
    @r------ Před 3 lety +3

    Khup chan

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Před rokem +1

    खुप छान विडीयो ... निसगँरम्य.....

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, उमेश जी

  • @The_MixedBag
    @The_MixedBag Před 3 lety +2

    सुंदर, अप्रतिम कल्पना व मांडणी

  • @gajanannaik3111
    @gajanannaik3111 Před 3 lety +3

    👌bhakti tar mastch pan tumchye ankarig pan mast👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, गजानन जी

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 Před 3 lety +4

    चुलीवरच्या जेवणाची सर कशालाच नाही
    आणि भाकरी तर खूपच सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      अगदी खरं, मोक्षदा जी. धन्यवाद.

  • @karunadalvi4041
    @karunadalvi4041 Před 3 lety +1

    Khupch chhh bhakari 1 no ch

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, करुणा जी

  • @madhavijadhav6207
    @madhavijadhav6207 Před 3 lety +1

    वाह वाह!! क्या बात है!! 👌 👌किती सुंदर थापल्या प्रमिलाताईंनी भाकऱ्या!! भाकरी थापणे ही एक अप्रतिम कला आहे!! 👌👌भाताच्या शेतीच्या गालिचा तर सुंदरच्!! !! डोळ्याचं पारणं फिटलं!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 Před 3 lety +3

    मस्तच... खूप मेहनती चे काम आहे.. माझंही आडनाव मेहेर आहे 😀

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो, खूप मेहनत आहे. धन्यवाद, प्रज्ञा जी

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 Před 3 lety +3

    Thanks for the upload. Looks tedious. Great job.

  • @vinimahalim1863
    @vinimahalim1863 Před 3 lety

    किती सुंदर ,किती कठीण आहे ही भाकरी....
    तुमचेही खूप आभार ,छान पारंपरिक पदार्थ दाखविता.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, विनी जी

  • @ishakadam7774
    @ishakadam7774 Před 2 lety +1

    Sir khup bhaari ahe
    Bhakari
    Tyala khup varshyanchi mehnat ahe 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      बरोबर बोललात, ईशा जी. धन्यवाद

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 Před 3 lety +7

    खुप सुंदर भाकरी अगदी चंद्र सारखी गोल.मस्तच

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो खूप छान झाल्या होत्या भाकऱ्या. धन्यवाद, राजश्री जी

    • @sugandhabhanarkar7243
      @sugandhabhanarkar7243 Před 3 lety +1

      @@sunildmellowwej à😴

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@sugandhabhanarkar7243 जी, बहुतेक काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची पूर्ण प्रतिक्रिया आली नाही. धन्यवाद.

  • @sunilrk
    @sunilrk Před 3 lety +3

    Two Cute Angels ❤️

  • @deepalijoshi9038
    @deepalijoshi9038 Před 3 lety +1

    खूप सुंदर video

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, दीपाली जी

  • @bharatihindalekar737
    @bharatihindalekar737 Před rokem +1

    ताईंना भाकऱ्या करताना पाहून माझ्या आई ची आठवण आली माझी आई पण अश्या भाकऱ्या करायची ताई छान आणि तुमचे शेत आणि छान मासे

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, भारती जी

  • @gamz9073
    @gamz9073 Před 3 lety +6

    सुनिल thanks for this video. Enjoy local peoples life.

  • @GaneshPatil-ll7ou
    @GaneshPatil-ll7ou Před 3 lety +18

    भिवंडीत घरोघरी अशी भाकरी बनवतात पन माती च्या सुदंर चुलीवर आणि खापरी मध्ये

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      माहितीबद्दल धन्यवाद, गणेश जी. प्रमिलाताई मला म्हणाल्या की अर्नाळ्याला ज्या खापऱ्या येतात त्या भिंवडीवरूनच येतात.

  • @harshagawame3892
    @harshagawame3892 Před 3 lety +1

    Khup chan bhakariy

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, हर्ष जी

  • @sandhyamenezes1927
    @sandhyamenezes1927 Před 4 měsíci +1

    Mastach ahe

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      धन्यवाद, संध्या जी

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 Před 3 lety +3

    सुनील मित्रा तू दिलेल्या माहिती बद्दल मि आगरी असुन मला ताईने रोटी बनवताना.मला लहानपणीची आठवण झाली माझी आई अशी रोटी बनवायची

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या भावूक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी.

  • @ninadmungekar398
    @ninadmungekar398 Před 3 lety +6

    my wife Tried this bhakree;is really nice soft and yummy good with chicken or any veggies;we mke similar bhakree in goa and malvan.Would like to see the east indian bhakree ;since i have heard its proportion is a bit different and also look

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      That's fantastic...And yes it really goes well with chicken or fish curry and bhaji as well. Thank you, Ninad.

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 Před 3 lety +1

    खुप छान व नीसर्ग.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, नम्रता जी

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety

    खूप खूप सुंदर सुबक भाकरी 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अर्चना जी

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 Před 3 lety +4

    Superb vlog👍👍

  • @sandhyasmejwani9687
    @sandhyasmejwani9687 Před 3 lety +3

    मी आगरी आहे, आमच्याकडे घरोघरी अशाच भाकरी बनवतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      बरोबर कामिनी जी. धन्यवाद

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 Před 3 lety +2

    Pramila tai no. 1 Sugaran 👌👌👍👍. Khupach Kaushalya vaparun bhakari banavali. Thanks for sharing 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो खरोखरच खूप छान स्वयंपाक करतात प्रमिला ताई. धन्यवाद.

  • @ashokbhagne5272
    @ashokbhagne5272 Před rokem

    Annpurna aahe Shukran aahe Khoob खूब-खूब Chan aahe

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

  • @nilab9093
    @nilab9093 Před 3 lety +9

    Sunil, yr videos are awesome👍👏😊. Presentation great. Special tks to Pramilatai for Rice Bhakri. Keep it up

  • @latakanase9999
    @latakanase9999 Před 3 lety +1

    सुंदर पारंपरिक भाकरी पहायला मिळाले धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, लता जी

  • @stevenpereira3133
    @stevenpereira3133 Před 2 lety +1

    Khoop chaan

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, स्टीवन जी

  • @royalart3002
    @royalart3002 Před 3 lety +3

    मस्त जाले व्हिडिओ.. 👏👏👏👏👏

  • @poonampatil1405
    @poonampatil1405 Před 3 lety +4

    खूप सुंदर भकरी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, पूनम जी

  • @samadhanshinde9652
    @samadhanshinde9652 Před 3 lety

    Khupach Chan kaku bhakri Banavli.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, समाधान जी

  • @pritamsanap3246
    @pritamsanap3246 Před 3 lety +1

    किती छान पद्धतीने भाकरी बनवली. खुपच मस्त. 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, प्रितम जी

  • @orderofphoenix8667
    @orderofphoenix8667 Před 3 lety +4

    Extremely tough job very experienced hand she's has got

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před 3 lety +3

    Very nice and very skilled. Well done Pramila tai🙏🏻

  • @ravindranaik8385
    @ravindranaik8385 Před 9 měsíci +1

    तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात.😊😅😊

    • @sunildmello
      @sunildmello  Před 9 měsíci

      खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 Před 3 lety +1

    मस्त हो 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, राजहंस जी

  • @MrPratim01
    @MrPratim01 Před 3 lety +4

    वाह, खूप छान. तुमचा महिती मध्ये वसई विरार येथे गावात कुटे बंगलो पलोटिग असेल तर ते सुद्धा व्हिडिओ करा.
    आमची सुद्धा इच्छा आहे. मुंबई पासून जवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      प्रयत्न करू प्रतिम जी. धन्यवाद.

  • @ganeshkoli8245
    @ganeshkoli8245 Před 3 lety +3

    आमच्या दिवाळे कोळीवाडा नवी मुंबईमध्ये पण अशीच भाकरी बनवतात

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      माहितीबद्दल धन्यवाद, गणेश जी

  • @pradnyaghodgaonkar8219
    @pradnyaghodgaonkar8219 Před 3 lety +1

    खूपच सुंदर व्हीडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, प्रज्ञा जी

  • @laxmikadam4441
    @laxmikadam4441 Před 2 lety +1

    Khup chan tai

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, लक्ष्मी जी

  • @07nayanbhalerao17
    @07nayanbhalerao17 Před 3 lety +3

    दादा तुझा आवाज आणि approach छान आहे। फक्त MATCH COMMENTRY सारखी Anchoring नको करू please🙏 keep going ✌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हाहा, भालेराव जी. अगदी बरोबर बोललात आपण. मलादेखील मी समालोचन करत आहे असं वाटलं मात्र समोरील व्यक्ती जेव्हा कमी बोलणारी किंवा मितभाषी असते तेव्हा अशी समस्या येते मात्र पुढील वेळेस मी नक्कीच ह्यावर लक्ष देईन. धन्यवाद.

  • @vaijayantibalsara1051
    @vaijayantibalsara1051 Před 3 lety +3

    Your vlog sound is clear& perfeçt

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety +1

    सुनिल नमस्कार खुपच छान व्हिडीओ धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      नमस्कार अविनाश जी, धन्यवाद

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 Před 3 lety +1

    Khup chaan

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अजितेश जी

  • @nilampatil9402
    @nilampatil9402 Před 3 lety +17

    मावशी आम्ही आगरी आहात आम्ही भी अशीच भाकरी करतो पण मीठ नाही टाकत

  • @sunitabhoir6238
    @sunitabhoir6238 Před 3 lety +3

    आम्ही पण आसाच बनवतो. आग्री आहे ना.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      माहितीबद्दल धन्यवाद, सुनीता जी

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 Před 3 lety +1

    खूपच छान आहे नवीन माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अशोक जी

  • @ramchandrasante6395
    @ramchandrasante6395 Před 3 lety +1

    वा ! अतिसुंदर .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, रामचंद्र जी

  • @akshatashenoy2618
    @akshatashenoy2618 Před 3 lety +3

    Wow,mast Sunil Sir,Thanks for uploading this beautiful video🙏🙏
    @Pramila Tai,really hardworking and very nice bhakri👌👌👌🙏🙏

    • @akshatashenoy2618
      @akshatashenoy2618 Před 3 lety +1

      Sunil Sir,because of this video I remember our Camp at Arnala of school days 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Akshata Ji. Was your camp held at L.D. farm?

    • @akshatashenoy2618
      @akshatashenoy2618 Před 3 lety +1

      @@sunildmello
      Yes it was in year 1999,when I was in 9th std

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Yes...so I guessed it right. They used to organise a lot of camps those days. Thank you, Akshata Ji.

    • @akshatashenoy2618
      @akshatashenoy2618 Před 3 lety +1

      @@sunildmello
      We had 2 teachers Dmello sir and Lopez sir,best teacher I still remember

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 Před 3 lety +4

    uarn panvel pen madhe pan kartat

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      माहितीबद्दल धन्यवाद, निलेश जी

  • @deephalayedeshmukh5246
    @deephalayedeshmukh5246 Před 2 lety +1

    Sunil phar chan Ekdam mast aaplya kokanacha sugandha Jagabhar Darvalu De Tula anek aashirwad aani asyach mahiti Det ja made Sunbai aani Nati Dakhav Devalachi charch hyachi pan mahiti De Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹🌷⚘💐🚩🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      ह्याबाबत नक्की प्रयत्न करू, दीप जी. खूप खूप धन्यवाद.
      जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 Před 3 lety +1

    Khup ch chan 👌🏻

  • @vyomthakur1831
    @vyomthakur1831 Před 3 lety +4

    तुमच्या परिसरातील हिरवळ वर्षानुवर्ष अशीच राहो अशी मी प्रार्थना करतो. आमची बोरिवली सुद्धी एके काळी अशीच हिरवी होती मात्र आज बघावं तिथे buildings आल्या आहेत, खूप वाईट वाटतं. मात्र कुठेतरी ही परंपरा अजून शाबूत आहे पाहून आनंद होतो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, व्योम जी मात्र ही हिरवळ जास्त वर्षे शाबूत राहील ह्याची काही शाश्वती नाही. धन्यवाद.

  • @sniperking4901
    @sniperking4901 Před 3 lety +4

    Sunil sir.. are you on Instagram

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Yes, I am. Please find below link. Thank you.
      instagram.com/sunil_d_mello/

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 5 měsíci

    खूपच छान❤

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      खूप खूप धन्यवाद, मनोज जी

  • @learnspanishwithswati8639

    How pleasant and beautiful!!!
    Some places reserve the culture...its beautiful to experience.

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 Před 3 lety +5

    सानक ला आम्ही काठवड पण म्हणतो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      महितीबद्दल धन्यवाद, मोक्षदा जी

  • @premapawar8382
    @premapawar8382 Před 3 lety +6

    सांनक .. आम्ही त्याला काठवट म्हणतो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      माहितीबद्दल धन्यवाद, प्रेमा जी

    • @pushparokade636
      @pushparokade636 Před 3 lety +1

      @@sunildmello आम्ही पण काठवत म्हणतो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@pushparokade636 जी, धन्यवाद.

  • @sheelapawar9942
    @sheelapawar9942 Před 3 lety

    Khoopch sunder

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, शीला जी

  • @vidyaanandas3670
    @vidyaanandas3670 Před 2 lety

    Khup sunder

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, विद्या जी

  • @bhagyashriraut5716
    @bhagyashriraut5716 Před 3 lety +3

    माझ्या घरी सुद्धा रोज मि भाकरी बनवते,पण मिठ नाही टाकत.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो बरेच लोक भाकरीत मीठ टाकत नाहीत. धन्यवाद, भाग्यश्री जी

  • @clamy561
    @clamy561 Před 2 lety

    Rice bhakri. nice vlog wow superb

  • @sukhadavadhavkar1143
    @sukhadavadhavkar1143 Před 3 lety

    खुपच छान

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सुखदा जी

  • @ashwinigaikwad8060
    @ashwinigaikwad8060 Před 3 lety +1

    Khupach chan mast👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अश्विनी जी