ही गवळण अती सुंदर गायली आहे.डाऊनलोढ केलेली असुन महिन्यातून किमान दिवसाआड हेडफोन लावून ऐकत आसतो. खूप दिवसापासून हि गवळण शोधत होतो.ब-याच जणांची ऐकली पण आपण गायली अशी मिळाली नाही. आपल्या गायनाने व डोलकी वादनाने मन अती आनंदी होते. त्रिवार वंदन.
ही गवळण बेबीताई खेडकर नंतर त्यांची सून अमृता रघुवीर खेडकर यांच्या तमाशात छानच गाते.सर्वच जुन्या पारंपरिक गवळणी अगदी मस्त आणि पहाडी आवाजात गाते.ढोलकी बहादर मस्त वाजवीत आहे.
पुन्हा एकदा जुन्या काळातील पारंपरिक गवळणीचा सूर ऐकण्यास मिळाला . खूपच छान . ताईचा आवाज व गायनची लय , ठेका , ताल याला तोडच नाही . ढोलकी मास्तर वादन मस्त . सोमनाथ सुकटे राजूर ता अकेले ( अ नगर )
खूप छान सादरीकरण केले आहे आपण.आवाज अतिशय कर्ण मधुर.सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन.तुमचा संच अगदी एक जीव असून जीव ओतून कला सादर करतात.आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा पान विड्याला सर्व साहित्य एकत्र करून रंगतो तसं कलेचं आहे सर्वच कलाकार एकत्र असणं महत्त्वाचं आहे ढोलकी खूप खूप सुंदर वाजवली
कलाकारांना चांगले दिवस येवोत, लहानपणी खूप तमाशा पाहिले आहेत, लहानपणाची आठवण येते, खूप मनोरंजन व्हायचे, आता वेळे अभावी तमाशा पाहिला जात नाही, खूप चांगला आवाज
अतिशय सुंदर आवाज आणि संगीत मी ही गवळण 1968साली सुलोचना नलावडे तमाशा मध्ये ऐकली होती (सुलोचना नलावडे या बाळू खेडकर यांच्या कन्या आहेत ) आज तुम्ही त्यांची आठवण करून दिलीत धन्यवाद !!
जुन्या काळातील तमाशातील गण गौळण ऐकून मन प्रसन्न होते
लोक कलावंतानां चांगले दिवस येवोत.हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना.पारर्लेकर सरानां खूप-खूप धन्यवाद .
ही गवळण अती सुंदर गायली आहे.डाऊनलोढ केलेली असुन महिन्यातून किमान दिवसाआड हेडफोन लावून ऐकत आसतो. खूप दिवसापासून हि गवळण शोधत होतो.ब-याच जणांची ऐकली पण आपण गायली अशी मिळाली नाही. आपल्या गायनाने व डोलकी वादनाने मन अती आनंदी होते. त्रिवार वंदन.
व्वा ! अतिशय छान ! ताल सूर वाद्यवृंद साथ सुंदर !!
माझा महाराष्ट्रास कोणाची नजर लागु नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना
आजकाल असं ऐकायला पाहायला मिळत नाही, ताई आपण मला बालपणात आणले डोळ्यात आनंदाश्रू आले, सलाम तुम्हा सर्वाना
आपला ढोलकीवाला सुंदर ढोलकी वाजवतो ,एक नंबर ,
Khup Khup chhan.old is always gold.
ही गवळण बेबीताई खेडकर नंतर त्यांची सून अमृता रघुवीर खेडकर यांच्या तमाशात छानच गाते.सर्वच जुन्या पारंपरिक गवळणी अगदी मस्त आणि पहाडी आवाजात गाते.ढोलकी बहादर मस्त वाजवीत आहे.
एकच नंबर, हि जूनी तमाशा कला दुर्मिळ होत आहेत
. आपण कलाकार ही कला जोपासत आहात. धन्यवाद. आपणास खूप खूप शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏 कलावंत
शतायुषी होवो हिच सदिच्छा. धन्यवाद ताई. खुप खुप शुभेच्छा
पुन्हा एकदा जुन्या काळातील पारंपरिक गवळणीचा सूर ऐकण्यास मिळाला . खूपच
छान . ताईचा आवाज व गायनची लय , ठेका , ताल याला तोडच नाही . ढोलकी मास्तर वादन मस्त .
सोमनाथ सुकटे
राजूर ता अकेले ( अ नगर )
लाजवाब, महाडीक आंण्णाची १९८२ साली गण गौळण झाली होती त्यात ही गौळण गायली गेली होती ! लंका लता ताई खुप छान !
सर मला पण आठवण झाली,तो पूर्वीचा तमाशा.........धन्यवाद.
khup chan sadarikaran mahadik anna chi १९८५ sal chi gavalan
@@dattatraytambe6282 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊 4:57
🎉
खूपच छान सादरीकरण धरी माझ्या पदराला ...... राजेद्र साळुंखे
खूप छान सादरीकरण केले आहे आपण.आवाज अतिशय कर्ण मधुर.सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन.तुमचा संच अगदी एक जीव असून जीव ओतून कला सादर करतात.आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
सर्व कलाकारांना मानाचा मुजरा पान विड्याला सर्व साहित्य एकत्र करून रंगतो तसं कलेचं आहे सर्वच कलाकार एकत्र असणं महत्त्वाचं आहे ढोलकी खूप खूप सुंदर वाजवली
गौळण छान सादर केली. ढोलकी वादन खुपच छान .👍👌💐
छान ढोलकी वादन . अशी कला दुर्मिळ झाली आहे .सर्वच कलाकारांनी सुंदर सादरीकरण केले आहे .I salute you all artist 🌹🙏🙏
एकच नंबर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व्हा लंकाताई तानाभाऊ ढोलकी एकदम मस्त वाजवली आहे
ढोल्की जबरदस्त
आवाज व ढोलकी अप्रतिम
काय आवाज👍👍🎉🎉🎉🎉
खूप सुंदर आवाज ..........खूप सुंदर गायन .............तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई ..................
पून्हा ऐकावा वाटत
मनःपूर्वक अभिनंदन
खुप गोड आवाज आहे
गोंगात नाही की किर्ज़ाले पन नाही
शांत पाने सुरेल गायली
मी तर रात्रांदिवस ऐकत च राहतो
धन्यवाद..
जुना तमाशा आठवला , सुलाबा ई छान गायच्या ,महाडिक अन्नाच्या तमाशात
सुंदर सादरीकरण तोडच नाही
लंकाताई खुपचं सुंदर पारंपरिक सादरीकरण आता एकच लक्ष्य कै विठाबाई भाऊ मांग पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी तयारी करावी आमच्या शुभेच्छा
Kup sudar Tai
ढोलकी हलगी पेटी तुणतुणे सुरेल आवाज खूपच छान सादरीकरण केले धन्यवाद.
कलाकारांना चांगले दिवस येवोत, लहानपणी खूप तमाशा पाहिले आहेत, लहानपणाची आठवण येते, खूप मनोरंजन व्हायचे, आता वेळे अभावी तमाशा पाहिला जात नाही, खूप चांगला आवाज
गण सुपर👌👌👌
ठोलकी वादन छान
Yah gavlanila koti koti pranam
खुपच सुंदर गायन आणि ढोलकीचा बाज पण अप्रतिम
आता तर ऐकायला सुद्धा नाही मिळत.
सादर करत्यांचे खुप खुप आभार!!!
Lay bhari gavlan 1 No sardarji Bhau
खुप च छान गायण आहे व ढोलकी तर छान वाजवली आहे नेहरू शेर्ट व धोतर पाहिजे होते
Thanks!
Very nice presentation gavlan
लताताई लंकाताई खूप अप्रतिम गौळण गायली आमच्या गावचे तमाशा कलावंत पण ही गौळण गायचे
vhery good gavlan
अतिउत्तम
जुनं ते सोनं.कलाकारांच्या वादन गायणासह सहकलाकारांना सप्रेम सलाम.सुगीचे दिन अबादित रहावेत म्हणून रंगदेवतेस प्रार्थना.
एक नंबर खरंच छान आहे तमाशा आणि सर्व कलाकार
latatai Lanka tai and coopert artists all teams congratulations very good performance. saprem jaybhim. gulabrao sansare sir manmad nasik maharashtra.
अप्रतिम लंका एकदम सुपर
वा छान सादरीकरण 🙏🙏
Supar kalakar ek nomber
जूण ते सोन व खास सोन्याची पारख करणे अशी एक कला
खूप सुंदर आवाज ................अप्रतिम ................👌👌👌👌
अतिशय सुंदर आवाज आणि संगीत
मी ही गवळण 1968साली सुलोचना
नलावडे तमाशा मध्ये ऐकली होती
(सुलोचना नलावडे या बाळू खेडकर यांच्या कन्या आहेत )
आज तुम्ही त्यांची आठवण करून दिलीत धन्यवाद !!
Amche gavatil yatrela motha tamasha asto Anjaliraje Nasik kar hota2022 la
Khup chhan vatale
सह कलाकारांना संधी दिलेली नाही. ढोलकी वाल्याच्या वशील्याचा कॅमेरा मन दिसतो. सह कलाकारांना गायनात संधी दिली आसती तर आणखी परीणाम कारक झाली असती गवळण
Barobar. Aahe
Nad khula gavalan
Lay bhari tai
खुप छान
फारच सुंदर फक्त माझी एक विनंती आहे की, ढोलकी मास्टर एकच आहे, त्यांना सात देण्यासाठी अजून एक ढोलकी मास्टर पाहिजे होता,बाकी सर्व चंगला कर्यक्रम अप्रतिम👍
लतादीदी व लंका.दीदीना आयुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो
खूप खूप छान गवळण गायली
एक नंबर लंका ताई
Mazya gavchy jayshing Lanka tai ani lata tai servana namaskar kupp chan 🎉
खूप छान जुनी गवळण आवाजछान
लोककला आणि परंपरा जतन केल्या पाहिजेत.
खूपच छान आवाज ताल लय
खडा मारुनी माठ फोडूनी हि गवळणीचे कडवी देण्याची विनंती आहे क्रपा करून पाठवावी 🙏🙏🌹
अहो.. खालील व्हिडिओत ही गौळण कितीतरी वेळा आहे. पहा तुम्ही पहात नाही. फोन करा सांगतो.
९६२३२४१९२३
तमाशाला व कलाकारांना चंगलेदिवस येवोत
स्वर्गिय बेबीताई खेडकर यांची प्रकर्षाने आठवण करून दिलीत
धन्यवाद ताई
एकदम दमदार
सुंदर.गवळण
Mahadik ananchi gavlan best
परदेशातही आपण गायलेली गवळण ऐकवली जाते आभारी आहे
ओ़ ओं ओझे घेऊन ते जो दैन्य मला ज्ञ एर ओम् वधौ ओं ल
Balpan. Aathavni. Jagya. Zalya
बेबीताई खेडकर या नेहमी गायच्या
Very nice
एकच नंबर कार्यक्रम
Koti koti dhanyavad
लता,लंकाचा तमाशा फुटला काय सर प्रभाकरने वेगळा तमाशा काढला आहे
सुपर स्टार
Popular gavlan
Very nice
खुप छान सर....👌🙏
Thanx Dr.Parlekar Sir
Chan songs and very good work ☺️☺️☺️☺️😂
वनस मोर😂
खुपच छान
महाराष्ट्र गौरव
अतिशय अप्रतिम कार्यक्रम आहे शाब्बास लता लंका आणि इतर सर्व कलाकार
Khup supar d ranjani
तमाशाचा पुर्वीचा बाज ऐकायला पहायला मिळाला
@@babannikam7908 खूप खूप छान गौळण जुनी आठवण झाली
खूप छान गवळण गायली , धन्यवाद
छान लावणी
Great
Happy
छान
sunder awaj
सुंदर गायन
Majha Mitra Ne likhi aahe
Super
dholkipattu class
Very good
nice
suswar gayan
YACH GAVLANINE TAMASHALA JUNYA KALAT SHIKHRAVER POHCHVILE
jun te son pn samjal tyala
parmpra mhanje paya mitrano jyacha paya majbut tyachi imarat mahout tashi kalsasachya koni paya padat nahi
junya athawani jagya zalya jo tamashacha suwarn kal hota dhanyawad
gawalan
Attentive suppertation thanks