Raga Bhinna Shadj | Jaltarang | Milind Tulankar | S. V. Kanhere Mahotsav | 7 Jan 2024 Pune | full

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • Raga Bhinna Shadj
    Jaltarang - Pt. Milind Tulankar
    Tabla - Shri Yash Soman
    Pakhwaj - Shri Ganesh Papal
    दिनांक 7th जानेवारी 2024 ला गणेश सभागृहामध्ये 27 वा पंडित शंकर विष्णू कान्हेरे स्मृती संगीत महोत्सव अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात साजरा झाला. यावर्षी महोत्सवामध्ये श्रीमतीअनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन तर पंडित मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन सादर झाले.
    महोत्सवामध्ये समाजसेवा आणि कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवरांचे विशेष सन्मान करण्यात आले. श्री पंकज मिठभाकरे यांना कला व सामाजिक कार्यासाठी, श्री सुनील भागवत यांना सामाजिक कार्यासाठी, ज्येष्ठताल वादक श्री श्याम पोरे यांना कलेतील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते श्री सुनील देवधर यांनी महोत्सवाला उपस्थित होते. सर्व महोत्सवाला रसिकांनी दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोंगा इंडस्ट्रीज चे श्री . रवी नाथ, श्री राजेश सप्रे, श्री प्रेमाप्रकाश बोरसे, गायक श्री पुष्कर लेले, श्रीमती किशोरी पाठक, श्री सुनील भांडीवाड इ मान्यवर उपस्थित होते महोत्सवाचे नेटके सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले.

Komentáře •