#howtoredenglish
Vložit
- čas přidán 23. 07. 2020
- #howtoredenglish#Readingtipsforbiginnersinmarathi#spokenenglishlecturesinmarathi
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत आम्ही केलेला छोटासा प्रयत्न नक्की आवडेल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी कशी वाचावी ( How to read English) याच्या काही महत्त्वाच्या steps आणि टिप्स पाहणार आहोत.
आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी ज्या काही steps आणि tips पाहणार आहोत त्या आम्ही स्वतः एकदम Practical way ने शोधलेल्या आहेत.
परंतु फक्त इंग्रजी वाचता येणं हेच सर्व काही नाही. एकदा वाचायला आल्यानंतर ते समजणं पण तितकच आवश्यक असतं. म्हणूनच आम्ही जास्त focus "Spoken English through Marathi" म्हणजेच "इंग्रजी कशी बोलावी" हे मराठीतुन मांडण्यात करत आहोत.
तुम्हाला जर आमच्या छोट्याशा प्रयत्नातून काही फायदा होत असेल तर please Video like करा आणि अशाच काही नवीन व्हिडिओ साठी आपल्या Channel लगेच SUBSCRIBE करा.
जर या व्हिडिओद्वारे अजून कोणाला मदत होणार असेल तर लगेच व्हिडिओ Share करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या Topic हवा आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा आम्ही नक्की त्यावर व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू. असाच support राहू द्या.
धन्यवाद 🔹माझ्याशी खालील लिंकद्वारे संपर्क करू शकता.
🔹Facebook:-
profile.php?...
🔹Instagram:-
shashikant_...
तुम्ही खूप छान पद्धतीत आम्हाला सांगितलं thank you so much sir 🙏🏻🙏🏻
छान 👌
सर मला इंग्लिश शब्दाचे स्पेलिंग वाचता येते पण त्याचा अर्थ कळत नाही ते कसे समजून घ्यायचे ते सांगा ना सर
Engish
इंग्लिश वाचता येण्याचा आणि आर्थ समजण्याचा काही संबंध नाही.
कारण आपल्याला शाळेत जाऊन इंग्लिश भाषा नाही शिकवली तर लिपी शिकवली.
जीच नाव आहे रोमन लिपी की जिच्या मध्ये a b c d ...z अशी चिन्हं आहेत आणि त्यांचे उच्चार आहेत.
भाषा बोलता कधी येते जेव्हा आपण ऐकतो आणि समजून घेतो. लिपी शिकून फक्त भाषा वाचता येते . समजत पण नाही आणि बोलता पण येत नाही.
तुम्हाला मराठी वाचल्यानंतर समजते म्हणजे वाचतांना जी चिन्ह आहे त्यांचे उच्चार हे जसे आहेत की आपण मराठी बोलतो.
भाषा आणि लिपी यांचा जेव्हा खरा आर्थ माहिती होईल तेव्हा तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील.
Hope मला काय म्हणयचे आहे हे समजल आसेल.
@@yogitamandale2120 हे काय Engish
🤪
@@yogitamandale2120 खुप छान
Best Teacher ....nice
Very fine Sir I likes it most
It is very useful for all students and teachers and also useful for those who want to learn speak English
Best trick sir
☺️
साक्षी
मला.इग्रजी.वाचता.येत.नाही
@@revanppghodkh5483 malai angreji wahi
It's simple tray kara all.. tq bro ❤️
👍shashikant dhakane sir 👍👍👍
Good explanation Respected Sir
Thank you sir🙂
💯
@@abhijitpatil8263😊😊❤❤
Symptoms of
Thanks sir
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
आभारी सर
Thanks so much sir
Thanks sir
Khupach chaan sir
Thanks sir
खूप छान सर ❤️
👌👌
🙏🏻Thanks you sir 🙏🏻
सर खरंच खूप भारी शिकवतात तुम्ही
Sir तुमी खरोखर सामान्य मुलाना सम जेल अस शिकवा आमच्या साठी नहे तर avagya माहाराष्टाला तुमी वरदानच ठरलात so, Thanks
❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😊😊😊😊😊😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you sir for easy way
सर मलाही इंग्लिश शिकायचं आहे
Good
खुप खुप आभारी आहे ❤️❤️❤️
खूपच छान सर 😊 तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहेत
Thank you so much🙏
👌👌 Thank you very much sir 👌👌
Tnx sir🙂
आम्ही पोलीस मध्ये आहोत, सर आपण सोप्या पध्दतीत इंग्रजी बोलणे-वाचणे यैणे महत्वाचे वाटते, आपण इंग्रजी सराव सोप्या पध्दतीत छान सांगताय!💐👌
मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचा हाच प्रतिसाद मला प्रेरित करतो😊🙏👍
छान आहे
@@ShashikantDhakane hi
Sir thaks
मस्त
🙏👌👌
Great shanikant sir 👍🏻👍🏻
Hi Iam Ajay chavan I reading English you is very nice sir
Thank you so much 😇😊🙏👍
Thanks sir🙏🙏
धन्यवाद सर
खूप छान शिकवता
Good teaching thank you sir
😊🙏👍
Hi sir
Hello 😊🙏👍
Sir tumhi toda chagla samjvun saga kasa vachyla shikacha te saga
Hihallo sar
Very nice sir ,thank you sir👍
👏👏👌
सर इंग्लिश लिहायला कशी शिकायची प्लीज सांगा सर
तुम्ही खूप छान
❤️❤️❤️👌👌👌😘😘
Yse
🤗🤗🤗🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice
लय मस्त
सर धन्यवाद.
👍👍👍👍👍
एस सर.
Thank you so much Sir🙂 🙏🙏
Thank you so much sir
Sir kup mast
#DnyanDarshan
खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही समजून सांगतात .
यस sir
Best 👍👌
#DnyanDarshan
सर मला पण. शिकायचे आहे इ
थँक्यू सर आम्हाला इंग्लिश शिकवल्या बद्दल😀🙏👌👌
Thanks sir 🙏🏻
New subscriber ❤️
👍👍👌👌👌
yas
Yes sir
𝐘𝐞𝐬 𝐬𝐢𝐫
Thank you 💓
सर तुम्ही तुमची प्रकारे चांगले शिकला . तुमचे आभारी आहोत . तुम्ही हा व्हिडिओ पाठवला याबद्दल थँक्यू .🙏🙏🙏❤❤❤
यस सर
👌👌👍
#DnyanDarshan
TU mèe asej 👈👈👈👈😊
Thank you sir मी पाचच दिवसात इंग्रजी वाचायला शिकले🙏🙏
Very good
खुप छान माहिती दिल्याबद्दल thanks
You're welcome
Khup chhan sangitle dada👍
Thanks bro😊🙏👍
Khop chqn aaha sar best video
सर तुम्ही खुप छान शिकवता thank You तुम्ही शिकवल्या मुळे मला इंग्रजी विषय सोपा जात आहे
Thank u so much sir
👍
Gre8.... 👍👍
यस
Thank you
👍 thanks
#DnyanDarshan
Hi sra 👍👍🤗
सर छान शिकवतात ❤❤❤❤❤❤❤❤
सर तुम्ही खुप चागल शिकवलं
Khup chan sir thanks
Best sir 💯
❤
Thanks 🙏🙏🙏
सर मला पण इंग्रजी शिकायची आहे
यससर
छान माहिती दिली 🙏
Thank you so much
अभिनंदन
Ho jamel sar
#DnyanDarshan
Hi sir me Hospital maday job kartay mala pan English seikaychy ahi
Video chan ahi& simple ahi
Thanks sir 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏👍
Hi
Khup chhan sir mahiti deli
Sir vare nice and Thank you so much 🙂🙂👍👍👍
Thank you sir 🙏
Thanku sir 👌👌🙏🙏
खुप छान 👍
This is your video very useful sir thank you sir.
Please send more video
Thank you so much Sir 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Best
F
English येते पण अर्थ कळत नाही काय करावे
यस सर
युटूबवर
Thank you for giving important trick rinding
थँक्यू सर
#DnyanDarshan
छान आहे 👏👍
Thanks sir 🥰🥰
🙏🏽🙏🏽👍👌
Yes sir 👍
Yes sir
#DnyanDarshan
Jfjfk
सर तुमचे खूप धन्यवाद
विज्ञान पुस्तकातलं डेफिनेशन सर्व काही पुढचा व्हिडिओ पाठवा सर थॅंक्यु हा व्हिडिओ आम्हाला सर्वांना पाठवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आम्हाला इंग्रजी वाचायला शिकायचंय
Thaks sir👌👌🍫🍫👑👑
Reading doesn't matter bro
Speaking is matter
What can be done for speak English?
Have u any good ideas ?
Bcoz your method is not gonna work for speakers..
With in upcoming days we are going have live session. Definitely we will have huge discussion on it. Thanks brother for reminding me. stay tuned 😊🙏👍
Great idea
This content ain't work this is basis everyone supposed to know it even nowadays kids know it u can go listen to movies musics many more BC this English will not suffice in exotic countries!!
Thank you sir 🙏🏻
Khup chhan shikvta sir English mi tumche sgle video pahile aani like pn kele aahe
सर मला इंग्रजी शिकायची आहे मला इंग्रजी वाचता येते पण बोलता येत नाही आणि मला इंग्रजी मध्य मोठे शब्द वाचता येत नाही
मला पन
Ho Sir
Sir mali pan
Hi
Mala pan
खूप छान सर
Thank you so much
खूप छान प्रकारे तुम्ही आम्हाला शिकवलं आहे त्या बद्दल आभारी आहे 😊😇👍🏻
thanks sir🙏
छान सर
So sweet Thanks for everything