Police Custody can be more than 14 Days.. पोलिस कोठडी १४ दिवसांची असते हा निव्वळ गैरसमज.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Questions in respect of Police Custody of accused, days of custody, grounds for police custody remand, PCR in bailable offences are answered

Komentáře • 23

  • @nitinmhatre1520
    @nitinmhatre1520 Před rokem

    खुप छान sir

  • @sandipjadhav4918
    @sandipjadhav4918 Před 2 lety +3

    सर,मी आपले जवळपास सर्वच कायदेविषयक व्याख्यान बघितलेले आहेत. तुम्ही अत्यंत उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण कायद्याची व्याख्यान दिलेली आहेत.अतिशय कायद्याचा बारीकसारीक अर्थ तुम्ही सामान्य व्यक्तीलासुद्धा नीट समजेल अशा भाषेत समजून सांगता.तुमच्यामुळे अनेकांना कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शन प्राप्त झाले आहे.मला तुमच्या व्याख्यानाच्या मुळे खूप फायदा झाला आहे.तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानतो.

  • @sachinshewale915
    @sachinshewale915 Před rokem

    Nice sir 🙏🙏

  • @joshiprakashadv178
    @joshiprakashadv178 Před 2 lety +1

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏🙏🙏 धन्यवाद सर

  • @sandipbagade1145
    @sandipbagade1145 Před 2 lety

    खुप महत्त्वाची माहिती समजेल अशा सहज सोप्या भाषेत सांगितली आहे पाटील साहेब आपण 🙏

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती दिली सर, धन्यवाद😘🙏

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 Před rokem

    साहेब पोलीस कस्टडी अधिकार नाही तर न्यायालयाचे डिस्क्रिशन आहे.

  • @merabharatmahan..7773
    @merabharatmahan..7773 Před 2 lety +1

    Thank you sir 💐🙏

  • @rajendrakumarshede1852

    Excellent very useful

  • @durgeshtiwari736
    @durgeshtiwari736 Před 2 lety

    Very outstanding information given by you Sir

  • @sampatchemate9576
    @sampatchemate9576 Před 2 lety

    सर आपण दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 Před 2 lety

    Helpful information

  • @priyankahatade9093
    @priyankahatade9093 Před 2 lety

    Thank you Sir

  • @anilkumarpatil8631
    @anilkumarpatil8631 Před 2 lety

    Nice information sir

  • @Jadhavar
    @Jadhavar Před 2 lety

    very nice

  • @AdvNanaware
    @AdvNanaware Před 2 lety

    छान सर

  • @powerfulshetkari8949
    @powerfulshetkari8949 Před 4 měsíci

    1 दिवस 2 दिवस पोलिस कस्टडी कशी मोजावी...?

    • @cypatil9147
      @cypatil9147 Před 4 měsíci

      २४ तासाचा १ दिवस असा मोजायचा असतो

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 Před 2 lety

    Nice

  • @ramyamgar3845
    @ramyamgar3845 Před 2 lety

    सर नमस्कार. सर गेले अनेक वर्षापासून पाहिजे ३ ते ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेणे व निषपण करणे व दोषरोपपत्र दाखल करण्या बाबत पोलिस कस्टडी रिमांड मिळण्याची न्याय देवताकडे विनंती केले होते मात्र दोषरोपपत्र दाखल केले पण वरील पाहिजे आरोपी कोर्टात हजर केले नाही.सदर स्थानिक पोलिस अधिकारी सूचान देतातकी न्याय प्रविष्ट आहे. मग सामान्य माणसांनी फरार आरोपी बाबत न्याय कोडे मागयाचा.सदर हा प्रलंबित फौजदारी खटला उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट २ वर्ग केस नंबर आर सी सी १०००४७७(४७७)

  • @satishghotekar4166
    @satishghotekar4166 Před 2 lety

    Sir,
    Pls guide us about crpc 299
    Can court refuses charge sheet submitted u/s 299 of crpc.

    • @cypatil9147
      @cypatil9147 Před 2 lety

      मी आपण सांगत असलेल्या विषयावर देखील लवकरच व्हिडिओ बनवून अपलोड करेन