PROSECUTION E-LEARNING LECTURES
PROSECUTION E-LEARNING LECTURES
  • 95
  • 524 595
BNSS | sec.192 | CASE DAIRY | प्रकरण दैनंदिनी | H. Court Guidelines | @PROSECUTIONELEARNINGLECTURES
नवीन BNSS कायद्यातील कलम. 192 प्रमाणे "प्रकरण दैनंदिनी" बनवण्याबाबत नियम निर्दिष्ट आहे. परंतु, हे करत असताना उच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण सूचना देखील निर्गमित केल्या आहे ज्याची पूर्तता करणे कायदेशीर दृष्टय़ा खूप गरजेचे आहे. या video मध्ये CASE DAIRY बनवताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्या संबंधित मार्गदर्शन केले आहे. जाणून घेण्यासाठी हा video संपूर्ण बघा ...
---------------------------------
BNSS s.192 is the new provision regarding making of a "CASE DAIRY". But many a time I.O takes a casual approach towards it's maintaining. However maintaining a CASE DAIRY is mandatory say Hon. High Court hence, some important guidelines are issued for this purpose recently. To understand the concept of Making and Maintaining the CASE DAIRY as pee mandate of Law and guidelines of Hon. HIGH COURT, please watch this full video...
---------------------------------
अश्याच कायदे विषयवार अधिक माहिती मिळण्याकरिता पाहत रहा, सब्सक्राइब् आणि शेयर करा आपले CZcams चैनल...
"Prosecution E-Learning Lectures.."
Channel Link 👇
youtube.com/@PROSECUTIONELEARNINGLECTURES?si=QrZclG4ewB95yYJY
#crpc, #bnss, #maharashtrapolice, #currentaffairs, #evidence, #ias, #law, #criminal, #police, #modi, #kannon, #lawyer, #lawenforcement #policegk, #policebharti, #policeofficer, #mpsc, #cypatil, #gopichandkhade, #judiciary, #ipc, #crpc, #bns, #bsa, #upsc, #evidenceact, #mpscexam, #gk, #crpclectures, #ELECTRONICEVIDENCE, #advocate , #dvocatenarvankar,
#arrest, #arrested, #dysp, #dyspo, #policeacademy, #avrecords, #audivideos, #audio, #itact, #itact2000, #sop, #central, #centralpolice, #livelaw, #currentaffairs, #news, #motivation, #breakingnews, #offences, #cybersecurity, #cybercrime, #cyber. #cyberpunk, #highcourt, #highcourtmumbai, #highcourtadvocate, #supremecourt, #supremecourtofindia, #technology, #mumbaipolice, #mumbaipolicecommissioner, #allindiatestseries, #crime, #crimebranch, #crimepatrol, #casedairy,
zhlédnutí: 8 983

Video

तपासादरम्यान कोणत्या गुन्ह्यात व्हिडिओ-ग्राफी करणे बंधनकारक आहे? @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 11KPřed dnem
प्रत्येक झडतीची आणि जप्तीची व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक झाले आहे.ऑडिओ - व्हिडिओ रेकॉर्डिंगबद्दल BNSS अंतर्गत सर्व संबंधित कलमांची माहिती जाणून घेण्यासाठी हा video पूर्ण पहा.... Now it has become mandatory for investigating officer to make video graphy of each and every search and seizure.. Discussion about all relevant sections under BNSS about Audio - video recording. to understand in details ...
Permission of DYSP when must for ARREST... BNSS,s.35(7) @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 8KPřed 14 dny
नवीन BNSS कायद्या मध्ये आरोपीच्या अटके संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी _ DYSP यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे त्यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी हा video नक्की बघा. Under BNSS new act there is provision for taking prior permission of DYSP before Arresting the accussed, But is it COMPULSORY at every event of Arrest... to know the exceptions please watch this video carefully. अश्याच कायदे विषयवार...
IPC की BNS ? 1 july 2024 ला काय बदल होणार नेमकी... कलम 358 BNS. @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 8KPřed 21 dnem
BNS Sec.358 - Repeal व. Savings,01 जुलै 2024 पूर्वी घडणार्‍या गुन्ह्यात IPC की BNS यापैकी नेमकी कोणत्या कायद्याचा उपयोग होईल. IPC ची मर्यादा पूर्वलक्षी कितपत उपयुक्त ठरेल... हे पुर्णपणे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण वीडियो नक्की पहा. BNS कायद्याचे पुढील सखोल अभ्यासाकरिता हा वीडियो समजून घ्या... आवडल्यास like, share व subscribe करून नवीन कायद्याच्या विषय समजून घेण्याची जिज्ञासा असलेल्या आपल्या मित...
BNSS भाग 2, Conclusion of CRPC. @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 6KPřed 28 dny
BNSS Sec.531 - भाग २. पूर्वलक्षी की भविष्यलक्षी.. BNSS कलम ५३१ पुर्णपणे समजून घेतल्या शिवाय BNSS मधील इतर कलम आपल्याला लक्षात येणे जरा अवघड आहे. म्हणून आपणास विनंती आहे की, आपण हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी *भाग १* देखील पाहून घ्या, म्हणजे आपणास *भाग २* लगेच लक्षात येईल. BNSS s.531 clearifies that, it will apply not only to the cases which would be file after 1st, July 2024, but even to the old pend...
BNSS sec. 531(2)(a) clarification @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 14KPřed měsícem
BNSS s.531 clearifies that, it will apply not only to the cases which would be file after 1st, July 2024, but even to the old pending cases. In this video ratio of Hon. Bombay High Court "Janardhan Sarvottam Rao vs. State of Maharashtra" (1976) 78MLR380. is discussed. "BNSS - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता"* या शृंखलेतील *पाहिले* पुष्प *BNSS क. 531.*मध्ये जुन्या CRPC चा वापर कोणत्या स्तरावर संपतो...
PANCHNAMA. Part-4. पंचनामा.. भाग-4
zhlédnutí 4,4KPřed měsícem
"पंचनामा" करणे किंवा लिहणे हा पोलिस तपासाचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे. मरणोत्तर पंचनामा कधी व कसा करावा तसेच तो करत असताना कोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता आवश्यकता आहे? या भागात या विषयवार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भागात crpc कलम 174,176 अंतर्गत पंचनाम्या बद्दल व नवीन BNSS कायद्याच्या कलम 194, 196 च्या अनुषंगाने सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. "PANCHNAMA" is indeed a crucial docu...
PANCHNAMA. Part-3. पंचनामा.. भाग-३
zhlédnutí 3,8KPřed 4 měsíci
"पंचनामा" करणे किंवा लिहणे हा पोलिस तपासाचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे. पंचनामा कधी व कसा करावा तसेच तो करत असताना हत्यार जपत्ति व्यतिरिक्त कुठे वापर करता येतो या भागात या विषयवार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भागात पुरावा कायद्याच्या कलम २७ अंतर्गत पंचनाम्या बद्दल व नवीन BSA कायद्याच्या अनुषंगाने सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. "PANCHNAMA" is indeed a crucial document in Police Invest...
PANCHNAMA. Part-2. पंचनामा.. भाग-२
zhlédnutí 4,7KPřed 8 měsíci
"पंचनामा" करणे किंवा लिहणे हा पोलिस तपासाचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे. पंचनामा कधी व कसा करावा तसेच तो करत असताना कोणत्या कायदेशीर बाबींचा विचार करावा या बाबत या भागात या विषयवार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भागात पुरावा कायद्याच्या कलम २७ अंतर्गत पंचनाम्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. "PANCHNAMA" is indeed a crucial document in Police Investigation. There are many legal pro...
PANCHNAMA. Part-1. पंचनामा.. भाग-१
zhlédnutí 9KPřed 9 měsíci
"पंचनामा" करणे किंवा लिहणे हा पोलिस तपासाचा एक महत्त्वपूर्ण कार्यभाग आहे. पंचनामा कधी व कसा करावा तसेच तो करत असताना कोणत्या कायदेशीर बाबींचा विचार करावा या बाबत २ भागात या विषयवार सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी हा १ पहिला भाग प्रदर्शित करत आहोत. "PANCHNAMA" is indeed a crucial document in Police Investigation. There are many legal provisions that has to be followed whil preparing #PA...
७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करता ४१ अ ची नोटिस देता येईल का?
zhlédnutí 8KPřed 11 měsíci
७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक न करता ४१ अ ची नोटिस देता येईल का? थोडक्यात ARNESH kumar ज्या पद्धतीने ७ वर्षा पेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपी अटके बाबत मार्गदर्शन करतो तसेच ७ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यात देखील आरोपीची अटक आवश्यक आहे किंवा त्यास काही अपवाद आहेत का हे सर्व प्रश्नाची उत्तरे या video मार्फत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे वीडियो...
Anti Corruption, NDPS, SPL. ACT. is ARREST required to follow ARNESH kr. guidelines..? CHECKLIST....
zhlédnutí 9KPřed rokem
When in Anti-corruption offence the raid is effected, in other offences of various special or state Acts when raid or search is made and found commission of offence by accused, it is necessary to arrest the accused immediately and the guidelines in Arneshkumar v/s Bihar Judgment can't be scrupulously followed even the offence is punishable up to 7 or less than 7 years punishment, then whether s...
Procedure in respect of arrest, production and custody of woman having small or breastfeeding child.
zhlédnutí 4,2KPřed rokem
लहान मुल असलेल्या महिला आरोपीच्या अटक, कोर्टात हजर करणे व मुलाचा ताबा व त्यास ठेवणे व देखभाल इत्यादी बाबतच्या तरतुदी
IPC s.392 - s.397 मधील फरक व तरतूदी.
zhlédnutí 4,3KPřed rokem
भा.द.वी. क . 392 ते 397 या मधील म्हतवाचा फरक. व ते केव्हा वापरावे या संबंधी उदहारणा सह मार्गदर्शन.. #ipc, #maharashtrapolice , #prosecution, #mumbaipolice, #lawyer, #law, #justice, #legal
S.41(1)(d) Cr.P.C, S.124 of MAH. POLICE ACT. Detail Discussion.. @PROSECUTIONELEARNINGLECTURES
zhlédnutí 7KPřed rokem
S.41(1)(d) Cr.P.C, S.124 of MAH. POLICE ACT. Detail Discussion.. @PROSECUTIONELEARNINGLECTURES
S.267 Cr.p.c. Production Warrant & Transfer Warrant Procedure
zhlédnutí 6KPřed rokem
S.267 Cr.p.c. Production Warrant & Transfer Warrant Procedure
A, B, C (अ, ब, क) समरी
zhlédnutí 10KPřed rokem
A, B, C (अ, ब, क) समरी
भाग २ - Cr.PC - Sec 299 - आरोपीच्या गैर हजेरीत दोषारोपपत्र कसे दाखल करावे
zhlédnutí 7KPřed rokem
भाग २ - Cr.PC - Sec 299 - आरोपीच्या गैर हजेरीत दोषारोपपत्र कसे दाखल करावे
भाग १ - Cr.PC - Sec 299 - आरोपीच्या गैर हजेरीत दोषारोपपत्र कसे दाखल करावे
zhlédnutí 11KPřed rokem
भाग १ - Cr.PC - Sec 299 - आरोपीच्या गैर हजेरीत दोषारोपपत्र कसे दाखल करावे
FIR देणारा फिर्यादीच आरोपी म्हणून निष्पन्न झाला तर काय करावे ?
zhlédnutí 14KPřed rokem
FIR देणारा फिर्यादीच आरोपी म्हणून निष्पन्न झाला तर काय करावे ?
DRAFT OF REVISION & APPEAL AGAINST RELEASE ON PROBATION OR ADMONITION - PART 4
zhlédnutí 1,6KPřed rokem
DRAFT OF REVISION & APPEAL AGAINST RELEASE ON PROBATION OR ADMONITION - PART 4
APPEAL PROPOSAL - PART 3 REVISION
zhlédnutí 2,4KPřed rokem
APPEAL PROPOSAL - PART 3 REVISION
APPEAL PROPOSAL ( PART 2 )
zhlédnutí 2,9KPřed rokem
APPEAL PROPOSAL ( PART 2 )
APPEAL PROPOSAL ( PART - 1 )
zhlédnutí 2,9KPřed rokem
APPEAL PROPOSAL ( PART - 1 )
पोक्सो कायद्याखाली पिडीत बालकांचे जबाब / स्टेटमेण्ट घेण्याची खरी कार्यपद्धत कशी असावी.
zhlédnutí 9KPřed 2 lety
पोक्सो कायद्याखाली पिडीत बालकांचे जबाब / स्टेटमेण्ट घेण्याची खरी कार्यपद्धत कशी असावी.
POCSO ACT: दोषारोप दोन महिन्यात दाखल करणे कायद्याने बंधनकारक आहे का ? पहा कायद्याचा तरतुदी काय आहेत!
zhlédnutí 14KPřed 2 lety
POCSO ACT: दोषारोप दोन महिन्यात दाखल करणे कायद्याने बंधनकारक आहे का ? पहा कायद्याचा तरतुदी काय आहेत!
Police Custody can be more than 14 Days.. पोलिस कोठडी १४ दिवसांची असते हा निव्वळ गैरसमज.
zhlédnutí 10KPřed 2 lety
Police Custody can be more than 14 Days.. पोलिस कोठडी १४ दिवसांची असते हा निव्वळ गैरसमज.
गुन्हा साबीत करणे साठी न्यायालयात पुरावा सादरीकरण्याच्या तरतुदी
zhlédnutí 3,1KPřed 2 lety
गुन्हा साबीत करणे साठी न्यायालयात पुरावा सादरीकरण्याच्या तरतुदी
अटकपूर्व जामीन आणि पोलिस अधिकारी यांचे अधिकार
zhlédnutí 19KPřed 2 lety
अटकपूर्व जामीन आणि पोलिस अधिकारी यांचे अधिकार
60किंवा90 दिवसात दोषारोप दाखल केले नाही वत्यामुळे आरोपीस कसूरी जामिन मिळाल्यास होणारे परीणाम व मार्ग
zhlédnutí 3,2KPřed 2 lety
60किंवा90 दिवसात दोषारोप दाखल केले नाही वत्यामुळे आरोपीस कसूरी जामिन मिळाल्यास होणारे परीणाम व मार्ग

Komentáře

  • @Godwit-369
    @Godwit-369 Před 14 hodinami

    केस डायरी बाईडिंग साठी लोन देईल का कोणी😂😂

    • @PROSECUTIONELEARNINGLECTURES
      @PROSECUTIONELEARNINGLECTURES Před 13 hodinami

      कायद्यातील अभिप्रेत असलेल्या शंका उपस्थित कराव्यात...

  • @prashantkshatriya5484
    @prashantkshatriya5484 Před 15 hodinami

    🙏👌👌👌

  • @dineshlabde1801
    @dineshlabde1801 Před 19 hodinami

    सरांचे नाव आणी मोबाईल नंबर पोस्ट करा प्लिज

  • @psi.paras7316
    @psi.paras7316 Před 20 hodinami

    kes diary che page cha tari kharch dete ka government police officers na

  • @sandipjadhav4918
    @sandipjadhav4918 Před 20 hodinami

    अतिशय छान प्रकारची केस डायरी संदर्भात आपण मांडणी केली सर. आपल्या प्रत्येक मार्गदर्शनपर व्हिडीओ तुन अत्यंत मोलाची माहिती मिळते. व अतिशय सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा कायद्याच्या कलमांची अचूकपने माहिती मिळते. आपले मनापासून आभार सर 🙏🙏🙏

  • @shivayogijodmote4003
    @shivayogijodmote4003 Před 20 hodinami

    Information received & Thanku sir..

  • @kunalchavan7116
    @kunalchavan7116 Před dnem

    E Sakshy app launched by NCRB and photography and videography access is available in that app. Sir pls tell is it still necessary to provide videography to Hon. Court or Magistrate.

    • @cypatil9147
      @cypatil9147 Před dnem

      Yes it is necessary because yet access of e saksh is not given to the court

  • @sandeeppatil8892
    @sandeeppatil8892 Před dnem

    आदरणीय सर खूप चांगल्या पद्धतीने आपण समजून सांगितले ,आम्ही त्याची नोंद घेतो आणि त्या प्रमाणे कार्यवाही करतो

  • @shekhardeshmukh2902

    Bound केलेले रजिस्टर मध्ये सुद्धा केस डायरी बदलता येईलच...सर्व प्रिंट आउट नव्याने काढून नव्या रजिस्टरला चिटकवता येतीलच...खरे तर वेळच्यावेळी केस डायरी सीसीटीएनएस ला अपलोड करणे हाच उपाय आहे

  • @rahulmahajan8221
    @rahulmahajan8221 Před dnem

    आदरणीय सर खूप चांगल्या पद्धतीने समजवले 👍🏻

  • @stanleyfernandes9422

    खूप छान माहिती सर

  • @shantarammahajan6812

    बाइंडिंग केस डायरी साठी लागणारा खर्च कुणाकडून घ्यावा 10 पेजेस 20 पेजेस चे बुकलेट मिळत नाही हायकोर्टाने त्या बाबी पण उघड करायला हव्यात

  • @sunilkadam1217
    @sunilkadam1217 Před dnem

    आदरणीय सर, माहिती समजली, आदेशानुसार केस डायरी आदयावत ठेवत आहे. धन्यवाद 🙏

  • @harishlone2068
    @harishlone2068 Před dnem

    Very nice sirji

  • @keshav6216
    @keshav6216 Před dnem

    Sir khup mast sangitl

  • @vijaypatil-no6ts
    @vijaypatil-no6ts Před dnem

    Respected sir, very valuable information shared

  • @appurajapatil6593
    @appurajapatil6593 Před dnem

    Thanku sir🙏

  • @snehalmulik3296
    @snehalmulik3296 Před dnem

    Thank you soo much sir for your valuable guildence..

  • @SuperSandeeppawar
    @SuperSandeeppawar Před dnem

    खुप छान सर आपण दिलेल्या माहितीमुळे खूप गैरसमज दूर झाले

  • @balajirasve9649
    @balajirasve9649 Před dnem

    Hats off sir nd thank u for such a great effort 🙏🙏🙏

  • @vilasmore7628
    @vilasmore7628 Před dnem

    आदरणिय सर, माहिती खुप छान आहे. त्याच सोबत एका तपासीक अमलदाराने महिन्यात,वर्षात किती तपास करावेत जेणे करून त्या तपासीक अमलदारांना सर्व सुचनांचे/आदेशाचे तंतोतंत पालन करणे शक्य होईल. कारण आज घडीला एका अमलदाराकडे 50-55 किमान गुन्हे तपासावर असतात.

  • @yashwantbhopi5570
    @yashwantbhopi5570 Před dnem

    केस डायरी म्हणजे तपासाच्या घटनाक्रमाची अनुक्रमणिका आहे.एकदम छान. छोटा विषय मोठा आशय

  • @sunilbagal-iw9gy
    @sunilbagal-iw9gy Před dnem

    आदरणीय सर छान माहिती दिली आहे आपण सांगत आहात त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वापरली जात आहे छान नमुना आहे साहेब

  • @prakashpatil5313
    @prakashpatil5313 Před dnem

    मा. डी जी कार्यालयाने सदर बाबतचे नमुना रजिस्टर प्रकरण दैनंदिनी प्रत्येक पोलिस ठाण्यात वाटप केल्यास नक्की कशा प्रकारचे रजिस्टर अपेक्षित आहे ते खात्री होईल. कारण रजिस्टर असेल तर टायपिंग कसे करावे हा प्रश्न आहे तसेच स्वाहस्त्ताक्षारात लिहावे अगर कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे

    • @cypatil9147
      @cypatil9147 Před dnem

      कागद हा bound रजिस्टर ला चिकटवायचा

  • @sureshramteke9849
    @sureshramteke9849 Před dnem

    Sir usefull

  • @ganeshpawar5035
    @ganeshpawar5035 Před dnem

    धन्यवाद साहेब

  • @sachinshewale915
    @sachinshewale915 Před dnem

    खूप छान माहिती दिली आहे sir 👍👍

  • @user-hg8jq1yp3d
    @user-hg8jq1yp3d Před dnem

    Very good information...thank u so much sir

  • @advamitkatarnaware6211

    Excellent

  • @krupaligaikwad5950

    Very important information thank you sir 🙏

  • @tukaramkate1437
    @tukaramkate1437 Před dnem

    Why the government/ D G office is not issuing a uniform circular regarding how it is to be bound ? Who will supply a blank bound register ?

  • @vishuwahane5035
    @vishuwahane5035 Před dnem

    Very informative sir

  • @anilgujar24
    @anilgujar24 Před dnem

    छान माहिती दिली.. नाहीतर प्रश्न असा पडायचा की पहिल्या डायरी पासूनच bound रजिस्टर कसे बनवायचे. तो आमचा प्रश्न आपण सोडविला. धन्यवाद 🙏

  • @amarfulzele3220
    @amarfulzele3220 Před dnem

    Very good information.. thank you sir

  • @nitinmhatre1520
    @nitinmhatre1520 Před dnem

    Thanks sir 👍

  • @sachinkamble6618
    @sachinkamble6618 Před dnem

    Thank you sir ji 😊

  • @sanmatibakliwal751

    Thank u sir

  • @darshaningale7187
    @darshaningale7187 Před dnem

    Good Evening All ..💐

  • @jyotsanagavali6690

    Very nice n useful lecture for our daily routine work sir.thanku sir cy sir

  • @shantarammahajan6812

    मोबाईल मधील व्हिडिओ रेकॉर्डिंग माननीय न्यायालयात कुठल्या माध्यमाद्वारे पाठवावे पेन ड्राईव्ह मध्ये पाठवावे अगर मेमरी कार्ड मध्ये पाठवावे तसेच मेमरी कार्ड व पेन ड्राईव्ह याचा खर्च कोण देणार याबाबत काही तरतुदी आहेत काय फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कोड माननीय न्यायालयात पाठवणे बाबत नमूद आहे बाकी गोष्टी काय नमूद नाही

  • @rekhamkasar1758
    @rekhamkasar1758 Před 2 dny

    Thanks to All 🎉

  • @mahendrapisat6101
    @mahendrapisat6101 Před 2 dny

    Very nice lecture Sir, keep guiding us with such expert knowledge

  • @sanjaytayade4375
    @sanjaytayade4375 Před 2 dny

    Very nice sujetion 😊

  • @prabhamali2190
    @prabhamali2190 Před 2 dny

    Very nice lecture sir Thank you very much

  • @vinaykedar4125
    @vinaykedar4125 Před 2 dny

    सर्व संभ्रम सुरू आहेत सर,

  • @vinaykedar4125
    @vinaykedar4125 Před 2 dny

    जर दारूची जुगाराची रेड झाली आणि व्हिडिओग्राफी करण्यात आलेली नाही तर पोलिसांना शिक्षेचे काय प्रावधान आहे? याबद्दल मार्गदर्शन मिळाले असते तर पुढील कारवाई करायच्या की नाही करायच्या याची निश्चिती होऊन जाईल.

    • @cypatil9147
      @cypatil9147 Před 2 dny

      खटला निर्दोष सुटू शकतो आणि तपास अधिकारी यांचेवर DE होऊ शकते

  • @prashantpatil6627
    @prashantpatil6627 Před 2 dny

    खूप छान लेक्चर होते

  • @ankurxmoral
    @ankurxmoral Před 3 dny

    Kindly make videos in hindi or english so that wide range of advocates get benefit from it.

  • @ankurxmoral
    @ankurxmoral Před 3 dny

    Kindly make videos in hindi or english so that wide range of advocates get benefit from it.

  • @ankurxmoral
    @ankurxmoral Před 3 dny

    Kindly make videos in hindi or english so that wide range of advocates get benefit from it.