आज जाळ्याने पकडले खूप महाशीर मासे🐠 5 kg चा महाशीर मासा कसा पकडला 😅 net fishing video

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • आज जाळ्याने पकडले खूप महाशीर मासे🐠 5 kg चा महाशीर मासा कसा पकडला 😅 net fishing video
    मित्रांनो आमच्या आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो
    तर मित्रांनो आज आम्ही एक चार बोटी जाळे आधी पाण्यात सोडले
    आणि मग साडेतीन बोटी बाहेर च्या बाजुने आणि मोठे जाळे आतल्या बाजूने सोडले आसे बरेच जाळे आम्ही सोडले जाळे सोडून झाल्यानंतर मग मात्र पाण्यात बुडी घ्यायला सुरुवात केली कारण ते कस आहे
    बुडी घेतल्या शिवाय मासे पडत नाही ते कस आहे पाणी खूप थंड असते ना त्यामुळे थंडी मध्ये मासे निघत नाही आणि मग काही वेळा त लगेच महाशीर मासे जाळ्यात पडायला सुरुवात झाली पाहता पाहता मोठाले खूप मासे जाळ्यात पडले तर खूप मासे पकडले
    मासे
    मासे कसे पकडायचे
    मासे पकडण्याची पध्दत
    मासे पकडणे
    मासे पकडण्याची नवीन पध्दत
    जाळे बनवणे
    जाळ्याने मासे पकडण्याची पध्दत
    महाशीर मासे पकडण्याची पध्दत
    महाशीर मासे कसे पकडायचे
    मराठी फिशिंग
    मराठी फिशिंग व्हिडिओ
    जाळे
    जाळे कसे बनवायचे
    mase pakdnyachi navin padhat
    mase kase pakdayche
    gill net fishing
    net fishing
    marathi fishing video
    village fishing
    village fishing life
    bass fishing
    sea fishing
    sea net fishing
    fishing
    river net fishing
    net making
    gill net making
    mase
    fish
    village net fishing
    village vlog
    fish cutting
    fish net
    gill net
    #आजजाळ्यानेपकडलेखूपमहाशीर
    #5kgचामहाशीरमासाकसापकडला
    #netfishingvideo
    #fishingnet
    #fishing
    #villagefishing
    ##rivernetfishing

Komentáře • 4