30/-₹ पासून सुरू कृष्णा इमिटेशन ज्वेलरी रविवार पेठ

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2024
  • कृष्णा इमिटेशन ज्वेलरी हे होलसेल इमिटेशन ज्वेलरी वन ग्रॅम गोल्ड अशा वेगवेगळ्या ज्वेलरीचे होलसेल व्यापारी असून येथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी ही होलसेल रेट मध्ये उपलब्ध राहणार आहे
    🔴तुमच्या शॉप चे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात करायचे असेल (अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे असतील तर) 9049407894 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करणे -------------------------------------------------------------------------------
    कृष्णा इमिटेशन ज्वेलरी
    रविवार पेठ पुणे 2 मीरादातार गल्ली गुलाबचंद चतरिंगजी ज्वेलर्स समोर
    ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
    🔴 होलसेल बेडशीट,कॉटन कार्पेट, टॉवेल ब्लॅंकेट, कम्फर्ट मार्केट
    • 50/- डोअर मॅट 400ला 3ब...
    🔴 होलसेल साडी मार्केट
    • काठपदर,ऑफीस वेअर साडी ...
    🔴 होलसेल कुर्ती ड्रेस मार्केट
    • कुर्ती,कुर्ती सेट ऑफिस...
    🔴 होलसेल मसाला मार्केट
    • घाटी मसाला काळा,गरम मस...
    🔴 चांदीचे टाक देवाची मूर्ती शॉप
    • मुर्त्या व टाक होलसेल ...
    #imitationjewellery #wholesaleimitationjewellery #Krishna #Krishnaiimitationjewellerymarket #puneimitationjewellerymarket #tulshibagimitaptionjewellerymarket #onegramgoldjewellery #raviwarpethshoping #raviwarpethjewelleryshoping #jewellerymarketpune
    #wholsaleadjewellerymarket #lowpriceimitationjewellerymarket
    #krishnaraviwarpeth
    #Arti'sSpecial puneshoping #punemarketplaces #punemarket #shopingvlog

Komentáře • 14

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Před 27 dny +2

    फार सुंदर व्हिडिओ.❤

  • @RatnamalaGambhire
    @RatnamalaGambhire Před 24 dny +4

    सांगतात एक देतात एक मला अनुभव आला आहे.

  • @kki6699
    @kki6699 Před 16 dny +1

    Me swata you tube la videos pahun gelo, yani youtube marketing vr khup jast bhar dilat tithe ja pn aaju bajula rate check kara nahitr retail mdhe fasal, Yanche rate jast ahe ani khup difference ahe, ani ghenyasathi khup force karatat

  • @PoojaDalvi-iu4wp
    @PoojaDalvi-iu4wp Před 29 dny +3

    Dwarkadas shamkumar Chinchwad shakha Kara na tai mansoon sel offer kadhipasun ahe te sanga

  • @user-sc1pd2md3m
    @user-sc1pd2md3m Před 29 dny +2

    आरती ताई तुमचे video मस्त माहिती

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 Před 27 dny +1

    Mast🙏🙏

  • @bhushankavitkar4352
    @bhushankavitkar4352 Před 23 dny +1

    1 वर्ष झाले या शॉप ची नियमित खरेदी करून पण अस कधी झाल नाही की दाखवलं एक दिल एक.
    इथला स्टाफ अतिशय अनुभवी आहे ..आणी प्राईज पण छान आहे ....आणी येथे ज्यांना कोणाला न्यू
    स्टार्टप कराचा आहे त्यांना योंग्य ते मार्गदर्शन केल्या जाते..येथे फ्रॉड नाही होत

  • @PoojaDalvi-iu4wp
    @PoojaDalvi-iu4wp Před 29 dny +1

    Dwarkadas shamkumar Chinchwad shakha Kara na tai

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 29 dny

      हो मान्सून सेल कव्हर करायला लवकरच शॉप ला भेट देणार आहे

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 25 dny

    कृपया त्यांना रिटेल पण चालू करायला लावावे.

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 23 dny

      तुमचा निरोप पोहोचवेल पण ते होलसेलर आहेत त्यांच्या इतर दिवसाला भरपूर उलाढाल चालू असते किरकोळ साठी वेळ कमी पडतो