दीप क्लोथ स्टोअर🤩 मान्सून सेल 🤩

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • शॉपिंग व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायचं राहून गेला आहे सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब अगोदरच केला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका
    #lowpricesareecollection
    #sareecollection
    #ऑनलाईनशॉपिंग
    #kathpadarsareecollection
    #puneshoping
    #punemarket #punemarketplace #wholesalesareecollection #deepclothstore #deep #paethanisareecollection #officewearsareecollection #moolchandmill #dawarkadassareecollection #shopingvlog #marketing

Komentáře • 35

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd Před dnem +1

    खूप छान आहेत साड्या आणि तुम्ही खूप कष्टाने आमच्यासाठी कलेक्शन आणता यासाठी तुमची धन्यवाद

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 Před 2 dny +1

    फार सुंदर माहिती व छान व्हिडिओ.

  • @rashmiphadke9020
    @rashmiphadke9020 Před 2 dny +1

    खूप छान साड्या आहे

  • @yogitavirkar4646
    @yogitavirkar4646 Před dnem

    Mi pan yethun shopping karte chan sadya astat🙏🏻🙏🏻

  • @vikramagarwal1638
    @vikramagarwal1638 Před 19 hodinami

    Very nice 👌

  • @truptimalvadkar8380
    @truptimalvadkar8380 Před 2 dny +1

    Nice collection

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 Před 2 dny +1

    Khup chhan Shop Dakhavle Dhanyavd

  • @user-ge5xw4qe5e
    @user-ge5xw4qe5e Před 2 dny

    ऑनलाईन विक्री करतात का विचारा व दुकान साठी माल पाहिजे आहे

  • @vidhyagandekar4794
    @vidhyagandekar4794 Před 2 dny +1

    आँनलाईन आहे का

  • @diptiangre7360
    @diptiangre7360 Před dnem

    kiti divas ahe sel

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 7 hodinami

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती दिली आहे

  • @shilaugale3321
    @shilaugale3321 Před 2 dny +1

    Aedres patwA

    • @shilaugale3321
      @shilaugale3321 Před 2 dny

      🙏👌

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 2 dny

      पुणे लोकमान्य नगर सेनादत्त पोलीस चौकी समोर पुणे 30

  • @vikramagarwal1638
    @vikramagarwal1638 Před 19 hodinami

    Ganpati paryant aahe offer

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 7 hodinami

      जितक्या लवकर जातात तेवढ्या चांगल्या व्हरायटी बघायला मिळतील

  • @ashavasekar9173
    @ashavasekar9173 Před 2 dny +1

    ऑफर किती दिवस आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 2 dny

      आपली ऑफर कायम चालूच असते आता ही ऑफर 40 दिवस आहे

  • @aratijoshi67
    @aratijoshi67 Před 2 dny

    केवढ्या फास्ट बोलताय तुम्ही आणि खूप मोठा आहे आवाज जवळून बोलले मुळे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 2 dny

      तुमच्या मोबाईलचा आवाज थोडा कमी ठेवा माग गर्दी किती आहे जोरात बोलले नाही तर तुम्हाला ऐकू पण येणार नाही

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 2 dny

      आणि फास्ट बोलले नसते तर एवढ्या साड्या कव्हर झाल्या नसत्या खूप कमी साड्या कव्हर कराव्या लागतात तुम्हाला सर्व साड्या दाखवायच्या होत्या म्हणून फास्ट बोलले

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 2 dny

      तुम्ही माझे नवीन सबस्क्राईबर आहात वाटतं माझ्या फॅमिली देण्यासाठी खूप खूप धन्यवाद

    • @ashavasekar9173
      @ashavasekar9173 Před 2 dny

      ऑफर किती दिवस आहे

  • @saritasalunkhe6860
    @saritasalunkhe6860 Před 18 hodinami

    He Shop kuthe aahe

  • @aadityaanilbodkhe8450

    Kuthe aahe shop

  • @prashantibaganikar7371

    Online shopping aahe

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Před 7 hodinami

      व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती दिली आहे येथे ऑनलाइन शॉपिंग नाही

  • @user-og1vy9el6n
    @user-og1vy9el6n Před 2 dny

    नऊवारी साडीवर ऑफर आहे का?नऊवारी साड़ी दाखवा ना

  • @vidhyagandekar4794
    @vidhyagandekar4794 Před 2 dny

    आँनलाईन आहे का