निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार😱 | हरिहरेश्वर मधील अगस्ती गुहा आणि ❤️Heart Shape

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 04. 2023
  • निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार😱 | हरिहरेश्वर मधील अगस्ती गुहा आणि ❤️Heart Shape #unexploredplace
    #dilpoint❤️ #agasthicave #harihareshwar
    निसर्ग हा थक्क करणाऱ्या गोष्टींनी भरलेला आहे. निसर्गात अशा अशा गोष्टी आहेत ज्यांची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
    आणि अशीच काही ठिकाणे काही गोष्टी श्री. क्षेत्र हरिहरेश्वर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
    त्यातीलच ही ठिकाणे म्हणजे "अगस्ती गुहा" आणि जणू निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल अस "❤️Heart Shape❤️" आज आपण ह्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत😀
    🌴हरिहरेश्वर मधील आणखी काही व्हिडिओज च्या लिंक्स👇🏻👇🏻👇🏻
    Harihareshwar Beach चा हा नजारा तुम्ही कधीच पाहिला नसेल😍| थेट ब्रम्हगिरी वरून
    • Harihareshwar Beach चा...
    कोस प्रदक्षिणा मधील थरार - श्री_क्षेत्र_हरिहरेश्वर | कधी न पाहिलेल स्वर्गद्वार | Kosashi Pradakshina
    • कोस प्रदक्षिणा मधील थर...
    हरिहरेश्वर कोस प्रदक्षिणेतील थरारक क्षण | पालखी सोहळा
    • हरिहरेश्वर कोस प्रदक्ष...
    Boat Ride With "JKV"/बोटीमधून केलेली समुद्र सफर/समुद्रातून दिसणारा हरिहरेश्वर गावचा सुंदर नजारा
    • Boat Ride With "JKV"/ब...
    श्री क्षेत्र हरिहरेश्वर - लघुपरिक्रमा (प्रदक्षिणा) मार्ग
    • श्री क्षेत्र हरिहरेश्व...
    Our Social Links :
    🔵Facebook :
    / siddhant.bhusane
    🔵Instagram :
    / siddhantbhusane
    🔵Instagram Page :
    / kokandarshan1
    🙏🏻Thank You🙏🏻

Komentáře • 108

  • @anuradhanene4569
    @anuradhanene4569 Před rokem +6

    सिद्धांत तुला खूप खूप शुभेच्छा. तू आज मोऱ्याच्या डोंगरातील अद्भुत आगस्तीच्या गुहेची माहिती इतकी सुंदर सांगितलीस आणि आज बाजूचा परिसरही दाखवलास
    खूप बालपणापासून मनात लपून राहिलेली ही गोष्ट आज खूप जवळून पहायला मिळाली
    आपल्या गावातील मारळ गावातील चाचले कुटुंबाची त्या भागात म्हणजे बोडणीत शेती आहे तेंव्हा त्यांच्या कडून थोडीफार माहिती होती पण तेंव्हा ही साधन नव्हती आणि आम्हाला कोण तिथे नेणार हा मोठा प्रश्न .पण आज अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
    तीर्था प्रमाणेच तिकडेही भरतीच्या वेळी जाता येत नसावे असे वाटते .तुझ्या सत्कर्माला खूप खूप धन्यवाद.

    • @SiddhantBhusaneVlogs
      @SiddhantBhusaneVlogs  Před rokem

      मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद ❤️😊🙏🏻

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před 10 měsíci +2

    खूप छान हरी hareshwar che thikan आहे

  • @prajaktipatil9946
    @prajaktipatil9946 Před měsícem +1

    खुप छान सिद्धांत दक्षिण काशीचे दर्शन करुन दिले.

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Před 2 měsíci +1

    Khup mast nice

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před 10 měsíci +2

    Tumcha मुळे Amhala agasti guha baghayla मिळाली सुंदर samudra baghayla milala

  • @fishingmystery1904
    @fishingmystery1904 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर आहेत स्पॉट 🥰

  • @vaishalibuva7364
    @vaishalibuva7364 Před 10 měsíci +1

    छान माहीती.. सुंदर नयनरम्य ठिकाण god bless you

  • @sumanmali9619
    @sumanmali9619 Před 11 měsíci +2

    दादा तु अगदी बरोबर सांगत आहे अगस्ती नमस्कार

  • @kundanchavan2299
    @kundanchavan2299 Před 7 měsíci +1

    हरिहरेश्वरला 26 नोव्हेबरला आलो होतो,पण बरेच काही बघायचे राहून गेले असे वाटते आहे, तुझे video बघून याची जाणीव झाली,,,,, पुन्हा अवश्य येऊ,, त्या वेळी तू भेटलास तर आनंद होइल मला.

    • @SiddhantBhusaneVlogs
      @SiddhantBhusaneVlogs  Před 4 měsíci

      धन्यवाद🙏🏻 होय काही ठिकाणे आहेत जी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अजूनही माहित नाहीत... तिकडे जाताना माहितगार माणूस सोबत असणे गरजेचे आहे.. मी गावी असलो तर नक्कीच भेटू 👍🏻😊

  • @harishpatil8882
    @harishpatil8882 Před rokem +2

    Very good information

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Před rokem +2

    छान गुहा दाखवली धन्यवाद 🙏🙏

  • @GokulHarihareshwar-hh2qk

    सिद्धांत खूप सुंदर. मनापासून शुभेच्छा.

  • @govindjedgule7368
    @govindjedgule7368 Před rokem +1

    अतिशय छान माहिती मिळाली, धन्यवाद.

  • @bhagyashreekore7894
    @bhagyashreekore7894 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @kalpeshbait7944
    @kalpeshbait7944 Před 10 měsíci +1

    खूप छान आहे मी सुद्धा गेलो आहे
    हरिहरेश्वर आणि दिवेआगर

  • @shwetachavan7473
    @shwetachavan7473 Před rokem +1

    Khup ch Sundar ahe ✨✨✨👌👌👌

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ भावा

  • @VaishaliBagkar2024
    @VaishaliBagkar2024 Před rokem +1

    अतिसुंदर ...मनमोहक समुद्र किनारा.....

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Před 2 měsíci +1

    Ho aamhe phayle

  • @dipalinaik8880
    @dipalinaik8880 Před rokem +1

    Khup Chan mahiti dili 👌Beautiful vlog 😍 👏👌👌👌

  • @ajaychogale9937
    @ajaychogale9937 Před rokem +1

    Koli boy Ajay 🎉🎉

  • @user-gu5qi2ep7z
    @user-gu5qi2ep7z Před měsícem +1

    Very nice!!! God bless you all

  • @ruchizone8964
    @ruchizone8964 Před 25 dny +1

    माझ्या आईचे माहेर हरीहरेश्वरच्या बाजुचे गाव बागमांडला आहे, लहानपणापासून मी हरीहरेश्वरच्या काळभैरवाच्या मंदिरात आलेलो आहे पण अगस्ती गुहा बघीतली नाही.

    • @SiddhantBhusaneVlogs
      @SiddhantBhusaneVlogs  Před 24 dny

      अच्छा 😊, तस अगस्ती गुहा जरा लांबच आहे आणि सोबत कोणी माहितगार असेल तर जाणे उत्तम

  • @madhavihadal1187
    @madhavihadal1187 Před 11 měsíci +1

    खूप छान विडियो होता भावा आणि छान माहिती दिली आम्ही काही वर्षांपूर्वी हरिहरेश्वर आलो होतो पुन्हा आठवण करून दिली छान वाटले अजून अगस्ती गुफा आणि दिल पाँइंट दा खवला खूप छान ❤

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 Před 11 měsíci

    खूप सुंदर व्हिडिओ बनविला बेटा! दीर्घायू आरोग्य मिळो हाच आशीर्वाद!

  • @kailasmande8238
    @kailasmande8238 Před rokem +1

    Kup छान माहिती मिळाली

  • @friendlyworldhappyfamilly8416

    वीडीओ मस्त बनवलय keep it up 👍👍

  • @nikunjjobanputra475
    @nikunjjobanputra475 Před rokem +1

    Verrry Stylish VDO

  • @sumatigharat7918
    @sumatigharat7918 Před 11 měsíci

    Khupch chhan. Hareshwarla khupda gele aahe. Guhe vishayi tuzyakadun mahiti milali. Sumati Mapuskar Gharat

  • @shriyaagro
    @shriyaagro Před rokem +1

    खूप छान निसर्ग 😍🤞

  • @shrenikanakhawa4738
    @shrenikanakhawa4738 Před rokem +1

    😍😍😍😍

  • @upkarvlog
    @upkarvlog Před rokem +1

    सिद्धांत मित्रा खुपच माहितीपुर्ण विडीओ झालाय.तूझे Insta वरचे रील सुद्धा खुपच छान असतात.👌👌👍👍👍

  • @prafullshirke7852
    @prafullshirke7852 Před rokem +1

    खूपच छान❤

  • @official_siddheshpatilvlogs

    एकच नंबर आणि लवकरच भेटू हरिहरेश्वरला ❤🤗

  • @kedartodankar5089
    @kedartodankar5089 Před rokem +1

    Mast information dili bhai 🤙

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Před rokem +1

    खूप छान

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 Před 10 měsíci +1

    Shindhant,
    You have given best knowledge.

  • @ashajadhav7916
    @ashajadhav7916 Před rokem +1

    har har Mahadev Jay mahakal

  • @poojadhawale688
    @poojadhawale688 Před rokem +1

    ❤️👌👌

  • @snehakoltharkar8882
    @snehakoltharkar8882 Před rokem +1

    ❤😍😍🤩

  • @sulabhashidore252
    @sulabhashidore252 Před rokem +1

    खूप सुरेख आणि माहिती पण छान सांगतो स हरेश्वरला गेलोअसे वाटले. खूप शुभेच्छा😅😅

  • @sunnypatil3099
    @sunnypatil3099 Před rokem +1

  • @user-ds8pe3bk3p
    @user-ds8pe3bk3p Před 11 měsíci +1

    Siddhant it's pleasant to be with you. Beautiful video, that I could smell the oceans salty smell. You. have wonderful team. It's a heart touching experience. Love you all.

  • @harshlangi2711
    @harshlangi2711 Před rokem +1

    खूप जास्त support भावा🤝🏻❤️

  • @krutarth_vlogs
    @krutarth_vlogs Před rokem +1

    😍👌👌👌👌

  • @TanayaRedkar
    @TanayaRedkar Před 11 měsíci +1

    😍😍😍

  • @gauravgurav9640
    @gauravgurav9640 Před rokem +1

    खूप सुंदर vlog खूप छान ठिकाणं , गावचं निसर्ग सौंदर्य , मनमोहक समुद्र किनारा, आणि अर्थात siddhu चा video सगळंच लय भारी🤘🏻त्यानिमित्ताने मलाही ही जागा explore करता आली खूप खूप THANKU guys sushant Aarya siddhu keep up 🤘🏻👌🏻🙌🏻 TC

    • @SiddhantBhusaneVlogs
      @SiddhantBhusaneVlogs  Před rokem

      मनःपूर्वक आभार गौरव दादा❤️😊🙏🏻
      पुढच्या वेळेस अजून एक नवीन ठिकाण explore करू 😄

  • @pallavibhatkar9485
    @pallavibhatkar9485 Před 11 měsíci +1

    Mazya sasubain harihareshwar madhlya aahet (means tyanch maher)... Aamhi may mdhe tikde aalo hoto teva pahilay ha dil point n hee guha😍😊

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 Před 10 měsíci +2

    अगस्ती ऋषी यांच तपोभूमी म्हणून जास्त महत्व आहे लोकांना खरे माहीत नाही हे रामायण चे सुरुवातीला इथ, स् त संग श्री शिव व सती सह इथ आले होते रामायण कथा अगस्ती ऋषी नी सांगितली होती असा स् दर्भ आहे इथ बसून 7 सागर प्राशन केले होते कारण एक राक्षस सागर तलात लपून बसला होता तेव्हा अगस्ती ऋषी नी सागर प्राशन करून श्री नारायण भगवंतांनी वध केला तेव्हा हरी व हर श्री शिव म्हणून हरीहरेश्वर नाव आहे म्हणून दक्षिण काशी म्हणतात

  • @04virajchachale5
    @04virajchachale5 Před rokem +1

    Aamhi udya janar aahot pan mangav varun ks jaych dada

  • @amitmayekar4274
    @amitmayekar4274 Před rokem +1

    Khup Sundar mahiti dilis mitra... Mi khup da aalo aahe Hareshwar madhe Karan maze kaka rahatat pan mala hi ya video dware ya ghuhe chi mahiti kalli. Tya sathi tuze aabhar. Next trip la nakki bhet dein.

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles Před rokem +1

    Masst mahiti... Next time aalo ki naaki jau :)

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @jayashreejavalkar372
    @jayashreejavalkar372 Před 11 měsíci +1

  • @priyalangi9526
    @priyalangi9526 Před rokem +1

    Barobar ary Ani Kunal aahe ka ?

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Před 11 měsíci

    अरे सिद्धांत डोनरतिलागुहा दळखवताना भरती येईल याचे कडे ध्यान दे नाहीतर अकीकडे अगस्ती गुहा व दुसरीकडे अरबी समुद्राच्या येणाऱ्या पाण्याच्या लाटा यांना सांभाळ नाहीतर त्याचा व्हिडीओ काढता येणार नाही.

  • @shrenikanakhawa4738
    @shrenikanakhawa4738 Před rokem +1

    😍😍😍😍