श्री हरिहरेश्वर तिर्थ क्षेत्र | Harihareshwar Kalbhairav | Dakshin Kashi | Aastha

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्री हरिहरेश्वर तिर्थ क्षेत्र | Harihareshwar Kalbhairav | Dakshin Kashi | Aastha
    #harihareshwarmandir
    #tirthkshetra
    #paryatankshetra
    #shivalay
    #shivshambhu
    #kalbhairavnath
    #aaplajivan
    #dailyvlogs
    #shiv
    harihareshwar beach
    harihareshwar temple
    harihareshwar beach resort
    Harihareshwar mandir
    shrivardhan beach
    shrivardhan beach resorts
    Shrivardhan
    mtdc harihareshwar
    krishna bhajan
    morning bhajan
    krishna bhajans
    Bhajan
    best old songs
    old songs collection
    Old songs
    bhakti song
    bhakti songs
    Bhakti
    kalbhairav mantra
    Music
    relax music
    paryatan sthal
    Paryatan
    Sea
    MUSIC -
    Licence - Creative Common Attribution Licence ( Reuse Allowed )
    💐 या व्हिडीओ बद्दल 💐
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ...
    आज आपण हरिहरेश्वर तिर्थक्षेत्र पहाणार आहोत. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत.
    अजुन बरच काही पहायला मिळेल👍
    त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐💐
    ◆ आपल्या चँनेल बद्दल ◆
    हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे.
    व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु.
    आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन
    👇 आपल्या चँनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ 👇
    ★ • आई सोमजाई मातेच्या रथस...
    ★ • सोमजाई देवीचा रथ उत्सव...
    ★ • सोमजाई देवी रथ सोहळा २...
    ★ निकिताचा पहिला चष्मा.
    • निकिताचा पहिला चष्मा |...
    ★ श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा.
    • श्रीवर्धनची आई कुसुमाद...
    ★निकिताची दिवाळीसाठी रांगोळी व कंदिलाची खरेदी • निकिताची दिवाळीसाठी रा...
    ★ श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम • श्रीवर्धन येथील लोप पा...
    ★ • श्रीवर्धन येथील स्वयंभ...
    ★ • मित्राच्या घरी चहा पिण...
    ★ • महिला बचत गट रानवली - ...
    ★ • श्रीवर्धन जीवनाबंदर मा...
    ★ • आपला मित्र सचिनच्या शे...
    ★ • भैरवनाथ मंदिर श्रीवर्ध...
    Email ID - dhambajivan25@gmail.com
    Disclaimer :
    This Video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature , Personal & Lifestyle Vlogs, Konkan , Historical Places , Village Life & Beautiful Destination etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    we request to people to not take any video for any misuse.
    @ Aapla Jivan Vlogs.
    Thank You 🙏
    Jivan Dhamba
    From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra ).

Komentáře • 35

  • @DLPOPANWESHAMAITY
    @DLPOPANWESHAMAITY Před 4 měsíci +1

    Har Har Mahadev 🙏🌺🌺🌺🙏 Jai Mata Di 🙏🌺🌺🌺🌺🌺 Jai Kalbhairav Bhagwan ki Jai🙏🌺🌺🌺🌺

  • @RanjanThakkar-lg5gu
    @RanjanThakkar-lg5gu Před 4 měsíci

    Om NAMAH SIVAY NAMAH OM

  • @DeevyaVerugamya-vl5of
    @DeevyaVerugamya-vl5of Před měsícem

    Khup khup aabhar Dada khup Chan darshan ghadvl Tumi 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushasraul4350
    @sushasraul4350 Před rokem +1

    🙏🏻 ॐ नमः शिवाय हर हर महादेव श्री कालभैरव 🙏🏻

  • @user-pe3oz3xn1t
    @user-pe3oz3xn1t Před rokem +1

    अभीनदंन ओम नम शिवाय 🎉🎉🎉🎉🎉

    • @user-pe3oz3xn1t
      @user-pe3oz3xn1t Před rokem

      श्रीवर्धन साठी गाडी चे नियोजन सांगा दादा

  • @deepakghavate743
    @deepakghavate743 Před rokem +2

    जीवन कोकण धार्मिक स्थळांचे व संस्कृतीच खूप छान दर्शन घडवतोस धन्यवाद.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Před rokem +2

    चांगली माहिती दिलीत भाऊ,परत परत यावे असा वाटणारा हा तीर्थक्षेत्र आहे,छान समुद्र सानिध्यात विरंगुळा,धन्यवाद. १५ ऑगस्ट २३.

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 Před 5 měsíci

    👌👌

  • @harishchandramirkute4598

    ओम नम्म शिवाय

  • @ashokkadam1900
    @ashokkadam1900 Před 7 měsíci

    खूप छान माहिती मिळाली.

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 Před rokem +1

    Sastang Namaskar

  • @kamaljoshi5116
    @kamaljoshi5116 Před rokem

    Jai ho भोलेनाथ

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před rokem +1

    जय श्रीयोगेश्वरी श्रीकालभैरव🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevkhatate3846
    @mahadevkhatate3846 Před rokem

    ||ॐ नमः शिवाय || 🙏🙏

  • @janardankharsekar2744

    खूप छान माहिती
    धन्यवाद जीवन

  • @janardankharsekar2744

    अतिशय छान माहिती.... धन्यवाद!

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před rokem

    धन्यवाद

  • @vidyasawant503
    @vidyasawant503 Před rokem

    Khupcha chhan

  • @sharad6173
    @sharad6173 Před rokem

    खुप छान जिवण साहेब

  • @neelkumarshrivardhankar4623

    Khup Chan.

  • @vishnugarje3201
    @vishnugarje3201 Před rokem

    Very very nice

  • @devidaskawle3304
    @devidaskawle3304 Před rokem

    खूप छान जीवन

  • @rajendradhabade233
    @rajendradhabade233 Před rokem

    छान.👍

  • @vishnupandit9175
    @vishnupandit9175 Před rokem

    Nicely explain and shoot 👍🙏

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 Před rokem

    🙏🙏🙏

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Před rokem

    👍👍😄.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @vikasvaity6217
    @vikasvaity6217 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 Před rokem

    Shri kalbhairav yogeshvari devi

  • @karunakharsekar2231
    @karunakharsekar2231 Před rokem

    🙏🙏🙏💐💐👌👌

  • @Dasharathmandolkar101
    @Dasharathmandolkar101 Před 7 měsíci

    Püjari.baba. maja kul Devta Kal Bhairav.&. Jogeshwari Mata image fhoto.PDF.patava🙏🙏

  • @sujach872
    @sujach872 Před rokem +1

    तिर्थक्षेत्राची माहिती सांगताना music कशाला पाहिजे? धड माहिती ऐकु येत पण नाही. एकदा तुम्ही हा video स्वतः बघा.

  • @vilasinishetty916
    @vilasinishetty916 Před 10 měsíci

    Translate to kannada

  • @kusumkurne6841
    @kusumkurne6841 Před rokem +1

    Tirth.xetraci.mahitisangt.aastana.sngit⁹nkoaahe