चला आषाढ तळूया ! गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या | Gulachya God Purya
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- चला आषाढ तळूया ! गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या | Gulachya God Purya
खुसखुशीत गुळाच्या पुर्या
आषाढ महिना खास गुळाची पूरी
पौष्टिक गुळाची पुरी
गोड पुरी
गव्हाच्या पिठाच्या घार्या
घारगे
खुसखुशीत कापण्या
गोड पुऱ्या ही पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. ही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. साधारणपणे मराठी महिन्यात आषाढमध्ये या पुऱ्या केल्या जातात. या खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम आहेत. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
Ingredients / साहित्य
गव्हाचे पीठ / wheat flour 2 & 1/4 cups
गूळ / jaggery 1cup
पाणी / Water 1 cup
बारीक रवा / fine samilona 1/4 cup
तेल(मोहनासाठी) / Oil 1/4 cup
मीठ / salt 2 pinch
तळण्यासाठी तेल / oil for frying
Key words using this video
गोड पुरी, पुरी रेसिपी, आखाड विशेष पुरी, How to make Jaggery Puri, Wheat Jaggery Puri Recipe, Gulachi Puri Recipe, खाद्यप्रेमी, Sweet Poori recipe, Jaggery Puri Recipe, खुसखुशीत गुळाच्या पुर्या, आषाढ महिना खास गुळाची पूरी, पौष्टिक गुळाची पुरी, गोड पुरी, गव्हाच्या पिठाच्या घार्या, घारगेगोड पुरी, पुरी रेसिपी, आखाड विशेष पुरी, खुसखुशीत कापण्या, गुळ पुरी, Jaggery Sweet Recipes, Organic Jaggery Recipe, Gud ki Puri, Sweet Recipe, Easy to Make Sweets, Sweet Recipe in Marathi, gulachi puri, jaggery puri, gul, jaggery, poori, puri, poori recipe in marathi, puri recipe in marathi, kamitelakat poori, kami telkat puri recipe in marathi, kami telkat poori recipe in marathi, kami telkat puri kashi banavayachi, ghari recipe, ghari, ghari recipe in marathi, bhopalyachi ghari recipe in marathi
#खुसखुशीतगुळाच्यापुर्या #गुळाचीगोडपूरी #Gulachipuri #आषाढस्पेशल #खाद्यप्रेमी #poushtikpuri #kidssnacks #आखाड #गोडपुरी #तांदळाचीगोडपुरी #गुळाचीपपुरी #आखाडस्पेशल #आखाडविशेषपुरी #गोडपुरी #पुरीरेसिपी #आखाडविशेषपुरी #कापण्या #गुळाच्यापुऱ्या #गोडपुऱ्या #पुऱ्या #पुरी #गुळाचीपुरी #गुळाचीपुरी #gulachipoori #ghari #gulachyapurya #puri #gudkipuri
छानच सुंदर आहे yummy yummy
सांगण्याची पद्धत खूप छान
Khup chan aavaj spast aahe patkan samajte😅
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागले धन्यवाद
अप्रतिम आहे मी खूप वेळा करुन बघीतली पण नाही जमले आता तुम्ही बनवली तस करून बघते पण खूप खूप खूप खूप छान रेसिपी आहे 🥰🥰🥰🥰
तेजश्री तुमच्या सगळ्या रसिपी खूप छान आसतात एक नबंर
छान आहे
मी पण करते आमच्या नाशिक भागातला तर पांरमपारिक पदार्थ आहे
मस्त खुसखुशीत गुळाच्या गोड पुरृया 🎉
Aaji karayachi Tasha kapanyanchi athawan zali khup Chan lagtat hya
मस्त 👌👌👌👌
Khupch khuskhushit
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत आवडली👌👌
खुप छान आहे सागण्या पध्दत चांगली आहे 👌👌🌹🌹👍👍
Waaa😋😋kay mast bnlet purya ..Puri khata khata phile comment krav mhntl...thank share this receipe...me bnvlya pn purya ...oil pn lgt nahi jast ..mst yekdum .. thanks teju 🥰
माझे वय 81 मला.माझे.बालपण.आठवले माझी अशाच गोड पुऱ्या करून.देत असे. आपली पद्दत आवडली..आपणास.धन्यवाद
मला खूप आवडते अशी पुरी
मस्तच झाली आहे गुळाच्या पुऱ्या
Khupch chhan
Best.मला लहानपणीची खूप आठवण झाली
टम्म फुगलेल्या पु-या बघुनच तोंडाला पाणी सुटलं. मस्त रेसिपी 👌👌👌👏👏
Khupcha Sundar
Very nice
Supar
खूप छान!
खुपच छान ❤ 👍😋
😅Khup chan.
Puri chan fulali ahe...mast
छान झालेल्या दसतायत पुर्या
Mast...😋😋 Mazi mammi pn banawate...Mala khup avdata ya purya
ताई बिर्याणी रेसिपी दाखव...तुझा पद्धतीने अंडा बिर्याणी ट्राय केली. मस्त झाली
Ho tai kharch दाखवा ना बिर्याणी recipe
👌👌
Aprtim
Tai bargar recipe dakhva,khup chan
Tikhat purya recipe pan dakhava
Yat thodi velchi pud jayphal pud takli tr ajun chhan hotil
Takali ahe...
माझ्या पुरीत तेल फारच राहते.त्याला उपाय काय 😢
Kami gass/thand telat puri talali asel... Please watch detail recipe
Kiti divas tiktt
Very Nice 👌👌♥️♥️ Full ⏱️⏱️👌 Watch 💯💯✅
very nice